एक मरा'ठी', लाख मरा'ठी'
In reply to अक्षरा अक्षराशी सहमत...आणि जे by टवाळ कार्टा
मुख्यमंत्र्यांच्या आप्ताना मात्र अगदी तत्परतेने भरपाई मिळण्याचा चमत्कार घडतो तर गारपीट आणि अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्यांसाठी जाहीर झालेली भरपाई त्यांना मिळत नाही. परंतु मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्रीपद भूषविणार्या पतंगराव कदमांच्या मतदारसंघात अतिवृष्टी सोडा सर्वसाधारण पाऊसही झालेला नसताना पाच कोटीची भरपाई मिळण्याची किमया घडते. हे सगळे प्रकार `आमचं ते आमचं आणि तुमचं ते ही आमच्याच बापाचं’ अशाच खाक्याने सगळा कारभार सुरू असल्याचे द्योतक आहे. चार वर्षे झोपन राहायचे. आपले आणि आपल्या पक्षाचे कोटकल्याण करण्यात मग्न रहायचे व निवडणुका तोंडावर आल्या की आपण जनतेसाठी फार काही मोठे करीत आहोत, असा आव आणण्यासाठी धावत पळत फुसक्या योजना गाजावाजा करून सुरू करायच्या या आजवरच्या खटाटोपामुळे या सगळ्या योजनांचा फजितवडा होतो आहे, हे आमचे सरकार आणि सत्ताधारी पक्ष कधी समजून घेणार?
========== हे डोळ्यासमोर दिसत असूनही ज्यांनी केले त्यांना जाब विचारावा वाटत नाही? हात बांधले आहेत का मोर्च्याकर्यांचे कुणी? का मोर्चा बोलविता धनीच या वाटमारीत असल्याने विचारायची लाज वाटते?In reply to कुणी विचार मांडले तर त्यावर by खेडूत
In reply to परत एका आरटीआय कार्यकर्त्याची by मराठी_माणूस
In reply to नक्कीच दुर्दैवी घटना... by विशुमित
In reply to !!मराठा!! by वैभव पवार
In reply to एखादा समाज संघटित झाला की काय by संदीप डांगे
In reply to !!मराठा!! by वैभव पवार
In reply to पवार साहेब. संघटीत व्हायला by खटपट्या
In reply to इतकं जरी कळलं असतं ना... by वेल्लाभट
In reply to गदी जमवली की आरक्षण मागता येते by नाखु
In reply to इतकी मराठी माणसं एकत्र आली तर कोणाची टाप आहे by माम्लेदारचा पन्खा
In reply to अरे बाबा! by पैसा
In reply to "जाणते, हृदयसम्राट" वगैरे लोक by संदीप डांगे
In reply to पुर्णपणे सहमत. by सभ्य माणुस
In reply to गुड. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माझा जातीआधारीत आरक्षणिला by औरंगजेब
In reply to माझा जातीआधारीत आरक्षणिला by औरंगजेब
छे,छे