Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया
https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-m…
वाचने
61001
प्रतिक्रिया
205
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा सरकारचा विषय आहे ....
हा सरकारचा विषय आहे .... तरीही येथे धुवाधार चर्चा होईलच
तिघांची, तीन मते....
In reply to हा सरकारचा विषय आहे .... by अमर विश्वास
आनंद आहे ...
मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया
https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-m…
......
“हे आम्हाला आवडलं नाही,” मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका
https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-balasaheb-thorat-on-…
.......
“देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे”; राहुल गांधींचं केंद्र सरकारवर टीकास्त्र
https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-leader-rahul-gandhi-…
-----
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, काहीही एकवाक्यता नाही...
He खरं तर लोकशाहीला पोषक आहे
In reply to मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया by मुक्त विहारि
कुणीतरी एकाने ठरवायचं, बाकीच्यांनी हो ला हो म्हणायचं, टीका करायची नाही, उणीवा दाखवायच्या नाहीत यापेक्षा आपल्याच सहकारी पक्षावर टीका करणं, मतभेद असणं, हे जास्त चांगलं नव्हे का?
हो ना .... नक्कीच
In reply to He खरं तर लोकशाहीला पोषक आहे by तुषार काळभोर
बियर बार वरती किती टॅक्स लावायचा? हे पण एकदा ठरले की, राज्याची गाडी नक्कीच रुळावर येईल....
तुमचं काय म्हणणं, किती पाहिजे
In reply to हो ना .... नक्कीच by मुक्त विहारि
तुमचं काय म्हणणं, किती पाहिजे ?
हम्म खरे आहे.
In reply to He खरं तर लोकशाहीला पोषक आहे by तुषार काळभोर
हम्म खरे आहे.
केंद्रीय नेत्यांनी लास मोफत द्या म्हणायचं, आणि राज्यस्तरावर लोकांनी आम्ही देणार नाही म्हणून सांगायचं.
म्हणजे कसं, पक्षांतर्गत लोकशाही पण शाबूत राहते, आणि दोन्हीकडे सहकारी/विरोधी पक्षावर तोंडसुख पण घेता येते.
सगळं कसं छान छान !!
बाहुबली साहेब को खमण, फाफडा
बाहुबली साहेब को खमण, फाफडा अने जिलेबी के साथ बहुत सारी शुभकामनांये!
मद्रास उच्च न्यायालयाची देशद्रोही टिपण्णी
करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार; मद्रास हायकोर्टाने फटकारलं
देश करोनाशी लढा देत असतानीह राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग करोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.
न्यायालाने सांगितलं आहे की, जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे हे जरी असलं तरी जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना आपला हा अधिकार बजावता येईल. सद्य परिस्थितीत बचाव व सुरक्षा यालाच सर्वाधिक प्राधान्य पाहिजे. उर्वरीत सर्व बाबी यानंतर येतात.
(आता What about XYZ? च्या प्रतीक्षेत)
बंगाल मधे (आणि इतर निवडणुक
In reply to मद्रास उच्च न्यायालयाची देशद्रोही टिपण्णी by तुषार काळभोर
बंगाल मधे (आणि इतर निवडणुक असलेल्या राज्यात) वोटींग आणि व्हॅक्सिन एकत्र ठेवायचे.
मत टाका, लस घ्या आणि जा. दोन्ही एकात एक साध्य झाले असते. आठ टप्प्यात निवडणुका असल्यामुळे प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची सुध्दा कमतरता भासली नसती कदचित. आतापर्यंत ५ राज्यांच्या बहुतांश नागरीकांना पहिला डोस तरी मिळाला असता.
कोरोना काळात लाखोंच्या रॅली
In reply to बंगाल मधे (आणि इतर निवडणुक by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कोरोना काळात लाखोंच्या रॅली काढनारे ईतके हुशार असतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला??
हो ना ....
In reply to कोरोना काळात लाखोंच्या रॅली by अमरेंद्र बाहुबली
परमपूज्य राहुल गांधी आणि ममता बनर्जी, यांच्या सभेला किती गर्दी होती हो?
राहूल गांधीनी जमवली म्हणून
In reply to हो ना .... by मुक्त विहारि
राहूल गांधीनी जमवली म्हणून जगातील सर्वात हुशार व्यक्ती, प्रत्येक आंदेलनात सहभाग घेतलेला दाढीवाला पण घेईल का???
निवडणूकजीवी.
कोण हो? :-)
In reply to राहूल गांधीनी जमवली म्हणून by अमरेंद्र बाहुबली
कोण हो? :-)
पोटदुखी
In reply to हो ना .... by मुक्त विहारि
या लोकांना पोटदुखी हीच आहे की मोदींचा पक्ष बंगालमध्ये निवडून यायची शक्यता बरीच वाढली आहे. तसे नसते तर यांनी गर्दीमुळे कोरोना वाढतो वगैरे तक्रार कधीच केली नसती. दिल्लीच्या सीमेवर तथाकथित शेतकर्यांची गर्दी यांच्या फायद्याची होती म्हणून हे लोक तेव्हा त्याच गर्दीला बघून टाळ्या पिटत होते. आताही बंगालमध्ये मोदींच्या सभांना गर्दी न होता केवळ ममता किंवा काँग्रेस-रक्तमुखी मर्कटांच्या युतीच्या सभांना गर्दी झाली असती तरी अजिबात म्हणजे अजिबात तक्रार झाली नसती.
ममता पंतप्रधान आहे का?? जर
In reply to पोटदुखी by चंद्रसूर्यकुमार
ममता पंतप्रधान आहे का?? जर पंतप्रधानालाच मास्क लावायचं तसेच दो गज की दुरी पाळायची नसेल तर टिव्ही वर भाषणबाजी का करायची?? पुन्हा कोरोना वाढला की राज्य सरकारांविरूध्द बोंबलायचे.
अच्छा
In reply to ममता पंतप्रधान आहे का?? जर by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे मुख्यमंत्र्याने हे सगळं नाही केले तरी त्यांना सगळे माफ का? किंवा मुख्यमंत्र्यांच्या रॅलीमध्ये कोरोना होत नाही असे काही आहे का?
