आघाडी सरकार आणि सामान्य जनता
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे.
1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण.
2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार.
3. साधु हत्याकांड
4. तांदूळ घोटाळा
5. अर्भक मृत्यू
6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत
7. वाढीव पेट्रोल दर.
8. ड्रगचा वाढता वापर...
9. मेट्रो रेल्वे बाबत केलेली चालढकल
10. CBI चौकशी होऊ नये, म्हणून उचललेली पाऊले
11. तक्रार केली तर, तक्रार करणारी व्यक्ती गायब होणे.
12. मराठा आरक्षणाचा सावळागोंधळ
एकूणच, हे सरकार, सामान्य माणसासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे....
वर्गीकरण
In reply to मोदी चे गुणगान काही लोक का गात असतात by Rajesh188
मोदी आल्यापासून...
मस्त ध्रुविकरण चालू आहे.
😀
In reply to मस्त ध्रुविकरण चालू आहे. by शाम भागवत
चौरंगी लढत झाली तर....
आज बायको, लोकलने प्रवास करून आली....
In reply to आज बायको, लोकलने प्रवास करून आली.... by मुक्त विहारि
Railway खाते राज्यसरकार च्या हातात आहे का
In reply to Railway खाते राज्यसरकार च्या हातात आहे का by Rajesh188
हो ना
In reply to हो ना by सॅगी
७)
In reply to Railway खाते राज्यसरकार च्या हातात आहे का by Rajesh188
रेल्वेच कशाला अणुऊर्जा,
In reply to रेल्वेच कशाला अणुऊर्जा, by सुबोध खरे
भारी आहे