चालू घडामोडी : नोव्हेंबर २०१८
शक्ती अवतरला !
IIT-Madras creates ‘Shakti’, India’s first microprocessor
आयआयटी (मद्रास) ने भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर बनवला आहे. या मायक्रोप्रोसेसरमध्ये जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान (cutting edge of technology) वापरलेले नसले (शक्तीचे १८०nm तंत्रज्ञान विरुद्ध अमेरिकेचे 20nm तंत्रज्ञान) तरीही, त्याचे व्यापारी स्तरावर उत्पादन सुरू होऊ शकल्यास तो भारतिय तंत्रज्ञानातील एक महत्वाची पायरी ठरेल, हे मात्र नक्की. त्याच्यामुळे, केवळ मायक्रोप्रोसेसरच्या आयातीची गरज कमी होईल असेच नाही, तर सायबर अॅटॅक्सवर ताबा ठेवणे सोपे होईल. "शक्ती" असे नामकरण केलेल्या या मायक्रोप्रोसेसरचा दळणवळ व संरक्षण communication and defense sectors) या क्षेत्रांत खास उपयोग होईल असे म्हटले जाते.
(जालावरून साभार)
Well Done IIT-M !!
आता सर्वरही बसवा नीरा,
US agrees to give oil waivers
In reply to US agrees to give oil waivers by डॉ सुहास म्हात्रे
US exempts India from certain
लघुउद्योगांसाठी ५९ मिनिटांत मिळणार १ कोटींचं कर्ज!
In reply to लघुउद्योगांसाठी ५९ मिनिटांत मिळणार १ कोटींचं कर्ज! by मुक्त विहारि
शक्यता ०% आहे.
In reply to शक्यता ०% आहे. by टर्मीनेटर
प्रत्येक वाक्याशी सहमत...
टर्मीनेटरजी,
In reply to टर्मीनेटरजी, by डँबिस००७
गेल्या ७० वर्षांचा अनुभव बघता....
In reply to टर्मीनेटरजी, by डँबिस००७
टाईम प्लीज :)
In reply to टर्मीनेटरजी, by डँबिस००७
@ डँबिस००७
In reply to @ डँबिस००७ by टर्मीनेटर
टर्मिनेटर, डिटेल्ड उत्तरासाठी धन्यवाद ,
ओनलाइन धंधा वाढतोय त्यामुळे
देशांतर्गत जलवाहतूक
India gets nuclear triad: INS
In reply to India gets nuclear triad: INS by डॉ सुहास म्हात्रे
मस्त...
In reply to India gets nuclear triad: INS by डॉ सुहास म्हात्रे
डॉ सुहास म्हात्रे ,
"प्रतिबंधक गस्त (deterrent
In reply to "प्रतिबंधक गस्त (deterrent by सुबोध खरे
धन्यवाद...
In reply to "प्रतिबंधक गस्त (deterrent by सुबोध खरे
+१
Bangladesh Prime Minister
In reply to Bangladesh Prime Minister by डॉ सुहास म्हात्रे
2019 च्या निवडणूका एकदा होऊन
In reply to 2019 च्या निवडणूका एकदा होऊन by विशुमित
मग आरक्षणविरोधी जनता आणि
मग आरक्षणविरोधी जनता आणि नेत्यांनी त्या बद्दल ब्र काढावा. नाहीतर 2050 पर्यंतच 'राज करंगे' च स्वप्न हे स्वप्नच राहिल.आरक्षण आणि तत्सम भूलथापा सांगून जनतेला सहज उल्लू बनवणे शक्य होते आणि राजकार्णी स्वार्थ साधण्यासाठी त्याचा फायदा उठवतात, हेच तर भारताचे सर्वात मोठे दुर्दैव आहे !In reply to मग आरक्षणविरोधी जनता आणि by डॉ सुहास म्हात्रे
भारताच्या सुदैवानं आरक्षण
In reply to भारताच्या सुदैवानं आरक्षण by विशुमित
खरंय....!
प्रसारमाध्यमांचे एक भयानक रूप
In reply to प्रसारमाध्यमांचे एक भयानक रूप by डॉ सुहास म्हात्रे
हाॅरिबल...!!
In reply to प्रसारमाध्यमांचे एक भयानक रूप by डॉ सुहास म्हात्रे
अवघड आहे.