मुख्यंमंत्र्याच्या आड
In reply to अच्छा by सॅगी
मुख्यंमंत्र्याच्या आड पंतप्रधानावा किती दिवस लपवणार??
मुख्यमंत्र्यांना किती दिवस नजरेआड करणार?
In reply to मुख्यंमंत्र्याच्या आड by अमरेंद्र बाहुबली
बाकी मास्क, सोशल डिस्टंन्सींग सगळ्यांनीच पाळले पाहीजे, पण तरीही...
मुख्यमंत्र्यांना किती दिवस नजरेआड करणार?
हाहाहा
In reply to मुख्यमंत्र्यांना किती दिवस नजरेआड करणार? by सॅगी
सगळ्यात जास्त सोशल डिस्टंसिंग मा.मुं पाळलेय आतापर्यंत घरात बसुन.
बाकी नाहि म्हणायला गेले तरी घरात २ कोरोना पेशंट असताना व त्यात त्यांची पत्नी हॉस्पीटल मध्ये अॅड्मीट असताना मा.मु स्मारकाचे उद्घघाट्न करत होते म्हणे.. आता याला काय म्हणावे ????
साहेब
In reply to हाहाहा by यश राज
कोमट पाणी कोरोनाला घाबरत नाही !!!
बहुसंख्य जनतेने पहिला डोस
In reply to बंगाल मधे (आणि इतर निवडणुक by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बहुसंख्य जनतेने पहिला डोस सुद्धा घेतला नाही. डोस घेतल्यावर इम्युनिटी येण्यास वेळ लागतो. त्यामुळे हे शक्य नाही.
अलाहाबाद कोर्टाने इलेक्शन
In reply to मद्रास उच्च न्यायालयाची देशद्रोही टिपण्णी by तुषार काळभोर
अलाहाबाद कोर्टाने इलेक्शन कमिशनला पंचायत निवडणूक ड्युटी वरच्या १३५ लोकांच्या मृत्यबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली.
ह्या कारणांमध्ये काय पाऊले उचलली होती याचा पेपरवर्क स्वीकारणार नाही, कारण सरकारे २०२० च्या अनुभवांमुळे आत्मसंतुष्ट झाली होती हे आता स्वच्छ दिसते आहे.सरकारने काळजी घेतली असती तर दुसरी लाटीचा सामना करणे शक्य झाले असते,असे कोर्ट म्हणाले.
हाय कोर्टानेच हि निवडणूक पुढे धकलायचे नाकारले होते कारण त्यावेळेस प्रोटोकॉल्स आणि राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेईल अशी अपेक्षा केली होती.
https://www.livelaw.in/top-stories/allahabad-high-court-notice-to-state…
एक देश एक रेशन कार्ड.
सकाळ मधिल बातमी.
https://www.esakal.com/maharashtra/one-nation-one-ration-card-other-sta…
खोटी बातमी. कारण? असो!
राज्यात बहुधा चालतं
In reply to एक देश एक रेशन कार्ड. by नावातकायआहे
आमच्या ऑफिसात एक विदर्भातला तरुण आहे. त्याचं वडिलांच्या नावाने तिकडे रेशन कार्ड आहे. आणि हा वाघोली मध्ये राहतो.
पिवळं रेशन कार्ड असल्याने महिन्याला १५-२० किलो धान्य मिळतं. सर्व कुटुंबाचं आधार कार्ड आणि बोटांचे ठसे नोंदविलेले आहेत.
वडील हवी थोडं धान्य घेतात आणि मुलाला कळवतात. मुलगा ऑनलाईन चेक करतो या महिन्यात किती धान्य आलं आणि किती घेतलं, किती घ्यायचं बाकी आहे. आणि ते राहिलेलं वाघोली मध्ये घेतो.
मी हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानात चौकशी केली, त्याने असं कुठं असतं का म्हणून नकार दिला.
एक देश एक रेशन कार्ड योजना
In reply to राज्यात बहुधा चालतं by तुषार काळभोर
एक देश एक रेशन कार्ड योजना चालू आहे २०१९ पासून.
" खोटी बातमी" हे उपहासात्मक होते.
सचिन वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त;
सचिन वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त; हप्ते वसुली केल्याचे स्पष्ट
-------------
https://m.lokmat.com/mumbai/sachin-vaze-sachin-vazes-diary-bar-owners-a…
अजून किती माहिती मिळेल? ते सांगता येत नाही ....
माज
शो मस्ट गो ऑन! आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण
“आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेलं तरी काही हरकत नाही”, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
-
याला म्हणतात माज!
+१
In reply to माज by तुषार काळभोर
सहमत.
+ २
In reply to माज by तुषार काळभोर
+ २
लिंक चुकली आहे
In reply to माज by तुषार काळभोर
लिंक चुकली आहे
corrected
In reply to लिंक चुकली आहे by श्रीगुरुजी
corrected
वाह जी वा
ऑक्सिजन शोरटेज आहे अश्या अफवा पसरवणार्या लोकांच्या प्रॉपरट्या जप्त करा असा फतवा योगी आदित्यनाथांनी काढला आहे. कोणत्याही हॉस्पिटल मध्ये, पब्लिक असो वा प्रायव्हेट, कोणताही ऑक्सिजन तुटवडा नाही. जो काय प्रॉब्लेम आहे तो ब्लॅकमार्केट आणि साठेबाजी मुले आहे . त्यामुळे, ऑक्सिजन शोरटेज आहे म्हणार्यावर fir टाका. का म्हणे, तर एका हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे असे बोलले जात होते आणि तिथे खरतर ऑक्सिजन होता. म्हणून हे पाऊल उचलले.
योगीचे लॉजिक काय भारी आहे नाही ? ब्लॅक मार्केट आणि साठेबाजी मुले बाजारात ऑक्सिजन नसला तर त्याला तुटवडा म्हणत नसतात, नै का ?
प्रॉपर्टी हिसकावणे म्हणजे काय फ्री मार्केट, काय कॅपिटालिस्ट, आहाहा. भांडवलशाहीचा अत्योच्च बिंदू म्हणायचे योगीजी.
https://www.thehindu.com/news/national/other-states/seize-property-of-t…
जंगलराज भाग - २
In reply to वाह जी वा by कॉमी
जंगलराज भाग - २
कोणतीही बातमी अजिबात न वाचता,
In reply to जंगलराज भाग - २ by अमरेंद्र बाहुबली
कोणतीही बातमी अजिबात न वाचता, स्वतः माहिती न शोधता, स्वतः अभ्यास न करता तातडीने प्रतिक्रिया देण्याची उच्च परंपरा अजूनही सुरूच आहे.
