Survival of the fittest.....
In reply to वाचनमात्र झालेल्या पोस्टवर by सुबोध खरे
In reply to तारे by कपिलमुनी
In reply to बरोबरच आहे. by मराठी कथालेखक
In reply to बरं आहे संभाषण !! by अर्धवटराव
In reply to मग आता काय चाललंय ? by संजय क्षीरसागर
In reply to मग आता काय चाललंय ? by संजय क्षीरसागर
In reply to २) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय by सुबोध खरे
In reply to बाकी सरकार वर टीका करणे आणि by झपाटलेला फिलॉसॉफर
In reply to २) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय by सुबोध खरे
In reply to अशा सुसंगत प्रतिसादावर चर्चा होऊ शकते by संजय क्षीरसागर
In reply to मजुरांना कितीही अवधी दिला असता तरी ते स्वतःहुन गेलेच नसते. by अर्धवटराव
In reply to मजुरांना कितीही अवधी दिला असता तरी ते स्वतःहुन गेलेच नसते ? by संजय क्षीरसागर
In reply to सर्जिकल स्ट्राईक मध्ये नियोजन by सुबोध खरे
In reply to मजुरांना कितीही अवधी दिला असता तरी ते स्वतःहुन गेलेच नसते ? by संजय क्षीरसागर
सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन नियोजन शून्यता दर्शवतोमोदिंची नियोजन क्षमता माझ्यापेक्षा निश्चित जास्त आहे. मी त्यांच्या ठिकाणी असतो तर काहि ना काहि नियोजन करुनच निर्णय घेतले असते. त्यामुळे त्यांनीही काहि ना काहि नियोजन केलं असावं असं मला सहाजीकच वाटतं. पंतप्रधान पदावर बसलेला व्यक्ती इतक्या मोठ्या संकटात नियोजन शुन्यतेने वागतो हा दावा हास्यास्पद आहे. असो. कोणाला काय वाटावं हा ज्याच्या त्याच्या मानसीकतेचा प्रश्न आहे.
In reply to कॉमनसेन्स... by अर्धवटराव
In reply to प्रश्न स्थलांतराचा नव्हता... रोगाचा प्रसार थांबवण्याचा होता ? by संजय क्षीरसागर
सध्या जे निस्तरण्या पलिकडे गेलं आहे त्याला नियोजन शून्यतेचा पुरावा म्हणतात.हा पुरावा शोधणार्याच्या मानसीकतेचा खेळ आहे. एकदा का कोणावर नियोजनशुन्यतेचा आरोप करतोच म्हटलं तर कशातही काहिही दिसतं. मग पंतप्रधानपदी बसलेला माणुस इतक्या गंभीर प्रसंगी नियोजनशुन्यतेने वागु शकत नाहि हा कॉमनसेन्स देखील फाट्यावर मारण्यत येतो.
In reply to कसली व्यर्थता ?? by अर्धवटराव
In reply to स्थलांतर करणे हा उद्देशच नव्हता ? by संजय क्षीरसागर
In reply to कसली व्यर्थता ?? by अर्धवटराव
In reply to अशा सुसंगत प्रतिसादावर चर्चा होऊ शकते by संजय क्षीरसागर
In reply to मग आता काय चाललंय ? by संजय क्षीरसागर
२२ मार्च आणि २५ मे यात स्थलांतरासाठी कोणती तारीख योग्य होती ?२५ मे
२२ मार्चपेक्षा भयावह परिस्थीती आज आहे.अक्ख्या जगात ति स्थिती आहे. सरकार आणि जनतेने आपापल्या परिने जे करता येईल ते केलय. पुढेही करतील.
सध्या स्थलांतरीत होणार्यात करोना कॅरीअर्स नाहीत याची हमी कुणी घेतलीये ?कुणीच नाहि. काहि मार्गदर्शक तत्व नेमली आहेत.. सर्वच बाबतीत... पण या बाबतीत हमी देण्याची अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे.
In reply to मग आता काय चाललंय ? by अर्धवटराव
In reply to मुद्दा काये ? by संजय क्षीरसागर
२४ मार्चला पुरेशी मुदत देऊन लोक वेळच्या वेळी घरी गेले असतेअजीबात नाहि. शिवाय रोगाचा प्रसार वाढण्याची भिती.
तर आज २६ मे जो गोंधळ झाला आहे आणि परिस्थिती संपूर्ण हाताबाहेर गेली आहे ती वेळच आली नसती.परिस्थीती काहिही हाताबाहेर वगैरे गेलेली नाहि. २६ मे ला जो गोंधळ झाला तो थोड्याफार प्रमाणात तसाही झालाच असता. हातातला घास पानात सोडुन आहे त्या अवस्थेत आपापल्या घरी जा असं सांगुन फार मोठा गोंधळ निवारण झालं असतं असं वाटत असेल तो गैरसमज आहे.
