कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य
ह्या उदाहरणावरून positive निष्कर्ष वा नविन उपचारांची दिशा दिसू शकते का ? >>चांगला प्रश्न. यानिमित्ताने Regeneron कंपनीच्या वरील विशेष औषधाबद्दल लिहितो. हे औषध दोन ताकदवान अँटीबॉडीजचे मिश्रण आहे. शरीरात गेल्यावर या अँटीबॉडीज सार्स-२ च्या टोकदार प्रथिनाशी संयोग करतात. हा विषाणू दरमहा दोन जनुकीय बदल करतोय. मात्र त्या प्रक्रियेत हे प्रथिन टिकून राहते. त्यामुळे या प्रथिनावर आघात करणारी औषधे ही खूप उपयुक्त ठरणार आहेत, कारण ती बदलत्या विषाणूचाही समाचार घेतील. त्यादृष्टीने हे मिश्रण वरदान ठरू शकेल. डिसेंबर 2020 पर्यंत ते मान्यताप्राप्त होऊन बाजारात येण्याची अपेक्षा आहे.
In reply to covid -19 टेस्ट ???? by गोंधळी
अधोरेखीत केलेलं वाक्य : Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available, ...
याचा अर्थ 'कोविद २०१९-एनसीओव्ही' हा विषाणू आजूनपर्यंत ( म्हणजे १३ जुलै २०२० पर्यंत) पूर्णपणे विलग केला गेला नाही. हे अमेरिकी सरकारचं अधिकृत विधान आहे.
तरीपण तो ओळखणाऱ्या चाचण्या मात्र बिनदिक्कीतपणे चालू आहेत. नंतर म्हणे त्यावर लस निघणार आहे.
यांस सामान्यजनांच्या भाषेत भंपकपणा म्हणतात.
आ.न.,
-गा.पै.
In reply to करोनाचा विषाणू - एक भंपकपणा by गामा पैलवान
In reply to करोनाचा विषाणू - एक भंपकपणा by गामा पैलवान
In reply to गा पै by सुबोध खरे
In reply to वेगळा प्रश्न उद्भवतो by गामा पैलवान
In reply to ऐकून धन्य झालो by चौकस२१२
ऐकून धन्य झालो परत एकदातुम्हांस धन्य व्हायला इतका वेळ लागला हे पाहून अंमळ खेद झाला. पण काही हरकत नाहो. देरसे आये दुरुस्त आये, असं म्हणूया. २.
आता किती दिवस उगाळणार हे पैलवान ?2019-nCoV चे quantified virus isolates मिळेपर्यंत तरी हेच उगाळायचा बेत आहे. नंतरचं नंतर बघू. ३.
बास कि आता. एवढे मेले जगभर कि ते जिवंतच आहेत? आणि त्यांना मोहावी किंवा थर च्या वाळवंटात दडवून ठेवलाय !मृत्यूच्या प्रमाणपत्रावर करोनाचा शिक्का मारायला काय थोर अक्कल लागते? असो. मी पहिल्यापासनं करोना हे थोतांड आहे व टाळेबंदी हे महाथोतांड आहे असं म्हणंत होतो. त्या भूमिकेपासनं मी तसूभरही ढळलेलो नाही. याबद्दल मी स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेत आहे. धन्यवाद ! आ.न., -गा.पै.
In reply to अरेरे, इतका वेळ .... by गामा पैलवान
In reply to मी पहिल्यापासनं करोना हे by आंबट चिंच
In reply to करोना आणि फ्ल्यू by गामा पैलवान
In reply to कधी फ्ल्यूची साथ आल्याचं by सुबोध खरे
In reply to साध्या फ्ल्यू ची 'साथ' by गामा पैलवान
दोन डॉक्टरांची राजकीय आणि पूर्वग्रहदूषित वक्तव्ये यापलीकडे त्याच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.मूळ प्रश्न तसाच आहे. 2019-nCoV खरोखरंच अस्तित्वात आहे का? अमेरिकी सरकारच्या रोगनियंत्रण खात्याचा एक विभाग हो म्हणतोय तर दुसरा नाही म्हणतोय. शक्य झाल्यास तुमचं मत ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.