वाचली बातमी. जंगलराजच सुरूय
In reply to कोणतीही बातमी अजिबात न वाचता, by श्रीगुरुजी
वाचली बातमी. जंगलराजच सुरूय तिथे. मागे एका बलात्कार पिडीत मुलीला रात्रीतून जाळून टाकले. आता असे फतवे. अर्थात भाजपचे सपकार असल्याने आम्हाला काही मान्य करायचेच नाहीये. फक्त चांगले काम करनार्या ठाकरे सरकारला १०५ घरी बसवल्याच्या रागाची खदखद शांत करायचीय.
आणि होम क्वांरांताईन
In reply to वाह जी वा by कॉमी
आणि होम क्वांरांताईन असणाऱ्यांना आजिबात ऑक्सिजन मिळत नाहीये. गंभीर स्थिती असल्याशिवाय व्यक्तीला ऑक्सिजन मिळत नाहीये. त्यामुळे होम क्वांरांताईन लोकांना अडचण येत आहे.
ह्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही का ? जर घरी ऑक्सिजन मिळत नसेल तर सर्वांना हॉस्पिटलात ऍडमिट व्हावे वाटेल अस वाटेल.
https://www.google.com/amp/s/theprint.in/health/in-up-oxygen-is-now-exc…
योगीजींचे १० प्लॅन्टस बांधकामात आहे त्यामुळे परिस्थिती काही दिवसात सुधारेल अशी आशा आहे.
योगीजींची फिल्म साटी पण बनत
In reply to आणि होम क्वांरांताईन by कॉमी
योगीजींची फिल्म साटी पण बनत होती. तसे हिया प्लांट्स पद्दल न व्हावे.
तुम्ही घर एका दिवसात बंधू
In reply to योगीजींची फिल्म साटी पण बनत by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही घर एका दिवसात बंधू शकता का, फिल्मसिटीची घोषणा केल्याकेल्या सुरु झाली पहिला? लॉजिक नावाचा प्रकार तुमच्याकडे अजिबात म्हणजे अजिबातच नाही, असे तुम्ही सुरवाती पासून आहात कि काही विशेष मेहनत घेतली आहे.
लॉजिक कधी नव्हतेच, पुढेही
In reply to तुम्ही घर एका दिवसात बंधू by धनावडे
लॉजिक कधी नव्हतेच, पुढेही असण्याची शक्यता दिसत नाही.
लॉजिक...
In reply to लॉजिक कधी नव्हतेच, पुढेही by श्रीगुरुजी
तिपाईवर 'माठ'स्थापना झाल्याबरोबर त्यांनी होत्या नव्हत्या लॉजिकला तिलांजली दिली..
हाहा हा..
In reply to लॉजिक... by यश राज
हाहा हा..
वरील अनुषंगाने
In reply to आणि होम क्वांरांताईन by कॉमी
वरील अनुषंगाने हा निर्णय महत्वाचा आहे. सरकारी हॉस्पिटल मध्ये बेड नसेल तर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये बेड मिळवून त्याचा खर्च राज्य करेल. गरजेची गोष्ट आहे.
https://indianexpress.com/article/cities/lucknow/govt-hospitals-cant-tu…
आपण ज्या बातमीचा संदर्भ दिला
In reply to वाह जी वा by कॉमी
आपण ज्या बातमीचा संदर्भ दिला आहे, त्यातील मजकूर काहीश्या चुकीच्या पद्धतीने दिला आहे असं वाटतंय. या बातमीचे शीर्षक खोडसाळ व दिशाभूल करणारे आहे आणि ही बातमी "द हिंदू"ची असल्याने त्यात नवल नाही.
त्याच बातमीत खालील माहिती आहे.
Earlier, Mr. Adityanath, in a high-level meeting with officials, directed them to take action under the NSA and the Gangsters Act against “anti-social elements” involved in “blackmarketing” of medicine, spreading rumours and trying to spoil the atmosphere.
The State police have taken cue from the government and launched a campaign against people accused of hoarding and blackmarketing medicine and oxygen cylinders.
U.P. Police said it had so far arrested 42 persons and recovered 239 oxygen cylinders and 688 vials of Remdesivir.
Blackmarketing आणि होर्डिंग
In reply to आपण ज्या बातमीचा संदर्भ दिला by श्रीगुरुजी
Blackmarketing आणि होर्डिंग बद्दल अटक करण्याबाबत काहीच चुकीचे नाही.
सोशल मीडियावर अफवा पसरवणे आणि "वातावरण बिघडवणे" यासाठी संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिलाय तो चिंताजनक वाटला.
Yogi Adityanath has asked officials to take action under the National Security Act and seize the property of individuals who spread “rumours” and propaganda on social media and try to “spoil the atmosphere”.वातावरण बिघडवणे म्हणजे काय योगी जाणोत. त्याबद्दल अटक का व्हावी हे सुद्धा समजत नाही. हि प्रायोरिटी का आहे हे पण कळत नाही. ट्विटर मधन ट्विट काढायला लावणे आणि आता हे.
ही सुरूवात आहे असं वाटतंय.
In reply to Blackmarketing आणि होर्डिंग by कॉमी
ही सुरूवात आहे असं वाटतंय. हुकूमशाही कडे वाटचाल होतेय
का देशाची??? ऊद्या विशीष्ट पक्शाबद्दल काही बोललं तरी कारवाई करतील. ट्वीट वर कारवाईचा आदेश म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रयत्न. आता जो भाजपच्या धोरणांवर टिका करतो तो भक्तांमध्ये बाय डिफाॅल्ट कम्युनीस्ट, देशद्रोही वगैरे गणला जातो. मला काय लोबल लावतात पाहुयात. :)
हुकूमशाही 2014 नंतरच येणार
In reply to ही सुरूवात आहे असं वाटतंय. by अमरेंद्र बाहुबली
हुकूमशाही 2014 नंतरच येणार होती पण आली नाही, नंतर 2019 ला येणार होती तेंव्हा पण आलीं नाही. अत्ता 2024 ला बघू येतेय का.