In reply to चुकीचं अझम्प्शन आहे. by अर्धवटराव
In reply to हातातला घास पानात सोडुन आहे त्या अवस्थेत आपापल्या घरी जा ? by संजय क्षीरसागर
In reply to चुका वगैरे अजीबात नाहि by अर्धवटराव
In reply to चुका वगैरे अजीबात नाहि by अर्धवटराव
In reply to अन्यथा आहे त्या पेक्षा दयनीय परिस्थीती ओढावली असती ? by संजय क्षीरसागर
२४ मार्चचा स्प्रेड आणि आताचा स्प्रेड यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे स्थलांतरीत होणार्यांमधे करोना कॅरिअर्सचं प्रमाण लक्षणीय असणार आहे.ह्यात निश्चितच तथ्य आहे.
In reply to अन्यथा आहे त्या पेक्षा दयनीय परिस्थीती ओढावली असती ? by संजय क्षीरसागर
२४ मार्चचा स्प्रेड आणि आताचा स्प्रेड यात कमालीची वाढ झाली आहे.महाराष्ट्र, त्यातल्या त्यात मुंबई, सर्वात जास्त करोना स्प्रेड झाला असं वाचलं होतं... तो २६ मे च्या स्थलांतरामुळे झाला होय... बरं बरं.
त्यात खुद्द मोदींनी " आता करोनाबरोबर जगायचं आहे" असं म्हटलं आहे. याचा साधा अर्थ करकचून मारलेला ब्रेक हा नियोजनशून्य निर्णय होता असा होतो.सुदैवाने मोदिंचा कॉमनसेन्स अजुनही चलनात आहे. परिस्थीती कुठलं वळण घेते, आणि त्यानुसार नवीन पाउलं काय उचलायला हवीत, याबाबत मोदि ,आणि इतर सरकारं देखील तज्ञांच्या मदतीने काय ते निर्णय घेतीलच.
थोडक्यात, सध्याची परिस्थिती पराकोटीची दयनीय आहे.याबाबत सहमत. देशाचं सरकार संकटकाळात नियोजनशुन्य असतं असं वाटायला परिस्थिती खरच पराकोटीची दयनीय असावी लागते.
In reply to कॉमनसेन्स... by अर्धवटराव
In reply to खरच पराकोटीची दयनीय असावी लागते... by अर्धवटराव
In reply to पहिल्यापासून मोदी काय किंवा by उपेक्षित
In reply to कोट्यवधी मजूर संख्या हे उगाच by ऋतुराज चित्रे
In reply to अवास्तव अपेक्षा by अर्धवटराव
In reply to सरसकट सर्व आंतरराष्ट्रीय by ऋतुराज चित्रे
In reply to कधिपासुन विलगीकरण करायला हवं होतं ? by अर्धवटराव
In reply to चीन मधे पहिला मृत्यु झाला by ऋतुराज चित्रे
In reply to कनिका कपूर बाधित असतांना by संजय क्षीरसागर
In reply to चीन मधे पहिला मृत्यु झाला by ऋतुराज चित्रे
In reply to गृहीत by चौकस२१२
In reply to गृहीत by चौकस२१२
In reply to जगातील कोणत्याही देशाचे काय by ऋतुराज चित्रे
In reply to जगात इतर हि देश हे टप्य्या by ऋतुराज चित्रे
In reply to जगात इतर हि देश हे टप्य्या by ऋतुराज चित्रे
In reply to टप्य्या टप्य्या ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर by चौकस२१२
In reply to आपण भारत सरकारचं काही by ऋतुराज चित्रे
In reply to मला एक समजत नाहीये by विटेकर
In reply to विटेकर ! by संजय क्षीरसागर
In reply to विटेकर ! by संजय क्षीरसागर
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तारतम्य by चौकस२१२
In reply to तारतम्य by चौकस२१२
In reply to तान घेऊ नका by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to टिके साठी टीका नाही by चौकस२१२
In reply to टिके साठी टीका नाही by चौकस२१२
In reply to चौकस by संजय क्षीरसागर
In reply to बोबडे by चौकस२१२
In reply to लेखन सुधारणं हा त्यावर उपाय आहे by संजय क्षीरसागर
In reply to मला एक समजत नाहीये by विटेकर
आपण संक्षीनाच का बरे पंतप्रधान करत नाही आहोत ?
भारतात एक पप्पू पंतप्रधानपदाची आस लावून बसलेला आहे.. तितके पुरेसे नाहीये का..?
>>>त्यांना सगळ्या गोष्टीतील सगळे कळते -
हे चुकीचे वाक्य आहे. थोडा बदल करतो.
