✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ८)

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
Mon, 04/26/2021 - 14:31  ·  लेख
लेख
Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-maharashtra-and-aditya-thackeray-tweet-issue-a719/amp/
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
60285 वाचन

💬 प्रतिसाद (205)

प्रतिक्रिया

म्हणूनच 2014 ला अडाणीशाही ला लोकांनी नाकारले.

यश राज
Mon, 04/26/2021 - 19:17 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

नक्कीच, म्हणूनच 2014 ला

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 19:20 नवीन
नक्कीच, म्हणूनच 2014 ला अडाणीशाही ला लोकांनी नाकारले >>> तेव्हा थोडीच माहीत होते अडाणशाही आहे असं. २०१९ ला सैनिकांच्या बलिदानाचा फायदा झाला. पण आता जनतेला कळलेय अडाण शाही घातक आहे असं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

तरीसुद्धा " अडाण्याचा गाडा "

आग्या१९९०
Mon, 04/26/2021 - 19:20 नवीन
तरीसुद्धा " अडाण्याचा गाडा " गेली 7 वर्षे जोरात " प्रगती " करतोय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

तुमचा तळतळाट समजू शकतो!

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 19:35 नवीन
तुमचा तळतळाट समजू शकतो! दुर्दैवानी सगळ्या भिकारी लोकांनी भिकारी सरकार दोनदा निवडुन दिले हो! काय करणार??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

टीका करण्यासारखं काही नसलं की

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 19:59 नवीन
टीका करण्यासारखं काही नसलं की अडाणी, बायकोला सोडणारा, अल्पशिक्षित अशी व्यक्तीगत टीका सुरू होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अहो .....

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 20:02 नवीन
घराणेशाहीच्या पाईकांची, ही खासीयतच आहे.... कामे तर केलीच नाहीत आणि विचारले की, पळपुटेपणा करणारच ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हल्ली तर

सॅगी
Mon, 04/26/2021 - 20:03 नवीन
दाढीवरही घसरायला लागलेत.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बंगालातील लाखोंच्या सभेवर ही

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 20:14 नवीन
बंगालातील लाखोंच्या सभेवर ही घसरताहेत गुलाम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

आणि त्या पण

सॅगी
Mon, 04/26/2021 - 20:26 नवीन
फक्त एकाच्याच, बाकी कोणी पाय प्लॅस्टर मध्ये ठेऊन सभा घेतल्या की त्यांना सगळे माफ होते.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

वैचारिक मतभेद करता येत नसतील तर ....

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 20:24 नवीन
पळपुटेपणा करणारे, वैयक्तिक शेरेबाजी करतातच ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

+१ पप्पू, वडीलांचे वचन वगैरे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 20:23 नवीन
+१ पप्पू, वडीलांचे वचन वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

https://m.youtube.com/watch?v=ct5HfhAT3hk

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 20:31 नवीन
https://m.youtube.com/watch?v=ct5HfhAT3hk
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आणि मग गुजराथी गुजराथी म्हणून

चौकस२१२
गुरुवार, 04/29/2021 - 05:31 नवीन
१००% आणि मग गुजराथी गुजराथी म्हणून सुरु करायाचा ! मोदी आणि शाह जर पंजाबचे असते तर दुसरी बोबं मारली असती ( तरी नशीब मोदी किंवा शहा जनेवू धारी नाहीत ) गडकरी आणि फडणवीस अशी जोडी जरी आली तरी मग पगडी / पागोटे अश्या फुसक्या बारामतीकर सोडणार छत्रपतींचे वारस भाजपत गेले ( तात्पुरते का होईना ) यामुले जो काही अल्सर झालाय ! एकूण काय "पचतच नाही " काँग्रेस इतर कोणी सत्तेवर येऊ शकतं हेच दुःखच आहे .. आम्हाला ना लोकशाहीच्या नावाखाली फक्त एका पक्षाचे आणि एका घराण्याचं राज्य पाहिजे आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ही सुरूवात आहे असं वाटतंय.

