https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU
हि एक लिंक पाहिली.
ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
वाचने
144225
प्रतिक्रिया
445
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसाद आवडला, बहुतांशी सहमत
In reply to हे खरे की खोटे यात by रेवती
जगातल्या प्रत्येक गोष्टीतुन
In reply to प्रतिसाद आवडला, बहुतांशी सहमत by हतोळकरांचा प्रसाद
हिटलरच्या वागण्यातुनही
In reply to जगातल्या प्रत्येक गोष्टीतुन by पिलीयन रायडर
आय थिंक
In reply to हिटलरच्या वागण्यातुनही by arunjoshi123
१. अपर्णाबाईंच्या काही
In reply to हिटलरच्या वागण्यातुनही by arunjoshi123
आपणही नीट वाचा अशी विनंती, ही
In reply to १. अपर्णाबाईंच्या काही by पिलीयन रायडर
हातोळकरसाहेब, वाक्यातील मर्म
In reply to प्रतिसाद आवडला, बहुतांशी सहमत by हतोळकरांचा प्रसाद
सुधारांमागची रिस्क
In reply to हातोळकरसाहेब, वाक्यातील मर्म by रेवती
असे जर पुरोगाम्यांकडून होत
In reply to सुधारांमागची रिस्क by arunjoshi123
असे जर पुरोगाम्यांकडून होत
In reply to असे जर पुरोगाम्यांकडून होत by रेवती
घ्यावाच कि आक्षेप, त्यांच्या
In reply to हातोळकरसाहेब, वाक्यातील मर्म by रेवती
नंतर त्या वयस्कर दिसतात आणि
तुमच्यामध्ये पण व्हिडीओमध्ये
In reply to नंतर त्या वयस्कर दिसतात आणि by arunjoshi123
तुमच्यासारख्या
In reply to तुमच्यामध्ये पण व्हिडीओमध्ये by मोदक
हा हा हा. बॅक्टेरीया नाही हो.
In reply to तुमच्यासारख्या by arunjoshi123
मला पण तेच
In reply to तुमच्यामध्ये पण व्हिडीओमध्ये by मोदक
समजा ड्यू आय डी आहे. पण आपणच
In reply to मला पण तेच by कोंबडी प्रेमी
शिक्षणाचा आणि लग्नाचा काय संबंध?
In reply to नंतर त्या वयस्कर दिसतात आणि by arunjoshi123
वधुपित्याचं बर्यापैकी पटलं.
In reply to शिक्षणाचा आणि लग्नाचा काय संबंध? by विशुमित
नोकरी करता येत असेल, तर
In reply to नंतर त्या वयस्कर दिसतात आणि by arunjoshi123
मुलगी सुंदर हवी पण मुलगा
हि दुसरी पोस्त होती
In reply to मुलगी सुंदर हवी पण मुलगा by arunjoshi123
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा
समाज म्हणून आपण तसे बरेच
बरीच चर्चा झाली की! म्हणजे
अरुण जोशींचा मोनोलॉग वगळला
In reply to बरीच चर्चा झाली की! म्हणजे by पिलीयन रायडर
मोनोलॉगच असू द्या. कारण तसेही
In reply to अरुण जोशींचा मोनोलॉग वगळला by arunjoshi123
बादवे,
एक प्रश्न आला मनात
In reply to बादवे, by पिलीयन रायडर
मला एक कळत नाही की जर पार्सलच
In reply to बादवे, by पिलीयन रायडर
ओके. आणि त्याबदल्यात
In reply to मला एक कळत नाही की जर पार्सलच by नगरीनिरंजन
काही देत नसतील तर स्त्रिया का
In reply to ओके. आणि त्याबदल्यात by पिलीयन रायडर
मी कुठे म्हणलं की काहीच देत
In reply to काही देत नसतील तर स्त्रिया का by नगरीनिरंजन
पिरातै, बस आता
In reply to मी कुठे म्हणलं की काहीच देत by पिलीयन रायडर
अमिरिकेत गेलात म्हणून
In reply to पिरातै, बस आता by सामान्य वाचक
तुम्ही नेहमीप्रमाणे कात्रजच्या घाटात बैल सोडले.