In reply to 2019-nCoV खरोखरंच अस्तित्वात by सुबोध खरे
In reply to पृथ्वी सपाट आहे याबद्दल तुमचं by गवि
In reply to 2019-nCoV खरोखरंच अस्तित्वात by सुबोध खरे
Ahmednagar News
In reply to Covid 19 by Ajit Gunjal
In reply to @मागा ...२ by हेमंतकुमार
तर आपल्या देशातील धोका टळत आहे काय ?एक मुद्दा ध्यानात घ्यावा. महासाथ कधी एकदम जात नाही. सुरवातीस खूप जोर असतो. >> ओसरतो. >> पुन्हा डोके वर काढते >> पुन्हा ओसरते . हे चक्र किमान २ वर्षे चालते. >>>> तो आजार सामान्य होतो. म्हणजे सध्या आपण वरील चक्रात २ वर आहोत तर अन्य काही देश ३ वर आहेत. सध्या निरीक्षण करूया. ठाम सांगता येत नाही. संयम ठेवावा लागेल.
In reply to संयम.... by हेमंतकुमार
In reply to संयम.... by हेमंतकुमार
In reply to मागा , by हेमंतकुमार
In reply to मागा by हेमंतकुमार
In reply to वेगळा व विचित्र..... by हेमंतकुमार
झूंज चालू असतानाच्या कालावधीत शरीरात प्रयत्नरत वीषाणू असणारच आणि ते संक्रमित होऊ शकणारहोय, बरोबर. खास करून ज्यांच्यात अँटीबॉडीज लवकर निर्माण होताहेत ते तर बऱ्यापैकी विषाणू घेऊन असतात.
या औषधाला विषाणू विरोधी आणि दाहप्रतिबंधक गुणधर्म आहेत. हे औषध विशिष्ट मेंदू विकारांसाठी याआधीच वापरात आहे.
सध्याचे त्याचे प्रयोग आता शेवटच्या टप्प्यात आहेत
In reply to भांग ! by हेमंतकुमार
In reply to एक बातमी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to म मा by हेमंतकुमार
वृत्तपत्रिय वार्तांकने हेडलाईन बनवण्याच्या नादात मूळ रिसर्च रिपोर्टचे तीन तेराही करू शकतात.>>> + ११२२ या विषयातल्या पेपरच्या बातम्या मी गांभीर्याने घेत नाही. कोणी इथे विचारले तरच बघतो.
In reply to नवे तंत्र RT-LAMP by हेमंतकुमार
https://www.loksatta.com/agralekh-news/serum-institute-files-rs-100-crore-case-against-volunteer-who-claimed-vaccine-made-him-ill-zws-70-2342073/विचार करायला लावणारा लेख.
In reply to हे तर छान... by हेमंतकुमार
In reply to ममा by हेमंतकुमार
In reply to म मा , by हेमंतकुमार
In reply to म मा , by हेमंतकुमार
In reply to म मा , by हेमंतकुमार
In reply to म्हणजे जर असेच चालु राहीले तर by मराठी_माणूस
. म्हणजे हर्ड ईम्युनिटी काम करतेय असे तुम्हाला वाटते का? >>>होय काही प्रमाणात नक्की करते आहे. २.
एकदा कोरोना होऊन गेल्यावर पून्हा होईल का?? >>>होय, पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आकडेवारी बाजूला ठेवू. मुद्दा असा आहे, की संसर्गनंतर ज्या अँटीबॉडीज शरीरात निर्माण होत आहेत, त्या किती काळ संरक्षण देतील यावर एकमत नाही. जनुकीय बदल झालेल्या नव्या स्वरूपातील विषाणूने संसर्ग केल्याचे थोडेफार वृत्तांत वाचण्यात आले आहेत.
In reply to बापू, by हेमंतकुमार
इंग्लंडमधील लसही लस Pfizer ची असून तिची वैशिष्ट्ये : • शुद्ध लस; टिकाऊ • RNA प्रकारची. • साठवणीसाठी उणे ७० C तापमान आवश्यक • २ डोस ; २१ दिवसांच्या अंतराने • प्रयोगादरम्यान ती ६५ वयावरील गटात ९४% उपयुक्त ठरली आहे. • लस देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरला आहे. त्यात वृद्धाश्रमातील लोक, ८० वयावरील लोक आणि नंतर आरोग्यसेवकांचा क्रम आहे.
In reply to भक्ती , by हेमंतकुमार
प्रयोगादरम्यान ती ६५ वयावरील गटात ९४% उपयुक्त ठरली आहे.ही टक्केवारी कशी ठरवली जाते ?
In reply to सोपे तर्कशास्त्र by सुबोध खरे
लक्षणविरहितची मीमांसा