चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ३)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ नेत्या के.आर.गौरीअम्मा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे.
गौरीअम्मांचा जन्म २१ जून १९१९ रोजी केरळमध्ये अलापुष्षा जिह्यातील पट्टनकड गावात झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात सक्रीय होत्या. १९५७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये त्या महसूलमंत्री होत्या. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांच्या सरकारने जमिन सुधारणा केल्या याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. पण त्या जमिन सुधारणांमागचा ब्रेन गौरीअम्मा होत्या. पुढे १९६७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली दुसरे सरकार स्थापन झाले त्यात गौरीअम्मा परत एकदा महसूलमंत्री झाल्या आणि त्यांनी जमिन सुधारणांचे मागच्या वेळी अपुरे राहिलेले काम पुरे रेटायचा प्रयत्न केला.
गौरीअम्मांनी १९५७ मध्ये कम्युनिस्ट नेते टी.व्ही.थॉमस यांच्याशी विवाह केला. दोघेही पतीपत्नी १९५७ आणि १९६७ या दोन्ही वर्षी स्थापन झालेल्या नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते. मात्र यात एक गुंतागुंत आली. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. टी.व्ही.थॉमस भाकपमध्ये राहिले तर गौरीअम्मा माकपमध्ये गेल्या. त्यातून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही कटुता आली. १९६७ मध्ये दोघेही नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते म्हणून दोघांनाही सरकारी बंगला मिळाला होता. या दोघांना शेजारचे बंगले दिले होते. तोपर्यंत ते विभक्त झाले नव्हते त्यामुळे दोन बंगल्यांमधील भिंत त्यांनी पाडून घेतली आणि एकमेकांकडे जाणेयेणे सुरूच ठेवले. मात्र भाकपने याला आक्षेप घेतला. त्यातून गौरीअम्मांना हृदयविकाराचा झटकाही आला. नंतरच्या काळात भाकप आणि माकप यांच्यात मतभेद वाढले. भाकप काँग्रेसबरोबर गेला तर माकप काँग्रेसविरोधी राहिला. त्यातच गौरीअम्मा आणि टी.व्ही.थॉमस हे विभक्त झाले. टी.व्ही.थॉमस यांचे १९७७ मध्ये निधन झाले तोपर्यंत हे जोडपे परत एकत्र आलेच नाही.
१९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुका माकपने गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून लढवल्या. मल्याळम भाषेत केर म्हणजे नारळाचे झाड आणि केरळ म्हणजे नारळाच्या झाडांची भूमी. माकपने 'नारळाच्या झाडाच्या भूमीत गौरीअम्मांना नेता बनवा' या अर्थाची मल्याळम भाषेत यमक बनणारी घोषणा माकपची मुख्य घोषणा होती. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण त्यानंतर मुख्यमंत्री करताना मात्र गौरीअम्मांना बाजूला सारून ई.के.नयनार यांना पक्षाने मुख्यमंत्री केले. त्यामुळे गौरीअम्मा नयनार यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असल्या तरी दुखावल्या गेल्या.
१९९४ मध्ये त्यांना केंद्रीय पॉलिट ब्युरोत स्थान मिळाले नाही. खरं तर त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता तसे होणे धक्कादायक होते. इतकेच नाही तर त्यांनी नंबुद्रीपाद यांच्या मंत्रीमंडळात जमिन सुधारणेचे काम केले होते. त्याचे श्रेय वर्षानुवर्षे नंबुद्रिपाद आणि पक्षाला दिले गेले पण ते खरे काम करणार्या गौरीअम्मांना मात्र तितके महत्व दिले गेले नाही. त्यामुळे गौरीअम्मांनी केंद्रीय नेतृत्वावर टीका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. आपली नक्की काय चूक झाली म्हणून आपल्याला ही वागणूक मिळाली हा प्रश्न त्यांनी वारंवार विचारला. नंतर त्यांनी जनथिय संरक्षण समिती (जे.एस.एस) नावाने आपला पक्ष काढला. या पक्षाने २००१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणित यु.डी.एफ शी आघाडी केली आणि गौरीअम्मा २००१ ते २००६ या काळात ए.के.अॅन्टनी आणि ओम्मेन चंडी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्यांनी शेवटची निवडणुक वयाच्या ९२ व्या वर्षी २०११ मध्ये जे.एस.एस उमेदवार म्हणून लढवली पण त्यांचा भाकप उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या.