हुकुमशाही परवडली, पण ही "
In reply to हुकूमशाही 2014 नंतरच येणार by रात्रीचे चांदणे
हुकुमशाही परवडली, पण ही " अडाणीशाही " फार धोकादायक आहे.
+१.
In reply to हुकुमशाही परवडली, पण ही " by आग्या१९९०
+१.
हुकुमशाही परवडली, पण ही "
In reply to हुकुमशाही परवडली, पण ही " by आग्या१९९०
हुकुमशाही परवडली, पण ही " अडाणीशाही " फार धोकादायक आहे.
नक्कीच, म्हणूनच 2014 ला अडाणीशाही ला लोकांनी नाकारले.
म्हणूनच 2014 ला अडाणीशाही ला लोकांनी नाकारले.
In reply to हुकुमशाही परवडली, पण ही " by रात्रीचे चांदणे
+११११
नक्कीच, म्हणूनच 2014 ला
In reply to हुकुमशाही परवडली, पण ही " by रात्रीचे चांदणे
नक्कीच, म्हणूनच 2014 ला अडाणीशाही ला लोकांनी नाकारले >>>
तेव्हा थोडीच माहीत होते अडाणशाही आहे असं. २०१९ ला सैनिकांच्या बलिदानाचा फायदा झाला. पण आता जनतेला कळलेय अडाण शाही घातक आहे असं.
तरीसुद्धा " अडाण्याचा गाडा "
In reply to हुकुमशाही परवडली, पण ही " by रात्रीचे चांदणे
तरीसुद्धा " अडाण्याचा गाडा " गेली 7 वर्षे जोरात " प्रगती " करतोय .
तुमचा तळतळाट समजू शकतो!
In reply to तरीसुद्धा " अडाण्याचा गाडा " by आग्या१९९०
तुमचा तळतळाट समजू शकतो!
दुर्दैवानी सगळ्या भिकारी लोकांनी भिकारी सरकार दोनदा निवडुन दिले हो! काय करणार??
टीका करण्यासारखं काही नसलं की
In reply to तरीसुद्धा " अडाण्याचा गाडा " by आग्या१९९०
टीका करण्यासारखं काही नसलं की अडाणी, बायकोला सोडणारा, अल्पशिक्षित अशी व्यक्तीगत टीका सुरू होते.
अहो .....
In reply to टीका करण्यासारखं काही नसलं की by श्रीगुरुजी
घराणेशाहीच्या पाईकांची, ही खासीयतच आहे....
कामे तर केलीच नाहीत आणि विचारले की, पळपुटेपणा करणारच ...
हल्ली तर
In reply to टीका करण्यासारखं काही नसलं की by श्रीगुरुजी
दाढीवरही घसरायला लागलेत.. :)
बंगालातील लाखोंच्या सभेवर ही
In reply to हल्ली तर by सॅगी
बंगालातील लाखोंच्या सभेवर ही घसरताहेत गुलाम :)
आणि त्या पण
In reply to बंगालातील लाखोंच्या सभेवर ही by अमरेंद्र बाहुबली
फक्त एकाच्याच, बाकी कोणी पाय प्लॅस्टर मध्ये ठेऊन सभा घेतल्या की त्यांना सगळे माफ होते.. :)
वैचारिक मतभेद करता येत नसतील तर ....
In reply to हल्ली तर by सॅगी
पळपुटेपणा करणारे, वैयक्तिक शेरेबाजी करतातच ...
+१ पप्पू, वडीलांचे वचन वगैरे
In reply to टीका करण्यासारखं काही नसलं की by श्रीगुरुजी
+१
पप्पू, वडीलांचे वचन वगैरे
https://m.youtube.com/watch?v=ct5HfhAT3hk
In reply to +१ पप्पू, वडीलांचे वचन वगैरे by अमरेंद्र बाहुबली
https://m.youtube.com/watch?v=ct5HfhAT3hk
आणि मग गुजराथी गुजराथी म्हणून
In reply to टीका करण्यासारखं काही नसलं की by श्रीगुरुजी
१००%
आणि मग गुजराथी गुजराथी म्हणून सुरु करायाचा ! मोदी आणि शाह जर पंजाबचे असते तर दुसरी बोबं मारली असती ( तरी नशीब मोदी किंवा शहा जनेवू धारी नाहीत )
गडकरी आणि फडणवीस अशी जोडी जरी आली तरी मग पगडी / पागोटे अश्या फुसक्या बारामतीकर सोडणार छत्रपतींचे वारस भाजपत गेले ( तात्पुरते का होईना ) यामुले जो काही अल्सर झालाय !
एकूण काय "पचतच नाही " काँग्रेस इतर कोणी सत्तेवर येऊ शकतं हेच दुःखच आहे .. आम्हाला ना लोकशाहीच्या नावाखाली फक्त एका पक्षाचे आणि एका घराण्याचं राज्य पाहिजे आहे ..
ही सुरूवात आहे असं वाटतंय.
In reply to ही सुरूवात आहे असं वाटतंय. by अमरेंद्र बाहुबली
ही सुरूवात आहे असं वाटतंय. हुकूमशाही कडे वाटचाल होतेय का देशाची???नक्की काय ते ठरवा. जंगलराज-२ हे प्रमाणपत्र बातमी न वाचताच देऊन मोकळे आणि आता हुकुमशाहीकडे सुरूवात आहे का हे ठरविता येत नाही.
टंकण्याची घाई करू नका. वर
In reply to ही सुरूवात आहे असं वाटतंय. by श्रीगुरुजी
टंकण्याची घाई करू नका. वर दिलंय का ते.
अडाणीशाही पण
In reply to ही सुरूवात आहे असं वाटतंय. by श्रीगुरुजी
"अडाणीशाही" पण अॅडवा या लिस्ट मध्ये....
अजुन कोण कोणत्या "शाह्या" अॅड होतायंत ते त्यांनाच माहीत..
मोदींना पर्याय नसल्याने, चिडचिड होत आहे...
In reply to अडाणीशाही पण by सॅगी
सध्याच्या घराण्यात, लायक उमेदवार, आघाडीला मिळत नाही ...
