ताज्या घडामोडी - भाग २१
आज राजस्थानातील अल्वर, अजमेर आणि पश्चिम बंगालमधील उलुबेरीया या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आणि राजस्थानातील मंडलगड या विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आहे.
अपेक्षेप्रमाणे राजस्थानातील तीनही मतदारसंघांमधून काँग्रेस आघाडीवर आहे. राजस्थानात बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षाला परत निवडणुक जिंकणे शक्य झाले नव्हते. अपवाद १९८५ आणि १९९३ चा. इंदिरा हत्येनंतर काँग्रेस लाटेत १९८५ मध्ये काँग्रेसला परत निवडणुक जिंकता आली होती. तर १९९३ मध्ये बाबरी प्रकरणानंतर भैरोसिंग शेखावतांनी भाजपला निसटता विजय मिळवून दिला होता. वसुंधरा राजे यांचा कारभार फार लोकप्रिय आहे असे अजिबात नाही. ताज्या घडामोडींमध्ये याविषयी मागे कधीतरी लिहिले होते. डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसला विजय मिळाला (कदाचित भरपूर मोठा) तर आश्चर्य वाटू नये.
२०१४ पासून आतापर्यंत झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये गुजरात या एकाच राज्यात भाजप सत्ताधारी होता. पण इतर राज्यात विरोधात होता. त्यामुळे मोदी फॅक्टर बरोबरच राज्य सरकारविरूध्दच्या अॅन्टी इन्कबन्सीचाही फायदा भाजपला झाला होता. आता एप्रिल-मे मध्ये होणारी कर्नाटक विधानसभा निवडणुक त्यातील शेवटची असेल. डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या तीन राज्यांमध्ये भाजप सत्ताधारी आहे. राजस्थानात पक्ष नक्कीच बॅकफूटवर असेल. बहुतेक छत्तिसगडमध्येही पक्ष एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर पक्ष बॅकफूटवर असेल. मध्य प्रदेशात पक्षाचा पराभव होईल असे वाटत नाही. पण काँग्रेस भाजपच्या नाकात दम आणेल हे नक्कीच. या पार्श्वभूमीवर त्यानंतर चारच महिन्यात होणार्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला नवा उत्साह संचारेल.
तेव्हा मोदींनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लोकसभा बरखास्त करून डिसेंबरमध्ये या राज्यांबरोबरच लोकसभा निवडणुक घेतली तरी आश्चर्य वाटू नये. त्याबरोबरच कदाचित महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्येही विधानसभा निवडणुक होऊ शकेल. कारण लोकसभा-विधानसभा निवडणुक एकत्र घ्यायचा पक्षाचा आग्रह असेल तर त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन असायला हवे.
वर्गीकरण
वाचन
40105
वाचनखूण
प्रतिक्रिया
183
केंद्रीय अर्थसंकल्प २०१८
सर्व ५ मतदारसंघात भाजपचा
पुढील वर्षीच्या निवडणुकीनंतर
पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप परत सत्तेत येनार......
In reply to पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप परत सत्तेत येनार...... by राजाबाबु
कसे काय?
गुजरात विधानसभा निवडणूक
अफगाणिस्तान मधील चिंताजनक
In reply to अफगाणिस्तान मधील चिंताजनक by अमितदादा
आजची बातमी...
In reply to आजची बातमी... by डॉ सुहास म्हात्रे
वरील बातमी चीन ची अफगाणिस्तान
In reply to अफगाणिस्तान मधील चिंताजनक by अमितदादा
धन्यवाद
या वर्षीचा अर्थसंकल्प
In reply to या वर्षीचा अर्थसंकल्प by सर टोबी
...
https://m.maharashtratimes
स्वबळाच्या नावावर शिवसेनेची पुन्हा धमकी
..
..
..
In reply to .. by manguu@mail.com
India is plagued by its
In reply to India is plagued by its by सुबोध खरे
....
In reply to .... by manguu@mail.com
Father, forgive him, for he
In reply to Father, forgive him, for he by सुबोध खरे
...
In reply to ... by manguu@mail.com
Jaguar and Land Rover was
In reply to Father, forgive him, for he by सुबोध खरे
...
In reply to ... by manguu@mail.com
जे एल आर(Jaguar Land Rover)
In reply to जे एल आर(Jaguar Land Rover) by सुबोध खरे
स्टरलाईट
In reply to .. by manguu@mail.com
अमुक एका क्षेत्रात खासगी
http://m.rediff.com/business
In reply to http://m.rediff.com/business by सुबोध खरे
...
