कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य
In reply to परवा रात्री ताप आल्यामुळे काल by nashik chivda
In reply to काळजी करु नका. by गवि
In reply to परवा रात्री ताप आल्यामुळे काल by nashik chivda
In reply to @ nashik chiwda , तुम्ही by पियुशा
In reply to मागा by हेमंतकुमार
In reply to धन्यवाद कुमार १ by nashik chivda
इम्मुनिटी बूस्टर म्हणजे नक्की काय.१.काही संसर्गजन्य आजार निसर्गतः दीर्घकाळ/ कायमची प्रतिकारशक्ती देतात. २. काही आजार निसर्गतः अल्पकाळ /अपुरी प्रतिकारशक्ती देतात. ३.वरील दोनच्या बाबतीत लसीकरणचा विचार केला जातो. मूळ रोगजंतूच्या गुणधर्मानुसार लसीने मिळालेली प्रतिकारशक्ती कमी अधिक कालावधीची असते. ४. म्हणून अशा बाबतीत बूस्टर डोस ठराविक काळाने देतात.
In reply to म मा , by हेमंतकुमार
In reply to जर रुग्णाला आधुनिक वैद्यक by मराठी_माणूस
“We will not know which haplotype is more virulent until there is further investigation and in-vitro research. The strength of the virus doesn’t just depend on the virus itself or the mutation, but also the host. India is a vast country with different socio-economic nature and customs, which determine our diet, for instance, and also our immunity. The viral load also depends on the host,’’ says Das of NIBMGसंदर्भ: इंडियन एक्सप्रेस वृत्त SARS-CoV-2 चे लॉगफॉर्म Severe acute respiratory syndrome coronavirus 2 असे आहे. मी वीषय तज्ञ नाही उत्तरदायीत्वास नकार लागू
In reply to भारतातील चार प्रमुख जैव व by माहितगार
In reply to भारतातील चार प्रमुख जैव व by माहितगार
In reply to डि१६४जी म्युटेशनची माहिती by माहितगार
In reply to चलतचित्र... by हेमंतकुमार
In reply to डि१६४जी म्युटेशनची माहिती by माहितगार
In reply to आणि हे क्लेड म्हणूनही काही by माहितगार
In reply to +१ by हेमंतकुमार
In reply to विलगीकरण : सुधारित नियम by हेमंतकुमार
In reply to कोणतेही औषध घेतलेले नाही ? by चौकस२१२
In reply to कोणताच औषधोपचार केला नाही by चित्रगुप्त
In reply to फुफ्फुसकाठिण्य by हेमंतकुमार
कोविडच्या सुमारे चाळीस टक्के रुग्णांना श्वसनअवरोध होतोह्यावर उपाय आहे का ?
ह्यावर उपाय आहे का ?>>>>> हा विशेषज्ञांचा प्रांत आहे. प्रत्यक्ष काठीण्य झालेले नसताना काही अगदी मूलभूत काळजी अशी असते : १. समतोल आहार २. शिस्तीत वजन नियंत्रण ३. धूम्रपान कायमचे बंद ४. व्यायाम तज्ञांचे सल्ल्याने विशिष्ट व्यायामप्रकार. या प्रकारांनी हाडे व स्नायू यांचे कमाल कंडिशनिंग केले जाते. आजार झाल्यानंतरचे उपचार फारसे समाधानकारक नाहीत. त्यावर अविरत संशोधन चालू आहे. Immunosuppressant प्रकारची काही औषधे देता येतात.
In reply to धन्यवाद! by लई भारी
वर लिहिलं त्याप्रमाणे वाफेचा खरंच फायदा आहे का? >>>
प्र.क्र. १९ : इथे पहावा : https://www.misalpav.com/node/46973
एकदा संसर्ग होऊन बरे झाल्यानंतर परत कधीच होणार नाही अशी ठाम समजूत आहे. आणि असे लोक बिनधास्त फिरत आहेत. >>>
प्र. क्र. १२ इथे पहावा : https://www.misalpav.com/node/46973
किती दिवस अलगीकरण असावे? >>>
इथेच वर 7 Aug 2020 - 6:58 pm चा माझा प्र पहावा.
