नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात citizenship amendment Bill 2019
In reply to काही शंका आहेत ... by मुक्त विहारि
In reply to भेटलो नाही याचा अर्थ काही by chittmanthan.OOO
In reply to मग इतकेच म्हणू शकतो की. .. by मुक्त विहारि
In reply to मग इतकेच म्हणू शकतो की. .. by मुक्त विहारि
In reply to वरचे प्रश्न, कुराण, दार अल by रामपुरी
In reply to माझा प्रतिसाद (माफ करा, इंग्लिश मध्ये आहे) by शा वि कु
In reply to ठीक आहे, पुढच्या वेळी मराठीत by वामन देशमुख
In reply to ठीक आहे, पुढच्या वेळी मराठीत by वामन देशमुख
In reply to माझा प्रतिसाद (माफ करा, इंग्लिश मध्ये आहे) by शा वि कु
In reply to you appear to be fake liberal by जालिम लोशन
In reply to मोदी किमान एक प्रश्न पुरेसा नियंत्रणात यायच्या अगोदरच... by मारवा

In reply to "इतर " विचारसनी च्या काळात by चौकस२१२
In reply to ऑस्ट्रलियात पाऊस पाणी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ऑस्ट्रलियात पाऊस पाणी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विषय कशाला बदलताय प्रोफेसर ? by चौकस२१२
In reply to ऑष्ट्रेलियात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ऑष्ट्रेलियात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुमचा हे विचारण्याचाच मूळ by चौकस२१२
ए टी एम चा फुलफॉर्म आयेंगे तो मोदी
ही असा झाल्यापासून हे लोक आता ए टी एम मध्ये पैसे काढायला सुद्धा जात नाहीत. मोंगलाना जसे संताजी धनाजी दिसत तसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना मोदीच दिसत असतात. २०२९ पर्यंत वाट पाहणे नशिबी आले आहे.In reply to काही लोकांची सध्या इतकी जळजळ by सुबोध खरे
In reply to काही लोकांची सध्या इतकी जळजळ by सुबोध खरे
In reply to शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लै तर लैच जळजळ होते आहे का? by सुबोध खरे
In reply to शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मोदी येऊन दहा वर्षे झाली by सुबोध खरे
In reply to भुजबळांनी सुद्धा मान्य केलंय by अमरेंद्र बाहुबली
In reply to आम्ही कधी म्हणले होते का कि by चौकस२१२
In reply to स्वदेश सिनेमा पहा. by अमरेंद्र बाहुबली
In reply to बहुबलि महाशय by चौकस२१२
परत एकदा सांगतो उगाच वयक्तिक होतंय.. मी भारताला व्यापार / प्रवास द्वारे किती चिंचोक्यांची मदत केली हे तुम्हाला काय माहिती? तुम्ही काय उगाच वाद घालायचा म्हणून घालताय का , कि भाजप द्वेषाबरोअबर परदेषस्थ भारतीय द्वेष पण ठासून भरलाय+१ परदेशी लोक गेल्याने कोणते फायदे होतात खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते. मला हे फायदे आठवत आहेत. १. परदेशातीन ज्ञान भारतात येते. जगात बाहेर काय चालले आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. विचारांची घुसळण होऊन सुधारणा होते. २. परदेशातील नवीन तंत्रज्ञान भारतात येते, स्पर्धा निर्माण होते. ३. भारतातील एक माणुन परदेशी गेल्याने भारतातील एक जागा रिकामी होते, अप्रत्यक्षरित्या रोजगारनिर्मिती होते. ४. परदेशातील भारतीयाने भारतात पैसे खर्च केल्याने बाहेरील पैसा भारतात येतो. अजुन बरेच काही लिहीता येइल.
In reply to परदेशी लोक गेल्याने कोणते फायदे होतात खरे तर ह्यावर एक चांगला धा by Trump
खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते.ह्या विषयावरच्या तुमच्या धाग्याचे आगाऊ स्वागत करतो 👍 वरती दिलेले ४ मुद्दे फुलटॉस बॉल प्रमाणे आहेत, असे अधिक मुद्दे आल्यास वेळात वेळ काढुन त्यांचे 'पोस्टमॉर्टेम' करायला नक्कीच मजा येइल 😀 आणि हो, त्या भावी धाग्यावरील चर्चा फक्त मिपाच नाही, तर अन्य संस्थळांवर असले गैरसमज बाळगणाऱ्यांच्याही उपयोगी पडेल अशा शुभेच्छा! नव्या धाग्याच्या प्रतिक्षेत...
