Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ८)

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 26/04/2021 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-m…

वाचने 60570
प्रतिक्रिया 205

प्रतिक्रिया

In reply to by कॉमी

योगी आदित्यनाथ हे देशाचे भावी प्रधानमंत्री आहेत. काय जबर युक्ती आहे पहा. काही दिवसांनी ते दुसरी ऑर्डर काढतील. "कोरोना ने लोक मरत आहेत अश्या अफवा पसरवणाऱ्यांची प्रॉपर्टी जप्त करा. थोडा खोकला आहे लोकांना, पण कोरोना हि निव्वळ थाप आहे"

In reply to by साहना

अफवा पसरवली तर शिक्षा होऊ शकते, हा धाकच पुरेसा आहे... आणि पुराव्याने सरकारचा गलथान कारभार सिद्ध झाला तर तो, कारणीभूत झालेल्या अधिकारी वर्गाला पण सोडणार नाही ... ---------

In reply to by मुक्त विहारि

योगीच्या राज्यात जनतेली किती न्याय मिळत हे बातम्या पाहीले तर लक्शात येतेच. धाक आहे की धमकी हे लोकांना कळते. ऊत्तरप्रदेशातील लोकांचे ह्या जंगलराज पासून देव रक्शन करो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अर्थात, हा प्रश्र्न विचारला की, तुम्ही पळ काढणारच...

In reply to by मुक्त विहारि

योगी सरकारने केलेल्या कामाची माहीती देणार होतात ना?? अर्थात, हा प्रश्र्न विचारला की, तुम्ही पळ काढणारच...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हाथरस बलात्कार पिडीतेचे सरकारी इतमामात पहाटे युपी सरकारनेअंत्यसंस्कार करून देशासमोर मोठा आदर्श ठेवला. अशी बरीच मोठी कामे युपी सरकारनी केली आहेत.

.

“व्हॉट्सअप अ‍ॅडिमनला एखाद्या ग्रुपवर पोस्ट करण्यात येणाऱ्या मजकुरामधील माहिती ही पोस्ट करण्याआधीच पाहता, तपासता किंवा बदलता येत नाही. मात्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवता येईल असा वादग्रस्त मजकूर पोस्ट करणाऱ्या ग्रुपमधील सदस्याला त्याने पोस्ट केलेल्या मेसेजसाठी दोषी ठरवता येईल. मात्र यासाठी व्हॉट्सअप अ‍ॅडिमनला दोषी ठरवता येणार नाही. एखादा मजकूर काही ठराविक हेतूने किंवा आधी नियोजित कटाप्रमाणे पोस्ट केल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्या ग्रुपमधील सदस्याने पोस्ट केलेल्या मजकुरासाठी अ‍ॅडिमनला दोषी ठरवता येणार नाही. केवळ ग्रुपचा अ‍ॅडिमन असल्याने एखादी व्यक्ती दोषी ठरत नाही,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. संदर्भ: तोपर्यंत WhatsApp Admin ला दोषी ठरवता येणार नाही’; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय WhatsApp group admin not liable for objectionable post by other member: HC “Once the group is created, the functioning of the administrator and that of the members is at par with each other, except the power of adding or deleting members to the group,” the court said. “The administrator of a WhatsApp group does not have the power to regulate, moderate or censor the content before it is posted on the group,” the HC said. But, if a member of the group posts any content, which is actionable under law, such a person can be held liable, the court said.

पी एम केअरचा गिशेब केंद्र सरकार का देत नाहीये?? अशी कुठली गुप्तता पाळली जातेय?? काय गौड“बंगाल” आहे या मागे? :)

In reply to by प्रदीप

त्या लिंक वरून असे दिसते की आता कोर्टात जायचा मार्गही बंद झाला... :) आता काय क्रावे ब्रे?