सरसकट सगळ्यांनी precaution म्हणून व्हिटॅमिन-सी, झिंक च्या गोळ्या घ्याव्यात का? >>>
क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत.
झिंक : त्याचे महत्वाचे स्त्रोत म्हणजे कवच असलेले जलचर प्राणी, मांस, अख्खी धान्ये, बीन्स आणि कठीण कवचाची फळे.
लहान मुलांना इतर लसीकरणामुळे(BCG/MMR) धोका कमी आहे, हे खरं आहे का? >>>>
प्र. क्र. २ इथे पहावा : https://www.misalpav.com/node/46973
In reply to ल भा, by हेमंतकुमार
In reply to २. by हेमंतकुमार
In reply to ल भा, by हेमंतकुमार
In reply to मधुमेह आणि कोविड by हेमंतकुमार
हे औषध इन्सुलीनच्या विरोधी गटातील आहेअसे असुन steroid का दिले जाते
In reply to हे औषध इन्सुलीनच्या विरोधी by मराठी_माणूस
In reply to डॉ संकेत मेहता अभिनंदन ! by हेमंतकुमार
In reply to प्रकाश... by हेमंतकुमार
डॉक्टरांचा सरासरी मृत्यूदरप्रश्न चांगला आहे पण उत्तर गुंतागुंतीचे आहे. त्यासाठी निव्वळ मृत्युदर ही माहिती त्रोटक राहिल. मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे सखोल विश्लेषण करावे लागेल. त्यात खालील मुद्दे पहावे लागतील : • वयोगट व लिंग • मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार होते का ? • धूम्रपान • कोविडने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अन्य जिवाणूंचे संसर्ग झाले होते का, इत्यादी. अशा विश्लेषणात बरेच किचकट संख्याशास्त्रीय निकषही लावावे लागतात. त्यानंतर चित्र स्पष्ट होते
In reply to मागा, by हेमंतकुमार
कोविडने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अन्य जिवाणूंचे संसर्ग झाले होते का, इत्यादीइलाज करणार्या डॉक्टरांना आणि इस्पितळ कर्मचारी वर्गास आजारी डॉक्टरांबद्दल अधिक आस्था असेल आणि ते असे सर्व इस्पितळातून सरसक्ट होऊ देणार नाहीत अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी. * धुम्रपान बाबतही डॉक्टर सर्वसाधारण लोक्संख्येपेक्षा अधिक सजग असतील किंवा फारतर मेळ खातील त्यामुळे तिपटीचा मृत्यूदर लक्षात येत नाही. *सॉरी माझ्या आधीच्या प्रतिसादात संदर्भ वृत्त दुवा देण्याचे बाकी राहीले होते.
In reply to मागा, by हेमंतकुमार
पुन्हा एकदा हा मुद्दा - विदाचे सखोल विश्लेषण उपलब्ध झाले पाहिजे.सहमत आहे . अर्थात या मुद्यांची चर्चा घडल्या शिवाय पुरेसे लक्ष घातले जाईल याची शाश्वती नसते. आणि किमान प्राथमिक निष्कर्ष निघावेत यासाठी सहा महिने हा तसा पुरेसा कालावधी आहे, तसे ते निघाले नसतील तर चिंताजनक बाब आहे.