In reply to ... by manguu@mail.com
काँग्रेसने पण निर्गुंतवणूक
http://m.rediff.com/business
http://m.rediff.com/business
बिट कॉईंन बाजारात रातोरात १०० बिलियन डॉलर चा तोटा
In reply to बिट कॉईंन बाजारात रातोरात १०० बिलियन डॉलर चा तोटा by डँबिस००७
फेका नुसतं!
In reply to फेका नुसतं! by शब्दबम्बाळ
वरील प्रतिसादातील नेमके काय
....
चंद्राबाबु सुद्धा नाराज ??
In reply to चंद्राबाबु सुद्धा नाराज ?? by अर्धवटराव
रालोआतून बाहेर न पडता संसदेत
In reply to रालोआतून बाहेर न पडता संसदेत by श्रीगुरुजी
...
In reply to ... by manguu@mail.com
जातीय आंदोलन = कॉंग्रेस
In reply to जातीय आंदोलन = कॉंग्रेस by महेश हतोळकर
...
In reply to ... by manguu@mail.com
ते पण काँग्रेस
In reply to ते पण काँग्रेस by सुखीमाणूस
...
In reply to ... by manguu@mail.com
नाही समजत त्याना
In reply to नाही समजत त्याना by सुखीमाणूस
.
In reply to ... by manguu@mail.com
मुसलमान महिलांनी सांगितलंय ना
In reply to जातीय आंदोलन = कॉंग्रेस by महेश हतोळकर
जातीय आंदोलन = कॉंग्रेससरकार
जातीय आंदोलन = कॉंग्रेससरकार कोणाचेही असोसंपूर्ण सहमतIn reply to रालोआतून बाहेर न पडता संसदेत by श्रीगुरुजी
तुमचा आशावाद स्तुत्य आहे.
In reply to तुमचा आशावाद स्तुत्य आहे. by अर्धवटराव
शिवसेना ओपनली सांगतेय कि
In reply to तुमचा आशावाद स्तुत्य आहे. by अर्धवटराव
एन.डी.ए मधे भाजप जरी मोठा भाऊ
एन.डी.ए मधे भाजप जरी मोठा भाऊ असला तरी त्यांची गरज मित्रपक्षांपेक्षा कमि वगैरे नाहि. किंबहुना नुकसान होताना भाजपाचच जास्त होईल.शिवसेनेच्या बाबतीत हे नक्कीच खरे नाही. भाजपने साथ सोडल्याने सर्वात जास्त नुकसान शिवसेनेचेच झाले. सेनेलाच भाजपची जास्त गरज होती व अजूनही आहे. म्हणून तर पाठिंबा काढून घेण्याच्या कितीही गमजा केल्या तरी सर्व अपमान सहन करून सेना केंद्रात व राज्यात सरकारमध्ये आहे. आंध्रात मुळातच भाजपला फारसा मताधार नसल्याने तेलगू देसम सोडून गेले तरी फारसे नुकसान नाही. पंजाबमध्ये भाजपने अकाली दलाची साथ सोडल्यास भाजपचाच फायदा होईल कारण भाजपला त्या युतीत अगदी अत्यल्प वाटा मिळतो.शिवसेना ओपनली सांगतेय कि यापुढील सर्व निवडणुका ते स्वबळावर लढणार म्हणुन. तरिही त्याला वाल्गना म्हणुन इग्नोर करणार असेल भाजप तर त्याला शुद्ध करेंटेपणा म्हणावं लागेल.आपण पाठिंबा काढून घेणार हे सेनेने मागील ३-४ वर्षात किती वेळा जाहीरपणे सांगितले हे एकदा मोजा आणि नंतर लक्षात येईल की भाजप सेनेच्या वल्गनांकडे का दुर्लक्ष करतो ते. अगदी गेल्या वर्षातील प्रसंग पाहिले तर, - युतील आम्ही २५ वर्षे सडलो, यापुढे आम्ही कोणाशीही युती करणार नाही असे उधोजींनी जानेवारी २०१७ मध्येच जाहीररित्या सांगितले होते. आता एक वर्ष उलटून गेले, परंतु केंद्रात व राज्यात सेना अजूनही सरकारमध्येच आहे. - आम्ही राजीनामे खिशात ठेवले आहेत असे सेना नेत्यांनी जाहीरपणे फेब्रुवारी २०१७ मध्ये सांगितले होते. हे सांगून काही वेळातच सेनेचे ४-५ नेते रात्री अगदी