adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU
हि एक लिंक पाहिली.
ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
वाचने
144128
वाचनखूण
प्रतिक्रिया
445
कशाला बघता? उगाच डेटा वाया
In reply to कशाला बघता? उगाच डेटा वाया by अजया
+१
पांडुरंग पांडुरंग
या मॅडम मुलींना म्हणतात
In reply to या मॅडम मुलींना म्हणतात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
एक बाई असून पुरुषसत्ताक
आधुनिक विचारांच्या रामतीर्थकर
In reply to आधुनिक विचारांच्या रामतीर्थकर by गामा पैलवान
बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला
बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला वगैरे ठेवले गेले वगैरे सरळसरळ स्त्रीमुक्तीचं थोतांड आहे."वंचित" हा शब्द पण लिहा हो.In reply to आधुनिक विचारांच्या रामतीर्थकर by गामा पैलवान
आधुनिक विचार
In reply to आधुनिक विचार by कोंबडी प्रेमी
स्त्रीला मुग गिळून, माजघरात
In reply to आधुनिक विचारांच्या रामतीर्थकर by गामा पैलवान
बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला
In reply to आधुनिक विचारांच्या रामतीर्थकर by गामा पैलवान
+१
थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन)
In reply to थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन) by मी कोण
ताई/भाऊ तुम्ही जे कोणी आहात ते.
थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)
=================== इथं लष्कर स्त्रियांना लढाऊ पलटणी, लढाऊ वैमानिक , मेडिकल अश्या सगळ्या क्षेत्रांत एंट्री देतंय अन वरचे तुमचेच रीग्रेसीव विचार पहा. निसर्गानेच पुरुषाला 'घराबाहेरच्या' कामांत कणखर बनवल्याचे वैद्यानिक दृष्ट्या सिद्ध करायचं बघा. स्त्री पुरुषांतील शारीरिक मानसिक रासायनिक (?) फरक तुम्हाला तरी नीट माहिती आहेत का ? कारण ते परत एकदा नीट वाचायची गरज तुम्हालाच आहे असे प्रकर्षाने जाणवले.थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)
================== मुद्दा क्रमांक ३ लक्षात घ्यायच्याही लेवलचा वाटत नाहीये. अन मुद्दा क्रमांक चार अपर्णाताई ह्यांच्या संवैधानिक हक्कांशी संबंधित आहे, जोवर त्यांची भाषा संसदीय आहे तोवर त्यांना वाटेल त्या स्वरात, वाटेल ते (संसदीय कंटेंट) बोलायचं त्यांना स्वातंत्र्य आहे. कोणी कश्याचा कश्याला अभ्यास करावा हे सांगायची तुम्ही गरज नाही अन तुम्हाला तो हक्कही नाही इतकं (तूर्तास) लक्षात घेतलं तरी पुरे.In reply to ताई/भाऊ तुम्ही जे कोणी आहात ते. by जेम्स वांड
हा
In reply to हा by हतोळकरांचा प्रसाद
हे तुमचं सगळंच एकंदरीत वांझ
In reply to हे तुमचं सगळंच एकंदरीत वांझ by जेम्स वांड
गल्लत होतेय वांडसाहेब! मी
आपण लिहीलेली भाषाही चेक करावी - एक सुचना
In reply to आपण लिहीलेली भाषाही चेक करावी - एक सुचना by मी कोण
नक्कि काय खटकल
अत्यंत चुकीच्या पद्धतीने
In reply to अत्यंत चुकीच्या पद्धतीने by हतोळकरांचा प्रसाद
वेल सेड प्रसादराव,
ह्या बाई तुमच्या टीकेला पात्र
त्यांच्या नावाखाली स्वतःला
In reply to त्यांच्या नावाखाली स्वतःला by जेम्स वांड
हे एक उदाहरण पुरेसं आहे. तेही
In reply to त्यांच्या नावाखाली स्वतःला by जेम्स वांड
एक डाक्युमेंटरी आहे मार्टिर्स
ढेरे साहेब, नानि साहेब
In reply to ढेरे साहेब, नानि साहेब by जेम्स वांड
४९८ च्या सर्व केसेसमध्ये
In reply to ढेरे साहेब, नानि साहेब by जेम्स वांड
You nailed it!
In reply to ढेरे साहेब, नानि साहेब by जेम्स वांड
+१
In reply to ढेरे साहेब, नानि साहेब by जेम्स वांड
होय एक्सेप्शनच. ह्या
ह्या बाईंचा विषय आला की
In reply to ह्या बाईंचा विषय आला की by पिलीयन रायडर
अगदी बरोबर.