अन्य काही मुद्दे :हे रॅशनली पटण्यासारखे वाटतात. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी अनेक आभार

In reply to प्रतिकारशक्ती by हेमंतकुमार
In reply to एकुण किती प्रकार होतात? by माहितगार
In reply to मागा, by हेमंतकुमार
In reply to प्रचुर मद्यपान करणारे आणि by अनिंद्य
In reply to @ अनिंद्य by टर्मीनेटर
In reply to भारी लॉजिक ! by अनिंद्य
प्राशन करून शरीर आतूनही सॅनिटायझ करतोथोर लोक 😀 😁

In reply to अनिंद्य by हेमंतकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलूIn reply to प्रश्न ! by हेमंतकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलूIn reply to .... by हेमंतकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official VideoIn reply to विषाणूचा उगम... by हेमंतकुमार
In reply to वैयक्तिक पातळीवर विचार केला by सुबोध खरे
In reply to वैयक्तिक पातळीवर विचार केला by सुबोध खरे
जैविक अस्त्र निर्मिती बद्दल जगाला हीच शंका आहे कि प्रथम स्वतः साठी लस तयार करायची, आपल्या जनतेला सार्वत्रिक लसीकरण करून सुरक्षित ठेवायचे आणि शत्रूच्या देशात रोगराई पसरवून हाहा:कार माजवायचा.पटण्यासारखं आहे, अगदी एखादं चलचित्र पॉज केल्याप्रमाणे तेथील रुग्ण संख्या संक्रमण अगदी अचानक थांबले आहे, कोणतीच बातमी बाहेर येत नाही. मात्र लस तयार केली असेल असे वाटत नाही. तसे असते तर कदाचित यव आणि त्यव माध्यमांवर दबाव असला तिकडच्या बातम्या बाहेर येत नाही असे सर्व असले तरी काही हेरांकडून अथाव तत्सम व्यवस्थेकडून लशीबाबत बातमी बाहेर आली असती असे वाटते. चीनी लोक मरण पावत असावेत किंवा भारतीयांप्रमाणे उपचार घेऊन बरेही होत असावेत अशीही एक शंका येते. -दिलीप बिरुटे
In reply to विषाणूचा उगम... by हेमंतकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)In reply to चौरा, by हेमंतकुमार
In reply to होय , by हेमंतकुमार
....यात असे लक्षात येईल की तिचा अनुवंश या सर्वापेक्षा भिन्न आहे. त्यानुसार काही म्युटेशन होऊन अचानक मरण आले असावे ! पुन्हा माझे " ते वाक्य आलेच ! " ओह गॉड , व्हॉट शाल आय डू टू लीड हेलदी लाइफ ?" चूझ यौवर पेरेंट्स केअरफुली माय सन " द गॉड सेड !! ...१) अनुवंशाचा संबंध नाहीच असे नाही तो महत्वाचा घटकही असू शकतो, पण सर्व खापर त्यावर फोडणे कितपत रास्त आहे? गोष्टी केवळ अनुवंशावर अवलंबून असत्यातर ९९ वर्षे अनुवंशाच्या बळावर तगलेला १०० व्या वर्षीही अनुवंशाच्या बळावर तगावयास हवा किंवा कसे आणि तसे नसेल तर गोष्टी केवळ अनुवंशावरही अवलंबून आहेत असे म्हणता येईल का ? २) देवाने म्हटले आणि आपले अनुवंश दाते जन्मदाते सुपिरीयर अनुवंश देऊ शकणारे मिळवता आले तरी इतर अपघाताने अपंगत्व अथवा मृत्यू येऊच शकणार याची शाश्वती देता येऊ शकते का ? ३) सर्वात महत्वाचे समाज म्हणून उपलब्ध ज्ञानाच्या आधारावर उपलब्ध साधनांच्या मर्यादेत एकमेका सहाय्यकरू च्या भावनेने सर्व मानवांनी किमान अंतर, मास्क, आणि प्रत्येक स्पर्ष निर्जंतूकचे तत्व मनापासून अंगिकारले असते तर साथ पसरणे टाळता आले असते - ज्या अनुवंशाच्या बळावर एक स्त्री ४० वर्षे जगू शकली ती कदाचीत अजून दहा वर्षे जगू शकली असती. आणि अशाच ३९% टक्क्याच्या आसपास जो मृत्यूदर गतवर्षापेक्षा वाढला आहे अशा अनेक व्यक्ती अधिक काळ जगू शकल्या असत्या. माणसे अपघातात मरतात हे म्हणणे हा एक भाग झाला अपघात घडण्यामागे कुणाचा कुठेतरी गलथानपणा झाला हे ही एक वास्तव असते ज्याबद्दल समाजाने अधिक संवेदनशीलपणे शीस्तीने अपघात मग रस्त्यावरचे असतील किंवा संसर्गाच्या प्रसाराचे असतील त्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण कारणीभूत होणार नाही याची अधिक दक्षता घ्यावयास हवी किंवा कसे ?
