हा लेख इथे टाकायचा राहुन गेला होता. अलिकडच्या घडामोडींच्या निमित्ताने टाकत आहे.
------------------------------------------------------------------------------
मला आधार कार्ड, त्यासाठी करावी लागणारी अंमलजबावणी किंवा त्याच्या मागील पायाभुत सुविधा यांबद्दल काहीही माहिती नाही.
या लेखाचा उद्देश ती माहिती करुन घेऊन माझ्या ज्ञानात भर टाकणे असा आहे.
या लेखाचा उद्देश कोणत्याही योजनेवर किंवा कोणत्याही सरकारवर टीका करणे, आरोप करणे, जाब विचारणे किंवा चुकीची माहिती पसरविणे असा नाही याची नोंद घ्यावी.
-----------------------------------------------------------------------
युनीक आयडेंटीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडीया अर्थात आधार कार्ड तत्कालीन काँग्रेस सरकारने २८ जानेवारी २००९ रोजी लागु केले.
या अंतर्गत एक युनिक १२ अंकी क्रमांक प्रत्येक सबस्क्राइबरला देण्यात येतो. याच्या अनेक हेतुंपैकी एक हेतु असा होता की सर्व सरकारी अनुदाने विना भ्रष्टाचार / लिकेज न होता अंतीम लाभार्थीपर्यंत पोहोचावीत.
परंतु,
याच आधार अंतर्गत नागरीकांचा बायोमेट्रीक डेटा ही घेण्याते येत आहे. यात, डोळे, बोटांचे ठसे ई. चा समावेश आहे.
हा डेटा सरकारचा आजवरचा कारभार बघता, त्यांना नीट सुरक्षीतरित्या सांभाळता येणार आहे किंवा कसे, त्यासाठी नक्की काय उपाययोजन केली, याबाबत काही माहिती मिळत नाही.
ही माहिती सरकार स्वत:च दुरुपयोग करण्यापासुन व इतर वाईट हेतु असलेल्या व्यक्ती / संस्थांच्या हातात पडण्यापासुन कसे थांबवणार या बाबतीत काहीही ठोस नियम नव्हते / नाहीत.
त्यात, आत्ताच सद्ध्याच्या भाजप प्रणीत सरकारने, हे बील "मनी बील" या कॅटॅगरीखाली आणुन ज्या पद्धतीने राज्यसभेचा विरोध व त्यांच्या सुचना सरसकट रितीने डावलुन पास करवुन घेतले आहे, ते अतिशय संशयास्पद आहे.
अमेरीका, युरोपात तेथील आंतरजाल व दुरध्वनी सर्विलियंसचा कसा दुरुपयोग केला गेला हे तर आपणास माहिती असेलच.
(आमचे आशास्थान) मा. एडवर्डजी स्नोडेनसाहेबांमुळे आपल्याला हे सर्व अधिकृतपणे अस्तित्वात आहे याची खबर मिळाली.
असाच गैर्वापर, भारतात होणार नाही याची कसलीही ठोस यंत्रण अस्तित्वात नाही.
राज्यसभेने ज्या सुचना केल्या त्यातील एक अशी होती की एखाद्याला यातुन बाहेर पडण्याचा व तसे केल्यानंतर त्याचा सर्व डेटा पुसुन टाकण्याचा पर्याय असावा. जो धुडकावुन लावण्यात आलेला आहे, इतर अनेक सुचनांसोबत.
असे व्हायला नको होते. सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते.
तसेच याआधीच कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की आधार कार्ड बंधणकारक करु शकत नाही, कारण आधार कार्ड नाही म्हणुन एखाद्याल सरकार सेवा नाकारु शकत नाही.
आधीच पॅन कार्डासारख्या योजना अस्तित्वात असताना त्यांना आणखी मजबुत बनवुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवुनही ते साध्य करता येणार आहे ज्यासाठी आधार कार्ड हवे असे सांगितले जात आहे.
