या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज
३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य
४. पूरक विषय: पल्स ऑक्सीमीटरचे गमभन
मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..
करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :
डिसेंबर 2019 : चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.
जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.
फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.
मार्च :
* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.
एप्रिल-मे :
* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली
जुलै : हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.
ऑगस्ट : बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.
सप्टेंबर : जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.
ऑक्टोबर :
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.
नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.
डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंडने ८ डिसेंबरला लसीकरण सुरु केले.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............
समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !
लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................

वाचने
83921
प्रतिक्रिया
183
मिसळपाव
प्रतिक्रिया
मॉडरना
लसीचा दुष्परीणाम ???
अपेक्षित
https://www.loksatta.com/desh
करोनाचं नवं व्हर्जन...
In reply to https://www.loksatta.com/desh by मराठी_माणूस
म मा
https://www.loksatta.com
In reply to म मा by हेमंतकुमार
...
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
नवा गडी
लिंक - म्युटेशन
पूर्णार्थाने जागतिक
कारणमीमांसा
दोन बातम्या
??
कोवीशिल्ड जानेवारीत.
ऑक्सफर्ड मंजूर
भारतात मिळाली परवानगी.
वा !
तीन लशींंना
https://epaperdivyamarathi
लशीचं भांडण.
+११११
सत्य हे एकच असते
भारतीय लसी ...
उत्साहवर्धक
+१
In reply to उत्साहवर्धक by हेमंतकुमार
काल कोव्हीड मधून बऱ्या
१ कोटीच्या वर
गेली आहे. यापैकी १ टक्का लोकांना जरी पुनः संसर्ग झाला असता तरी हि संख्या एक लाखाच्या वर जाते. याचाच अर्थ असा आहे कि पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता( reinfection) फारच कमी आहे ( हा भयगंड आहे)असे तज्ज्ञांचे मत आहे.सल्ला
दमादमाने...
कोविड १९?
होय ,
आजारांची नावे
ओके
होय ,
मुखपट्टी
प्रयोग
कोविशिल्ड तयार करणाऱ्या
वाईट घटना
In reply to कोविशिल्ड तयार करणाऱ्या by हेमंतकुमार
आग लागतेच कशी
आदरांजली !
आयुष्याचे सॉफ्टवेअर..
+१
In reply to आयुष्याचे सॉफ्टवेअर.. by हेमंतकुमार
रोचक दुवा
In reply to +१ by Bhakti
https://epaperdivyamarathi
हे राम.
In reply to https://epaperdivyamarathi by मराठी_माणूस
हे राम.
In reply to https://epaperdivyamarathi by मराठी_माणूस
८ व्या पानावर
In reply to हे राम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फरक
नव्या शब्दाची निर्मिती :
Covid-19 strain N440K रिइनफेक्शन
मागा ,
नवे प्रयोग
काही प्रश्न
१)covid होवून गेलेल्या
https://www.loksatta.com
होय,
https://timesofindia
ह्याच्या अहवालाचे काय झाले ?
In reply to https://timesofindia by मराठी_माणूस
म मा
https://timesofindia
दुष्काळ कायदा जाहीर झाला तरच
कारण
In reply to दुष्काळ कायदा जाहीर झाला तरच by सुबोध खरे
एकट्या दुकट्या माणसासाठी.....
In reply to कारण by मुक्त विहारि
+१
कायद्याचा आपल्यालाला पाहीजे
In reply to +१ by हेमंतकुमार
<strong>कोविड उपचार : नवे संशोधन</strong>
https://www.loksatta.com
इथे एक गापै यांचा प्रतिसाद
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
सीआरपी चाचणी
खुप दिवसांनी करोना संबंधातली