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 19:24 नवीन
ही सुरूवात आहे असं वाटतंय. हुकूमशाही कडे वाटचाल होतेय का देशाची??? नक्की काय ते ठरवा. जंगलराज-२ हे प्रमाणपत्र बातमी न वाचताच देऊन मोकळे आणि आता हुकुमशाहीकडे सुरूवात आहे का हे ठरविता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

टंकण्याची घाई करू नका. वर

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 19:30 नवीन
टंकण्याची घाई करू नका. वर दिलंय का ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अडाणीशाही पण

सॅगी
Mon, 04/26/2021 - 19:33 नवीन
"अडाणीशाही" पण अ‍ॅडवा या लिस्ट मध्ये.... अजुन कोण कोणत्या "शाह्या" अ‍ॅड होतायंत ते त्यांनाच माहीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मोदींना पर्याय नसल्याने, चिडचिड होत आहे...

मुक्त विहारि
Mon, 04/26/2021 - 19:53 नवीन
सध्याच्या घराण्यात, लायक उमेदवार, आघाडीला मिळत नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

+१

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 19:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

प्राणवायू टँकर अडविणाऱ्यांना

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 20:12 नवीन
प्राणवायू टँकर अडविणाऱ्यांना फासावर चढवू, अशी काल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा धमकी दिली. म्हणून ते लगेच फासावर चढवणार आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मला व्यक्तिगत रित्या या

कॉमी
Mon, 04/26/2021 - 20:21 नवीन
मला व्यक्तिगत रित्या या गोष्टींमध्ये फरक आहे असे वाटते. असो. पुढे काय होईल त्यावर अवलंबून आहे, उगीच कोणाला अटक केली नाही तर चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

योगी आदित्यनाथ हे देशाचे भावी

साहना
Wed, 04/28/2021 - 04:27 नवीन
योगी आदित्यनाथ हे देशाचे भावी प्रधानमंत्री आहेत. काय जबर युक्ती आहे पहा. काही दिवसांनी ते दुसरी ऑर्डर काढतील. "कोरोना ने लोक मरत आहेत अश्या अफवा पसरवणाऱ्यांची प्रॉपर्टी जप्त करा. थोडा खोकला आहे लोकांना, पण कोरोना हि निव्वळ थाप आहे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

योगी अतिशय हुषार माणूस आहे ....

मुक्त विहारि
Wed, 04/28/2021 - 05:01 नवीन
अफवा पसरवली तर शिक्षा होऊ शकते, हा धाकच पुरेसा आहे... आणि पुराव्याने सरकारचा गलथान कारभार सिद्ध झाला तर तो, कारणीभूत झालेल्या अधिकारी वर्गाला पण सोडणार नाही ... ---------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

योगीच्या राज्यात जनतेली किती

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/28/2021 - 11:34 नवीन
योगीच्या राज्यात जनतेली किती न्याय मिळत हे बातम्या पाहीले तर लक्शात येतेच. धाक आहे की धमकी हे लोकांना कळते. ऊत्तरप्रदेशातील लोकांचे ह्या जंगलराज पासून देव रक्शन करो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामाची यादी कधी देणार आहात?

मुक्त विहारि
Wed, 04/28/2021 - 12:47 नवीन
अर्थात, हा प्रश्र्न विचारला की, तुम्ही पळ काढणारच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

योगी सरकारने केलेल्या कामाची

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/28/2021 - 14:12 नवीन
योगी सरकारने केलेल्या कामाची माहीती देणार होतात ना?? अर्थात, हा प्रश्र्न विचारला की, तुम्ही पळ काढणारच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी असे कधी म्हटलेले नाही ....

मुक्त विहारि
Wed, 04/28/2021 - 15:08 नवीन
तरी पण दोनच गोष्टी सांगतो .... 1. दुबे 2. मुख्तार अन्सारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हाथरस बलात्कार पिडीतेचे

आग्या१९९०
Wed, 04/28/2021 - 15:16 नवीन
हाथरस बलात्कार पिडीतेचे सरकारी इतमामात पहाटे युपी सरकारनेअंत्यसंस्कार करून देशासमोर मोठा आदर्श ठेवला. अशी बरीच मोठी कामे युपी सरकारनी केली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अरेरे मैं तो गिरा .....