In reply to खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते. by टर्मीनेटर
In reply to खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते. by टर्मीनेटर
ह्या विषयावरच्या तुमच्या धाग्याचे आगाऊ स्वागत करतोधन्यवाद. दुर्देवाने कार्यबाहुल्यामुळे धागा काढण्याइतका आणि त्यावर चिकाटीने चर्चा करण्याइतका वेळ नाही. तुम्ही धागा काढा, मला जमेल अश्या प्रतिकिया देतो. इतर लोकांनी काढलेले काही धागे येथे डकवतो. हवेतर त्यावर जाऊन लिहा. परदेशात पदवीचे शिक्षण घ्यावे काय? https://www.misalpav.com/node/36341 परदेशी गेलेले भारतीय https://www.misalpav.com/node/49953 "इकडचे" आणि "तिकडचे".. https://www.misalpav.com/node/15794 फक्त अनिवासी भारतीयांसाठी - नवा धागा https://www.misalpav.com/node/8853 फक्त अनिवासी भारतीयांसाठी http://www.misalpav.com/node/8846 परदेशात नोकरी कराविशी वाटते..काय करावे.. https://www.misalpav.com/node/4644 स्वदेशात/परदेशात नोकरी न करण्याची खंत जाणवते का? https://www.misalpav.com/node/25263 परदेश प्रवासाकरीता मार्गदर्शन https://www.misalpav.com/node/25580 IIT आणि USA https://www.misalpav.com/node/32006
In reply to परदेशी लोक गेल्याने कोणते फायदे होतात खरे तर ह्यावर एक चांगला धा by Trump
In reply to Trump आपले बरोबर आहे पण येथे by चौकस२१२
In reply to तिकडचे नागरिकत्व मिळाले कि by अमरेंद्र बाहुबली
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to औरंगाबाद ला येतं का रोज पाणी? by सुबोध खरे
In reply to जसं भाजपचा खासदार जिथे जिथे by अमरेंद्र बाहुबली
In reply to जसं भाजपचा खासदार जिथे जिथे by अमरेंद्र बाहुबली
In reply to औरंगाबाद ला येतं का रोज पाणी? by सुबोध खरे
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to परदेशी लोक गेल्याने कोणते फायदे होतात खरे तर ह्यावर एक चांगला धा by Trump
In reply to बहुबलि महाशय by चौकस२१२
In reply to प्रत्येकाने काही त्या स्वदेश by अमरेंद्र बाहुबली
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
In reply to >>>स्वदेश सारखा आचरट, भंपक by अहिरावण
In reply to स्वदेस by धर्मराजमुटके
In reply to तुमचा हे विचारण्याचाच मूळ by चौकस२१२
In reply to भारताच्या विकासात काहीही by अमरेंद्र बाहुबली
In reply to १) भारताला नावे कुठे ठेवली? by चौकस२१२
In reply to हाहाहा. आता मोदी येऊन दहा by अमरेंद्र बाहुबली
In reply to हाहाहा. आता मोदी येऊन दहा by अमरेंद्र बाहुबली
मोदी है तो मुमकीन है !!
In reply to चला मान्य केलेच तर. by अहिरावण
चला मान्य केलेच तर.खिक्क!
In reply to हाहाहा. आता मोदी येऊन दहा by अमरेंद्र बाहुबली
In reply to हाहाहा. आता मोदी येऊन दहा by अमरेंद्र बाहुबली
In reply to बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम by चौकस२१२
In reply to जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेत by Trump
जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेतमाफ करा, पण 'भारतीय (केवळ) आयटी संबधित निर्यात' व 'परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले (एकूण) पैसे' ह्यांची तुलना आणि टक्केवारी (५७%) चा संबंध आणि त्या मागचे गृहीतक नीटसे समजले नाही, (कारण त्यातून काय दर्शवायचे असावे ह्याविषयी मी जो अंदाज बांधलाय त्यावरून हि तुलना साफ चुकीची वाटत आहे त्यामुळे) कृपया ते उलगडून सांगावे अशी विनंती!
