करोना / तीन देश तीन तऱ्हा ( तिन्ही देश सधन पाश्चिमात्य राहणी आणि विचारसरणी पण प्रत्येकाची करोना संबंधी धोरणी वेगळॆ
अंदाजे जुलै २०२० परिस्थिती
१ ) स्वीडन लोकसंख्या १ कोटी , रुग्ण ७४,५३३ , मृत्यू =५५५० धोरण= उदार , हर्ड इम्युनिटी बघू काय होते ते ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ५५
२) न्युझीलंड लोकसंख्या ५० लाख, रुग्ण 1542 , मृत्यू =२२ धोरण = कठीण खूप बंदी , अर्थव्यवस्था छोटी असूनही ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे 0.44
३) ऑस्ट्रेलिया लोकसंख्या २.५ कोटी , रुग्ण 9359 , मृत्यू =106 धोरण = अधले मधले , दुसरी लाट एक राज्यात सुरु परत तिथे कठीण लॉक डाऊन, ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ०.४२
यातील स्वीडन चे माहित नाही पण इतर दोन देशांची अर्थव्यवस्था आयात आणि निर्याती वर अवलंबून ( चीन किंवा भारतासारखी अंतर्गत अर्थव्यवस्था फार मोठी नाही )
आणि स्वीडन सारखी यूरोप बाजारपेठ जवळ नाही जगाच्या एका कोपऱ्यात त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही
वाचने
35480
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय म्हणायचं ते पूर्ण मांडा
+१
In reply to काय म्हणायचं ते पूर्ण मांडा by विजुभाऊ
"धोरण
In reply to +१ by कानडाऊ योगेशु
उदारमतवादी धोरणाचे
In reply to काय म्हणायचं ते पूर्ण मांडा by विजुभाऊ
पहिली गोष्ट, ज्या "प्रिंट"
न्यूझीलंड उदारमतवादी /लिबरल,
In reply to पहिली गोष्ट, ज्या "प्रिंट" by mrcoolguynice
mrcoolguynice
In reply to पहिली गोष्ट, ज्या "प्रिंट" by mrcoolguynice
"बहनो और भैयो आज रात आठ बजेसे
In reply to mrcoolguynice by चौकस२१२
आणि भारतातात काय निजामशाही
In reply to "बहनो और भैयो आज रात आठ बजेसे by mrcoolguynice
खरंय....!
In reply to पहिली गोष्ट, ज्या "प्रिंट" by mrcoolguynice
स्वीडन, न्युझीलंड व ऑस्ट्रेलियावरच्या लेखात मोदी कशाला?
स्वीडन च्या उदारमतवादी
In reply to स्वीडन, न्युझीलंड व ऑस्ट्रेलियावरच्या लेखात मोदी कशाला? by नेत्रेश
अगदी बरोबर .. मी फक्त कुबेर
In reply to स्वीडन, न्युझीलंड व ऑस्ट्रेलियावरच्या लेखात मोदी कशाला? by नेत्रेश
इतकी वर्षे मंदिर बांधण्यात
लिबरल !/ सर्वधर्मसमभावी याची
"विरोधी मत, म्हणजे दुसऱ्याच
In reply to लिबरल !/ सर्वधर्मसमभावी याची by चौकस२१२
ए kul gaay जिथं पर्यंत
In reply to "विरोधी मत, म्हणजे दुसऱ्याच by mrcoolguynice
मी काय म्हणणार काकू...
In reply to ए kul gaay जिथं पर्यंत by आंबट चिंच
सर्वधर्मसमभाव म्हणजे
In reply to ए kul gaay जिथं पर्यंत by आंबट चिंच
त्याच्यावर पण बंदी घाला..
In reply to सर्वधर्मसमभाव म्हणजे by सर टोबी
जगातील टॉप 5 उजवे देश व
In reply to त्याच्यावर पण बंदी घाला.. by आनन्दा
मी कुठे म्हटले त्याचा माझा
In reply to जगातील टॉप 5 उजवे देश व by mrcoolguynice
माझा "सर्व प्रकारच्या
In reply to मी कुठे म्हटले त्याचा माझा by आनन्दा
मग झाले तर. आपले या
In reply to माझा "सर्व प्रकारच्या by mrcoolguynice
ए kul gaay जिथं पर्यंत
In reply to मग झाले तर. आपले या by आनन्दा
" निपक्षपाती" पण वर कोणाचाच विश्वास
In reply to माझा "सर्व प्रकारच्या by mrcoolguynice
याचं बाळासाहेबांच्या काळातील
In reply to " निपक्षपाती" पण वर कोणाचाच विश्वास by चौकस२१२
लाडके
In reply to याचं बाळासाहेबांच्या काळातील by mrcoolguynice
"मी पुन्हा येईन .... मी
In reply to लाडके by चौकस२१२
कुठेतरी मधय
In reply to सर्वधर्मसमभाव म्हणजे by सर टोबी
हे समजून घ्याचेच नाही तर बसा उगाळत
In reply to सर्वधर्मसमभाव म्हणजे by सर टोबी
केवळ विरोधासाठी विरोध
In reply to "विरोधी मत, म्हणजे दुसऱ्याच by mrcoolguynice
अगदी एकमेकांचे हाडवैरी
In reply to केवळ विरोधासाठी विरोध by चौकस२१२
फक्त महाराष्ट्र राज्यात उजवे डावे एकत्र आले,?
