करोना / तीन देश तीन तर्हा
In reply to काय म्हणायचं ते पूर्ण मांडा by विजुभाऊ
In reply to +१ by कानडाऊ योगेशु
In reply to काय म्हणायचं ते पूर्ण मांडा by विजुभाऊ
In reply to पहिली गोष्ट, ज्या "प्रिंट" by mrcoolguynice
In reply to पहिली गोष्ट, ज्या "प्रिंट" by mrcoolguynice
In reply to mrcoolguynice by चौकस२१२
"बहनो और भैयो आज रात आठ बजेसे" असे आमचे स्कॉट मॉरिसन बाबा पण म्हणतात आणि नु झीलंड च्या पंतप्रधान बाई हि म्हणतात,,पण
तिथल्या पंतप्रधान, सर्व पक्ष , लोकप्रतिनिधी , जनता यांना विश्वासात घेऊनच देश चालवत आहे.हे लिहिलेलं लक्षात न घेता, फक्त "बहनो और भैयो आज रात आठ बजेसे" चे फुका दाखले देऊ नका.
In reply to "बहनो और भैयो आज रात आठ बजेसे by mrcoolguynice
In reply to पहिली गोष्ट, ज्या "प्रिंट" by mrcoolguynice
सर्व पक्ष , लोकप्रतिनिधी , जनता यांना विश्वासात घेऊनच देश चालवत आहे. "बहनो और भैयो आज रात आठ बजेसे" असला प्रकार तिथं नाहीय्ये.अगदी खरंय....! -दिलीप बिरुटे
In reply to स्वीडन, न्युझीलंड व ऑस्ट्रेलियावरच्या लेखात मोदी कशाला? by नेत्रेश
स्वीडन च्या उदारमतवादी धोरणाचे मारे कौतिक झाले होते ( खास करून कुबेराचा लेख वगैरे) ते कसे फोल ठरले आहे ते आकडेवारीने दाखवणेलोकसंख्या नाही, तर "उदारमतवादी" या शब्दाआडून (उदारमतवादी = पुरोगामी लिब्रल सिक्युलर), काही भलतंच बरळायचं आणि एकमेवलित्वचा टेम्भा मिरवायचा, असं दिसतंय.
In reply to स्वीडन, न्युझीलंड व ऑस्ट्रेलियावरच्या लेखात मोदी कशाला? by नेत्रेश
In reply to लिबरल !/ सर्वधर्मसमभावी याची by चौकस२१२
In reply to "विरोधी मत, म्हणजे दुसऱ्याच by mrcoolguynice
In reply to ए kul gaay जिथं पर्यंत by आंबट चिंच
In reply to ए kul gaay जिथं पर्यंत by आंबट चिंच
In reply to सर्वधर्मसमभाव म्हणजे by सर टोबी
In reply to त्याच्यावर पण बंदी घाला.. by आनन्दा
In reply to जगातील टॉप 5 उजवे देश व by mrcoolguynice
In reply to मी कुठे म्हटले त्याचा माझा by आनन्दा
In reply to माझा "सर्व प्रकारच्या by mrcoolguynice
In reply to मग झाले तर. आपले या by आनन्दा
ए kul gaay जिथं पर्यंत मशिदीतले भोंगे बंद होतं नाहीत ना तिथपर्यंत चिवडत बसणार बोल काय बोलतोसही प्रतिक्रिया सुरुवात होती, (पहिली प्रतिक्रिया ध्वनीप्रदूषणाची ... ) भांडायची गरज नाही....
In reply to माझा "सर्व प्रकारच्या by mrcoolguynice
In reply to " निपक्षपाती" पण वर कोणाचाच विश्वास by चौकस२१२
याचं बाळासाहेबांच्या काळातील उदाहरण आठवत का? सार्वजनिक रस्ता नामजसाठी अडवू नका हे वारंवार सांगून सुद्धा नमाज ला जाणारे आणि शासन ऐकत नाही याला वैतागून "त्यांचाच औषध त्यांना पाजायचे" म्हणून बाळासाहेबांनी "महाआरती" ची घोषणा केली आणि हिंदूनं आवाहन केले ,, आता खरं तर असं काही हिंदू धर्मात अमुक वारी येऊन सार्वजनिक आरती करा असे सांगितले नाहीये... पण या आव्हानामागचा हेतू "जशास तसे" हा होता, हे आपल्यासारख्यांना कळलेच नाही किंवा कळून घ्यायचं नवहते ..मग बाळासाहेबांच्या या काळातले आपले लाडके काय करत होते ?
In reply to याचं बाळासाहेबांच्या काळातील by mrcoolguynice
In reply to लाडके by चौकस२१२
In reply to सर्वधर्मसमभाव म्हणजे by सर टोबी
In reply to सर्वधर्मसमभाव म्हणजे by सर टोबी
In reply to "विरोधी मत, म्हणजे दुसऱ्याच by mrcoolguynice
In reply to केवळ विरोधासाठी विरोध by चौकस२१२
अगदी एकमेकांचे हाडवैरी असलेल्या डाव्या आणि उजव्या विचारसरणींचं सरकार आणि पक्ष असलेल्या कानडा, युके, ऑस्ट्रेलिया आणि नझीलँड या देशात विरोधी आणि सरकार एकमेकांशी कसे वागतात हे आपण स्वतः या देश ८-१० वर्षे राहा आणि मग बोला..मला अनुभव आहे, या देशांचा. फक्त महाराष्ट्र राज्यात उजवे डावे एकत्र आले, की ह्या परदेशी भक्तांची कोल्हेकुई मात्र ऐकू येते.