गौरीअम्मांनी ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्यावर नंतरच्या काळात अगदी जहरी टीका केली होती. गौरीअम्मा या एळवा समुदायातील. या समुदायातील वकिलीचे शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. तर नंबुद्रिपाद हे नंबुद्री ब्राह्मण म्हणजे अगदी उच्चवर्णीय नव्हे सर्वोच्चवर्णीय असे म्हटले तरी चालेल. नंबुद्रीपाद यांना केवळ उच्चवर्णीय पुरूषांनाच पुढे आणायचे आहे इतर जातीतील लोकांच्या आणि त्यातही महिलांच्या हिताशी त्यांचे काही घेणेदेणे नाही अशी नेहमी भाजप-संघावर जी टीका करतात नेमकी तीच टीका गौरीअम्मांनी नंबुद्रीपाद यांच्यावर केली.
नंतरच्या काळात त्या माकपमध्ये अर्थातच परत आल्या नाहीत. पण त्यांच्या १०० व्या वाढदिवसाला आणि इतर वाढदिवसांनाही केरळचे मुख्यमंत्री विजयन नेहमी त्यांना शुभेच्छा द्यायला जात असत.
११ मे २०२१ रोजी के.आर.गौरीअम्मांचे तिरूवनंतपुरममधील एका खाजगी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली.
वर्गीकरण
खुप महिती मिळाली
हा काय प्रकार आहे?
अजुन माहीती
महीतीपूर्ण लेख. आंबेडकराईट
In reply to महीतीपूर्ण लेख. आंबेडकराईट by कॉमी
व्हिपिंग बॉय
In reply to व्हिपिंग बॉय by चंद्रसूर्यकुमार
टीका
In reply to टीका by चंद्रसूर्यकुमार
जनसंघ किंवा भाजपाला "भटांचा
शेखर गुप्ताच्या ट्विटवर "आज
शेखर गुप्ताच्या ट्विटवर "आज
१४ हेल्थसेन्टर
https://m.lokmat.com
BJP
In reply to BJP by कॉमी
अरेच्चा!
In reply to BJP by कॉमी
हर्षवर्धन यांचे म्हणणे काय:
In reply to BJP by कॉमी
बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवून
In reply to बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवून by आनन्दा
अजून एक
In reply to अजून एक by आनन्दा
लसीची टंचाई हा फॅक्टर
In reply to अजून एक by आनन्दा
असहमत.
In reply to बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवून by आनन्दा
लसीचे एप्रूव्हल गरजेचे असणे
In reply to लसीचे एप्रूव्हल गरजेचे असणे by कॉमी
दोन प्रश्न आहेत,
In reply to दोन प्रश्न आहेत, by आनन्दा
१) एकाधिकारशाहीचा प्रश्नच काय
In reply to १) एकाधिकारशाहीचा प्रश्नच काय by कॉमी
Good.
In reply to Good. by आनन्दा
१. असहमत आहे. कारण विशद केले
In reply to १. असहमत आहे. कारण विशद केले by कॉमी
सरकारने कुंभ साजरा करू नका
In reply to सरकारने कुंभ साजरा करू नका by आनन्दा
माझ्या माहीतीप्रमाणे, तबलिघी
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे, तबलिघी by कॉमी
त्यात बरेच फाटक आहेत, तबलीग
In reply to त्यात बरेच फाटक आहेत, तबलीग by आनन्दा
तबलीगिनीं मुद्दाम पसरवला नसेल
In reply to तबलीगिनीं मुद्दाम पसरवला नसेल by रात्रीचे चांदणे
तबलीघी जमातीच्या लोकांनी
In reply to तबलीघी जमातीच्या लोकांनी by सुबोध खरे
असे वागणारे व्यक्ती दोषी आहेत
In reply to असे वागणारे व्यक्ती दोषी आहेत by कॉमी
ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती
In reply to ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती by पिनाक
हो का बरं.