+१
In reply to मोदींना पर्याय नसल्याने, चिडचिड होत आहे... by मुक्त विहारि
+१
प्राणवायू टँकर अडविणाऱ्यांना
In reply to Blackmarketing आणि होर्डिंग by कॉमी
प्राणवायू टँकर अडविणाऱ्यांना फासावर चढवू, अशी काल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा धमकी दिली. म्हणून ते लगेच फासावर चढवणार आहेत का?
मला व्यक्तिगत रित्या या
In reply to प्राणवायू टँकर अडविणाऱ्यांना by श्रीगुरुजी
मला व्यक्तिगत रित्या या गोष्टींमध्ये फरक आहे असे वाटते. असो. पुढे काय होईल त्यावर अवलंबून आहे, उगीच कोणाला अटक केली नाही तर चांगले.
योगी आदित्यनाथ हे देशाचे भावी
In reply to वाह जी वा by कॉमी
योगी आदित्यनाथ हे देशाचे भावी प्रधानमंत्री आहेत. काय जबर युक्ती आहे पहा. काही दिवसांनी ते दुसरी ऑर्डर काढतील. "कोरोना ने लोक मरत आहेत अश्या अफवा पसरवणाऱ्यांची प्रॉपर्टी जप्त करा. थोडा खोकला आहे लोकांना, पण कोरोना हि निव्वळ थाप आहे"
योगी अतिशय हुषार माणूस आहे ....
In reply to योगी आदित्यनाथ हे देशाचे भावी by साहना
अफवा पसरवली तर शिक्षा होऊ शकते, हा धाकच पुरेसा आहे...
आणि पुराव्याने सरकारचा गलथान कारभार सिद्ध झाला तर तो, कारणीभूत झालेल्या अधिकारी वर्गाला पण सोडणार नाही ...
---------
योगीच्या राज्यात जनतेली किती
In reply to योगी अतिशय हुषार माणूस आहे .... by मुक्त विहारि
योगीच्या राज्यात जनतेली किती न्याय मिळत हे बातम्या पाहीले तर लक्शात येतेच. धाक आहे की धमकी हे लोकांना कळते. ऊत्तरप्रदेशातील लोकांचे ह्या जंगलराज पासून देव रक्शन करो.
महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामाची यादी कधी देणार आहात?
In reply to योगीच्या राज्यात जनतेली किती by अमरेंद्र बाहुबली
अर्थात, हा प्रश्र्न विचारला की, तुम्ही पळ काढणारच...
योगी सरकारने केलेल्या कामाची
In reply to महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामाची यादी कधी देणार आहात? by मुक्त विहारि
योगी सरकारने केलेल्या कामाची माहीती देणार होतात ना??
अर्थात, हा प्रश्र्न विचारला की, तुम्ही पळ काढणारच...
मी असे कधी म्हटलेले नाही ....
In reply to योगी सरकारने केलेल्या कामाची by अमरेंद्र बाहुबली
तरी पण दोनच गोष्टी सांगतो ....
1. दुबे
2. मुख्तार अन्सारी
हाथरस बलात्कार पिडीतेचे
In reply to योगी सरकारने केलेल्या कामाची by अमरेंद्र बाहुबली
हाथरस बलात्कार पिडीतेचे सरकारी इतमामात पहाटे युपी सरकारनेअंत्यसंस्कार करून देशासमोर मोठा आदर्श ठेवला. अशी बरीच मोठी कामे युपी सरकारनी केली आहेत.
अरेरे मैं तो गिरा .....
In reply to हाथरस बलात्कार पिडीतेचे by आग्या१९९०
https://youtu.be/j9HQfqvPa0A
जंगलराज पार्ट २
In reply to हाथरस बलात्कार पिडीतेचे by आग्या१९९०
जंगलराज पार्ट २
अच्छा म्हणजे ....
In reply to जंगलराज पार्ट २ by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही मुख्तार अन्सारी बद्दल वाचलेले दिसत आहे....
+१
In reply to हाथरस बलात्कार पिडीतेचे by आग्या१९९०
सहमत.
.
.
WhatsApp Admin विषयी न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय
“व्हॉट्सअप अॅडिमनला एखाद्या ग्रुपवर पोस्ट करण्यात येणाऱ्या मजकुरामधील माहिती ही पोस्ट करण्याआधीच पाहता, तपासता किंवा बदलता येत नाही. मात्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवता येईल असा वादग्रस्त मजकूर पोस्ट करणाऱ्या ग्रुपमधील सदस्याला त्याने पोस्ट केलेल्या मेसेजसाठी दोषी ठरवता येईल. मात्र यासाठी व्हॉट्सअप अॅडिमनला दोषी ठरवता येणार नाही. एखादा मजकूर काही ठराविक हेतूने किंवा आधी नियोजित कटाप्रमाणे पोस्ट केल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्या ग्रुपमधील सदस्याने पोस्ट केलेल्या मजकुरासाठी अॅडिमनला दोषी ठरवता येणार नाही. केवळ ग्रुपचा अॅडिमन असल्याने एखादी व्यक्ती दोषी ठरत नाही,” असं न्यायालयाने म्हटलं आहे.
संदर्भ: तोपर्यंत WhatsApp Admin ला दोषी ठरवता येणार नाही’; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
WhatsApp group admin not liable for objectionable post by other member: HC
“Once the group is created, the functioning of the administrator and that of the members is at par with each other, except the power of adding or deleting members to the group,” the court said.
“The administrator of a WhatsApp group does not have the power to regulate, moderate or censor the content before it is posted on the group,” the HC said.
But, if a member of the group posts any content, which is actionable under law, such a person can be held liable, the court said.
पी एम केअरचा गिशेब केंद्र
पी एम केअरचा गिशेब केंद्र सरकार का देत नाहीये?? अशी कुठली गुप्तता पाळली जातेय?? काय गौड“बंगाल” आहे या मागे? :)
हे पहा...
In reply to पी एम केअरचा गिशेब केंद्र by अमरेंद्र बाहुबली
इथे.
अरेरे..
In reply to हे पहा... by प्रदीप
त्या लिंक वरून असे दिसते की आता कोर्टात जायचा मार्गही बंद झाला... :)
आता काय क्रावे ब्रे?
