परदेशात नोकरी कराविशी वाटते..काय करावे..
लेखनप्रकार
मित्रानो..आपल्यातील बरेच मित्र परदेशात काम करतात्..त्याप्रमाणे मलाही परदेशात नोकरी करण्याची ईच्छा आहे..
मी आयटी मध्ये काम करतो..संगणक अभियंता..साधारण २ वर्षाचा अनुभव आहे...माझ्यासारखे बरेच मित्र आहेत .ज्यांना परदेशात नोकरी करवीशी वाटते..
त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. बहुतेक अनुभवी मित्र आपल्या मिपामध्ये आहेत..
त्यांनी योग्य ती माहिती द्यावी. ( माहीती एबीसीडी पासुन सांगावी )
आपला
राम दादा..
वाचने
14894
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
अरे आपला
In reply to अरे आपला by विसोबा खेचर
थोडंस स्पष्टीकरण
In reply to थोडंस स्पष्टीकरण by टारझन
एकदम
In reply to अरे आपला by विसोबा खेचर
सहमत
In reply to सहमत by अवलिया
नाना, तात्या
In reply to नाना, तात्या by भास्कर केन्डे
भास्कररावांशी पूर्णपणे सहमत !!
In reply to नाना, तात्या by भास्कर केन्डे
भास्कर भाऊ व टारझन शी सहमत!
In reply to भास्कर भाऊ व टारझन शी सहमत! by संजय अभ्यंकर
व आपण
In reply to नाना, तात्या by भास्कर केन्डे
सावरकर,
लय भारी....
आयला
परदेशात काम
चिंता क्लेश दु:ख दरीद्र्य अवघे देशांतरा पाठवी...
In reply to चिंता क्लेश दु:ख दरीद्र्य अवघे देशांतरा पाठवी... by रामदास
खरे आहे
राम दादा
थोडीशी भर
खुप छान प्रतिक्रिया...
परदेशी
बाहेर जाण्याचे मार्ग
- एच१ मध्ये तुम्ही अमेरिकेत नोकर्या बदलू शकता तसेच इथे कायम वास्तव्यासाठीही (ग्रीन कार्ड) अर्ज करु शकता.
- एल१ हा व्हिसा साधारणतः मॅनेजर सारख्या पोझिशनसाठी असतो. यावर आल्यावर तुम्हाला येथे कंपनी बदलता येत नाही. परंतू तुमच्या कंपनीने ठरवले तर ते कायम वास्तव्याच्या अर्जासाठी परवाणगी देऊ शकतात.
- बी व्हिसा मात्र अल्प मुदतीसाठी व व्यवसाय निमित्ताने मिळालेला असतो व तुम्हाला ३ महिन्यात परत जावे लागते.
तुमची कंपनी जर तुम्हाला काही कारणास्तव पाठवू शकत नसेल तर तुम्ही पर्याक क्र. ३ निवडू शकता. यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील. १. लवकरात लवकर काही चांगल्या, विश्वसनीय अमेरिकास्थित कन्सल्टींग कंपन्यांशी संपर्क करा. त्यांच्याशी काय व कशा वाटाघाटी करायच्या हे तुम्हाला हवे असेल तर विस्ताराने कळवील. २. व्हिसा फी, वकीलाची फी,प्रवास खर्च, इथे येऊन प्रोजेक्ट मिळेपर्यंतचा खर्च, राहण्याची व्यवस्था यावर सगळे अगोदर पक्के करुन घ्या. ३. इथे आल्यावर तुम्हाला हवी असेल तर ट्रेनिंग, मार्केटिंग, विमा (इन्श्यूरंस), वगैरे मध्ये काय व कशी मदत मिळणार याची माहिती काढून घ्या. बेंचवर असताना पगार मिळणार का, किमाण पेस्टब मिळणार का... अशा अनेक गोष्टी विचारुन घ्या. खर्चाचा ताळेबंद साधारणतः असा आहे... अमे. डॉलर मध्ये... व्हिसा फी + वकीलाची फी = २५०० ते ३५०० प्रवास खर्च = १३०० एकटे आलात व इतर तरुणांसोबत राहिलात तर महिना खर्च = १००० ते ३००० (ठिकाण व आपल्या राहण्याच्या पद्धतीवर आवलंबून) काही नग ५०० मध्येही महिना काढतात. आम्ही त्यांना सांष्टांग दंडवत घालतो. विमा = २०० ते ७०० प्रति महिना... तुमच्या कंपनीवर अवलंबून आहे. यातील किती खर्च तुम्हाला करावा लागेल व किती तुमची कंपनी उचलेल हे त्या-त्या कंपनीवर व तुमच्या वाटाघाटीवर अवलंबून आहे. बर्याच कंपन्या सुरुवातीला रहाण्या, खाण्या-पिन्याची सोय करतात. तूर्तास येवढेच... प्रश्न येऊ द्यात. माझ्या परिने उत्तरे द्यायचा प्रयत्न करीन. आपला, (मदतनीस) भास्कर आम्ही येथे वसतो.In reply to बाहेर जाण्याचे मार्ग by भास्कर केन्डे
परदेशातील कन्सलटंट कंपन्याशी संपर्क..
चुकीच्या जागी प्रतिसाद ! म्हणून काढून टाकला!
In reply to चुकीच्या जागी प्रतिसाद ! म्हणून काढून टाकला! by प्रमोद देव
चुकीच्या जागी उत्तर ! म्हणून काढून टाकलं
राम
In reply to राम by विसोबा खेचर
तात्या नशिबवान
In reply to राम by विसोबा खेचर
केल्याने देशाटन
In reply to केल्याने देशाटन by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत.. संधी
In reply to राम by विसोबा खेचर
सहमत
In reply to सहमत by आजानुकर्ण
>भारतातील
In reply to >भारतातील by लिखाळ
अगदी
आदितीने छान सांगितले आहे.
युनायटेड किंग्डम
सद्य परिस्थिती
रामदादा, बा
गतिमान जग
जवळजवळ...