त्यांनाच सगळ्याच गोष्टीतील सगळेच कळतेच्चसव्वाशे कोटींचा देश आहे आपला.. किमान आठवडा दिला असता आपापल्या घरी/ गावी पोहोचायला, किराणा सामान भरुन ठेवायला आणि मग महिनाभर पुर्ण संचारबंदी लागू केली असती..फक्त दवाखाने आणि मेडिकल स्टोअर सुरु ठेवली असती.. जे आजारी असतील / होतील त्यांना आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहिली असती बाकी सर्व बंद..अगदी सहमत आहे. काहीही करुन धक्कादायक निर्णय घेऊन धक्का द्यायचा या चमत्कारवजा अवतारातून आता देशाच्या नेतृत्त्वाने बाहेर यायला हवे असे वाटते. परिणामांची कल्पना न करता देशाच्या वाटेला जे आलं ते भयंकर आहे. पूर्वीही असा अनुभव घेतलाच आहे. काही वेळ देऊन लॉकडाऊन केला असता तर आज मजुरांचे जे अतोनात हाल झाले ते हाल तरी झाले नसते. बाकी कित्येक दिवसांपासून म्हणत आहे की, सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत. पहिला रुग्ण सापडल्यानंतर हालचाली करायला सुरुवात केली पण जगभर जेव्हा चर्चा सुरुच होती त्यापूर्वी काय प्रतिबंधाचे उपाय केले ? लॉकडाऊनमुळे चौन तुटेल आणि भराभर रुग्णसंख्या कमी होऊन जूनच्या सुरुवातीला आपण कोरोना मुक्त होऊ असे वाटत राहीलेले, तिसर्या आणि चौथ्या लॉकडाऊनच्या 'भाईयो और बहनो' म्हणून नव्या घोषणेला आले नाहीत यातच सर्व आलं. बाकी चालू द्या. चर्चा छान सुरु आहे. -दिलीप बिरुटे
In reply to जरा आपल्या बघायच्या कक्षा रुंदावा by चौकस२१२
In reply to साहेब अपयशी सरकारबद्दल काही सांगू नका ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मी मोदींचा पंखा.. by चौकटराजा
In reply to एक राहिले by चौकटराजा
जरा मोदी व उद्धव यांची सुरूवातीची भाषणे पुन्हा ऐका. त्यात या मुद्याचा उल्लेख देखील नाही. त्यांचा सर्व भर "साखळी तोडणे" यावर होता.सहमत. सुरवातीच्या काळात साखळी तोडणे, कोरोनाला हरवणे ,"स्टे होम , स्टे सेफ" या घोषणा होत्या. मगा आता "स्टे होम , स्टे सेफ" का बोलले जात नाही ? आता बाहेर जाणे अधिक सुरक्षित झाले का ? तर "कोरानसोबत जगण्याचा"उल्लेखही आधी नव्हता मात्र आता ते बोलले जात आहे. जर कोरोनाला हरवले तर कोरोनासोबत जगण्याचा प्रश्न येतोच कुठे ? लॉकडाउन सुरु करते वेळी एक तर सरकारांनाच (राज्य असो की केंद्र) उद्दिष्ट स्पष्ट नव्हते किंवा त्यांना उद्दिष्ट स्पष्ट असेल मात्र जनतेला ते स्पष्टपणे सांगायची तयारी /धाडस नव्हते.
In reply to एक राहिले by चौकटराजा
In reply to सरजी एक सांगू का ? (मी खरे तर by उपेक्षित
In reply to एकदा घालवून देऊन परत आलेल्या दिव्य पुरुषाबद्दल न बोललेले बरे by संजय क्षीरसागर
In reply to सरकारने जीएसटी लावला by चौकस२१२
In reply to तुम्ही राहता त्या देशात जिएसटीचे दर काय आहेत ? by संजय क्षीरसागर
In reply to इकडे सरसकट १०% आहे जीएसटी , by चौकस२१२
In reply to इकडे सरसकट १०% आहे जीएसटी by संजय क्षीरसागर
In reply to आजीव सभासद! by चौकस२१२
In reply to सरजी एक सांगू का ? (मी खरे तर by उपेक्षित
In reply to अगदी by चौकटराजा
In reply to असे आहे ना .............? by चौकटराजा
In reply to वेगळा मुद्दा आहे by संजय क्षीरसागर
In reply to आणि आता ही निष्कारणची ३% दरवाढ by संजय क्षीरसागर
In reply to परिणाम : काहीही कारण नसतांना by सुबोध खरे
In reply to The services supplied by the by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे by संजय क्षीरसागर
In reply to @ सुबोध खरे by संजय क्षीरसागर
In reply to झिरो बॅलन्सचा अर्थ त्यांना by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे by संजय क्षीरसागर
In reply to महागाई वाढली by चौकस२१२
In reply to आता थोडं थोडं कळतंय तुम्हाला by संजय क्षीरसागर
In reply to आता थोडं थोडं कळतंय तुम्हाला by संजय क्षीरसागर
In reply to तुम्हालाच लखलाभ. by चौकस२१२
In reply to हो चुकीचे पण हा हलकट पण व्यवसायिकांचाच ,, सरकार कसे दोषी? by संजय क्षीरसागर
In reply to https://economictimes by सुबोध खरे
In reply to हो चुकीचे पण हा हलकट पण व्यवसायिकांचाच ,, सरकार कसे दोषी? by संजय क्षीरसागर
In reply to हो चुकीचे पण हा हलकट पण व्यवसायिकांचाच ,, सरकार कसे दोषी? by संजय क्षीरसागर
In reply to नॉन्सेन्स by चौकस२१२
In reply to मोदी बरोबर नेहरु कशाला ? by संजय क्षीरसागर
In reply to भक्त by चौकस२१२
In reply to प्रतिक्रिया नोंदवताना हा by बापू मामा
करेक्ट बोलला आहे मुलगा