In reply to अभिनंदन ! by हेमंतकुमार

In reply to मला सर्वात जास्त आश्चर्य वाटते by Rajesh188
In reply to आता व्हायरस नी स्वतः मध्ये बदल केला आहे by Rajesh188
असे प्रतिष्ठित सायन्स मॅगझिन मध्ये वाचलं आहे.कोणते मॅगझिन , कोणता लेख इ. माहीती द्याल का ?
In reply to जनुकीय बदल... by हेमंतकुमार
In reply to च्यायला म्हणजे हा व्हायरसही by कानडाऊ योगेशु
In reply to जनुकीय बदल... by हेमंतकुमार
आता व्हायरस नी स्वतः मध्ये बदल केला आहे आणि आता मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम कुचकामी झाले आहेत व्हायरस वरील नियम पाळत असाल तरी कोणालाही बाधित करू शकतो .१) व्हायरसची नवी म्युटेशन आली म्हणजे जुनी कार्यरत व्हर्शन आपोआप अस्तीत्वहीन झाली/ निकामी झाली हा निश्कर्ष राजेश १८८ रावांनी नेमक्या कोणत्या बळावर काढला ? २) मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम हे सर्व श्वसनजन्य साथीचा प्रसार कमी व्हावा म्हणून उपयूक्त आहे. व्हायरसचे नवे म्युटेशन श्वसनजन्य मार्गानेच पसरत असेल तर मास्क, sanitizer, सोशल distance हे लगेच कुचकामी कसे होतात? सध्या साथ असलेल्या विषाणूने न गचकता माणूस वाचला तरी इतर गंभीर साईड इफेक्टची शक्यता असू शकते असे नव्या वीषाणू म्युटेशन बद्दल नाही याचे कोणते आश्वासन राजेशराव किंवा त्यांनी देऊ केलेल्या संदर्भात उपलब्ध आहे ? मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम यांचे शक्य तेवढे पालन नेमके, कुणाचेही केवढे मोठे घोडे मारतात की त्याबद्दल अपप्रचारात आणि समाजातील निष्काळजीपणास कारण शोधणारी निष्कर्षघाईकरून हकनाक सामील व्हावे?
In reply to तो by हेमंतकुमार
सिरियसली की गमतीने?>>> त्याकडे दोन्ही अर्थांनी बघता येईल ! यानिमित्ताने पोलिओ लसीचे संशोधक डॉ. Jones Salk यांचे एक अवतरण आठवले : “ जर पृथ्वीवरील सर्व कीटक नाहीसे झाले, तर पन्नास वर्षांत इथले सर्व जीवनच संपेल. पण, जर पृथ्वीवरील मानवजात नष्ट झाली, तर मात्र पुढच्या पन्नास वर्षात इथे सर्व प्रकारची जीवसृष्टी बहरेल !”