लगेच सरकार बदलावे.
In reply to अरेरे.. by सॅगी
लगेच सरकार बदलावे.
पण लोकशाही आडवी येते. अजून ३ वर्षे तरी थांबावे लागणार!
अरे वा. म्हणजे जिरवता येतील
In reply to अरेरे.. by सॅगी
अरे वा. म्हणजे जिरवता येतील की काय?? की जिरवले असावे?? काय तो आनंदं कोर्टात जाण्याचा मार्गही बंद झालाय त्याचा :). काहीतरी गौड “बंगाल” असावे का? :)
आम्हाला तरी
In reply to अरे वा. म्हणजे जिरवता येतील by अमरेंद्र बाहुबली
लसीकरण, ऑक्सिजन ट्रेन्स, प्लांट वगैरे दिसत आहेत, आता तुम्हाला ते दिसत नसेल तर आम्ही काय करणार बापडे :)
अह पण पी एम केअर मध्ये आले
In reply to आम्हाला तरी by सॅगी
अह पण पी एम केअर मध्ये आले किती गेले किती?? आॅक्सीजन प्लांट पी एम केअरच्याच पैशांचा हे कशावरून?? दुसरीकडचे पैसे वापरले नसावेत का?? ह्याचा काही ठोस पुरावा?? काय केलं पी एम केअर च्या पैशांचं हे जनतेला कळायला हवे. काही गौड “बंगाल” आहे की “बिहार” ते तरी कळू दे जनतेला?? :)
बसा मग धरणे आंदोलनात
In reply to अह पण पी एम केअर मध्ये आले by अमरेंद्र बाहुबली
पिझ्झा खायला आणि फुकट वायफाय वापरायला.. :)
तुम्ही PM Care फंडाला डोनेशन
In reply to अह पण पी एम केअर मध्ये आले by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही PM Care फंडाला डोनेशन दिलेत का हो ?
देणगी द्यायची नाही पण हिशेब
In reply to तुम्ही PM Care फंडाला डोनेशन by अमर विश्वास
देणगी द्यायची नाही पण हिशेब मात्र विचारायचा.
पैसा जनतेने दिलेला आहे. तो काय कर म्हणून वसूल केलेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे कि cag त्याचे लेखापरीक्षण करू शकत नाही.
जाता जाता- पंडित नेहरू निर्मित PMNRF चे सुद्धा CAG लेखापरीक्षण करू शकत नाही. आणि त्यात काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष एक विश्वस्त आहे. का?
असे प्रश्न विचारायचे नाहीत.
आपला तो पप्पू आणि दुसऱ्याचा ?
केंद्राला पैसा पुरवून
In reply to देणगी द्यायची नाही पण हिशेब by सुबोध खरे
केंद्राला पैसा पुरवून राज्याला जाब विचारतातच ना?? मग आम्हाला का विचारताय पैसा दिला का वगैरे??
पैसा जनतेने दिलेला आहे. तो काय कर म्हणून वसूल केलेला नाही.>>> मग जनतेला हिशेब दियायला हवा ना?? जनतेने कोरोना संकटात मदत म्हणून तो पैसा दिला त्या पैशाचं काय झालं हे जनतेला कळायला नको का?? का हिशेब लपवून ठेवला जातोय?? काही अयोग्य कामावर तर खर्च झाला नाही ना?? किंवा कुणी “लाटला” तर नाही ना?? हे कसे कळणार??
हाच प्रश्न PMNRF बद्दल कधी
In reply to केंद्राला पैसा पुरवून by अमरेंद्र बाहुबली
हाच प्रश्न PMNRF बद्दल कधी विचारल्याचे आठवत नाही.
आणि ज्यांनी त्याला देणगी दिली आहे ते विचारतील
तुम्ही केवळ मोदी विरोध म्हणून एवढा आग्यामोहोळ उठवता आहात हे शेम्बडं पोर सुद्धा सांगेल
बाकी कुंथन चालू द्या
त्याचे काय आहे ....
In reply to हाच प्रश्न PMNRF बद्दल कधी by सुबोध खरे
तिघाडी सरकारची भरीव कामे काही दाखवता येत नाहीत
मग काय?
आलं अंगावर तर ढकल केंद्रावर ....
तुम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर
In reply to अरे वा. म्हणजे जिरवता येतील by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर उपोषणाला बसा निर्णया विरुध्ध! :-)
पण स्वच्छ म्हणवानारा पक्श
In reply to तुम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर by नावातकायआहे
पण स्वच्छ म्हणवानारा पक्श हिशेब देणार नाही असंच ना?? पैसा गला कुठे?? प्यार्या देशवासीयांचा??
देशवासियांचा पैसा कोठे गेला
In reply to पण स्वच्छ म्हणवानारा पक्श by अमरेंद्र बाहुबली
देशवासियांचा पैसा कोठे गेला हे माहिती अधिकाराचा वापर करून विचारा. नाही माहिती दिली तर न्यायालयात जा.
आणि या पक्षाला स्वच्छ नाही म्हटलं तरी चालेल.
श्रिगुरूजींनी चर्चा निट
In reply to देशवासियांचा पैसा कोठे गेला by श्रीगुरुजी
श्रिगुरूजींनी चर्चा निट वाचलेली दिसत नाही. पुन्हा वाचा.
बरं, तशी समजूत करून घ्या.
In reply to श्रिगुरूजींनी चर्चा निट by अमरेंद्र बाहुबली
बरं, तशी समजूत करून घ्या.
ठीक आहे
In reply to पण स्वच्छ म्हणवानारा पक्श by अमरेंद्र बाहुबली
आम्हाला (आणि प्यार्या देशवासीयांना) अस्वच्छ पक्षच आवडतो असे समजा हवे तर :)
आणी तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट
In reply to ठीक आहे by सॅगी
आणी तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट म्हणता :)
आयरनिच्या देवा.... :)
आम्हीच काय
In reply to आणी तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट by अमरेंद्र बाहुबली
"प्यारे देशवासी"देखील म्हणतात :)
.
वहा आता ठिणगी ठिणगी...
तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट
In reply to आणी तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट by अमरेंद्र बाहुबली
तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट म्हणता
नाही हो .