In reply to जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेत by टर्मीनेटर
In reply to त्यातून काय दर्शवायचे असावे by चौकस२१२
मला वाटते कि ट्रम्प यांना असे म्हणायचे होते कि "परदेशी भारतीय जो काही आर्थिक परतावा करता तो नगण्य नाहीये " एवढेच+१ भारतात आयटीवाले भरपुर पैसा मिळवतात आणि आयटीचे अर्थव्यवस्थेत योगदान मोठे आहे असा समज आहे., त्यामुळे आयटी हा संदर्भ वापरला आहे.
In reply to मला वाटते कि ट्रम्प यांना असे by Trump
त्यामुळे आयटी हा संदर्भ वापरला आहे.येस्स...Trump साहेब, त्यासाठीच तो संदर्भ खटकला! तुम्ही वर म्हंटले आहे की "भारतात आयटीवाले भरपुर पैसा मिळवतात आणि आयटीचे अर्थव्यवस्थेत योगदान मोठे आहे असा समज आहे" लोकांचे काय वाट्टेल ते समज असतात हो 😀, पण तुमच्या 'भारतीय आयटी संबधित निर्यात' आणि 'परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले पैसे' ह्या दिशाभुल करणाऱ्या तुलनेमुळे असा गैरसमज पसरला जाऊ शकतो कि परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेल्या पैशांत आय.टी. क्षेत्राचा वाटा ५७% इतका मोठा आहे, आणि त्यामूळेच हा प्रतिसाद प्रपंच करावा लागला! बाकी ही तुलनाच साफ चुकीची वाटल्याने 'परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले पैसे = १९४ बिलियन डॉलर' पण त्याच्या पुष्ट्यर्थ तुम्ही दिलेल्या लिंक वर 'IT sector exports from India reached at about 178 billion U.S.' असे दिसत आहे, ते विचारात घेता ५७ ही टक्केवारी अजुनही वाढवता येईल किंवा दुसरे एखादे क्षेत्र निवडल्यास ती तुल्यबळ अथवा ११०%/१५०%/२००% इतकी फुगवुनही दाखवता येइल आणि भारताच्या GDP च्या ३-४% इतकी कमी करुनही दाखवता येइल, पण तिकडे दुर्लक्ष करत आहे 😀 ते असो, ह्या विषयावर भरपुर चर्चा करता येइल, पण तूम्ही दुसऱ्या एका प्रतिसादात नवीन धाग्याचा उलेख केला आहे त्यावर पुढचा प्रतिसाद देतो!
In reply to बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम by चौकस२१२
In reply to ऑष्ट्रेलियात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नाश्कातले द्रांक्षे नेतात काय by अमरेंद्र बाहुबली
In reply to ऑष्ट्रेलियात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नाशकातील द्राक्षे नाही ( बायो by चौकस२१२
In reply to सगळेच मिपाकर सुजाण, सूज्ञ आहेत. by चित्रगुप्त
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम by चौकस२१२
फालतू गिरी बस्स झाली मुद्द्याचे बोलणार तर बोलाज्यांचं बरंचसं जालीय आयुष्यच गेलंय फालतू गिरी करण्यात त्यांना काय फरक पडतो? ते मुद्दे धरुन बोलणारच नाहीत. तार्किक, वस्तुस्थितीला धरून प्रतिवाद केला की पळ काढतात.