तरी यावर योग्य चर्चा व आपण सरकारला विनंती करुन काही बदल घडवुन आणु शकतो का या वर चर्चा व्हावी.
Shocking: Aadhaar cards have more details than any US surveillance
http://www.businessinsider.in/Shocking-Aadhaar-cards-have-more-details-…
India's billion-member biometric database raises privacy fears
http://www.reuters.com/article/us-india-biometrics-idUSKCN0WI14E
Aadhaar more intrusive than US surveillance exposed by Snowden, say privacy advocates
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/aadhaar-mo…
----------------------------------------------------------------
Your 10-Point Cheat Sheet On Aadhaar Bill Passed By Lok Sabha
http://www.ndtv.com/cheat-sheet/your-10-point-cheat-sheet-on-aadhaar-bi…
Aadhar Bill passed in Lok Sabha, Opposition fears ‘surveillance’
http://indianexpress.com/article/india/india-news-india/aadhar-card-uid…
LS passes Aadhar Bill, rejects RS recommendations: All you need to know about the law
http://www.firstpost.com/politics/aadhaar-number-is-not-proof-of-indian…
वाचने
8878
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोर्टाने आधार कार्ड अनिवार्य
मला वाटतं आधार सारख्या
चोर उचक्के डाकू बिकू
अहो डेटा सिक्युरिटी बद्दल
माँगो
In reply to अहो डेटा सिक्युरिटी बद्दल by फेदरवेट साहेब
लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही
In reply to माँगो by अनिरुद्ध.वैद्य
लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव!सरकार बदलल्यानंतर या धोरणामध्ये बदल झाला नाहीये का?आधार इंप्लिंमेंटेशन्चे
In reply to लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही by मोदक
अभिनव
इनकम टॅक्सचा डेटा भारतीय
In reply to अभिनव by बोका-ए-आझम
भारतीय लोकांची नीतिमत्ता सर्वश्रेष्ठ
In reply to इनकम टॅक्सचा डेटा भारतीय by फेदरवेट साहेब
स्वानुभवाने भरपूर गैर व्यवहार
In reply to अभिनव by बोका-ए-आझम
तुम्ही शिक्षण खात्याशी
In reply to स्वानुभवाने भरपूर गैर व्यवहार by साहना
हा लेख इथे टाकायचा राहुन गेला होता.
ब्येस्ट.
In reply to हा लेख इथे टाकायचा राहुन गेला होता. by तुषार काळभोर
खल्लास
In reply to हा लेख इथे टाकायचा राहुन गेला होता. by तुषार काळभोर
या आधार मुळे सरकारचे राशन
कसली डोस्क्याची प्रायव्हसी ....?
:))
In reply to कसली डोस्क्याची प्रायव्हसी ....? by चौकटराजा
आपण गुरूचे फोटो काढून त्याला
In reply to कसली डोस्क्याची प्रायव्हसी ....? by चौकटराजा
खल्लास !!!!
In reply to कसली डोस्क्याची प्रायव्हसी ....? by चौकटराजा
दोन आधार कार्ड करून ठेवा. एक
अहो काहीही काय! दोन
In reply to दोन आधार कार्ड करून ठेवा. एक by साहना
आपली कायद्याने जाणाऱ्यांची एक
In reply to अहो काहीही काय! दोन by फेदरवेट साहेब
सहमत,
In reply to आपली कायद्याने जाणाऱ्यांची एक by साहना
प्रायव्हसीचा अर्थ सर्व
ओ आता कॅन्सल बिन्सल करु नका
नाव चुकले
लोल..
In reply to नाव चुकले by दासबोध.कॊम
याचे नाव काहीतरी वेगळे हवे
In reply to नाव चुकले by दासबोध.कॊम
वांग्याचा का काय फ्लेवर लै
In reply to याचे नाव काहीतरी वेगळे हवे by अभ्या..
बाकी माहित नाही. पण Direct
...