नुसतं काँग्रेस म्हटलं तरी लोक समजून घेतात
))=((
लोक?? भाजपेयी हा लोकांनधली एक
In reply to तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट by सुबोध खरे
लोक?? भाजपेयी हा लोकांनधली एक समूह आहे. लोक नाही. :)
हेच लोक बहुसन्ख्य असून याच
In reply to लोक?? भाजपेयी हा लोकांनधली एक by अमरेंद्र बाहुबली
हेच लोक बहुसन्ख्य असून याच लोकांनी श्री मोदी याना निवडून दिले आहे.
काही उपाय नाही.यामुळेच आपल्यासारख्या लोकांचा शूल उठला आहे.
२०२४ मध्ये परत तेच होणार आहे
बाकी कुंथन चालू द्या
रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली,
रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार....
"रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार | ShivSena MLA Santosh Bangar breaks his FD for remdesivir Injection purchase" https://www-tv9marathi-com.cdn.ampproject.org/v/s/www.tv9marathi.com/ma…
-------------
महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांनी आणि खासदारांनी, हा आदर्श ठेवायला हवा ....
आता कळले ना काका काम करनारे व
In reply to रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, by मुक्त विहारि
आता कळले ना काका काम करनारे व न करनारे :)
कुठे सेनेचे राज्यातील आमदार एफ डी मोडून ईंजक्शन पुरवठा करनारे? आणी कुठे बंगालात जाऊन कोरोना वाढवण्यास मदत करनारे???
काका? ते तर रूग्णालयात गेलेत.
In reply to आता कळले ना काका काम करनारे व by अमरेंद्र बाहुबली
काका? ते तर रूग्णालयात गेलेत.
हा विनोद होता का? मग ख्या
In reply to काका? ते तर रूग्णालयात गेलेत. by श्रीगुरुजी
हा विनोद होता का? मग ख्या ख्या ख्या.
विनोद वाटत असेल किंवा समजला
In reply to हा विनोद होता का? मग ख्या by अमरेंद्र बाहुबली
विनोद वाटत असेल किंवा समजला असेल तर अजून जोरात हसा.
ह्या पेक्शआ सेना आमदाराचे काम
In reply to विनोद वाटत असेल किंवा समजला by श्रीगुरुजी
ह्या पेक्शआ सेना आमदाराचे काम पहा. आणी आता तरी देशहिताचं सोंग आणणार्या पक्शाचं समर्थन बंद करा.
उत्तम काम केले त्यांनी.
In reply to ह्या पेक्शआ सेना आमदाराचे काम by अमरेंद्र बाहुबली
उत्तम काम केले त्यांनी.
नियमाला अपवाद असतात च!
एक शंका.....................५००० इंजेक्शन कशी आणि कोठे मिळाली?
हा प्रश्र्न दुय्यम आहे .....
In reply to उत्तम काम केले त्यांनी. by नावातकायआहे
मुळांत एकच आमदार कसा काय तयार झाला? बाकीचे आमदार काय करत आहेत?
खरं तर काही काही घराण्यात, वंशपरापरागत सत्ता आणि पैसा आहे, त्यांनी का नाही दान केले?
+१
In reply to हा प्रश्र्न दुय्यम आहे ..... by मुक्त विहारि
+१
घराणेशाही वरून आठवलं
पहा ना वडील आमदार, स्वत माजी मुख्यमंत्री, काकू माजी मंत्री, पुतण्यावा २३ व्या वर्षी डबल डोस. पण कायमदत केली ते अजून कळाले नाही.
काका, शंकेचे निरसन करा ना!
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
एक शंका.....................५००० इंजेक्शन कशी आणि कोठे मिळाली?
काका, शंकेचे निरसन करा ना!
In reply to काका, शंकेचे निरसन करा ना! by नावातकायआहे
काका, शंकेचे निरसन करा ना!
पण आम्हाला देशहिताचे सोंग
In reply to ह्या पेक्शआ सेना आमदाराचे काम by अमरेंद्र बाहुबली
पण आम्हाला देशहिताचे सोंग आणणारा पक्ष मनापासून आवडतो. मग समर्थन कसं बंद करणार?
मग डबल ढोलकी का वाजवावी??
In reply to पण आम्हाला देशहिताचे सोंग by श्रीगुरुजी
मग डबल ढोलकी का वाजवावी?? काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला?
डबल ढोलकी
In reply to मग डबल ढोलकी का वाजवावी?? by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही नाही का बंगालात फक्त एकाच पक्षाच्या चाललेल्या रॅल्या बघत... प्लॅस्टर वाल्यांच्या रॅल्या नाही दिसत तुम्हाला...मग तुम्ही तरी का वाजवता डबल ढोलकी??
हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधीकार आहे का तुम्हाला?
त्यांचा निषेध करून झालाय.
In reply to डबल ढोलकी by सॅगी
त्यांचा निषेध करून झालाय. तुम्ही कधी केला का दाढीधारीचा निषेध???
कधी केलात म्हणे?
In reply to त्यांचा निषेध करून झालाय. by अमरेंद्र बाहुबली
बाकी मी याआधीच म्हणालोय, आणि पुन्हा म्हणतोय...मास्क, सोशल डिस्टंन्सींग सर्वांनीच पाळले पाहीजे...मग ते दाढीधारी असतील वा प्लॅस्टरधारी!!!
ऊत्खनन करा मागच्या धाग्यांत.
In reply to कधी केलात म्हणे? by सॅगी
ऊत्खनन करा मागच्या धाग्यांत. तुम्ही दाढीधारी आणी त्याच्या सभांचा निषेध केल्याचं दाखवा.
तुम्हीही करा मग उत्खनन मागच्या धाग्यात..
In reply to ऊत्खनन करा मागच्या धाग्यांत. by अमरेंद्र बाहुबली
तिथेही हेच लिहिले होते हे दिसेल..
काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा
In reply to मग डबल ढोलकी का वाजवावी?? by अमरेंद्र बाहुबली
काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला? बाबो.... लैच ईनोदी काका तुम्ही!
काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा
In reply to काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा by नावातकायआहे
काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा
नुसतं काँग्रेस म्हटलं कि लोक समजून घेतात
शब्दाचा अपव्यय कशासाठी?
मग डबल ढोलकी का वाजवावी??