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)In reply to कोरोनाच्या अनियंत्रित by मदनबाण
कुत्रा हा प्राणी corona बाधित व्यक्ती ला अचूक ओळखतो हे खरे आहे का?कोविडबाधित व्यक्तीच्या शरीरातील चयापचयात काही बदल होतात. त्यातून काही विशिष्ट रसायने तिच्या घामामध्ये उतरतात. या घामाच्या वासावरून कुत्रा ती ओळखू शकेल असे यामागचे तत्व आहे. सध्या हे प्रायोगिक अवस्थेत चालू आहे. काही कुत्र्यांना तसे प्रशिक्षण दिले जात आहे. ऑगस्टमध्ये हा प्रयोग दुबई विमानतळावर करण्यात आला. आता या महिन्यात तो फिनलंड विमानतळावर करण्यात येत आहे. हा कार्यक्रम ऐच्छिक ठेवलेला आहे. या प्रवासात इच्छा असेल तो प्रवासी स्वतःच्या मानेभोवती हात फिरवून जो काय घाम येईल तो एका डिश मध्ये गोळा करतो आणि मग ती डिश कुत्र्यापुढे ठेवली जाते. ते हुंगल्यावर कुत्रा पंजा घासतो, खाली आडवा पडतो किंवा भुंकतो. अद्याप याचे पुरेसे प्रयोग व्हायचे आहेत. कालांतराने चित्र स्पष्ट होईल.
In reply to कुत्रा व कोविड.. by हेमंतकुमार
In reply to भारतातही असे प्रयोग झाले by प्रकाश घाटपांडे
In reply to मेंदूविकाराचा झटका by हेमंतकुमार
In reply to या बाबतीत काही प्रिव्हेंटिव्ह by गवि
In reply to या बाबतीत काही प्रिव्हेंटिव्ह by गवि
In reply to गवि by सुबोध खरे
In reply to फसव्या "गुडी गुडी" माहिती by जिन्क्स
In reply to जिन्क्स, by हेमंतकुमार
In reply to कोरोनाच्या सुरुवातिच्या काळात by सुबोध खरे
कॉव्हिडच्या भयगंडामुळे हृदयविकार आ णि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील.कोव्हीडची रुग्णसंख्या लोकांच्या भयगंडामुळे नव्हे कोव्हीड पसरू न देण्यासाठी आवश्यक काळजी न घेतली गेल्यामुळे वाढली. सर्वसाधारण वार्षीक मृत्यूदरापेक्षा वार्षीक मृत्यूदर ४० टक्के वाढले असतील तर कोव्हीडची साथ कमी गंभीर कशी ठरते ? उलट लोकांची व्यक्तीगत दक्षता, ट्रेस आणि टेस्टींग कमी पडल्याने रुग्ण शेवटच्या क्षणी येऊन अतीदक्षता विभागाचा ताण वाढत होता. कोविडची साथ पसरू देणे र्हुदयरोग रुग्णांना आणि कर्करोग रुग्णांना कसे अधिक सोईचे होते ? कोविडची जोखीम त्यांनाही अधिक नव्हीती की नाही ? म्हणजे दुसरीकडच्या गैरव्यवस्थापनाचे खापर माहिती प्रसारणावर फोडायचे आणि माहितीप्रसारणालाच विरोध करायचा हे चिनी गणित न उमगणारे म्हणावे किंवा कसे
In reply to डॉ. खरेसरांच्या निसटत्या बाजू by माहितगार
In reply to डॉ. खरेसरांच्या निसटत्या बाजू by माहितगार
कॉव्हिडच्या भयगंडामुळे
हृदयविकार आणि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील. या भयगंडातून डॉक्टर्स ची सुद्धा मुक्ती झालेली नाही. माझ्या माहितीतील पन्नासच्या वर वय असलेले साधारण ४० % तरी विविध हृदयविकार, मेंदू किंवा शल्यक्रिया तज्ज्ञ आपले दवाखाने बंद करून घरी बसले होते. (यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत हा एक भाग). आता हेच सर्व डॉक्टर परत दवाखाने उघडून बसले आहेत म्हणजे जेंव्हा खरं तर रुग्ण संख्या कमी होती तेंव्हा यांनी दवाखाने बंद ठेवले होते. आणि आता सहा महिने पूर्ण झाले तेंव्हा काय करणार?