In reply to ह्या बाईंचा विषय आला की by पिलीयन रायडर
१०० % सहमत.. पुरुषांचे प्रश्न
In reply to ह्या बाईंचा विषय आला की by पिलीयन रायडर
मस्त प्रतिसाद
In reply to ह्या बाईंचा विषय आला की by पिलीयन रायडर
पिरे अगदी योग्य शब्दात
त्यांच्या पद्धतीने वागायचं म्हणलं तर उलट प्रश्न वाढतील
पिराताई,
In reply to पिराताई, by गामा पैलवान
आपली मते कळाली. इतक्या पुरातन
In reply to आपली मते कळाली. इतक्या पुरातन by पिलीयन रायडर
स्त्री आणि अन्याय
In reply to स्त्री आणि अन्याय by गामा पैलवान
फेमिनाझी तिला आमिष दाखवतात की
In reply to फेमिनाझी तिला आमिष दाखवतात की by हतोळकरांचा प्रसाद
प्रसादराव
In reply to फेमिनाझी तिला आमिष दाखवतात की by हतोळकरांचा प्रसाद
"भाकर्या बडवणे" थोडक्यात
In reply to "भाकर्या बडवणे" थोडक्यात by पिलीयन रायडर
पिरा ताई
In reply to "भाकर्या बडवणे" थोडक्यात by पिलीयन रायडर
"आपल्याहुन यशस्वी बायकोशी सुखाने संसार कसा करावा"
In reply to "भाकर्या बडवणे" थोडक्यात by पिलीयन रायडर
परत गल्लत होतेय! बायकांनी"च"
In reply to परत गल्लत होतेय! बायकांनी"च" by हतोळकरांचा प्रसाद
निसर्गानेच स्त्रीला दिलेले
In reply to निसर्गानेच स्त्रीला दिलेले by अप्पा जोगळेकर
कोणीतरी ठरवले आहे असे मी
In reply to परत गल्लत होतेय! बायकांनी"च" by हतोळकरांचा प्रसाद
केवळ तुम्हाला उत्तर देताना
In reply to केवळ तुम्हाला उत्तर देताना by पिलीयन रायडर
__/\__
In reply to स्त्री आणि अन्याय by गामा पैलवान
एक महिला या नात्याने एक सांगू
In reply to आपली मते कळाली. इतक्या पुरातन by पिलीयन रायडर
बायको चंद्रावर जाणारी असेल तर
In reply to बायको चंद्रावर जाणारी असेल तर by अप्पा जोगळेकर
पुरुष..........
In reply to पिराताई, by गामा पैलवान
भूमिका (= स्टिरिओटाईप्स )
In reply to भूमिका (= स्टिरिओटाईप्स ) by रेवती
अगं ह्यालाच तर सहजीवन
In reply to अगं ह्यालाच तर सहजीवन by पिलीयन रायडर
पिरा ताई
In reply to पिरा ताई by विशुमित
बाहेर दाखवतात आम्ही किती मर्द
In reply to बाहेर दाखवतात आम्ही किती मर्द by अप्पा जोगळेकर
शहरातलं मला जास्त माहित नाही
In reply to पिरा ताई by विशुमित
नंतर समजायला लागले की हे सगळे
In reply to नंतर समजायला लागले की हे सगळे by आदूबाळ
आमच्याकडे ह्या शब्दाची
In reply to आमच्याकडे ह्या शब्दाची by अभ्या..
हां! हे जास्त लॉजिकल आहे.
In reply to आमच्याकडे ह्या शब्दाची by अभ्या..
टायपो मिस्टेक झाली. बाईल भाडे
In reply to टायपो मिस्टेक झाली. बाईल भाडे by विशुमित
ते जाऊद्या..पण हा शब्द लयच
In reply to आमच्याकडे ह्या शब्दाची by अभ्या..
जो बायको भाड्याने देतो तो
In reply to अगं ह्यालाच तर सहजीवन by पिलीयन रायडर
करेक्ट पिराताई..
काहीही असो. हि बाई नेहमी सर्व
In reply to काहीही असो. हि बाई नेहमी सर्व by अमरेंद्र बाहुबली
सगळ्या शस्त्रांच्या कंपन्या
ह्या बाईंच काही वेळा खर वाटत.