In reply to पालथ्या ढगावर पाणी! by वामन देशमुख
In reply to याआधी अमेरिकन ग्रीन कार्डसाठी by प्रसाद_१९८२
In reply to हम्म by चिरोटा
In reply to Do you know why Britisher by NiluMP
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकमेकांबद्दल पराकोटीचा द्वेश भर घालत आहे असं माझं व्यक्तीगत मत आहे. जे चूकही असू शकतं.नक्कीच. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत चूकही असू शकते
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरकारने देशाची शांतता घालवली आहे, स्वातंत्र्य, समता, सर्वधर्म समभाव, बंधुत्व या देशाच्या अभिमान वाटाव्यात अशा सुत्रांना मुठमाती द्यायचं काम पद्धतशीरपणे सुरु आहे. ....नव-वर्षाचं स्वागत इतकं मस्त होईल असं वाटलं नव्हतं. =)) =))
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to गप्पच राहावे अशी परिस्थिती.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4In reply to संपूर्ण जगात हिंदुस्थान हे by मदनबाण
In reply to पहिला परिच्छेद. ... by मुक्त विहारि
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
In reply to आपली आर्थिक स्थिती खराब असेल by सुबोध खरे
In reply to लिबरल पाकीस्तानी ?? by धर्मराजमुटके
In reply to कायप्पा वर आलेला एक मेसेज !! वाचताना मन अस्वस्थ होते . by ट्रम्प
In reply to आणि गिरीजा टिक्कू ...! by गामा पैलवान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nainowale Ne Full Video Songमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nainowale Ne Full Video SongIn reply to डावी डुकरे कधीही सुधारणार by अहिरावण
In reply to ऊजवी मनूवादी गाढवे सुधारत by अमरेंद्र बाहुबली
In reply to CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना द by मुक्त विहारि
In reply to जो पर्यंत देशात देशप्रेमी by अमरेंद्र बाहुबली
In reply to जो पर्यंत देशात देशप्रेमी by अमरेंद्र बाहुबली
In reply to येणार येणार by चौकस२१२
In reply to CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना द by मुक्त विहारि
In reply to एका आयडिया ची कल्पना by चौकस२१२
In reply to अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी by गवि
In reply to अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी by गवि
In reply to अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी by गवि
In reply to CAA संबंधी by Nitin Palkar
In reply to CAA च्या विरोधात आता पाकिस्तान देखील उतरला... by मुक्त विहारि
In reply to हे भारत सरकार चा जागी स्वतचे by अमरेंद्र बाहुबली
In reply to बेनजीर कार्यकाल में थे पाकिस्तान के MP, जुल्म की इंतहा में ली शर by मुक्त विहारि
In reply to इंडियन यूनियन मुस्लिम लीग ने सुप्रीम कोर्ट में उठाया सीएए का माम by मुक्त विहारि
In reply to उशीरा वाचले by हणमंतअण्णा शंक…
In reply to मते मिळवण्यासाठी? by चौकस२१२
कागदपत्री सर्वधर्मसमावेशक असलेले पाश्चिमात्य देश पण मुख्यत्वे ख्रस्ती बहुल आपल्या धोरणात इतर जगातील ख्रस्ती बांधवांना अप्रत्यक्ष पणे मदत करतातज्या लोकांना याचे उदाहरण हवे असे त्यांनी युक्रेनियन विस्थापित आणि इतर देशातील विस्थापित ह्यातील फरक बघावा. https://www.nature.com/articles/s41586-023-06417-6 https://hir.harvard.edu/the-limitations-of-humanity-differential-refugee-treatment-in-the-eu/
दोन्ही बाजूंनी नको तितका फालतू बुद्धीभेद सुरु आहे. प्रत्यक्षात मात्र स्कोप खूपच लिमिटेड आहे.संपूर्णपणे सहमत. कायद्याचा मसुदा वाचला तरी हे सहज लक्षात येते. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी जे गैर-मुस्लिम पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश येथून अवैधमार्गे आले, त्यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येतील. थोडक्यात ज्या व्यक्ती किमान दहा वर्षांपासून भारतात राहात आहेत त्यांच्यासाठीचा हा कायदा अहे. आता हे सहजमान्य व्हावे की जी मंडळी इथे दहा वर्षांपासून राहात आहेत त्यांच्याकडे रेशनकार्ड तर असेलच पण आधारकार्ड असण्याचीदेखिल शक्यता खूपच आहे. तेव्हा अर्ज करणांची संख्या फार असणार नाही. तेव्हा ह्या कायद्याच्या विरोधात आक्रसताळेपणा करणे जितके अनावश्यक तितकेच अनावश्यक ह्या कायद्यामुळे हुरळून जाणे हे आहे! केवळ ध्रूवीकरणाराठी केलेला जुमला हेच ह्या कायद्याचे खरे वर्णन. तसेही ह्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. बहुधा पुढील आठवड्यात तो सुनावणीस येईल. तेव्हा जे होईल ते होईल. असो.
In reply to दोन्ही बाजूंनी अनावश्यक आक्रसताळेपणा by सुनील
काही शंका आहेत ...