In reply to अमिरिकेत गेलात म्हणून by arunjoshi123
तुम्ही नेहमीप्रमाणे
In reply to तुम्ही नेहमीप्रमाणे कात्रजच्या घाटात बैल सोडले. by सामान्य वाचक
परत यायचं असलं तर विसरू नका.
In reply to तुम्ही नेहमीप्रमाणे कात्रजच्या घाटात बैल सोडले. by सामान्य वाचक
हा प्रतिसाद समजला नाही.
In reply to पिरातै, बस आता by सामान्य वाचक
सा.वा.नी तो प्रतिसाद बहुतेक
In reply to हा प्रतिसाद समजला नाही. by रेवती
अरेच्च्या! मला खरच समजले
In reply to सा.वा.नी तो प्रतिसाद बहुतेक by रुपी
मस्तच :)
In reply to अरेच्च्या! मला खरच समजले by रेवती
अरे, पाठवू की! पौर्णिमेच्या
In reply to मस्तच :) by रुपी
म्हन्जे?
In reply to अरे, पाठवू की! पौर्णिमेच्या by रेवती
अर्रर्रर्र काय हे
In reply to अरेच्च्या! मला खरच समजले by रेवती
स्पर्म बँकेतुन स्पर्म घेऊन
In reply to मी कुठे म्हणलं की काहीच देत by पिलीयन रायडर
तर एका मुलापायी जन्मभर
In reply to मी कुठे म्हणलं की काहीच देत by पिलीयन रायडर
हाहाहा!
In reply to तर एका मुलापायी जन्मभर by arunjoshi123
मी स्त्री नसल्याने
In reply to मी कुठे म्हणलं की काहीच देत by पिलीयन रायडर
बहुतांश स्त्रिया
In reply to मी स्त्री नसल्याने by नगरीनिरंजन
खिक् :D
In reply to बहुतांश स्त्रिया by सुबोध खरे
लग्नं फक्त खालच्या सामाजिक
In reply to खिक् :D by एमी
"अंतराळात जा वा पाताळात,
In reply to बादवे, by पिलीयन रायडर
त्यांचं मुलींनी काय घालावं
In reply to "अंतराळात जा वा पाताळात, by सूड
तर ट्रांझिशन करायचं असेल तर
In reply to त्यांचं मुलींनी काय घालावं by arunjoshi123
हा धागा पुढील प्रतिसादांसाठि
In reply to तर ट्रांझिशन करायचं असेल तर by अप्पा जोगळेकर
काब्रे ??
In reply to हा धागा पुढील प्रतिसादांसाठि by arunjoshi123
मी कशाला चिडू? अहो, हे अप्पा
In reply to काब्रे ?? by अत्रन्गि पाउस
तर ट्रांझिशन करायचं असेल तर
In reply to त्यांचं मुलींनी काय घालावं by arunjoshi123
कल आज और कल
In reply to तर ट्रांझिशन करायचं असेल तर by हतोळकरांचा प्रसाद
तर ट्रांझिशन करायचं असेल तर
In reply to त्यांचं मुलींनी काय घालावं by arunjoshi123
रेट ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन
In reply to तर ट्रांझिशन करायचं असेल तर by अत्रे
समाजाचा जो संमती द्यायचा मंच
In reply to रेट ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन by arunjoshi123
त्या बाई तशाही एरवीच धन्यवाद
In reply to "अंतराळात जा वा पाताळात, by सूड
केवळ तू प्रतिसाद दिलास म्हणुन
In reply to "अंतराळात जा वा पाताळात, by सूड
प्रश्न केवळ आणि केवळ
In reply to केवळ तू प्रतिसाद दिलास म्हणुन by पिलीयन रायडर
बाद बिद कै नै रे सुडक्या.
In reply to प्रश्न केवळ आणि केवळ by सूड
इथे बर्याच बायका बाईंच्या
In reply to बाद बिद कै नै रे सुडक्या. by अभ्या..
अभ्याराव, सोडाहो! तुमचे अनुभव
In reply to बाद बिद कै नै रे सुडक्या. by अभ्या..
प्रश्न केवळ आणि केवळ
In reply to केवळ तू प्रतिसाद दिलास म्हणुन by पिलीयन रायडर