In reply to असे वागणारे व्यक्ती दोषी आहेत by कॉमी
त्यांना कायद्यानुसार शिक्षा
In reply to त्यांना कायद्यानुसार शिक्षा by सुबोध खरे
कारण आम्ही हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी आहोत....
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे, तबलिघी by कॉमी
छान!
होम डिलिव्हरी....
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पाठीमागे पाहिलं की बऱ्याच
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
खरय
काहीच
In reply to काहीच by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब,
In reply to माईसाहेब, by कॉमी
हो
In reply to हो by माईसाहेब कुरसूंदीकर
हो, नक्कीच आहे.
कठिण आहे
In reply to कठिण आहे by सुखीमाणूस
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by यश राज
फार फेच्ड कन्स्पायरसी थिअरी.
ब्राह्मणद्वेष
In reply to ब्राह्मणद्वेष by दिगोचि
ब्राह्मणद्वेषाचे हत्यार
😁
In reply to ब्राह्मणद्वेष by दिगोचि
माझ्या ओळखीच्या अनेक
In reply to माझ्या ओळखीच्या अनेक by गॉडजिला
माझ्या समजूतीप्रमाणे भारतात
In reply to ब्राह्मणद्वेष by दिगोचि
दिगोची यांच्याशी सहमत.
In reply to दिगोची यांच्याशी सहमत. by बापूसाहेब
अगदी मी सुद्धा यांच्या लॉजिक
In reply to दिगोची यांच्याशी सहमत. by बापूसाहेब
सध्या देशभर जे हिंदूंच्या
In reply to सध्या देशभर जे हिंदूंच्या by आग्या१९९०
कसे? ते वाचायला आवडेल.
ई पास
In reply to ई पास by दिगोचि
तत्कालिन गृहमंत्री साहेबांनी
In reply to तत्कालिन गृहमंत्री साहेबांनी by बापूसाहेब
ह्या कुटुंबाच्या व्यवसायात
करमुसे खटला .....
व्हॅक्सीन घेतल्यावरही
अक्कलशून्य आणि विखारी तेजस्वी सूर्या.
In reply to अक्कलशून्य आणि विखारी तेजस्वी सूर्या. by कॉमी
तेजस्वी सूर्य
In reply to तेजस्वी सूर्य by प्रदीप
"If you are with Modi you are
In reply to अक्कलशून्य आणि विखारी तेजस्वी सूर्या. by कॉमी
सगळ्या पक्शाला राज ठाकरे
https://www.loksatta.com
प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे, पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. अदृश्यपणे काम करुन चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. हे असं याआधी देशात कधीच झालं नव्हतं,” असं राऊत म्हणाले होते.गंगेत मृतदेह सोडला तर मोक्ष मिळतो अशी खूप जुनी श्रद्धा आहे. लहान मुले, सर्पदंशाने मरण पावलेले, साधु इ. चे दहन न करता नदीत मृतदेह सोडण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. त्यामुळे कोरोना काळात गंगेत मृतदेह सापडणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. १०-१२ मृतदेह गंगेत सापडले म्हणून लगेच गंगेत प्रेतांचा खच पडलाय वगैरे मुर्खासारखे बरळणे हे मुद्दाम वातावरण भडकावणे आहे. https://www.google.com/amp/s/amp.scroll.in/article/700489/why-did-100-decomposed-bodies-float-back-up-in-gangaIn reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
सगळे वर्तमानपत्र
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
त्या ट्विट मध्ये २०१५ चे फोटो
असे मृतदेह गंगेत नेहमीच
रेषित पैगंबरानंतर चार्ली हेब्दोची आता हिंदू दैवतांवर टीका ?
In reply to रेषित पैगंबरानंतर चार्ली हेब्दोची आता हिंदू दैवतांवर टीका ? by गॉडजिला
मग ?