उशीरा फडणवीसांना भेटायला गेले होते. - शेतकर्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी जाहीर केली नाही तर एप्रिल मधील अधिवेशन चालून देणार नाही व अधिवेशनात भूकंप होईल असे सेना नेत्यांनी मार्च २०१७ मध्ये जाहीररित्या सांगितले होते. एप्रिलमधील अधिवेशन कर्जमाफी जाहीर न करताही व्यवस्थित चालले व भूकंप वगैरे काहीही झाले नाही. - आता आम्ही निर्णयाच्या अगदी जवळ आलेलो आहोत असे सप्टेंबर २०१७ मध्ये दसरा मेळाव्यात सांगितले गेले. त्यानंतर ४ महिने उलटून गेले. निर्णयाच्या जवळ असूनही अजून ते निर्णयापर्यंत पोहोचले नाहीत. - आम्ही भविष्यात कोणाशीही युती न करता निवडणुक स्वबळावर लढविणार असे जानेवारी २०१८ मध्ये सेनेने पुन्हा एकदा सांगितले. जे एक वर्षापूर्वी जानेवारी २०१७ मध्ये सांगितले तेच आता सांगितले तेच आता परत सांगितले. यात नवीन ते काय? तशीही सेनेने विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढून आपली लायकी ओळखून घेतली होती. आता फक्त लोकसभा निवडणुक हा एकमेव मुद्दा आहे. लोकसभा स्वबळावर का युतीत ते अजून १४ महिन्यांनी कळेलच. सेनेच्या पोकळ धमक्यांचा आजवरचा इतिहास पाहिला तर असल्या धमक्यांची टिंगल न करता येणे अशक्य आहे. समजा सेनेने स्वतंत्र निवडणुक लढविली तर आपले कसे पानिपत होईल हे सेना नेत्यांना नक्कीच माहिती आहे.राहिला मुद्दा कोंग्रेसच्या जातीय राजकारणाचा. आणखी किती दिवस त्यांच्या नावाने खडे फोडणार आहोत आपण. एक तप अखंड मेहेनत करुन मोदि-शहा आणि भाजपची यंत्रणा आपलं सरकार स्थापन करते. आपल्या धार्मीक राजकारणाची इमेज प्रयत्नपूर्वक बदलुन त्यात कालसुसंगतता आणण्याचे प्रयन्त करते. आणि काँग्रेस आपल्या जातीय चालींच्या दोन फटकार्यात त्यांचा डाव उधळुन लावते. हे जरा हास्यास्पद नाहि वाटत का. काँग्रेसला दोष देण्याऐवजी भाजपने आत्मपरिक्षण करायला हवे. असो. ही जरा जास्र्तच अपेक्षा झाली भाजपकडुन.भारतात जातीय अस्मिता अत्यंत नाजूक आहेत. जेव्हा जेव्हा जातीय अस्मितांवर भडकावले जाते तेव्हा तेव्हा स्थानिक सरकारला अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकावी लागतात. १९९७ मधील रमाबाई आंबेडकर नगरातील पुतळ्याच्या विटंबनेचे प्रकरण, कोरेगाव-भीमा प्रकरण, गुजरातमधील पटेलांचे राखीव जागा आंदोलन, पद्मावती चित्रपटावरून रजपूतांचे आंदोलन ही काही ठळक उदाहरणे. जर सरकारने कठोर पावले उचलून दंगल आटोक्यात आणली (उदा. पटेलांचे आंदोलन, रमाबाई आंबेडकर नगर येथील आंदोलन) तर राज्य सरकारवर त्या विशिष्ट जातीच्या लोकांवर अत्याचार केल्याचा ठपका येतो. जर राज्य सरकारने सावध पावले उचलली तर राज्य सरकार निष्क्रीय असल्याचा ठपका येतो. राज्य सरकारने काहीही कृती केली तरी दोष सरकारवरच येतो. जातीय मुद्द्यांवर भडकावलेली आंदोलने हाताळणे खूप अवघड काम आहे. जातीय भावना भडकावणारे नेहमीच विन-विन स्थितीत असतात.In reply to एन.डी.ए मधे भाजप जरी मोठा भाऊ by श्रीगुरुजी
हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत म्हणुन सत्ताधार्यांचं महत्व आहे ना.