In reply to by सॅगी

अरे वा. म्हणजे जिरवता येतील की काय?? की जिरवले असावे?? काय तो आनंदं कोर्टात जाण्याचा मार्गही बंद झालाय त्याचा :). काहीतरी गौड “बंगाल” असावे का? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

लसीकरण, ऑक्सिजन ट्रेन्स, प्लांट वगैरे दिसत आहेत, आता तुम्हाला ते दिसत नसेल तर आम्ही काय करणार बापडे :)

In reply to by सॅगी

अह पण पी एम केअर मध्ये आले किती गेले किती?? आॅक्सीजन प्लांट पी एम केअरच्याच पैशांचा हे कशावरून?? दुसरीकडचे पैसे वापरले नसावेत का?? ह्याचा काही ठोस पुरावा?? काय केलं पी एम केअर च्या पैशांचं हे जनतेला कळायला हवे. काही गौड “बंगाल” आहे की “बिहार” ते तरी कळू दे जनतेला?? :)

In reply to by अमर विश्वास

देणगी द्यायची नाही पण हिशेब मात्र विचारायचा. पैसा जनतेने दिलेला आहे. तो काय कर म्हणून वसूल केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे कि cag त्याचे लेखापरीक्षण करू शकत नाही. जाता जाता- पंडित नेहरू निर्मित PMNRF चे सुद्धा CAG लेखापरीक्षण करू शकत नाही. आणि त्यात काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष एक विश्वस्त आहे. का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. आपला तो पप्पू आणि दुसऱ्याचा ?

In reply to by सुबोध खरे

केंद्राला पैसा पुरवून राज्याला जाब विचारतातच ना?? मग आम्हाला का विचारताय पैसा दिला का वगैरे?? पैसा जनतेने दिलेला आहे. तो काय कर म्हणून वसूल केलेला नाही.>>> मग जनतेला हिशेब दियायला हवा ना?? जनतेने कोरोना संकटात मदत म्हणून तो पैसा दिला त्या पैशाचं काय झालं हे जनतेला कळायला नको का?? का हिशेब लपवून ठेवला जातोय?? काही अयोग्य कामावर तर खर्च झाला नाही ना?? किंवा कुणी “लाटला” तर नाही ना?? हे कसे कळणार??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हाच प्रश्न PMNRF बद्दल कधी विचारल्याचे आठवत नाही. आणि ज्यांनी त्याला देणगी दिली आहे ते विचारतील तुम्ही केवळ मोदी विरोध म्हणून एवढा आग्यामोहोळ उठवता आहात हे शेम्बडं पोर सुद्धा सांगेल बाकी कुंथन चालू द्या

In reply to by नावातकायआहे

पण स्वच्छ म्हणवानारा पक्श हिशेब देणार नाही असंच ना?? पैसा गला कुठे?? प्यार्या देशवासीयांचा??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

देशवासियांचा पैसा कोठे गेला हे माहिती अधिकाराचा वापर करून विचारा. नाही माहिती दिली तर न्यायालयात जा. आणि या पक्षाला स्वच्छ नाही म्हटलं तरी चालेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट म्हणता नाही हो . नुसतं काँग्रेस म्हटलं तरी लोक समजून घेतात ))=((

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हेच लोक बहुसन्ख्य असून याच लोकांनी श्री मोदी याना निवडून दिले आहे. काही उपाय नाही.यामुळेच आपल्यासारख्या लोकांचा शूल उठला आहे. २०२४ मध्ये परत तेच होणार आहे बाकी कुंथन चालू द्या

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार.... "रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार | ShivSena MLA Santosh Bangar breaks his FD for remdesivir Injection purchase" https://www-tv9marathi-com.cdn.ampproject.org/v/s/www.tv9marathi.com/ma… ------------- महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांनी आणि खासदारांनी, हा आदर्श ठेवायला हवा ....

In reply to by मुक्त विहारि

आता कळले ना काका काम करनारे व न करनारे :) कुठे सेनेचे राज्यातील आमदार एफ डी मोडून ईंजक्शन पुरवठा करनारे? आणी कुठे बंगालात जाऊन कोरोना वाढवण्यास मदत करनारे???