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही म्हणताय तर ते तसं
भाजप राज्य सरकारांची शहरांची
In reply to भाजप राज्य सरकारांची शहरांची by विशुमित
चांगलं सुरु आहे.
Karnataka govt celebrates 'Tipu Jayanthi' amid tight
In reply to Karnataka govt celebrates 'Tipu Jayanthi' amid tight by डँबिस००७
त्या दोन स्रियां वरून सिद्ध
In reply to त्या दोन स्रियां वरून सिद्ध by ट्रम्प
ट्रंप जी, राजकारण थोडे बाजूला ठेऊ...
In reply to ट्रंप जी, राजकारण थोडे बाजूला ठेऊ... by विशुमित
सविस्तर चर्चेसाठी स्वतंत्र चर्चा धागा काढला आहे
In reply to ट्रंप जी, राजकारण थोडे बाजूला ठेऊ... by विशुमित
मला अभिमानाने सांगायला आवडेल की
In reply to मला अभिमानाने सांगायला आवडेल की by ट्रम्प
Ok. Great.
Bajrang Punia becomes World
ट्रम्प, रिमझिम पाऊस आणि प्राणघातक वणवे
In reply to ट्रम्प, रिमझिम पाऊस आणि प्राणघातक वणवे by नंदन
ट्रम्पतात्यांचे भक्त?
ट्रम्पच्या समर्थनाला तस्त घेऊन धावण्यापूर्वी, भक्तांनी कॅलिफोर्नियातल्या बहुतांश जंगलांची मालकी आणि देखरेख ही फेडरल गव्हर्मेटच्या अखत्यारीत येते, हे ध्यानी घ्यावंमिपावर ट्रम्पतात्यांचे भक्त आहेत आहेत का? अमेरिकेचे ट्रम्प आणि आपल्या मिपावरचे ट्रम्प यांच्यात गल्लत तर होत नाही ना?In reply to ट्रम्पतात्यांचे भक्त? by ट्रेड मार्क
आहेत
In reply to आहेत by नंदन
तुम्हा दोघांना साक्षात दंडवत
It’s official, Indian-made
In reply to It’s official, Indian-made by डॉ सुहास म्हात्रे
खूप छान अभिनंदनीय आनि
No lesson learned from
नकली बँक अकाउंट शोधून
कॅलिफॉर्निया मध्ये मोठे अग्नि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akh Lad Jaave... :- LoveyatriIn big win for India, UK
कठुआ केस मध्ये नविन खुलासा !
पं प्रधान श्री मोदीजींवर प्राणघातक हल्ला करण्याच्या
पुणे पोलिस आता दिग्विजय सींग
In reply to पुणे पोलिस आता दिग्विजय सींग by डँबिस००७
पुरोगामी बोंबा मारायला मोकळे
मला वाटतंय तो फुटक्या मणिशंकर
$1.66 billion security aid to
In reply to $1.66 billion security aid to by डॉ सुहास म्हात्रे
डॉ, म्हात्रे सर
कभी खुशी कभी गम..!!
कॉंग्रेसची हार ,
आमेरीकी ख्रिश्चन मिशनर्यांचे बेजबाबदार प्रताप
In reply to आमेरीकी ख्रिश्चन मिशनर्यांचे बेजबाबदार प्रताप by माहितगार
ख्रिश्चन मिशनर्यांचे प्रताप
In reply to ख्रिश्चन मिशनर्यांचे प्रताप by अथांग आकाश
...भारतीयांचे खरे शत्रू
In reply to ...भारतीयांचे खरे शत्रू by माहितगार
असे वाचावे
In reply to आमेरीकी ख्रिश्चन मिशनर्यांचे बेजबाबदार प्रताप by माहितगार
भारतीय सरकार ते न्यायालय
In reply to भारतीय सरकार ते न्यायालय by गवि
वेगळ्या बेटावर नसलेल्या पण
In reply to वेगळ्या बेटावर नसलेल्या पण by mrcoolguynice
थकून गेलोय आम्ही त्यांच्या पुढे.
In reply to थकून गेलोय आम्ही त्यांच्या पुढे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते ऑनलाइन आले की आम्ही ऑफ लाइन जातो.
In reply to वेगळ्या बेटावर नसलेल्या पण by mrcoolguynice
काळजी कशाला ?
