Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चौकस२१२ on Tue, 05/25/2021 - 16:46
0 गुलाबी फेसाळते .. आता बबली रोज वाईन का म्हणून विचारू नका पुढे वाचा तर यु ट्यूब कर भाटूपा यांतीळ बबु ( भाडीपा चा अनघोळ ना करणारा दाढी वाला आणि पौला वाहिनी दाखवल्याप्रमाणे हे पेय बनवले आहे ) साहित्य : रोज सिरप , व्हॅनिला आईस्क्रीम / सोडा कृती: १ ) वाईन ग्लास किंवा ब्रँडी च्या गॉब्लेट अथवा कोणत्याही गोलाकार पेल्यात १ ती स्पून रोज सिरप घालावे आणि गोल गोल फिरवून ते चित्रतात दाखवल्याप्रमाणे पसरावे .. २) आईस्क्रीम चा गोळा अलगद सोडावा ३) सोडा ( जरा बदाबदा ) ओतावा ... सोडा फसफसून आला कि त्यात आईस्क्रीम विरघळू लागेल 1 3 4
  • Log in or register to post comments
  • 3310 views

प्रतिक्रिया

Submitted by गॉडजिला on Tue, 05/25/2021 - 16:59

Permalink

जर कोणाला फोटो दिसत नसतील तर

Image removed. जर कोणाला फोटो दिसत नसतील तर इथे टीचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 05/25/2021 - 17:03

In reply to जर कोणाला फोटो दिसत नसतील तर by गॉडजिला

Permalink

गॉडजिला

गॉडजिला काय आयडिया ची कल्प ना लावली तुम्ही मला बी सांगा म्हणजे बाकीचे फोटो पण दाखवता येतील.. कधी लकष्ट राहत नाही फोटो कसे चिकतव्ययचे ते फ्लिकर वरून येथे
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 05/25/2021 - 17:04

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Tue, 05/25/2021 - 17:36

Permalink

रोज=रोझ

रोज=रोझ मला वाटलं रोज रोज रोझ सिरप टाकावे ;) फोटो पाहिल्यानंतर समजले. वेगवेगळ्या कांम्बिनेशनेही करता येईल.छान.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 05/27/2021 - 20:15

Permalink

गुलाबी व फेसाळते ?

चौकस२१२, हे आहे होय गुलाबी व फेसाळते ! मला काहीतरी वेगळंच वाटलं. ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Mon, 05/31/2021 - 19:14

In reply to गुलाबी व फेसाळते ? by गामा पैलवान

Permalink

मला काहीतरी वेगळंच वाटलं. ;-)

मला काहीतरी वेगळंच वाटलं. ;-) नेमकं काय वाटलं जाणुन घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com