In reply to by श्रीगुरुजी

ह्या पेक्शआ सेना आमदाराचे काम पहा. आणी आता तरी देशहिताचं सोंग आणणार्या पक्शाचं समर्थन बंद करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उत्तम काम केले त्यांनी. नियमाला अपवाद असतात च! एक शंका.....................५००० इंजेक्शन कशी आणि कोठे मिळाली?

In reply to by नावातकायआहे

मुळांत एकच आमदार कसा काय तयार झाला? बाकीचे आमदार काय करत आहेत? खरं तर काही काही घराण्यात, वंशपरापरागत सत्ता आणि पैसा आहे, त्यांनी का नाही दान केले?

In reply to by मुक्त विहारि

+१ घराणेशाही वरून आठवलं पहा ना वडील आमदार, स्वत माजी मुख्यमंत्री, काकू माजी मंत्री, पुतण्यावा २३ व्या वर्षी डबल डोस. पण कायमदत केली ते अजून कळाले नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण आम्हाला देशहिताचे सोंग आणणारा पक्ष मनापासून आवडतो. मग समर्थन कसं बंद करणार?

In reply to by श्रीगुरुजी

मग डबल ढोलकी का वाजवावी?? काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही नाही का बंगालात फक्त एकाच पक्षाच्या चाललेल्या रॅल्या बघत... प्लॅस्टर वाल्यांच्या रॅल्या नाही दिसत तुम्हाला...मग तुम्ही तरी का वाजवता डबल ढोलकी??
मग डबल ढोलकी का वाजवावी??
हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधीकार आहे का तुम्हाला?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाकी मी याआधीच म्हणालोय, आणि पुन्हा म्हणतोय...मास्क, सोशल डिस्टंन्सींग सर्वांनीच पाळले पाहीजे...मग ते दाढीधारी असतील वा प्लॅस्टरधारी!!!

In reply to by सॅगी

ऊत्खनन करा मागच्या धाग्यांत. तुम्ही दाढीधारी आणी त्याच्या सभांचा निषेध केल्याचं दाखवा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला? बाबो.... लैच ईनोदी काका तुम्ही!

In reply to by नावातकायआहे

काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नुसतं काँग्रेस म्हटलं कि लोक समजून घेतात शब्दाचा अपव्यय कशासाठी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग डबल ढोलकी का वाजवावी?? काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला? तुमच्यासारख्यांंसमोर आम्हाला डबल ढोलकी वाजवायला मनापासून आवडते. म्हणून वाजवितो. आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही. म्हणून अधिकार नसतानाही स्वच्छ कॉंग्रेसला आम्ही भ्रष्ट म्हणतो.

In reply to by श्रीगुरुजी

आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही. म्हणून अधिकार नसतानाही स्वच्छ कॉंग्रेसला आम्ही भ्रष्ट म्हणतो. >>>> वा. कबूल केलंत तर

In reply to by अमरेंद्र बाहुबली

यांच्याकडे ईंजेक्शन कुठून आली असे प्रश्न पडणारच नाहीत, ते तर फक्त भाजपवाल्यांनी ईंजेक्शन पुरवली तरच उत्पन्न होतात नाही का?? आपला तो बाब्या...

In reply to by सॅगी

ज्यानी राज्याला एक रूपयाची मदत केली नाही ते पन्नास हजार ईऱजेक्शन पुरवनार होते :) धन्यवाद मुंबई पोलिसांचे ज्यांनी हा डाव हाणून पाडला आणी महाराष्ट्राचेया वाटेचे पन्नास हजार ईंजेक्शन वाचवले.

In reply to by मुक्त विहारि

https://www.loksatta.com/desh-videsh-news/gujarat-couple-who-lost-their… यांच आणी वरच्या आमदारांच पण अभिनंदन

In reply to by इरसाल

सर्वच आमदार आणि खासदारांनी, हा आदर्श ठेवायला हवा ....