In reply to हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत म्हणुन सत्ताधार्यांचं महत्व आहे ना. by अर्धवटराव
भाजपला सध्या सेनेची तात्विक
In reply to भाजपला सध्या सेनेची तात्विक by श्रीगुरुजी
भाजपला सध्या सेनेची तात्विक किंवा व्यावहारिक गरज नाही.
In reply to एन.डी.ए मधे भाजप जरी मोठा भाऊ by श्रीगुरुजी
...
मोदी सरकार जर गेले आणि युवा
In reply to मोदी सरकार जर गेले आणि युवा by डँबिस००७
नमो नमो!
In reply to मोदी सरकार जर गेले आणि युवा by डँबिस००७
मोदी सरकार जर गेले आणि युवा
In reply to मोदी सरकार जर गेले आणि युवा by डँबिस००७
२०३० पर्यत भारतात येणारे सारे
२०३० पर्यत भारतात येणारे सारे बदल ऊलटवले जातील !बरोबर. हे पूर्वी सुद्धा झाले आहे. काही उदाहरणे - वाजपेयी सरकारने अतिरेक्यांविरूद्ध आणलेला पोटा कायदा २००४ मध्ये सोनिया सरकार आणल्यावर रद्द केला गेला. वाजपेयी सरकारनेच काम सुरू केलेला नदीजोड प्रकल्प २००४ मध्ये रालोआ सरकार आल्यानंतर बासनात गुंडाळून ठेवला गेला.In reply to २०३० पर्यत भारतात येणारे सारे by श्रीगुरुजी
बहुदा संपुआ हवे रालोआच्या
जातीय आंदोलन = कॉंग्रेस
In reply to जातीय आंदोलन = कॉंग्रेस by डँबिस००७
हा घ्या पुरावा
In reply to हा घ्या पुरावा by नाखु
जाणत्या राजाचे मतांसाठी
In reply to जाणत्या राजाचे मतांसाठी by सुबोध खरे
"But talaq is a way provided
In reply to "But talaq is a way provided by सुबोध खरे
मतांसाठी धर्मांध
In reply to जाणत्या राजाचे मतांसाठी by सुबोध खरे
+१
In reply to +१ by हुप्प्या
विसरलात काय
In reply to विसरलात काय by सुखीमाणूस
...
In reply to ... by manguu@mail.com
परत एकदा...भारतात मोगलाई आहे
या प्रकारामुळेच काहीही झाले
In reply to या प्रकारामुळेच काहीही झाले by जानु
...
In reply to ... by manguu@mail.com
भारतात मोगलाई नाहीये हे
In reply to भारतात मोगलाई नाहीये हे by बिटाकाका
...
In reply to ... by manguu@mail.com
लोकांना उचलून तुरुंगात
In reply to लोकांना उचलून तुरुंगात by बिटाकाका
तसं
In reply to तसं by नाखु
..
In reply to .. by manguu@mail.com
माई
मागल्या सरकारात तरी कोण
In reply to मागल्या सरकारात तरी कोण by जानु
एक सुविचार
In reply to मागल्या सरकारात तरी कोण by जानु
..
सरकारी अधिक्षेप
अचानक
In reply to अचानक by झेन
करणी सेनेने आंदोलन मागे घेतले
In reply to अचानक by झेन
करणी सेना अचानक थंड पडली काय
In reply to करणी सेना अचानक थंड पडली काय by श्रीगुरुजी
...
In reply to ... by manguu@mail.com
विसरलात काय
.....
In reply to ..... by manguu@mail.com
छान
In reply to ..... by manguu@mail.com
विकास कोंडला गेला?
In reply to विकास कोंडला गेला? by गामा पैलवान
विकास
http://indianexpress.com
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
...
In reply to ... by manguu@mail.com
हा जातीय वाद निर्माण
...
In reply to ... by manguu@mail.com
किती उपकार
In reply to किती उपकार by सुखीमाणूस
...
In reply to ... by manguu@mail.com
काय सांगताय?
In reply to काय सांगताय? by सुबोध खरे
...
In reply to ... by manguu@mail.com
शाहिस्ते खानाने दिले ते
In reply to शाहिस्ते खानाने दिले ते by सुबोध खरे
..
In reply to .. by manguu@mail.com
या बोटावरची थुंकी त्या बोटावर
In reply to ... by manguu@mail.com
कागलकर बुवा
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली !
https://youtu.be/JY9n-DrWAkg
In reply to https://youtu.be/JY9n-DrWAkg by श्रीगुरुजी
श्रीकाका अजून एक....