In reply to काळजी कशाला ? by माहितगार
हे तीन शब्द राहीले
In reply to हे तीन शब्द राहीले by माहितगार
हॅ हॅ हॅ.. वस्ताद आहात.
In reply to हे तीन शब्द राहीले by माहितगार
'न थकता अखंडप्णे'
मुख्य म्हणजे सांस्कृतिक र्
In reply to मुख्य म्हणजे सांस्कृतिक र् by डँबिस००७
Marathi novel 'Tandav'
In reply to Marathi novel 'Tandav' by रविकिरण फडके
'तांडव' खूपच जबरदस्त आहे.
In reply to मुख्य म्हणजे सांस्कृतिक र् by डँबिस००७
+१
In reply to +१ by अथांग आकाश
कसलं आलंय कर्मठ ख्रिश्चन .
ह्या अत्याचाराच्या मागे
In reply to ह्या अत्याचाराच्या मागे by डँबिस००७
देशाच्या सरकारात धमक नसेल तर
In reply to देशाच्या सरकारात धमक नसेल तर by mrcoolguynice
असंच काही नाही देशाची दयनीय
In reply to असंच काही नाही देशाची दयनीय by माहितगार
देशाची दयनीय परिस्थिती एक
In reply to देशाची दयनीय परिस्थिती एक by mrcoolguynice
वील पॉवर का नाहीये ?
देशाच्या सरकारात धमक नसेल तर ........
भाजपच्या राष्ट्रीय
After historic sixth world
insolvency-law-help-address-rs-3-lakh-cr-stressed-assets
dont-need-money-for-6-months-arun-jaitley-on-seeking-rbi-surplus
ये क्या हो रहा है, ये क्या हो
ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है ?!
China signals displeasure to Pakistan with map depicting PoK in India CGTN (China Global Television Network) हा चिनी सरकारचे अधिकृत टिव्ही चॅनल आहे. नुकत्याच कराची येथिल चिनी उपवकिलातीच्या (काऊन्सलेट) इमारतीवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची बातमी देताना या चॅनलने दाखविलेल्या नकाशात पाकिस्तानव्याप्त काश्मिर भारतामध्ये दाखवला. चिनी सरकार, केवळ त्यांने अधिकृत केलेलेच नकाशे वापरावे याबद्दल अत्यंत आग्रही असते. हा नियम केवळ चिनी संस्थाच नव्हे तर चीनमध्ये काम करणार्या सर्व चिनी/गैरचिनी संस्था व तेथे प्रसिद्ध होणार्या सर्व माध्यमांना पाळावा लागतो. यातून गुगल, मायक्रोसॉफ्ट, इत्यादी महाकंपन्यांनाही जरासुद्धा सूट नाही. या कारणासाठी, मान्य असो वा नसो, आंतरराष्ट्रिय कंपन्याना चीनसाठी चीनी सरकारमान्य नकाशा आणि बाकी सगळ्या जगासाठी दुसरा नकाशा असे नेहमी करावेच लागते. चिनी संस्थांनी सरकारमान्य नसलेला नकाशा जवळ बाळगणे हा दंडनिय अपराध आहे. या पार्श्वभूमीवर, खुद्द चिनी सरकारच्या माध्यमाने, पाकिस्तानव्याप्त काश्मिर भारतामध्ये दाखवणे, लक्षणिय गोष्ट आहे. मात्र, आताच चीन-पाकिस्तानचे वाजले, असे म्हणून आनंद साजरा करायची गरज नाही ! कारण, बर्याचदा चीन असे माध्यमांतले फुगे हवेत सोडून, (अ) दुसर्या देशाला सूचना देतो (पोश्चरिंग) आणि (आ) त्या देशाच्या प्रतिक्रियेवरून पुढची रणनिती आखतो. तेव्हा, ही गोष्ट पाकिस्तानशी संबंध खूप खराब झाले आहेत असे समजण्याऐवजी, चीनने पाकिस्तानला, "सुधारून घे भाऊ आणि आपल्या चड्डीत रहा" असे सांगितले आहे, असे समजणे जास्त संयुक्तिक होईल.In reply to ये क्या हो रहा है, ये क्या हो by डॉ सुहास म्हात्रे
