मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ नेत्या के.आर.गौरीअम्मा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे.
गौरीअम्मांचा जन्म २१ जून १९१९ रोजी केरळमध्ये अलापुष्षा जिह्यातील पट्टनकड गावात झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात सक्रीय होत्या. १९५७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये त्या महसूलमंत्री होत्या. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांच्या सरकारने जमिन सुधारणा केल्या याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. पण त्या जमिन सुधारणांमागचा ब्रेन गौरीअम्मा होत्या. पुढे १९६७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली दुसरे सरकार स्थापन झाले त्यात गौरीअम्मा परत एकदा महसूलमंत्री झाल्या आणि त्यांनी जमिन सुधारणांचे मागच्या वेळी अपुरे राहिलेले काम पुरे रेटायचा प्रयत्न केला.
गौरीअम्मांनी १९५७ मध्ये कम्युनिस्ट नेते टी.व्ही.थॉमस यांच्याशी विवाह केला. दोघेही पतीपत्नी १९५७ आणि १९६७ या दोन्ही वर्षी स्थापन झालेल्या नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते. मात्र यात एक गुंतागुंत आली. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. टी.व्ही.थॉमस भाकपमध्ये राहिले तर गौरीअम्मा माकपमध्ये गेल्या. त्यातून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही कटुता आली. १९६७ मध्ये दोघेही नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते म्हणून दोघांनाही सरकारी बंगला मिळाला होता. या दोघांना शेजारचे बंगले दिले होते. तोपर्यंत ते विभक्त झाले नव्हते त्यामुळे दोन बंगल्यांमधील भिंत त्यांनी पाडून घेतली आणि एकमेकांकडे जाणेयेणे सुरूच ठेवले. मात्र भाकपने याला आक्षेप घेतला. त्यातून गौरीअम्मांना हृदयविकाराचा झटकाही आला. नंतरच्या काळात भाकप आणि माकप यांच्यात मतभेद वाढले. भाकप काँग्रेसबरोबर गेला तर माकप काँग्रेसविरोधी राहिला. त्यातच गौरीअम्मा आणि टी.व्ही.थॉमस हे विभक्त झाले. टी.व्ही.थॉमस यांचे १९७७ मध्ये निधन झाले तोपर्यंत हे जोडपे परत एकत्र आलेच नाही.
१९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुका माकपने गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून लढवल्या. मल्याळम भाषेत केर म्हणजे नारळाचे झाड आणि केरळ म्हणजे नारळाच्या झाडांची भूमी. माकपने 'नारळाच्या झाडाच्या भूमीत गौरीअम्मांना नेता बनवा' या अर्थाची मल्याळम भाषेत यमक बनणारी घोषणा माकपची मुख्य घोषणा होती. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण त्यानंतर मुख्यमंत्री करताना मात्र गौरीअम्मांना बाजूला सारून ई.के.नयनार यांना पक्षाने मुख्यमंत्री केले. त्यामुळे गौरीअम्मा नयनार यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असल्या तरी दुखावल्या गेल्या.
१९९४ मध्ये त्यांना केंद्रीय पॉलिट ब्युरोत स्थान मिळाले नाही. खरं तर त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता तसे होणे धक्कादायक होते. इतकेच नाही तर त्यांनी नंबुद्रीपाद यांच्या मंत्रीमंडळात जमिन सुधारणेचे काम केले होते. त्याचे श्रेय वर्षानुवर्षे नंबुद्रिपाद आणि पक्षाला दिले गेले पण ते खरे काम करणार्या गौरीअम्मांना मात्र तितके महत्व दिले गेले नाही. त्यामुळे गौरीअम्मांनी केंद्रीय नेतृत्वावर टीका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. आपली नक्की काय चूक झाली म्हणून आपल्याला ही वागणूक मिळाली हा प्रश्न त्यांनी वारंवार विचारला. नंतर त्यांनी जनथिय संरक्षण समिती (जे.एस.एस) नावाने आपला पक्ष काढला. या पक्षाने २००१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणित यु.डी.एफ शी आघाडी केली आणि गौरीअम्मा २००१ ते २००६ या काळात ए.के.अॅन्टनी आणि ओम्मेन चंडी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्यांनी शेवटची निवडणुक वयाच्या ९२ व्या वर्षी २०११ मध्ये जे.एस.एस उमेदवार म्हणून लढवली पण त्यांचा भाकप उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या.