In reply to https://youtu.be/JY9n-DrWAkg by श्रीगुरुजी
...
In reply to ... by manguu@mail.com
तुम्हाला कुणासारखे वाटले ?
गोमांसाचे व्यापारी...
In reply to गोमांसाचे व्यापारी... by manguu@mail.com
गोमांस आणि गोहत्या
In reply to गोमांस आणि गोहत्या by गामा पैलवान
...
In reply to ... by manguu@mail.com
अखलक आणि गोमांस?
In reply to अखलक आणि गोमांस? by गामा पैलवान
....
In reply to .... by manguu@mail.com
गोमंसाशी संबंध नाही
In reply to गोमंसाशी संबंध नाही by गामा पैलवान
....
In reply to गोमांसाचे व्यापारी... by manguu@mail.com
अखलाख प्रकरण आणि हे वरील
In reply to अखलाख प्रकरण आणि हे वरील by बिटाकाका
...
आजचा शब्द
.
In reply to . by manguu@mail.com
भाजप 100% वि. विरोधी पक्ष 0%
In reply to . by manguu@mail.com
सगळ्या निवडणुका हेच तर जिंकत
तामिळनाडूच्या राजकारणात
In reply to तामिळनाडूच्या राजकारणात by manguu@mail.com
जसे अंधभक्त/अंधविरोधक लोक आता
In reply to जसे अंधभक्त/अंधविरोधक लोक आता by बिटाकाका
+ साडेचार लाख कोटी
In reply to + साडेचार लाख कोटी by श्रीगुरुजी
...
In reply to ... by manguu@mail.com
http://www.business-standard
In reply to जसे अंधभक्त/अंधविरोधक लोक आता by बिटाकाका
...
In reply to ... by manguu@mail.com
बरं, मी भक्त आहे. मग तुम्ही
Senior cleric says long robes
In reply to Senior cleric says long robes by डॉ सुहास म्हात्रे
चार एक वर्षांपूर्वी महिलांना
In reply to चार एक वर्षांपूर्वी महिलांना by डॉ सुहास म्हात्रे
जैसे तिथले तेल आटले ....
In reply to जैसे तिथले तेल आटले .... by गामा पैलवान
:)
In reply to चार एक वर्षांपूर्वी महिलांना by डॉ सुहास म्हात्रे
खूप छान
PM Modi officially launches
(No subject)
कमीत कमी
https://timesofindia
In reply to https://timesofindia by सुबोध खरे
कंजारभाट समाजात आजही
In reply to कंजारभाट समाजात आजही by तर्राट जोकर
पहिल्यांदा नाव नीट लिहायचं
In reply to पहिल्यांदा नाव नीट लिहायचं by सुबोध खरे
शेंबुड आपल्या नाकाला, आपण
संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !!
In reply to संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !! by कपिलमुनी
सरसंघचालक अशी अतिशयोक्तीची
In reply to सरसंघचालक अशी अतिशयोक्तीची by सुबोध खरे
ठीक आहे. बादवे, लष्करप्रमुख
In reply to संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !! by कपिलमुनी
दुव्या मधील सुनील सस्ते नामक
दुव्या मधील सुनील सस्ते नामक वाचकाची एक कंमेंट भारी रोचक आहे...
""देशाला गरज भासली आणि राज्यघटनेने परवानगी दिली तर !!!!! तुम्हाला परवानगी मागायला आणि राज्यघटनेने परवानगी द्यायला किती वर्षे लागणार ते नाही सांगितले. मागे एकदा तुमच्या बरोबर शिवसैनिकही काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी गेले होते, पोलिसांनी अटक करण्याची वाट बघतच सगळे उधमपुरला तीन दिवस थांबले होते. बाकी काही असुध्या तुम लढो हम कपडे संभळते है या भूमिकेत भारी शोभून दिसतात."""
In reply to संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !! by कपिलमुनी
...
In reply to संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !! by कपिलमुनी
...
In reply to ... by manguu@mail.com
आधी २५ अधिक ३२ करा आणि किती
In reply to आधी २५ अधिक ३२ करा आणि किती by बिटाकाका
हं
In reply to संघ भारतीय लष्करापेक्षा भारी !! by कपिलमुनी
अतिशय अवास्तव आणि अकारण
Hindustan Times: Shopian
नागालँड: भाजपला मत न देण्याचं चर्चचं आवाहन
संघ व स्वातंत्र्य