In reply to ह्या बाईंच काही वेळा खर वाटत. by अमरेंद्र बाहुबली
मुली कितीही पुढे गेल्या तरी
In reply to मुली कितीही पुढे गेल्या तरी by पिलीयन रायडर
प्रत्येक गोष्ट कोणीतरी
In reply to ह्या बाईंच काही वेळा खर वाटत. by अमरेंद्र बाहुबली
का म्हणे स्त्रीयांची जबाबदारी
In reply to का म्हणे स्त्रीयांची जबाबदारी by त्रिवेणी
घर सांभाळन म्हणजे फक्त घरातली
In reply to घर सांभाळन म्हणजे फक्त घरातली by अमरेंद्र बाहुबली
मला आजपर्यत वाटत होतं की
आईच घर आणि नवरा ज्यांच्च आवडत
आईच घर आणि नवरा ज्यांच्च आवडत
भाकर्या बडवणे हे cheap labour
ओह नवीन सदस्य
या धाग्यावरचे पिराताईंचे एकूण
In reply to या धाग्यावरचे पिराताईंचे एकूण by पुंबा
प्रत्यक्षाहून
In reply to प्रत्यक्षाहून by कोंबडी प्रेमी
या निमीत्ताने पिरातैंनी
इथे वेगवेगळी चॅनेल्स लागली आहेत.
In reply to इथे वेगवेगळी चॅनेल्स लागली आहेत. by सामान्य वाचक
आणि घर सांभाळणे म्हणजे
In reply to आणि घर सांभाळणे म्हणजे by arunjoshi123
तुम्ही विनोद करत आहात किंवा मुद्दाम तर्कट लढवत आहात, यापैकी एक
In reply to तुम्ही विनोद करत आहात किंवा मुद्दाम तर्कट लढवत आहात, यापैकी एक by सामान्य वाचक
मी ना विनोद करत आहे ना तर्कट
In reply to तुम्ही विनोद करत आहात किंवा मुद्दाम तर्कट लढवत आहात, यापैकी एक by सामान्य वाचक
संस्कृती
वरील आणि जालावरील रामतीर्थकर
मी काय म्हणतो. "टाका केस
In reply to मी काय म्हणतो. "टाका केस by अभ्या..
लॉल. या बाईंनी सनी लिओनवर पण
In reply to लॉल. या बाईंनी सनी लिओनवर पण by अत्रे
बहुतेक जुन्या संगीत
In reply to लॉल. या बाईंनी सनी लिओनवर पण by अत्रे
ह्ह पुवा
समरी
In reply to समरी by arunjoshi123
समरी
In reply to समरी by विशुमित
मान्य आहे, भयंकर क्लिष्ट
In reply to मान्य आहे, भयंकर क्लिष्ट by arunjoshi123
कृपया थोडे सोपे करून सांगाल
In reply to कृपया थोडे सोपे करून सांगाल by विशुमित
८. काम म्हणजे अन्याय नाही हे
In reply to ८. काम म्हणजे अन्याय नाही हे by arunjoshi123
तुमचा प्रतिसाद आवडला! सहज आणि
In reply to तुमचा प्रतिसाद आवडला! सहज आणि by हतोळकरांचा प्रसाद
धन्यवाद.
In reply to ८. काम म्हणजे अन्याय नाही हे by arunjoshi123
पण मग
In reply to पण मग by कोंबडी प्रेमी
चर्चा अर्थातच मी प्रचंड
In reply to कृपया थोडे सोपे करून सांगाल by विशुमित
सहमत
काय खर नाही राव हे.
In reply to काय खर नाही राव हे. by यशवंत पाटील
पण मंग असच बाईने म्हणलं तर
अपर्णाताईंच्या क्ल्पिप्स न पाहणारे
एके ठिकाणी तर सुरुवातीलाच
In reply to एके ठिकाणी तर सुरुवातीलाच by arunjoshi123
अहो साहेब
माझं मी पाहीन की ....
In reply to माझं मी पाहीन की .... by गामा पैलवान
पाढे म्हणतांना का हा प्रश्न
In reply to पाढे म्हणतांना का हा प्रश्न by आदूबाळ
अहो आबा ते पाढे ' म्हणताना '
काही ठिकाणी त्याचा अतिरेक
In reply to काही ठिकाणी त्याचा अतिरेक by arunjoshi123
आपल्या प्रतिक्रिया
In reply to आपल्या प्रतिक्रिया by कोंबडी प्रेमी
व्यामिश्रतेच्या
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल
In reply to ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल by arunjoshi123
क्लिप पाहिलि नाही
In reply to क्लिप पाहिलि नाही by कोंबडी प्रेमी
मुलगी का जोडपे? जोडपे?
