शिव सेनेचे काय होणार ?
In reply to एक व्यंगचित्र.... by मनिष
In reply to मला एक गमतीशीर पर्याय सुचला by चौकटराजा
In reply to तासाभरा पूर्वीच by चौकटराजा
In reply to जे बाळा साहेबांनी त्यांच्या by खिलजि
In reply to भाजप कुठे नीतिमत्ता ठेवतो? by हस्तर
In reply to अवांतर आठवण by खिलजि
In reply to सध्यातरी काही माहित नाही आहे by खिलजि
उद्धव आणि ‘बेताल’https://www.tarunbharat.net//Encyc/2019/11/4/agralekh-04-nov-2019.html
In reply to प्रत्येक नेत्याने फिरवलेल्या by कंजूस
In reply to प्रत्येक नेत्याने फिरवलेल्या by कंजूस
In reply to शिवसेने बरोबर चर्चा आता by गणेशा
In reply to अमित शहा बोलले होते by हस्तर
In reply to तेलुगु देशम सारखे by रमेश आठवले
In reply to एकंदर या काथ्याकुटाचा कंटाळा by सुबोध खरे
In reply to राम मंदिर आणि मध्यावधी निवडणूक by तर्री
In reply to राम मंदिर आणि मध्यावधी निवडणूक by तर्री
In reply to राम मंदिर चा आणि महाराष्ट्र च्या हिताचं काय संबंध by Rajesh188
In reply to राष्ट्रवादी निश्चित फायद्यात जाईल आशा प्रसंगी by जॉनविक्क
In reply to छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली by सुबोध खरे
In reply to https://www.indiatoday.in by सुबोध खरे
In reply to या युद्धाच्या न्हवे तहातल्या हालचाली आहे by जॉनविक्क
In reply to राष्ट्रवादी निश्चित फायद्यात जाईल आशा प्रसंगी by जॉनविक्क
म्हणून हुरुळून जावून येथील जनता bjp ला मतदान करेल असे नाही वाटत. काही अंशी सहमत आहे.
जनता हुरळून जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. भा ज प ला threshold मते आताच आहेत मतदार संघानुसार फक्त ३% ते ५% विरोधकांची मते फिरण्याची आवश्यकता आहे. तेवढी मिळाली कि भा ज प १५० पर्यंत पोहोचेल. तेवढी रसद राम मंदिर पुरवू शकेल. ही मते तरुणाई कडून नाही येणार पण ४०+ वायोगटा कडून येतील.
क्ष - भाग एवढाच कि कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि सेना ह्यांनी युती करून भा ज प विरुद्ध महा गठबंधन केले तर काय होईल हा आहे.
ह्या मध्ये शिवसेना संपेल हे निश्चित आहे. त्यांची १६% मतांची जी वोट बॅंक आहे ती कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी मुळे उध्वस्त होईल. कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी ला अनुक्रमे बाळसे आणि नवसंजीवनी मिळेल हे माझे मत. तरीही भा ज प हा मोठा पक्ष राहील ( १०० +).
In reply to हलका धक्का by तर्री
In reply to लोक शिवसेनेला जेवढे वैतागले by हस्तर
In reply to राष्ट्रवादी आपल्या परंपरागत by सुबोध खरे
In reply to तुमचे हे मत भाजपा च्या बाजूने by गणेशा
केवळ घराणेशाही वर
चाललेला पक्ष नाही आणि अगदी तळागाळातील माणूसही तेथे उच्च स्थानी पोहोचू शकतो म्हणून भाजपला मत देणाया गटातील माझ्यासारखे लोक आहेत. शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मध्ये अशी परिस्थिती अजिबात नाही. कोळशाच्या व्यापारात हात काळे होणारच परंतु त्या पक्षातील लोकांच्या आपल्या निष्ठा आजमितीला तरी देशाबाहेर विकल्या गेलेल्या नाहीत.In reply to फेर निवडणूक झाल्या तर भाजप by सुबोध खरे
फेर निआवडणूक झाल्या तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीची ची मते अजूनच कमी होतील. कारण भाजपाला कंटाळून काही लोकांनी त्यांना मते दिली होती ते लोक सध्याच्या त्यांच्या नाकर्तेपणाकडे बघून परत भाजपला मत देण्याची शक्यता आहेनाकर्ते पणा कशाचा ? जे सत्तेत आहे त्यांनी त्यांचा कर्ते पणा दाखवावा . ज्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता पण सोडून भाजपा मध्ये जातो . उभी छेद वगैरे म्हणून , किती तरी नेते राष्ट्रवादी मधून भाजप घेतो त्यांच्याकडून कर्तेपणा ची अपेक्षा का ?.. तर त्यांनी ठोस कामावर का निवडणुक लढवू नये ? विकास झाला , स्वछ नीती हे जे त्यांचे समर्थक बोलतात , तेच त्यांनी दाखवून द्यायचे होते , नक्कीच त्यांना 120-130 सीट तरी मिळाली असती . भाजपा च्या नाकर्तेपणा मुळे आता विरोधात मतदान झाले असे हि मग तुमच्या विधानावरून वाटते .