गौरीअम्मांनी ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्यावर नंतरच्या काळात अगदी जहरी टीका केली होती. गौरीअम्मा या एळवा समुदायातील. या समुदायातील वकिलीचे शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. तर नंबुद्रिपाद हे नंबुद्री ब्राह्मण म्हणजे अगदी उच्चवर्णीय नव्हे सर्वोच्चवर्णीय असे म्हटले तरी चालेल. नंबुद्रीपाद यांना केवळ उच्चवर्णीय पुरूषांनाच पुढे आणायचे आहे इतर जातीतील लोकांच्या आणि त्यातही महिलांच्या हिताशी त्यांचे काही घेणेदेणे नाही अशी नेहमी भाजप-संघावर जी टीका करतात नेमकी तीच टीका गौरीअम्मांनी नंबुद्रीपाद यांच्यावर केली.
नंतरच्या काळात त्या माकपमध्ये अर्थातच परत आल्या नाहीत. पण त्यांच्या १०० व्या वाढदिवसाला आणि इतर वाढदिवसांनाही केरळचे मुख्यमंत्री विजयन नेहमी त्यांना शुभेच्छा द्यायला जात असत.
११ मे २०२१ रोजी के.आर.गौरीअम्मांचे तिरूवनंतपुरममधील एका खाजगी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली.
वर्गीकरण
वाचने
52808
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप महिती मिळाली
हा काय प्रकार आहे?
अजुन माहीती
महीतीपूर्ण लेख. आंबेडकराईट
व्हिपिंग बॉय
In reply to महीतीपूर्ण लेख. आंबेडकराईट by कॉमी
टीका
In reply to व्हिपिंग बॉय by चंद्रसूर्यकुमार
जनसंघ किंवा भाजपाला "भटांचा
In reply to टीका by चंद्रसूर्यकुमार
शेखर गुप्ताच्या ट्विटवर "आज
शेखर गुप्ताच्या ट्विटवर "आज
१४ हेल्थसेन्टर
https://m.lokmat.com
BJP
अरेच्चा!
In reply to BJP by कॉमी
हर्षवर्धन यांचे म्हणणे काय:
In reply to BJP by कॉमी
बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवून
In reply to BJP by कॉमी
अजून एक
In reply to बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवून by आनन्दा
लसीची टंचाई हा फॅक्टर
In reply to अजून एक by आनन्दा
असहमत.
In reply to अजून एक by आनन्दा
लसीचे एप्रूव्हल गरजेचे असणे
In reply to बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवून by आनन्दा
दोन प्रश्न आहेत,
In reply to लसीचे एप्रूव्हल गरजेचे असणे by कॉमी
१) एकाधिकारशाहीचा प्रश्नच काय
In reply to दोन प्रश्न आहेत, by आनन्दा
Good.
In reply to १) एकाधिकारशाहीचा प्रश्नच काय by कॉमी
१. असहमत आहे. कारण विशद केले
In reply to Good. by आनन्दा
सरकारने कुंभ साजरा करू नका
In reply to १. असहमत आहे. कारण विशद केले by कॉमी
माझ्या माहीतीप्रमाणे, तबलिघी
In reply to सरकारने कुंभ साजरा करू नका by आनन्दा
त्यात बरेच फाटक आहेत, तबलीग
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे, तबलिघी by कॉमी
तबलीगिनीं मुद्दाम पसरवला नसेल
In reply to त्यात बरेच फाटक आहेत, तबलीग by आनन्दा
तबलीघी जमातीच्या लोकांनी
In reply to तबलीगिनीं मुद्दाम पसरवला नसेल by रात्रीचे चांदणे
असे वागणारे व्यक्ती दोषी आहेत
In reply to तबलीघी जमातीच्या लोकांनी by सुबोध खरे
ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती
In reply to असे वागणारे व्यक्ती दोषी आहेत by कॉमी
हो का बरं.
