करोना / तीन देश तीन तर्हा
करोना / तीन देश तीन तऱ्हा ( तिन्ही देश सधन पाश्चिमात्य राहणी आणि विचारसरणी पण प्रत्येकाची करोना संबंधी धोरणी वेगळॆ
अंदाजे जुलै २०२० परिस्थिती
१ ) स्वीडन लोकसंख्या १ कोटी , रुग्ण ७४,५३३ , मृत्यू =५५५० धोरण= उदार , हर्ड इम्युनिटी बघू काय होते ते ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ५५
२) न्युझीलंड लोकसंख्या ५० लाख, रुग्ण 1542 , मृत्यू =२२ धोरण = कठीण खूप बंदी , अर्थव्यवस्था छोटी असूनही ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे 0.44
३) ऑस्ट्रेलिया लोकसंख्या २.५ कोटी , रुग्ण 9359 , मृत्यू =106 धोरण = अधले मधले , दुसरी लाट एक राज्यात सुरु परत तिथे कठीण लॉक डाऊन, ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ०.४२
यातील स्वीडन चे माहित नाही पण इतर दोन देशांची अर्थव्यवस्था आयात आणि निर्याती वर अवलंबून ( चीन किंवा भारतासारखी अंतर्गत अर्थव्यवस्था फार मोठी नाही )
आणि स्वीडन सारखी यूरोप बाजारपेठ जवळ नाही जगाच्या एका कोपऱ्यात त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही
वर्गीकरण
प्रतिक्रिया
देशाचं फार नुकसान झालंय.
अभ्या यांच्या प्रतिसादला
एक खांबी तंबू
"हाणा टपली सरकारला जातायेता "
अजून एक टपली
काय मुद्दा पाहिजे काका ?
- या धाग्याच्या सुरवातीला
विथ डेटा मुद्दा कसा मांडतात,
गटार गन्गा
अजोबा, अरेरे.. काये हे ...
Swedan न मान्य केलं की आमचं
व्वा.
रोगी कधी लक्षणविरहित असतो का ?
स्वीडन चा "प्रयोग"
माझं म्हणणं सांगतो....
हे सर्व थोतांड आहे
माझा मुद्दा या धाग्यावर ,
सर्व हे विशेषण माझं नाही.
आज देशाचं नेतृत्व जर पप्याकडे
अरे अरे किती तो त्रागा, किती
सहमत आहे.