In reply to अगदी एकमेकांचे हाडवैरी by mrcoolguynice
कोण? ना सेने ना राष्ट्रीय
In reply to फक्त महाराष्ट्र राज्यात उजवे डावे एकत्र आले,? by चौकस२१२
"त्यामानाने कम्युनिस्ट किंवा
In reply to कोण? ना सेने ना राष्ट्रीय by mrcoolguynice
हे फार पूर्वी पासूनचे एक
In reply to "त्यामानाने कम्युनिस्ट किंवा by चौकस२१२
वैचारिक दृष्ट्या
In reply to हे फार पूर्वी पासूनचे एक by mrcoolguynice
आपले वयोमान अवघे १०० असल्याने
In reply to वैचारिक दृष्ट्या by चौकस२१२
खालच्या दर्जाच्या पातळी
In reply to आपले वयोमान अवघे १०० असल्याने by mrcoolguynice
"टाळी एका हाताने वाजत नाही"
In reply to खालच्या दर्जाच्या पातळी by चौकस२१२
या तीन देशांबद्दल बोलू
अमेरिकेच्या व ब्राझीलच्या, 56
राष्ट्रपुंगवां
चला, तुम्ही आम्ही या
In reply to राष्ट्रपुंगवां by चौकस२१२
Sweden’s Coronavirus Failure
एक कोटी लोकसंख्येत ५५००
लॉकडाऊनचा फायदा काय झाला ?
In reply to एक कोटी लोकसंख्येत ५५०० by सुबोध खरे
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटेघोड्यावर मांडी कशीही घातली तरी चुकीचेच!
In reply to लॉकडाऊनचा फायदा काय झाला ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"पण अपयश दिसले म्हणून
In reply to घोड्यावर मांडी कशीही घातली तरी चुकीचेच! by माहितगार
देशाचं फार नुकसान झालंय.
In reply to घोड्यावर मांडी कशीही घातली तरी चुकीचेच! by माहितगार
अभ्या यांच्या प्रतिसादला
In reply to देशाचं फार नुकसान झालंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक खांबी तंबू
In reply to देशाचं फार नुकसान झालंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"हाणा टपली सरकारला जातायेता "
In reply to एक खांबी तंबू by चौकस२१२
अजून एक टपली
In reply to "हाणा टपली सरकारला जातायेता " by mrcoolguynice
काय मुद्दा पाहिजे काका ?
In reply to अजून एक टपली by चौकस२१२
- या धाग्याच्या सुरवातीला
In reply to काय मुद्दा पाहिजे काका ? by mrcoolguynice
विथ डेटा मुद्दा कसा मांडतात,
In reply to अजून एक टपली by चौकस२१२
गटार गन्गा
In reply to विथ डेटा मुद्दा कसा मांडतात, by mrcoolguynice
अजोबा, अरेरे.. काये हे ...
In reply to गटार गन्गा by चौकस२१२
Swedan न मान्य केलं की आमचं
व्वा.
In reply to Swedan न मान्य केलं की आमचं by सुखी
रोगी कधी लक्षणविरहित असतो का ?
In reply to Swedan न मान्य केलं की आमचं by सुखी
स्वीडन चा "प्रयोग"
In reply to रोगी कधी लक्षणविरहित असतो का ? by गामा पैलवान
माझं म्हणणं सांगतो....
In reply to स्वीडन चा "प्रयोग" by चौकस२१२
हे सर्व थोतांड आहे
In reply to माझं म्हणणं सांगतो.... by गामा पैलवान
माझा मुद्दा या धाग्यावर ,
In reply to हे सर्व थोतांड आहे by चौकस२१२
सर्व हे विशेषण माझं नाही.
In reply to हे सर्व थोतांड आहे by चौकस२१२
आज देशाचं नेतृत्व जर पप्याकडे
अरे अरे किती तो त्रागा, किती
In reply to आज देशाचं नेतृत्व जर पप्याकडे by तेजस आठवले