आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबईत ताज हॉटेलच्या परिसरात गोळीबार सुरू आहे...
हा अतिरेकी हल्ला असल्याचे समजते व अद्यापही पोलिस आणि अतिरेकी यांच्यात ताज परिसरात प्रचंड गोळीबार सुरू आहे..
नरीमन पॉईंट येथील ओबेरॉय हॉटेलात व ताजमध्ये अद्यापही अतिरेकी लपल्याची खबर आहे व तिथेही प्रचंड गोळीबात सुरू आहे...
सी एस टी, कामा रुग्णालय आणि विलेपार्ले येथे बॉम्बस्फोट झाले आहेत व जखमींची व मृतांची संख्या ३० च्या वर आहे...
महाराष्ट्रात हाय ऍलर्ट लागू झाले असून मुंबईत कमांडो ऍक्शन सुरू आहे...
या अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लौकरात लौकर सुधारणा होवो हीच इच्छा. या हल्ल्यात बळी पडलेल्या सर्वसामान्य नागरीकांना मिपा परिवाराची विनम्र आदरांजली..
तसेच या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना मिपा परिवाराची मानवंदना..
तात्या.
वाचने
23234
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्ताच
+१
In reply to आत्ताच by यशोधरा
हेच म्हणतो
In reply to +१ by मुक्तसुनीत
+१ -- हेच विचारायला आलो इथे
In reply to आत्ताच by यशोधरा
ताज जळताना
In reply to आत्ताच by यशोधरा
+१ अतिशय वाईट वाटले!
In reply to ताज जळताना by प्रियाली
काही
In reply to +१ अतिशय वाईट वाटले! by चतुरंग
बापरे..
2
इथे पहा ....
In reply to 2 by भाग्यश्री
सगळे सुखरुप?
http://maharashtratimes.india
बातमी वाचून संतापाने अंगाची लाही झाली!
चतुरंगाशी अगदी सहमत!!
In reply to बातमी वाचून संतापाने अंगाची लाही झाली! by चतुरंग
असेच म्हणतो
In reply to बातमी वाचून संतापाने अंगाची लाही झाली! by चतुरंग
असेच
In reply to असेच म्हणतो by कोलबेर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
करकरे
In reply to असेच by नंदन
हेच
In reply to बातमी वाचून संतापाने अंगाची लाही झाली! by चतुरंग
हे राम !!
भयानक
मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी ..
अतिरेकी वाहिन्या
नाही नाही..
In reply to अतिरेकी वाहिन्या by फास्टरफेणे
आत्ताच
In reply to नाही नाही.. by भाग्यश्री
कामा हॉस्पिटल मध्ये
In reply to अतिरेकी वाहिन्या by फास्टरफेणे
खरय गं
बातमी समजली..
पंतप्रधान
सुन्न
रोज मरे त्याला कोण रडे "
बापरे..
८० मृत
साध्वीच्या पाठी
In reply to ८० मृत by घाटावरचे भट
सबुरी ठेवा!
In reply to ८० मृत by घाटावरचे भट
>>आताच
In reply to सबुरी ठेवा! by चतुरंग
करकरे
In reply to >>आताच by घाटावरचे भट
अजून एक
बातमी
हेमंट करकरे ए टिएफ चीफ यांना मारलं..
हेमंट करकरे ए टिएफ चीफ यांना मारलं..
अत्यंत योजनाबद्ध आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर पसरलेला
कमांडो
In reply to अत्यंत योजनाबद्ध आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर पसरलेला by चतुरंग
धन्य आहेत शिवराज पाटील!!
In reply to कमांडो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कपड्यांची इस्त्री
In reply to धन्य आहेत शिवराज पाटील!! by चतुरंग
सरळ सरळ भारतीयांच्या तोंडावर थुंकले आहेत.
गृहमंत्री शिवराज पाटलांच्या म्हणण्यानुसार
आणि त्यांच्या नोकरही सज्ज आहे.. नवीन कपडे पुरवण्यासाठी..
In reply to गृहमंत्री शिवराज पाटलांच्या म्हणण्यानुसार by चतुरंग
त्या
इमेल
सारखे
.......
स्पीचलेस...
स्पीचलेस....
In reply to स्पीचलेस... by बिपिन कार्यकर्ते
"...उद्या सकाळी मुंबईकर कसे धावून आले त्याच्या गोड गोड आणि
In reply to स्पीचलेस... by बिपिन कार्यकर्ते
सलाम मुंबै
In reply to स्पीचलेस... by बिपिन कार्यकर्ते
बिपिनदा
आय बी एन लोकमत
अतिरेक्यांकडची शस्त्रे अत्यंत आधुनिक
करकरेंच्य
In reply to अतिरेक्यांकडची शस्त्रे अत्यंत आधुनिक by चतुरंग
मला नेहेमी आश्चर्य वाटत आलेलं आहे की एवढ्या
In reply to करकरेंच्य by बिपिन कार्यकर्ते
http://idesitv.com/nepal.php
In reply to मला नेहेमी आश्चर्य वाटत आलेलं आहे की एवढ्या by चतुरंग
साधारण २००
लष्कर
बोटीने आले
विश्वास नांगरे-पाटील
लीडींग
In reply to विश्वास नांगरे-पाटील by अभिजीत
२ अतिरेकी मारले, ९ पकडले!!
आत्ता
तात्या.... __/\__
In reply to आत्ता by विसोबा खेचर
+१
In reply to तात्या.... __/\__ by टुकुल
मान गये..
In reply to आत्ता by विसोबा खेचर
कृती करुया!