चीनी लोक सहसा नकाशांबाबत
In reply to चीनी लोक सहसा नकाशांबाबत by माहितगार
नकाशांबाबत फारशी माहिती
नकाशांबाबत फारशी माहिती नसलेल्या चिनी व्यक्ती कडून अनवधानाने गल्लत झाली असू शकतेचिनी संस्थांनी सरकारमान्य नसलेला नकाशा जवळ बाळगणे हा दंडनिय अपराध आहे. हा मुद्दाम ठळक केलेला मजकूर नजरेआड झालेला दिसतोय. शिवाय, तो नकाशा कोणी ऐर्यागैर्या माध्यमांतर्फे नाही तर चीनी सरकारच्या अधिकृत माध्यमातर्फे दाखविला गेला आहे... अश्या बाबतीत गलथानपणा करणे चीन सरकारमध्ये भारत सरकारइतके सामान्य समजले जात नाही, तेथे अश्या गोष्टींसाठी वरपासून खालपर्यंत सर्व अधिकार्यांना कडक शिक्षा होते. मुख्य म्हणजे, चीनी सरकारी (आणि बहुतांश महत्वाच्या गैरसरकारी) संस्था एका समन्वयित (coordinated) प्रणालीचा भाग असतात व त्या सरकारची तातकालिक व दीर्घ मुदतिची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी चालवल्या जातात... त्यांना स्वतंत्र आस्तित्व नसते.In reply to नकाशांबाबत फारशी माहिती by डॉ सुहास म्हात्रे
भारतात कृृृृतग्घ्न लोकांची
In reply to भारतात कृृृृतग्घ्न लोकांची by डँबिस००७
ए.एम.यु. मधील जुलै २०१८ चा हा
In reply to भारतात कृृृृतग्घ्न लोकांची by डँबिस००७
....भारतात कृृृृतग्घ्न
In reply to नकाशांबाबत फारशी माहिती by डॉ सुहास म्हात्रे
@ म्हात्रेजी, राजकारणात
In reply to @ म्हात्रेजी, राजकारणात by माहितगार
माहितगारजी,
चीन एवढ्यात अशी कोलांट उडी मारेल असे व्यक्तिशः वाटत नाही.हे मी कधी म्हटले आहे ?! माझ्या लेखनातिल सर्व मजकूर न वाचताच तुम्ही अगोदरचा व हा प्रतिसादसुद्धा लिहिला आहे असे वाटते आहे ! :) सर्व मजकूर व विशेषतः शेवटचा परिच्छेद वाचल्यास... "या इतक्या कारवाईमुळे चीनची रणनिती बदलली आहे हे सिद्ध होत नाही. किंबहुना, हा केवळ संदेश धाडण्याचा (पोश्चरिंग) प्रकार आहे", अश्या स्पष्ट अर्थाचा मजकूर मी लिहिल्याचे ध्यानात येईल. मात्र, ही कृती चुकीने झालेली नसून, पाकिस्तानला दिलेला इशारा आहे, याबाबत संशय नाही. या कृतीची मुख्य कारणे अशी आहेत... (अ) पाकिस्तानमध्ये चीनी नागरिकांवर सतत होणारे हल्ले, (आ) चीनच्या पाकिस्तानातील प्रकल्पांवर पाकिस्तानात सतत होणारी टीका, (इ) पाकिस्तानच्या भूमीवर एका चीनी व्यवस्थापकाची झालेली हत्या, (ई) आता नुकताच कराचीतील चिनी उपदुतवासावर झालेला हल्ला... आणि (उ) या सगळ्यांबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात पाकिस्तानला आलेले अपयश (किंबहुना, मुद्दाम केलेले दुर्लक्ष).In reply to माहितगारजी, by डॉ सुहास म्हात्रे
..मात्र, ही कृती चुकीने
राजस्थानमध्ये बी एस एफ ने
In reply to राजस्थानमध्ये बी एस एफ ने by माहितगार
बिएसएफ दल...