मुक्त विहारि
Wed, 04/28/2021 - 15:27 नवीन
https://youtu.be/j9HQfqvPa0A
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

जंगलराज पार्ट २

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/28/2021 - 15:56 नवीन
जंगलराज पार्ट २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अच्छा म्हणजे ....

मुक्त विहारि
Wed, 04/28/2021 - 16:12 नवीन
तुम्ही मुख्तार अन्सारी बद्दल वाचलेले दिसत आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

कॉमी
Wed, 04/28/2021 - 15:59 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

.

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 18:57 नवीन
.
  • Log in or register to post comments

WhatsApp Admin विषयी न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय

तुषार काळभोर
Mon, 04/26/2021 - 19:06 नवीन
“व्हॉट्सअप अ‍ॅडिमनला एखाद्या ग्रुपवर पोस्ट करण्यात येणाऱ्या मजकुरामधील माहिती ही पोस्ट करण्याआधीच पाहता, तपासता किंवा बदलता येत नाही. मात्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवता येईल असा वादग्रस्त मजकूर पोस्ट करणाऱ्या ग्रुपमधील सदस्याला त्याने पोस्ट केलेल्या मेसेजसाठी दोषी ठरवता येईल. मात्र यासाठी व्हॉट्सअप अ‍ॅडिमनला दोषी ठरवता येणार नाही. एखादा मजकूर काही ठराविक हेतूने किंवा आधी नियोजित कटाप्रमाणे पोस्ट केल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्या ग्रुपमधील सदस्याने पोस्ट केलेल्या मजकुरासाठी अ‍ॅडिमनला दोषी ठरवता येणार नाही. केवळ ग्रुपचा अ‍ॅडिमन असल्याने एखादी व्यक्ती दोषी ठरत नाही,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. संदर्भ: तोपर्यंत WhatsApp Admin ला दोषी ठरवता येणार नाही’; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय WhatsApp group admin not liable for objectionable post by other member: HC “Once the group is created, the functioning of the administrator and that of the members is at par with each other, except the power of adding or deleting members to the group,” the court said. “The administrator of a WhatsApp group does not have the power to regulate, moderate or censor the content before it is posted on the group,” the HC said. But, if a member of the group posts any content, which is actionable under law, such a person can be held liable, the court said.
  • Log in or register to post comments

पी एम केअरचा गिशेब केंद्र

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 19:10 नवीन
पी एम केअरचा गिशेब केंद्र सरकार का देत नाहीये?? अशी कुठली गुप्तता पाळली जातेय?? काय गौड“बंगाल” आहे या मागे? :)
  • Log in or register to post comments

हे पहा...

प्रदीप
Mon, 04/26/2021 - 19:51 नवीन
इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अरेरे..

सॅगी
Mon, 04/26/2021 - 20:00 नवीन
त्या लिंक वरून असे दिसते की आता कोर्टात जायचा मार्गही बंद झाला... :) आता काय क्रावे ब्रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

लगेच सरकार बदलावे.

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 20:11 नवीन
लगेच सरकार बदलावे. पण लोकशाही आडवी येते. अजून ३ वर्षे तरी थांबावे लागणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

अरे वा. म्हणजे जिरवता येतील

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 20:19 नवीन
अरे वा. म्हणजे जिरवता येतील की काय?? की जिरवले असावे?? काय तो आनंदं कोर्टात जाण्याचा मार्गही बंद झालाय त्याचा :). काहीतरी गौड “बंगाल” असावे का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

आम्हाला तरी

सॅगी
Mon, 04/26/2021 - 20:22 नवीन
लसीकरण, ऑक्सिजन ट्रेन्स, प्लांट वगैरे दिसत आहेत, आता तुम्हाला ते दिसत नसेल तर आम्ही काय करणार बापडे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अह पण पी एम केअर मध्ये आले