In reply to अगदी एकमेकांचे हाडवैरी by mrcoolguynice
In reply to फक्त महाराष्ट्र राज्यात उजवे डावे एकत्र आले,? by चौकस२१२
कोण? ना सेने ना राष्ट्रीय दावे कि उजवे ते तर ' राजकारणी कौटिम्बिक उद्योग " आहेत .. ना तत्व ना काही ,, त्यामानाने कम्युनिस्ट किंवा संघ बराअच्छा अच्छा संघाने कुठली निवडणूक लढवलीय म्हणे ?
In reply to कोण? ना सेने ना राष्ट्रीय by mrcoolguynice
In reply to "त्यामानाने कम्युनिस्ट किंवा by चौकस२१२
हे फार पूर्वी पासूनचे एक सर्वसाधारण विधान आहे,,, ते आप्ल्यालाल कळलेलं दिसत नाहीये..कोणाचे विधान आहे हे ? काय कॉन्टेक्सट आहे/होता, जेव्हा कोणी ते केलेले ? कोणीही काहीही बरळल की मला कसं कळणार ?
तुलनात्मक रित्या म्हणून लोक असे म्हणतातकौन है ये लोग ? कहांसे आते है ये लोग ?
In reply to हे फार पूर्वी पासूनचे एक by mrcoolguynice
In reply to वैचारिक दृष्ट्या by चौकस२१२
In reply to आपले वयोमान अवघे १०० असल्याने by mrcoolguynice
In reply to खालच्या दर्जाच्या पातळी by चौकस२१२
In reply to राष्ट्रपुंगवां by चौकस२१२
In reply to एक कोटी लोकसंख्येत ५५०० by सुबोध खरे

कोणताही पक्ष सत्तेत असता तरी लॉक डाऊन केलेच असते. महाराष्ट्रात काय किंवा राजस्थानात लॉक डाऊन आहेच आणि ते आवश्यक आहे.लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे
In reply to लॉकडाऊनचा फायदा काय झाला ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to घोड्यावर मांडी कशीही घातली तरी चुकीचेच! by माहितगार
In reply to घोड्यावर मांडी कशीही घातली तरी चुकीचेच! by माहितगार
In reply to देशाचं फार नुकसान झालंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to देशाचं फार नुकसान झालंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to एक खांबी तंबू by चौकस२१२
"हाणा टपली सरकारला जातायेता "गेल्या 70 वर्षात, देव देश धर्म अर्थव्यवस्था याला जी तथाकथित ग्लानी आलेली , त्याच्या उच्चाटना साठी डामोडर-सुताने या पृथ्वीवर जणु जन्म घेतलाय, असा प्रचार भाडोत्री लोकांकडून कुजबुजयंत्रणा व सोशल मीडियावर केला, त्यावर साक्षर (सुशिक्षित नाही) मूर्ख लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं, त्याचे परिणाम. पक्षाचा एक खांबी तंबू केला, इथं आजूबाजूला सगळे चाटुकार गोळा केले.... अटलबिहारी , मनमोहनसिंग, नरसिंहराव यांच्या सारखे पंतप्रधान असते, तर संकट जरी कोरोनाचे असते तरी, परिस्थिती कैक पटीने वेगळी हाताळली गेली असती. नस्ती पनौती लागलीये भारताला या डामोडरसुताच्या रूपाने.....
In reply to "हाणा टपली सरकारला जातायेता " by mrcoolguynice
In reply to अजून एक टपली by चौकस२१२
In reply to काय मुद्दा पाहिजे काका ? by mrcoolguynice
In reply to अजून एक टपली by चौकस२१२
In reply to विथ डेटा मुद्दा कसा मांडतात, by mrcoolguynice
In reply to गटार गन्गा by चौकस२१२
In reply to Swedan न मान्य केलं की आमचं by सुखी
Swedan न मान्य केलं की आमचं मॉडेल फसलप्रामाणिक आहेत.
In reply to Swedan न मान्य केलं की आमचं by सुखी
.... the agency refused to acknowledge the importance of asymptomatic spread of the virus ....लक्षणविरहित मनुष्याच्या अंगात करोना असेल तर तो रोगी नव्हे. तसा मानायचा झाला तर माणसाच्या अंगात शेकडो विषाणू असतात मग मानवी शरीर हे रोगांचं माहेरघर मानावं लागेल. हा संदेश वाचणाऱ्या कितीतरी वाचकांच्या आतड्यात या क्षणी पोलियो व्हायरस सापडेल. हे सगळे वाचक रोगी समजावेत का? आ.न., -गा.पै.
In reply to रोगी कधी लक्षणविरहित असतो का ? by गामा पैलवान
In reply to स्वीडन चा "प्रयोग" by चौकस२१२
In reply to माझं म्हणणं सांगतो.... by गामा पैलवान
In reply to हे सर्व थोतांड आहे by चौकस२१२
In reply to हे सर्व थोतांड आहे by चौकस२१२
In reply to आज देशाचं नेतृत्व जर पप्याकडे by तेजस आठवले
In reply to अरे अरे किती तो त्रागा, किती by अभ्या..
काय म्हणायचं ते पूर्ण मांडा