In reply to बिएसएफ दल... by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रेजी आपल्या पहिल्या
In reply to म्हात्रेजी आपल्या पहिल्या by माहितगार
संबंधीत समुदायांशी धार्मीक,
संबंधीत समुदायांशी धार्मीक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सुरक्षादलांनी संवाद साधण्यास मर्यादा असतात. चुकीच्या दिशेने जाणार्या मत प्रवाहांना संवादातून आव्हान देऊन विचार परिवर्तन अथवा मने वळवण्याच्या सुरक्षा दलांच्या क्षमता मर्यादीत असतात ही समस्या आहे.जगभरच्या संरक्षण दलांच्या सामाजिक कार्यांबद्दल (ज्यांना, "हार्ट्स अँड माईंड्स ऑपरेशन्स" असे म्हणतात) पुरेशी माहिती घेतल्यास तुमचे वरचे मत बदलेल. या कारवाया संरक्षणदले, स्वदेशातील अशांत भूप्रदेशावर, करत असतात. स्थानिक अशांत भूप्रदेशात संरक्षण दलाचा भाग म्हणून कार्यरत असताना अश्या कारवाईचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला आहे. सद्याही भारतात लष्कराने, (अ) काश्मिरमध्ये चालवलेल्या शाळा, (आ) मुलकी आधारभूत सेवांमध्ये मदत करणे, इत्यादी कामे धार्मीक, सामाजिक आणि राजकीय सुसंवाद साधण्यास मदत करत आहेतच. याशिवाय महत्वाची बाब अशी की, भारतिय संरक्षक दले केवळ सुसंवाद डोळ्यासमोर ठेऊन काम करतात, याबाबत लोकांच्या मनात संशय नाही... सद्याचे राजकिय नेते आणि 'तथाकथित विचारवंत' असे काही करतील असे समजणे, अंधश्रद्धा आणि/किंवा भ्रम (delusion) समजावा, अशी परिस्थिती आहे, हे सांगायला नकोच ! असो, माझे असे निरिक्षण आहे की तुमची मते "अत्यंत आदर्शवादी" आहेत /असतात. ती तशी असण्याला आक्षेप नाही, नसावा. मात्र, आदर्शवादी ध्येय गाठण्यासाठीही, व्यावहारीक परिस्थिती जमेस धरणे अत्यंत आवश्यक असते... अन्यथा निराशा पदरी येते. "चांगले करावे / चांगले करा रे" असे म्हणून चांगले होत असते तर हे जग केव्हाच नंदनवन झाले असते. यासंबंधात, अगोदरच्या प्रतिसादात एक महत्वाचा मुद्दा लिहायचा राहिला, तो असा... धार्मीक/सामाजिक/राजकीय उद्येशाने प्रेरित लोकांना (मग ते प्राध्यापक असो की तथाकथित विचारवंत) अशांत आणि/किंवा संवेदनाशील प्रदेशात, सर्वेक्षण किंवा सुसंवाद करण्यास पाठवणे, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतल्यासारखे आहे ! "काश्मीर फुटिरतावाद्यांनी दरवाजातून हाकलून लावले तरी त्यांची तळी उचलत असलेल्या" आणि "शिक्षणसंस्थांत व माध्यमांत महत्वाच्या पदांवर शिरकाव केलेल्या", राजकारण्यांच्या/तथाकथित विचारवंतांच्या/त्यांच्या गुप्त-उघड पाठीराख्यांच्या मांदियाळी डोळ्यासमोर असताना, त्यांच्याकडे कृतींकडे दुर्लक्ष करून, त्यांच्याकडून आदर्शवादाचा आग्रह धरण्याइतके, व्यवहारात घातक काहीच नाही.In reply to संबंधीत समुदायांशी धार्मीक, by डॉ सुहास म्हात्रे
आपल्या चिंतांशी सहमत आहे,
In reply to आपल्या चिंतांशी सहमत आहे, by माहितगार
आदर्शवाद बाळगताना आपले पाय
In reply to आदर्शवाद बाळगताना आपले पाय by डॉ सुहास म्हात्रे
:)
माहितगार ,
In reply to माहितगार , by डँबिस००७
विद्यापिठीय प्राध्यापकांनी
PM Scholarship Scheme For
PM Scholarship Scheme For 10th and 12th Passed Students 2018
१०वी व १२वी पास विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना जाहीर झाली आहे. ज्यांना तिचा फायदा घेण्याची इच्छा आहे त्यांनी वरील दुव्यावर टिचकी मारून अधिक माहिती घ्यावी.विद्यापिठीय प्राध्यापकांनी
अश्या विद्यापिठातुन संशोधन
BSF सारख्या नी आपले स्टडी