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 20:26 नवीन
अह पण पी एम केअर मध्ये आले किती गेले किती?? आॅक्सीजन प्लांट पी एम केअरच्याच पैशांचा हे कशावरून?? दुसरीकडचे पैसे वापरले नसावेत का?? ह्याचा काही ठोस पुरावा?? काय केलं पी एम केअर च्या पैशांचं हे जनतेला कळायला हवे. काही गौड “बंगाल” आहे की “बिहार” ते तरी कळू दे जनतेला?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

बसा मग धरणे आंदोलनात

सॅगी
Mon, 04/26/2021 - 21:19 नवीन
पिझ्झा खायला आणि फुकट वायफाय वापरायला.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्ही PM Care फंडाला डोनेशन

अमर विश्वास
Tue, 04/27/2021 - 11:19 नवीन
तुम्ही PM Care फंडाला डोनेशन दिलेत का हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

देणगी द्यायची नाही पण हिशेब

सुबोध खरे
Tue, 04/27/2021 - 12:13 नवीन
देणगी द्यायची नाही पण हिशेब मात्र विचारायचा. पैसा जनतेने दिलेला आहे. तो काय कर म्हणून वसूल केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे कि cag त्याचे लेखापरीक्षण करू शकत नाही. जाता जाता- पंडित नेहरू निर्मित PMNRF चे सुद्धा CAG लेखापरीक्षण करू शकत नाही. आणि त्यात काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष एक विश्वस्त आहे. का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. आपला तो पप्पू आणि दुसऱ्याचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

केंद्राला पैसा पुरवून

अमरेंद्र बाहुबली
Tue, 04/27/2021 - 12:47 नवीन
केंद्राला पैसा पुरवून राज्याला जाब विचारतातच ना?? मग आम्हाला का विचारताय पैसा दिला का वगैरे?? पैसा जनतेने दिलेला आहे. तो काय कर म्हणून वसूल केलेला नाही.>>> मग जनतेला हिशेब दियायला हवा ना?? जनतेने कोरोना संकटात मदत म्हणून तो पैसा दिला त्या पैशाचं काय झालं हे जनतेला कळायला नको का?? का हिशेब लपवून ठेवला जातोय?? काही अयोग्य कामावर तर खर्च झाला नाही ना?? किंवा कुणी “लाटला” तर नाही ना?? हे कसे कळणार??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हाच प्रश्न PMNRF बद्दल कधी

सुबोध खरे
Tue, 04/27/2021 - 19:09 नवीन
हाच प्रश्न PMNRF बद्दल कधी विचारल्याचे आठवत नाही. आणि ज्यांनी त्याला देणगी दिली आहे ते विचारतील तुम्ही केवळ मोदी विरोध म्हणून एवढा आग्यामोहोळ उठवता आहात हे शेम्बडं पोर सुद्धा सांगेल बाकी कुंथन चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्याचे काय आहे ....

मुक्त विहारि
Tue, 04/27/2021 - 19:16 नवीन
तिघाडी सरकारची भरीव कामे काही दाखवता येत नाहीत मग काय? आलं अंगावर तर ढकल केंद्रावर ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर

नावातकायआहे
Mon, 04/26/2021 - 20:47 नवीन
तुम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर उपोषणाला बसा निर्णया विरुध्ध! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पण स्वच्छ म्हणवानारा पक्श

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 21:03 नवीन
पण स्वच्छ म्हणवानारा पक्श हिशेब देणार नाही असंच ना?? पैसा गला कुठे?? प्यार्या देशवासीयांचा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

देशवासियांचा पैसा कोठे गेला

श्रीगुरुजी
Mon, 04/26/2021 - 21:26 नवीन
देशवासियांचा पैसा कोठे गेला हे माहिती अधिकाराचा वापर करून विचारा. नाही माहिती दिली तर न्यायालयात जा. आणि या पक्षाला स्वच्छ नाही म्हटलं तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

श्रिगुरूजींनी चर्चा निट

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/26/2021 - 21:27 नवीन
श्रिगुरूजींनी चर्चा निट वाचलेली दिसत नाही. पुन्हा वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा