कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण
समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !
लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
लोकांचे प्रवास, नोक-या, पार्टी, लफडी, पर्यटन सर्व पूर्वीप्रमाणे व्हावे>>> +१११११ 😎 😈
लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.पोलिओचा डोस द्यायला जेसे घरोघरी येतात तसे तुमच्या घरात कोणी लस घ्यायचे बाकी राहिलंय का? असे विचारायला आरोग्यसेवक येत नाहीत तो पर्यंत कोविड साठीची लस घ्यायची नाही असा ठाम निर्धार केला आहे 😀 विनोदाचा भाग बाजूला ठेऊ, पण खरोखर लसीकरणाला सुरुवात झाल्यावर किती लोकं लस टोचून घेण्यासाठी गर्दी करतील/झुंबड उडेल ह्याची कल्पना करवत नाही! लवकरात लवकर ह्या आजाराचे पृथ्वीतलावरून समूळ उच्चाटन होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
In reply to कोविड लसीकरण लवकर सुरु होईल by बाप्पू
विचारायला आरोग्यसेवक येत नाहीत तो पर्यंत कोविड साठीची लस घ्यायची नाही शक्यतो जितक्या उशिरा लस घेता येईल तितक्या उशिरा घेईल.एक सामान्य नागरिक म्हणून हे योग्य विचार आहेत. +११ लशी घाईत केलेल्या आहेत. अधिक धोकावाल्या गटांना शिफारस असावी. सामान्यांना सक्ती नको .
In reply to +११ by हेमंतकुमार
अधिक धोकावाल्या गटांनाम्हणजे कोण ?
In reply to अधिक धोकावाल्या गटांना by मराठी_माणूस
In reply to म मा , by हेमंतकुमार
In reply to जसा कोवीड चा संसर्ग ह्या by मराठी_माणूस
In reply to म मा , by हेमंतकुमार
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
In reply to एक शंका .. by हेमंतकुमार
| औषधोद्योग | निर्मिती व तांत्रिक मुद्दे | लस वाहतूक व वितरण | माणशी डोस | शेरा |
|---|---|---|---|---|
| Pfizer | शुद्ध लस, टिकाऊ, रसायन विरहित, उत्पादन वेगात. | उणे ७० C तापमान आवश्यक | २:२१ दिवसांच्या अंतराने. | दुसरा डोस त्याच उत्पादकाकडून घेणे, पाठपुरावा लागेल. |
| मॉडर्ना | वरील प्रमाणेच | उणे ४ C तापमान आवश्यक | २:२८ दिवसांच्या अंतराने. | वरील प्रमाणेच |
| Astra Z | उत्पादन वेळखाऊ, लस साठवण सोपी. | अतिशीत तापमानाची गरज नाही. | २ | वरील प्रमाणेच |
| J & J | वरील प्रमाणेच | वरील प्रमाणेच | फक्त १ | निरंक |
In reply to font embed न झाल्याने असे होते. by टर्मीनेटर
In reply to टर्मि. by हेमंतकुमार
पण त्यासाठी html table शिकावे लागेल मला.हो, कुमार साहेब पण ते शिकणे अतिशय सोपे आहे. किंवा अजून एक सोपा online उपाय आहे त्यासाठी. वर्ड मध्ये टेबल बनवण्यापेक्षा गुगल ड्राईव्ह वर एक नवीन google doc तयार करून (फायर फॉक्स ब्राउझर वापरून) त्यात टेबल बनवायचे, आणि फायर फॉक्स देत असलेल्या 'Take a Screenshot' पर्यायाचा वापर करून png format मधली इमेज मिळवायची. (कुठलेही 3rd पार्टी app वापरायची गरज भासत नाही). चला त्या निमित्ताने मला एक लेखन विषय मिळाला, आता ह्यावर तंत्रजगत विभागात लवकरच एक धागा काढतो 😀
In reply to पण त्यासाठी html table शिकावे by टर्मीनेटर
ह्यावर तंत्रजगत विभागात लवकरच एक धागा काढतोनक्की काढा. आवडेल
In reply to एक शंका .. by हेमंतकुमार

In reply to माझा आपला एक अन्दाज. by चौकटराजा
In reply to ह्याची काही मदत होईल by kool.amol
In reply to माहितीपूर्ण.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ह्याची काही मदत होईल by kool.amol
In reply to धन्यवाद ! आदाब ! by चौकटराजा
एक पर्याय द्यावा की अँटिबॉडी टेस्ट तरी करून सिद्ध करा की तुम्ही रोगप्रतिकारक्षम आहातविषय इतका सरळ नसून गुंतागुंतीचा आहे. नेहमीच्या ‘फ्लू’ विषाणूंच्या तुलनेत सध्याच्या विषाणू संदर्भात शरीराचा अँटीबॉडीज प्रतिसाद बराच वेगळा व काही वेळेस विचित्र आलेला आहे. काही ठळक मुद्दे : १. सहसा संसर्गनंतर तीन आठवड्यांनी अँटीबॉडीची पातळी चांगली असते. सध्याच्या संसर्गात अगदी 10 ते 12 व्या दिवसापासून देखील अँटीबॉडीची पातळी मोजण्याइतकी दिसून आली. २. अँटीबॉडी चाचणी ++ असतानाही काही रुग्ण RT-PCR + दाखवत आहेत. ३. शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजपैकी काही ठराविकच विषाणूमारक प्रकारच्या आहेत. पण त्यामुळे प्रत्येक रुग्णाला भावी संरक्षण मिळेलच असे नाही. काहींच्या बाबतीत तर त्यांनी शरीराला अधिक इजा घडवली. त्यामुळेच मूळ आजार वाढत गेला. ४. एखाद्या व्यक्तीत अँटीबॉडीज असल्या तरीही तो इतरांसाठी रोगप्रसारक ठरू शकतो. त्यामुळे या चाचणीकडे ‘सुरक्षा चाचणी’ म्हणून पाहता येणार नाही. (काही लोक कामवाल्या व्यक्तींना बोलावण्यासाठी याचा आधार घेत आहेत). या चाचणीतून आपण सुरक्षेबाबत खात्रीशीर काही बोलू शकत नाही. **** लस घ्यावी की नाही हा वेगळा मुद्दा राहील. ................................................ अमोल, चांगला दुवा.
In reply to गुंतागुंत.... by हेमंतकुमार
In reply to गुंतागुंत.... by हेमंतकुमार
In reply to हे काय असावे ...? by चौकटराजा
ज्यांना मधुमेह हृदय किंवा मूत्रपिंडाचा विकार आहे आणि वयोवृद्ध व्यक्ती यांनी बाहेर पडण्यास सुरुवात करण्या अगोदर प्राधान्याने लस टोचून घेणे हे शहाणपणाचे ठरेल.>>>> + 111111
ज्या दिवशी इंग्लंड किंवा अमेरिका Oxford च्या लशी ला मान्यता देईल>>> मुद्दा बरोबर आहे सध्या ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून पहिल्या दोन टप्प्यांचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. शेवटच्या टप्प्यातील निष्कर्ष नाताळपर्यंत येणे अपेक्षित आहे. या लसीची साठवण सोपी असून त्यासाठी नेहमीचे सामान्य फ्रीजचे तापमान पुरते. त्यामुळे भारतात तिला मान्यता मिळाल्यास ते बरेच होईल.