In reply to मग ? by निपा
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by इरसाल
तरी पण त्यांनी ते पैगंबर चे
In reply to तरी पण त्यांनी ते पैगंबर चे by निपा
वर उल्लेख केलेली चित्रे कुठे
In reply to वर उल्लेख केलेली चित्रे कुठे by नावातकायआहे
हो, ह्या बद्द्ल नुसते वाचले
In reply to हो, ह्या बद्द्ल नुसते वाचले by मराठी_माणूस
ithe bagha
In reply to ithe bagha by निपा
देव
In reply to देव by माईसाहेब कुरसूंदीकर
विविध धर्मातील देव देवतांवर
In reply to विविध धर्मातील देव देवतांवर by बापूसाहेब
म्हणजे कुणी हिंदू देवतांचा
In reply to म्हणजे कुणी हिंदू देवतांचा by निपा
fire पॉवर
In reply to देव by माईसाहेब कुरसूंदीकर
Secular कुठं आलं आता इथे .
In reply to Secular कुठं आलं आता इथे . by निपा
नास्तिकांनी हिंदू देवांवर
In reply to Secular कुठं आलं आता इथे . by निपा
पाश्चिमात्य देशप्रमुख व जनता...
In reply to पाश्चिमात्य देशप्रमुख व जनता... by प्रदीप
हिंदू अजिबात कडवे नाहीत.
In reply to पाश्चिमात्य देशप्रमुख व जनता... by प्रदीप
बऱ्यापकी सहमत ...
In reply to तरी पण त्यांनी ते पैगंबर चे by निपा
हं
द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
उत्तम बातमी!
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
बहुतेक हे न्यायालयीन
In reply to बहुतेक हे न्यायालयीन by कॉमी
गिरे तो भी टांग उपर.
In reply to गिरे तो भी टांग उपर. by शलभ
?
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
याला मोठ्या प्रमाणावर
In reply to द वीकने सावरकरांवरील लेखाबद्दल माफी मागितली by चंद्रसूर्यकुमार
हा लेख internet वर उपलब्ध आहे
भीषण वास्तव
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
सहमत आहे
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
गाफील गोवाhttps:/
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
खूप generalize करू नका .
In reply to भीषण वास्तव by सुबोध खरे
खूप generalize करू नका .
In reply to खूप generalize करू नका . by निपा
+१
राज्यसरकार ने 45 वर्षा खालील
अभिनंदन! पंतप्रधान होण्याच्या दिशेनं तुम्ही पाऊल टाकलं....
यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?
In reply to यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? by मुक्त विहारि
मोदी ला डिफेन्ड करण्याशिवाय
In reply to मोदी ला डिफेन्ड करण्याशिवाय by निपा
मोदी ला
In reply to मोदी ला by सुबोध खरे
जो सातवी पास आहे की नाही
In reply to जो सातवी पास आहे की नाही by नगरीनिरंजन
नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल
In reply to नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल by सुबोध खरे
नोट.
In reply to नोट. by शा वि कु
कोणत्याही नेत्याबद्दल इतके
In reply to नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल by सुबोध खरे
मुळात या नेत्याबद्दल आशुतोष,
महाराजा का महा भिकारी? १.२ अब्ज डॉलर्स देणे!!
In reply to महाराजा का महा भिकारी? १.२ अब्ज डॉलर्स देणे!! by नावातकायआहे
यात एअर इंडिया चा संबंध नाही.
In reply to महाराजा का महा भिकारी? १.२ अब्ज डॉलर्स देणे!! by नावातकायआहे
रेट्रोस्पेक्टिव्ह
राजीव सातव यांचे कोरोना व
In reply to राजीव सातव यांचे कोरोना व by श्रीगुरुजी
भावपूर्ण आदरांजली
In reply to राजीव सातव यांचे कोरोना व by श्रीगुरुजी
भावपूर्ण आदरांजली
अनिल थत्तेंची ही मुलाखत पाहिली
In reply to अनिल थत्तेंची ही मुलाखत पाहिली by धर्मराजमुटके
अनिल थत्तेंबद्दल व त्यांच्या
मुस्लिमबहुल मलेरकोटला पंजाबचा 23 वा जिल्हा म्हणून घोषित....
""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा
In reply to ""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा by मुक्त विहारि
मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे...
In reply to मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे... by गॉडजिला
मी पण आधी हिंदी चित्रपट बघत होतो ....
