लोकहो,
काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत.
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का?
२. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का?
३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते.
४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय?
५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय?
झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील?
६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=147
यांत ते म्हणतात की ३ पातळ्यांवर संरक्षणकार्य चालतं.
क. निव्वळ बचाव : यांत शत्रू आक्रमक असतो व आपण फक्त बचाव करतो.
च. आक्रमक बचाव : यांत भारत आक्रमणाचं मूळ सक्रीयपणे नष्ट करतो. पण आक्रमकांचं मूळ तसंच राहतं.
ट. उघड आक्रमण : यांत भारत आक्रमकांवर प्रत्याक्रमण करून त्यांना नष्ट करतो.
या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल?
असो.
जाणकारांनी कृपया उत्तरे सुचवावीत. तसेच अधिक प्रश्न जरूर विचारावेत.
धन्यवाद!
आपला नम्र,
-गामा पैलवान
वाचने
186048
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
....
In reply to मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी by डँबिस००७
विमान म्हणजे काय गं माऊ?
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
७ लाख ८० हजार एका सुटीच्या
In reply to सर्कारचे अभिनंद्न by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मग नेहमी प्रमाणे जूमलाच होणार
In reply to ७ लाख ८० हजार एका सुटीच्या by सुबोध खरे
हल्ला झाला तेंव्हा
त्यांना खराब हवामानामुळे
In reply to हल्ला झाला तेंव्हा by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हल्ला झाला तेंव्हा महामहिम
भ्रष्ट काँग्रेस सुरझेवाला ,
In reply to हल्ला झाला तेंव्हा महामहिम by प्रसाद_१९८२
अगदी अगदी ...!!
In reply to भ्रष्ट काँग्रेस सुरझेवाला , by डँबिस००७
शेठने
In reply to अगदी अगदी ...!! by विशुमित
शेठ
In reply to शेठने by खंडेराव
हे वाचा
In reply to शेठ by खंडेराव
+१
In reply to हे वाचा by ट्रेड मार्क
तोंडावर पडणे हा काही लोकांचा
In reply to हे वाचा by ट्रेड मार्क
VERDICT Times Fact Check is not in a position to deliver a verdict in this case, so it is merely placing here the points made by both sides.
असो! जोकर कोणाचा झाला ते वेगळे सांगायला नको! ;)जोकर रागाच आहे
In reply to तोंडावर पडणे हा काही लोकांचा by शब्दबम्बाळ
रा.कॉ च्या IT सेल ची काही
In reply to अगदी अगदी ...!! by विशुमित
प्रत्येकाचे 100 अपराध
In reply to रा.कॉ च्या IT सेल ची काही by lakhu risbud
जोडे खाल्याशिवाय पोटच भरत
In reply to रा.कॉ च्या IT सेल ची काही by lakhu risbud
सर्व कामावर pm लक्ष ठेवणार मग लाखो करोड खर्च कशाला
....
In reply to सर्व कामावर pm लक्ष ठेवणार मग लाखो करोड खर्च कशाला by Rajesh188
अस्स!
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
...
In reply to अस्स! by भंकस बाबा
काळी माउ
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
पुन्हा तेच
In reply to काळी माउ by भंकस बाबा
अस्स!
In reply to पुन्हा तेच by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अस्स!
In reply to पुन्हा तेच by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
(No subject)
(No subject)
(No subject)
ब्रेकिंग न्यूज़
ब्रेकिंग न्यूज़
भंकस बाबा !!!
ट्रम्प भाऊ
In reply to भंकस बाबा !!! by ट्रम्प
खालील व्हिडीओ आजच्या कारवाईचा आहे का ?
आजच्या कारवाईचे व्हिडीओ यायला
In reply to खालील व्हिडीओ आजच्या कारवाईचा आहे का ? by प्रसाद_१९८२
अमेरिकेस संदेश
एकदा का भारत सक्रिय झाला की...
In reply to अमेरिकेस संदेश by गामा पैलवान
मला नाही वाटत तसं.
In reply to एकदा का भारत सक्रिय झाला की... by अर्धवटराव
भारताने पाकिस्तानसारखा "दाता
In reply to एकदा का भारत सक्रिय झाला की... by अर्धवटराव
कोणताही देश, कुणालाही, कधीही,
In reply to एकदा का भारत सक्रिय झाला की... by अर्धवटराव
खरे साहेब,
In reply to कोणताही देश, कुणालाही, कधीही, by सुबोध खरे
अमेरिकेला अफगाणिस्तान शी
In reply to खरे साहेब, by भंकस बाबा
सहमत खरे साहेब,
In reply to अमेरिकेला अफगाणिस्तान शी by सुबोध खरे
अर्बन नक्षल, तुकडे गँगला ,
डंबिस साहेब,
डंबिस साहेब,
डंबिस साहेब,
तुमच्या घरी मोबाइल चे नेट
अगदी अगदी ...!!
हा व्हिदिओ पहा अन
एक वेळ भाजपा वर ती टीका करणे
In reply to हा व्हिदिओ पहा अन by प्रसाद गोडबोले
https://www.youtube.com/watch
आता ?