In reply to https://www.loksatta.com/pune by मराठी_माणूस
In reply to ममा, by हेमंतकुमार
In reply to ह्या लसी कधी पासुन अस्तित्वात by मराठी_माणूस
In reply to म मा , by हेमंतकुमार
In reply to मुळात हा सल्लाच कधी मिळाला by मराठी_माणूस
In reply to म मा , by हेमंतकुमार

सौजन्य : बीबीसी In reply to ... by हेमंतकुमार
In reply to मेरा नंबर कब आयेगा...? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आताच टिव्ही वर बातमी पाहिली, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to निवेदन by हेमंतकुमार
या लसीची वैशिष्ट्ये:
* दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने द्यायचे आहेत
• ही वय 18 वरील व्यक्तींसाठी मंजूर केलेली आहे
• प्रयोगादरम्यान तिची उपयुक्तता 94% दिसली आहे
• साध्या फ्रिजमध्ये साठवता येते
In reply to https://www.loksatta.com/desh by मराठी_माणूस
In reply to म मा by हेमंतकुमार
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
एकमेकांना भेटलं पाहिजे. :)हे बाकी महत्वाचे. मान्यता काय 'अटींवर' दिली आहे ते बघूया आता. सर्वांना नववर्ष आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !
In reply to उत्साहवर्धक by हेमंतकुमार
१ कोटीच्या वर
गेली आहे. यापैकी १ टक्का लोकांना जरी पुनः संसर्ग झाला असता तरी हि संख्या एक लाखाच्या वर जाते. याचाच अर्थ असा आहे कि पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता( reinfection) फारच कमी आहे ( हा भयगंड आहे)असे तज्ज्ञांचे मत आहे.In reply to कोविशिल्ड तयार करणाऱ्या by हेमंतकुमार
In reply to आयुष्याचे सॉफ्टवेअर.. by हेमंतकुमार
In reply to https://epaperdivyamarathi by मराठी_माणूस
In reply to https://epaperdivyamarathi by मराठी_माणूस
In reply to हे राम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अमरावतीची बातमी. लस घेउन पॉझिटीव्ह ?>>>>> लसी पासून मिळणारी प्रतिकारशक्ती दोन प्रकारची असते : १. Effective : म्हणजे या शक्तीमुळे संबंधित जंतूच्या संसर्गापासून मोठा आजार होत नाही, परंतु तो जंतुसंसर्ग पुन्हा होऊ शकतो. २. Sterilizing : यामुळे जंतुसंसर्गाचा परिणाम पूर्ण थांबवला जातो. अशामुळे लक्षणविरहित रुग्णही निर्माण होत नाहीत. वरील २ हे आदर्श व अंतिम ध्येय असले तरी क्वचित साध्य होते. अन्य काही मुद्दे माझ्या 19 Jan 2021 - 9:18 am प्रतिसादात आधीच आलेले आहेत
covid होवून गेलेल्या व्यक्ती मध्ये तयार झालेली प्रतिपिंड,आणि covid विरोधी प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारे प्रतीपींड आणि covid विरूद्ध निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरकआहे. >>>> covid होवून गेलेल्या व्यक्ती मध्ये तयार झालेली प्रतिपिंडे ही आजाराच्या तीव्रतेनुसार कमी अधिक असतील. त्यांचा अंदाज करणे अवघड असते. लसीची मात्रा प्रमाणित असल्याने प्रतिपिंडांचे प्रमाण सांगता येते तसेच ती टिकण्याचा कालावधी. अर्थात दोन्हीत काहीशी व्यक्तीसापेक्षता राहील.
In reply to https://timesofindia by मराठी_माणूस
In reply to दुष्काळ कायदा जाहीर झाला तरच by सुबोध खरे
In reply to कारण by मुक्त विहारि
एकट्या दुकट्या माणसासाठी............एकट्या दुकट्या माणसासाठी कोणीच निर्णय घेणार नाहीत , अशांसाठी समाजाने उभे रहावे लागते. ते आपल्याकडे होत नाही , म्हणुनच राजकारण्यांचे फावते.
In reply to +१ by हेमंतकुमार
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
या संदर्भात भारतीय लसींच्या बाबतीतले सरकारचे निवेदन इथे In reply to वैद्यकीय प्लास्टिक कचरा by हेमंतकुमार
वर्षभराचा चांगला आढावा.