५ मिनिटांवर ऐकवत नाही यांचं
यांची काही मते पटत नसली तरी
In reply to यांची काही मते पटत नसली तरी by अत्रे
दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय
पहिला भयंकर बोअर आहे. दुसरा
साला मिसळपाव म्हणजे ब्लॅकहोल
In reply to साला मिसळपाव म्हणजे ब्लॅकहोल by arunjoshi123
हाहाहा! त्या वरील
काय ठरल मग ?
In reply to काय ठरल मग ? by अप्पा जोगळेकर
इतक्या लवकर?
हम्म,
In reply to हम्म, by नीलमोहर
मलाही खूप आवडते भाकरी. मी
In reply to मलाही खूप आवडते भाकरी. मी by त्रिवेणी
समजा शेगडी (हॉब) नसेल तर कशी
In reply to समजा शेगडी (हॉब) नसेल तर कशी by आदूबाळ
नाही हो हॉब ची कल्पना नाय
In reply to नाही हो हॉब ची कल्पना नाय by त्रिवेणी
नाय हो - हॉब (म्हणजे शेगडी)
In reply to नाय हो - हॉब (म्हणजे शेगडी) by आदूबाळ
तव्यावर सुद्धा होते भाकरी
In reply to तव्यावर सुद्धा होते भाकरी by सामान्य वाचक
पोळीसारखी म्हणजे तेवढी पातळ?
In reply to पोळीसारखी म्हणजे तेवढी पातळ? by आदूबाळ
आदूबाळ,
In reply to आदूबाळ, by रुपी
ही चर्चा जास्त उपयुक्त आहे!
In reply to ही चर्चा जास्त उपयुक्त आहे! by पिलीयन रायडर
भाकरी कशी बनवावी ही चर्चा
In reply to भाकरी कशी बनवावी ही चर्चा by arunjoshi123
तुमचा चष्मा ज्या रंगाचा आहे
बनवणेथापणे 101' या प्रकारचं गाईड नाही. वरच्या सगळ्या माऊल्यांना भाकरी थापता येते याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. चर्चा आहे 'विशिष्ट constraints मध्ये भाकरी कशी थापावी' यावर.In reply to तुमचा चष्मा ज्या रंगाचा आहे by आदूबाळ
भाकरी 'थापणे' नव्हे हो आबा,
In reply to भाकरी 'थापणे' नव्हे हो आबा, by सस्नेह
बडवणे is derogatory.
In reply to बडवणे is derogatory. by आदूबाळ
correct ! त्यांचा हेतू तसाच
In reply to नाय हो - हॉब (म्हणजे शेगडी) by आदूबाळ
बघा किती मी अज्ञानी.
एकुलत्या एक मुलाच्या आईला
ह्या बाई चक्क नवीन सासवांना
In reply to ह्या बाई चक्क नवीन सासवांना by arunjoshi123
उद्देश? असे इंप्रेशन सुनांना द्यावे
In reply to उद्देश? असे इंप्रेशन सुनांना द्यावे by कोंबडी प्रेमी
हे खरे की खोटे यात
In reply to हे खरे की खोटे यात by रेवती
नि:पक्ष प्रतिसाद.
In reply to हे खरे की खोटे यात by रेवती
प्रतिसाद आवडला, बहुतांशी सहमत
In reply to प्रतिसाद आवडला, बहुतांशी सहमत by हतोळकरांचा प्रसाद
जगातल्या प्रत्येक गोष्टीतुन
In reply to जगातल्या प्रत्येक गोष्टीतुन by पिलीयन रायडर
हिटलरच्या वागण्यातुनही
In reply to हिटलरच्या वागण्यातुनही by arunjoshi123
आय थिंक
In reply to हिटलरच्या वागण्यातुनही by arunjoshi123
१. अपर्णाबाईंच्या काही
In reply to १. अपर्णाबाईंच्या काही by पिलीयन रायडर
आपणही नीट वाचा अशी विनंती, ही
In reply to प्रतिसाद आवडला, बहुतांशी सहमत by हतोळकरांचा प्रसाद
हातोळकरसाहेब, वाक्यातील मर्म
In reply to हातोळकरसाहेब, वाक्यातील मर्म by रेवती
सुधारांमागची रिस्क
In reply to सुधारांमागची रिस्क by arunjoshi123
असे जर पुरोगाम्यांकडून होत
In reply to असे जर पुरोगाम्यांकडून होत by रेवती
असे जर पुरोगाम्यांकडून होत