म्हणून हळूहळू दवाखाने चालू केले आहेत. काही डॉक्टर रोज भारताच्या कोपऱ्यात कुणीतरी डॉक्टर हुतात्मा झाला याची इत्यंभूत बातमी डॉक्टरांच्या ग्रुप वर टाकत असतात. यामुळे डॉक्टरांमध्येच किती भयगंड पसरतो हे मी रोज पाहतो आहे. दुसरा जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक वरिष्ठ नागरिक सातत्याने होणाऱ्या प्रचाराने बाहेरच पडलेले नाहीत. (ज्यांना उपचारासाठी बाहेर पडायचे आहे अशा अनेकांची मुले त्यांना बाहेर पडू देत नाहीत हि पण वस्तुस्थिती आहे.) यामुळे त्यांच्या चालू असलेल्या उपचारात खंड पडला आहे याचा परिणाम काय होईल हे येणाऱ्या काळात समजूनच येईल. काही उदाहरणे. लोकल बंद असल्यामुळे अनेक कर्करोगाचे रुग्ण टाटा मध्ये जाऊ शकले नाहीत आणि खाजगी दवाखाने/ रुग्णालये सरकारने जबरदस्तीने कोव्हीड केंद्रात रूपांतरित केल्यामुळे (अशा रुग्णासाठी चालू नसल्यामुळे) लोकांची केमोथेरपी/ रेडिओथेरपी वेळेत होऊ शकली नाही. कित्येक ठिकाणी छातीत दुखत असताना ज्याला अँजियोप्लास्टी करायला हवी होती त्यांना ती करता ना आल्यामुळे रोग बळावण्याची शक्यता बरीच वाढली आहे. एक उदाहरण देतो आहे- एक ६५ वर्षाच्या मध्यमवर्गातील बाई लघवी करायला त्रास होतो म्हणून मागच्या शनिवारी आल्या होत्या. हा त्रास त्यांना जानेवारीपासून होतो आहे. सुरुवातीला आयुर्वेदिक औषधे घेऊन झाली आणि रोग वाढेपर्यंत लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांनी बाहेर न पडणे पसंत केले. माझ्या कडे आल्या तेंव्हा त्यांना गर्भाशयाच्या तोंडाचा (cervix) कर्करोग झाला आहे आणि तो मुत्राशयापर्यंत पसरून त्यात त्यांच्या डाव्या किडनीची नळी जवळ जवळ बंद झाली असे निदान झाले आहे. अर्थात हा रोग आता स्टेज ३ पर्यंत पोहोचला आहे. मानेला असलेल्या गाठीवर ६ महिने उपचार झाला नाही अशा ३ केसेस आल्या. त्यात २ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले आणि एका २१ वर्षाच्या मुलीला लिंफोमाचे निदान झाले आहे. एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला ओव्हरीचा कर्करोग झाला आहे. पण कोणतीही सोसायटी तिला काम करू देत नसल्याने उत्पन्न शून्य आहे आणि लोकल चालू नसल्याने टाटाला जाण्यासाठी प्रत्येक वेळेस टॅक्सी करणे तिला परवडणारे नाही. (टाटा मध्ये किती चकरा माराव्या लागतात याचा मी मागच्या वर्षी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेच) मी सोनोग्राफी मध्ये १ हजार रुपये सवलत दिली आणि बाकी ८०० रुपये नंतर आणून द्या (ते येतील अशी शक्यता मला तरी वाटत नाही) यापलीकडे मी काय करू शकेन? यात कुणाला दोष देण्याचा हेतू नाही परंतु जी वस्तुस्थिती दिसते आहे ती नाकारता येत नाही.In reply to @माहितगार by सुबोध खरे
AMSARVEDA mouth sanitizer spray covid -19 वर किती प्रभावशाली आहे???
कोणी वापरले आहे का?AMSARVEDA>>> अशा उत्पादनांचे शास्त्रशुद्ध रुग्णप्रयोग झाल्याचे कुठे प्रकाशित केले असल्यासच त्यावर काही मत देता येईल.
कार्यालयीन सहकारी पॉझिटिव्ह