In reply to ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती by पिनाक
त्यांना कायद्यानुसार शिक्षा
In reply to असे वागणारे व्यक्ती दोषी आहेत by कॉमी
कारण आम्ही हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी आहोत....
In reply to त्यांना कायद्यानुसार शिक्षा by सुबोध खरे
छान!
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे, तबलिघी by कॉमी
होम डिलिव्हरी....
हम्म
पाठीमागे पाहिलं की बऱ्याच
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
खरय
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
काहीच
माईसाहेब,
In reply to काहीच by माईसाहेब कुरसूंदीकर
हो
In reply to माईसाहेब, by कॉमी
हो, नक्कीच आहे.
In reply to हो by माईसाहेब कुरसूंदीकर
कठिण आहे
बरोबर आहे
In reply to कठिण आहे by सुखीमाणूस
फार फेच्ड कन्स्पायरसी थिअरी.
In reply to बरोबर आहे by यश राज
ब्राह्मणद्वेष
ब्राह्मणद्वेषाचे हत्यार
In reply to ब्राह्मणद्वेष by दिगोचि
😁
माझ्या ओळखीच्या अनेक
In reply to ब्राह्मणद्वेष by दिगोचि
माझ्या समजूतीप्रमाणे भारतात
In reply to माझ्या ओळखीच्या अनेक by गॉडजिला
दिगोची यांच्याशी सहमत.
In reply to ब्राह्मणद्वेष by दिगोचि
अगदी मी सुद्धा यांच्या लॉजिक
In reply to दिगोची यांच्याशी सहमत. by बापूसाहेब
सध्या देशभर जे हिंदूंच्या
In reply to दिगोची यांच्याशी सहमत. by बापूसाहेब
कसे? ते वाचायला आवडेल.
In reply to सध्या देशभर जे हिंदूंच्या by आग्या१९९०
ई पास
तत्कालिन गृहमंत्री साहेबांनी
In reply to ई पास by दिगोचि
ह्या कुटुंबाच्या व्यवसायात
In reply to तत्कालिन गृहमंत्री साहेबांनी by बापूसाहेब
करमुसे खटला .....
व्हॅक्सीन घेतल्यावरही
अक्कलशून्य आणि विखारी तेजस्वी सूर्या.
तेजस्वी सूर्य
In reply to अक्कलशून्य आणि विखारी तेजस्वी सूर्या. by कॉमी
"If you are with Modi you are
In reply to तेजस्वी सूर्य by प्रदीप
सगळ्या पक्शाला राज ठाकरे
In reply to अक्कलशून्य आणि विखारी तेजस्वी सूर्या. by कॉमी
https://www.loksatta.com
प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे, पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. अदृश्यपणे काम करुन चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. हे असं याआधी देशात कधीच झालं नव्हतं,” असं राऊत म्हणाले होते.गंगेत मृतदेह सोडला तर मोक्ष मिळतो अशी खूप जुनी श्रद्धा आहे. लहान मुले, सर्पदंशाने मरण पावलेले, साधु इ. चे दहन न करता नदीत मृतदेह सोडण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. त्यामुळे कोरोना काळात गंगेत मृतदेह सापडणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. १०-१२ मृतदेह गंगेत सापडले म्हणून लगेच गंगेत प्रेतांचा खच पडलाय वगैरे मुर्खासारखे बरळणे हे मुद्दाम वातावरण भडकावणे आहे. https://www.google.com/amp/s/amp.scroll.in/article/700489/why-did-100-d…सगळे वर्तमानपत्र
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
त्या ट्विट मध्ये २०१५ चे फोटो
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
असे मृतदेह गंगेत नेहमीच
रेषित पैगंबरानंतर चार्ली हेब्दोची आता हिंदू दैवतांवर टीका ?
मग ?
In reply to रेषित पैगंबरानंतर चार्ली हेब्दोची आता हिंदू दैवतांवर टीका ? by गॉडजिला
बरोबर आहे
In reply to मग ? by निपा
तरी पण त्यांनी ते पैगंबर चे
In reply to बरोबर आहे by इरसाल