In reply to मग डबल ढोलकी का वाजवावी?? by अमरेंद्र बाहुबली
मग डबल ढोलकी का वाजवावी?? काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला?तुमच्यासारख्यांंसमोर आम्हाला डबल ढोलकी वाजवायला मनापासून आवडते. म्हणून वाजवितो.
आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही. म्हणून अधिकार नसतानाही स्वच्छ कॉंग्रेसला आम्ही भ्रष्ट म्हणतो.
आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही
In reply to मग डबल ढोलकी का वाजवावी?? by श्रीगुरुजी
आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही. म्हणून अधिकार नसतानाही स्वच्छ कॉंग्रेसला आम्ही भ्रष्ट म्हणतो. >>>>
वा. कबूल केलंत तर
हायला
In reply to आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही by अमरेंद्र बाहुबली
हायला
ते स्वतःला स्वच्छ म्हणत आहेत
काँग्रेसला नव्हे
तुम्ही कशाला खुश होताय?
काका? ते तर रूग्णालयात गेलेत.
In reply to आता कळले ना काका काम करनारे व by अमरेंद्र बाहुबली
काका? ते तर रूग्णालयात गेलेत.
बाकी आता
In reply to आता कळले ना काका काम करनारे व by अमरेंद्र बाहुबली
यांच्याकडे ईंजेक्शन कुठून आली असे प्रश्न पडणारच नाहीत, ते तर फक्त भाजपवाल्यांनी ईंजेक्शन पुरवली तरच उत्पन्न होतात नाही का??
आपला तो बाब्या...
ज्यानी राज्याला एक रूपयाची
In reply to बाकी आता by सॅगी
ज्यानी राज्याला एक रूपयाची मदत केली नाही ते पन्नास हजार ईऱजेक्शन पुरवनार होते :)
धन्यवाद मुंबई पोलिसांचे ज्यांनी हा डाव हाणून पाडला आणी महाराष्ट्राचेया वाटेचे पन्नास हजार ईंजेक्शन वाचवले.
रेटून खोटे बोलणे का?
In reply to ज्यानी राज्याला एक रूपयाची by अमरेंद्र बाहुबली
चालू द्या... :)
काका.... रेटुन बोला पण खोटे
In reply to ज्यानी राज्याला एक रूपयाची by अमरेंद्र बाहुबली
काका.... रेटुन बोला पण खोटे बोलु नका!
आता बाकीचे सत्ताधारी आमदार पण....
In reply to आता कळले ना काका काम करनारे व by अमरेंद्र बाहुबली
हाच कित्ता गिरवणार का?
हे पण बघा
In reply to रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, by मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh-news/gujarat-couple-who-lost-their…
यांच आणी वरच्या आमदारांच पण अभिनंदन
अर्थातच
In reply to हे पण बघा by इरसाल
सर्वच आमदार आणि खासदारांनी, हा आदर्श ठेवायला हवा ....
https://m.timesofindia.com
https://m.timesofindia.com/city/kolkata/every-second-person-getting-tes…
Every second person getting tested in Kolkata is positive
दीदी ओ दीदी चे परिणाम..
खेला होबेचा परीणाम
In reply to https://m.timesofindia.com by अमरेंद्र बाहुबली
खेला होबेचा परीणाम
हा हा हा हा
In reply to खेला होबेचा परीणाम by श्रीगुरुजी
हा हा हा हा
उडिषाला, ओदभुत खेला!
किती त्या दाढीवाल्याची बाजू??
In reply to खेला होबेचा परीणाम by श्रीगुरुजी
किती त्या दाढीवाल्याची बाजू???
मग नकली प्लॅस्टरवालीची बाजू
In reply to किती त्या दाढीवाल्याची बाजू?? by अमरेंद्र बाहुबली
मग नकली प्लॅस्टरवालीची बाजू घेऊ का?
बाजू काय घ्यायची त्यात?
In reply to किती त्या दाढीवाल्याची बाजू?? by अमरेंद्र बाहुबली
बाजू काय घ्यायची त्यात?
सर्वच पक्षांनी सभा आणि रोड शो मध्ये सोशल डिस्टंसींग चा फज्जा उडवला त्यात काहि वाद नाही.
पण काहिझाले कि दाढीवर खापर फोडायचा जो असफल प्रयत्न चाललाय तो योग्य नाही.
हे समजत असतं तर . . . !
In reply to बाजू काय घ्यायची त्यात? by नावातकायआहे
हे समजत असतं तर . . . !
समजतं तर! पण स्वतःच्या
In reply to हे समजत असतं तर . . . ! by श्रीगुरुजी
समजतं तर! पण स्वतःच्या फायद्या पुढे आणि द्वेषपूर्ती पुढे बाकीचे फायदे नगण्य असतात.
भक्ती मुळे चुकीच्या गोष्टींचे
In reply to समजतं तर! पण स्वतःच्या by पिनाक
भक्ती मुळे चुकीच्या गोष्टींचे ही भक्त समर्थन करताहेत. :) काय ती भक्ती. भक्त प्रल्हाद ही लाजेल :)
भक्त तर भक्ती करतात
In reply to भक्ती मुळे चुकीच्या गोष्टींचे by अमरेंद्र बाहुबली
पण गुलाम तर हे ही सांगू शकत नाहीत, की आम्ही गुलामी करतोय :)
बाकी किती गुलामांनी मेलेल्या हत्तीच्या व्यंगचित्राची गुलामी केली हे काल पाहिलेच आहे....काय ती गुलामी :)
मेलेल्या हत्तीच्या
In reply to भक्त तर भक्ती करतात by सॅगी
मेलेल्या हत्तीच्या व्यंगचित्राची गुलामी केली >>> दुर्देवामे भक्त व्यंगचित्ककाराला देशद्रोहीही ठरवू शकत नाहीत आणी पाकिस्तानात जा हे ही सांगू शकत नाहीत. :)
गुलामी चालू ठेवल्याबद्दल
In reply to मेलेल्या हत्तीच्या by अमरेंद्र बाहुबली
शुभेच्छा :)
बाकी चित्रकाराचे सोडून द्या, जिथे आपल्याच देशातील गुलामांना काही पडलेली नाही तिथे चित्रकाराची तरी काय चुकी, नाही का?