चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ३)
In reply to हॅ by कॉमी
ए. जी. नूरानी यांनीसुद्धा आपल्या एका पुस्तकात यावर सविस्तर लिहून दुजोरा दिला आहे.Pt. Nehru’s infamous letter to Chief Ministers’ dated August 2, 1955 states “Informally, suggestions have been made by the United States that China should be taken into the United Nations but not in the Security Council, & that India should take her place in the Security Council.
— Arun Jaitley (@arunjaitley) March 14, 2019
In reply to Not pursuing the UNSC seat by श्रीगुरुजी
In reply to लोकसभेतील चर्चा by चंद्रसूर्यकुमार
In reply to भारत by अनिरुद्ध.वैद्य
In reply to दावा by चंद्रसूर्यकुमार
In reply to भारत by अनिरुद्ध.वैद्य
In reply to लोकसभेतील चर्चा by चंद्रसूर्यकुमार
In reply to "Letters to Chief Ministers by श्रीगुरुजी
In reply to धक्कादायक by चंद्रसूर्यकुमार
In reply to हे भलेमोठे पुस्तक भारत by श्रीगुरुजी
हे सर्व पाहता हे पुस्तक ऑथेंटिक दिसते.पुस्तक ऑथेंटिक आहेच. त्याबद्दल प्रश्न नाही. नेहरू दर दोन आठवड्यांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचे आणि त्या पत्राचा विषय बहुतेक वेळा परराष्ट्रसंबंध हा असायचा हे पण सर्वमान्य आहे. आणि मी वर दिलेली लिंक तर थेट भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील आहे. त्यामुळे ती माहितीही खोटी असायचा प्रश्न नाही. पण प्रश्न हा की नेहरू ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्र्यांना पत्रात एक गोष्ट लिहितात आणि त्यानंतर एकाच महिन्यात त्याच्या परस्परविरूध्द गोष्ट लिहितात याचा ताळमेळ लागत नाही.
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to नेहरूंनी सर्व राज्यांच्या by श्रीगुरुजी
तसेही संसदेत १९५५ मध्ये विरोधी सदस्य फारसे नसावे. त्यामुळे हक्कभंग ठराव आला नसावा.हो. पहिल्या लोकसभेत अनेक उत्तम संसदपटू होते पण त्यात विरोधी पक्षांमधील ए.के.गोपालन, त्रिदिप चौधरी, निर्मलचंद्र चॅटर्जी (सोमनाथ चॅटर्जींचे वडिल), नारायण भास्कर खरे आणि सुचेता कृपलानी यांचा तरी नक्की समावेश होता. नंतरच्या काळात निवडून गेलेले नाथ पै, अटलबिहारी वाजपेयी, मधू दंडवते, पिलू मोदी, एन.जी.रंगा, मिनू मसानी वगैरे सदस्य त्यावेळी हजर असते आणि नेहरूंनी ही परस्परविरोधी विधाने केली आहेत तर निदान हक्कभंग प्रस्ताव तरी त्यांनी नक्कीच आणला असता.
In reply to Not pursuing the UNSC seat by श्रीगुरुजी
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
Not pursuing the UNSC seat