In reply to मी पण आधी हिंदी चित्रपट बघत होतो .... by मुक्त विहारि
https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vdk
In reply to https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vdk by मुक्त विहारि
बापरे हे असं प्रकरण असेल हे कधी उमगलेच नाही
In reply to ""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा by मुक्त विहारि
मी तरी हिंदी चित्रपट बघणे
In reply to मी तरी हिंदी चित्रपट बघणे by पिनाक
मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात ....
In reply to मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात .... by मुक्त विहारि
ही माझी सगळ्यात आवडती फाईट
ही माझी सगळ्यात आवडती फाईट https://m.youtube.com/watch?v=TIe06TAGaZMअफलातुन कॅम्रा वर्क. पिन ड्रॉप सयलेंन्स, कसलेही पार्श्वसंगीत नाही (एकुण प्रकरण डावखुरे वाटु शकते) अन सोनेपे सुहागा म्हणजे संपुर्ण फाइट सिक्वेंसमधे पाळलेले सोशल डिस्टेंसिंग..... अफलातुन कलाकृती.Cigarette Accupressute Technology https://m.youtube.com/watch?v=6xUlJuFY63cकाय ट्रीपी पार्श्वसंगीत आहे... सुरेख. संपुर्ण सिन मात्र चुकवु नये असाच.Banana fighting https://m.youtube.com/watch?v=B4r_djM_Xegकट्टाकरुन घरी परतल्यावर हा सिन बघणे फार धोकादायक.Heart operation https://m.youtube.com/watch?v=VHxvBlHc1MUदिज स्टंट परफॉर्म्ड बाय प्रोफेशनल्स, डाँट ट्राय इट अॅट होम ही त्यांची पाटी फारच बोलकी आहे... मुवीजी आपण म्हणजे खरोखर कहर आहात.... _/\_In reply to मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात .... by मुक्त विहारि
मद्रासी नाही हो :(
In reply to मद्रासी नाही हो :( by उपयोजक
तेलुगू
In reply to मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात .... by मुक्त विहारि
.
In reply to मी तरी हिंदी चित्रपट बघणे by पिनाक
नका ना बघू
राजीव सातव यांच्यावर शासकीय
साध्वी प्रज्ञा
In reply to साध्वी प्रज्ञा by कॉमी
'करोनामध्ये मंदिरे बंद आहेत.
In reply to साध्वी प्रज्ञा by कॉमी
Uttarakhand Congress leader
In reply to Uttarakhand Congress leader by श्रीगुरुजी
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by कॉमी
भारतात वाचाळ नेत्यांची संख्या
सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले;
In reply to सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; by मुक्त विहारि
Narada Scam
गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही
In reply to गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही by कपिलमुनी
झाले पिऊन इथे...
विरोधी पक्षाने लोकांमध्ये करोनाबद्दल भीती : योगी
In reply to विरोधी पक्षाने लोकांमध्ये करोनाबद्दल भीती : योगी by कपिलमुनी
आपण त्यांचं घर उन्हात बांधू.
In reply to आपण त्यांचं घर उन्हात बांधू. by आग्या१९९०
त्याच बांध तुझा बांध
In reply to त्याच बांध तुझा बांध by कपिलमुनी
त्यांचं म्हणजे विरोधी
“…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा,”
चीनने पूर्ण ताकद लावली, अखेर अमेरिकाच इस्रायलसाठी मैदानात उतरली
In reply to चीनने पूर्ण ताकद लावली, अखेर अमेरिकाच इस्रायलसाठी मैदानात उतरली by मुक्त विहारि
सुधारणा
जवाहरलाल नेहरूबिल क्लिंटन यांच्या चुकीची फळे, इस्त्रायलला पण भोगावी लागणार होती... अशी सुधारणा करायला हवी असे वाटते.In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
UNSC
In reply to UNSC by मुक्त विहारि
एक लिंक मिळाली ....
In reply to UNSC by मुक्त विहारि
समजत नाही
In reply to समजत नाही by चंद्रसूर्यकुमार
जवाहर लाल नेहरू यांचे आंतरराष्ट्रीय धोरण बघता आणि विशेषतः
In reply to जवाहर लाल नेहरू यांचे आंतरराष्ट्रीय धोरण बघता आणि विशेषतः by मुक्त विहारि
शक्यता?
In reply to शक्यता? by कपिलमुनी
हॅ