बाकी राज्यपालांनी सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले असते तर शिवसेनेने पक्षपात केला म्हणून त्यांच्यावर (आणि भाजप वर) टीकेची झोड उठवली असतीमग काय केले पाहिजे राज्यपालांनी ? वेळ जाई पर्यंत आपल्याकडे कोणी येतोय का हि वाट पाहायची ? आणि नाहीच aale कोणी तर राष्ट्रपती राजवट लागू करायची ? त्यांनी त्यांचे काम करायचे ase माझे मत , मोठ्या पक्षाला बोलावले पॅबीजे होते , सरकार स्थापन करण्याचा पाहिला हक्क भाजपा चा आहे आता , शिवसेना , आणि राष्ट्रवादी he नंतरचे . Bjp चे काय म्हणणे आहे मग ? शिवसेनेने 2014 प्रमाणे लाचारीने आमच्याकडे यावे आणि आपण सरकार स्थापन करावे, असे ? उलट त्यांनी सरकार स्थापन करायला जावे , आणि नाही झाले तर शिवसेने मुळे नाही झाले ase म्हणून विरोधी पक्षात बसू असे म्हणून शिवसेने वर टीकेची झोड उठवून द्यावी .. आणि नंतरच्या निवडणुकीत शिवसेना विश्वास दर्शक नाही म्हणून शिवसेne ला मतदान करणाऱ्या काही लोकांची मते हि आपल्या पारड्यात झुकवावी . पण कसे आहे त्यांना हि सरकारच बनवायचे आहे , म्हणून हा घोळ चालू आहे , दिसताना शिवसेना दिसत असली तरी भाजपा सुद्धा ह्या सर्व खेळाला कारणीभूत आहेच .
In reply to तुमच्या वयक्तिक मतांबद्दल by गणेशा
In reply to सत्तेच्या खेळात कोणीही by सुबोध खरे
In reply to सत्तेच्या खेळात कोणीही by सुबोध खरे
In reply to तुम्ही लिहिले 90% बरोबर आहे . by गणेशा
In reply to २०१४ मध्ये सिंचन पासून अनेक by सुबोध खरे
In reply to २०१४ मध्ये सिंचन पासून अनेक by सुबोध खरे
In reply to सत्तेच्या खेळात कोणीही by सुबोध खरे
In reply to हलका धक्का by तर्री
In reply to मोदी शहा व फडणवीस by गामा पैलवान
In reply to शिव्या सेना by रमेश आठवले
In reply to शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून विचारणा by धर्मराजमुटके
In reply to शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या by सुबोध खरे
In reply to शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या by सुबोध खरे
In reply to शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या by सुबोध खरे
In reply to बहुतेक बारामतीचे काका , by विजुभाऊ
In reply to बहुतेक बारामतीचे काका , by विजुभाऊ
In reply to असे होण्याची शक्यता कमी आहे. by गड्डा झब्बू
In reply to अहो असे वादग्रस्त विधान by सुबोध खरे
In reply to वरचे सगळे नविन रिप्लाय वाचले. by गणेशा
In reply to चौकस जी तुमचे मते कळाली आणि by गणेशा
In reply to चौकस जी तुमचे मते कळाली आणि by गणेशा
In reply to चौकस जी तुमचे मते कळाली आणि by गणेशा
In reply to पूर्वग्रह स्पष्ट दिसतो आहे. by सुबोध खरे
In reply to त्यांना जागा "५४ च" आहेत ? by हस्तर
In reply to चौकस जी तुमचे मते कळाली आणि by गणेशा
जाता येता भगवा आणि शिवाजी महाराज यांच्या नावाचा बाजार मांडणारे आता भगवा दहशतवाद असा जगावेगळा शोध लावणार्यांच्या पक्षाशी घरोबा करायला चाललेले दिसले आहेत ! गळ्यात गमछा आणि खाली लुंगी घालुन केम छो ची पोस्टरबाजी करणारी ही मंडळी मराठी जनते समोरच आता उघडी पडली आहेत !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fire Power Demonstration By Sudarshan Chakra Corps Of Indian Army With BM 21 & Pinaka MissilesIn reply to शिव सेनेचे काय होणार ? by मदनबाण
In reply to १८+ by एकुलता एक डॉन
In reply to कुणी फोडू नये म्हणून हॉटेलात by एकुलता एक डॉन
In reply to कुणी फोडू नये म्हणून हॉटेलात by एकुलता एक डॉन
In reply to नुसतीच शिवसेना नव्हे तर by सुबोध खरे
सगळंच मोडलं, सरकार राष्ट्रपती