सिरिया व इराक मध्ये इसिसचा उदय झाल्यापासून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशातील मुस्लिम तरूण, तरूणी इसिसमध्ये सामील होऊन इस्लामसाठी लढून हुतात्मा होण्यासाठी सिरीयामध्ये जात आहेत अशा बातम्या येत आहेत. भारतातील केरळमधील व महाराष्ट्रातील काही मुस्लिम युवक, युवती आधीच इसिसमध्ये भरती झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. गर्भवती मुस्लिम तरूणींनी सिरिया/इराकमधील इसिसच्या अधिपत्याखालील इस्लामच्या पवित्र प्रदेशात येऊन मुलांना जन्म द्यावा असे इसिसने आवाहन केल्याचे २-३ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. इसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या काही मुस्लिम युवकांना संशयावरून विमानतळावरच अडवून परत घरी पाठविण्यात आल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत.
इसिस आपल्या प्रचारासाठी आंतरजालाचा प्रभावी वापर करते असे दिसते. आंतरजालाच्या माध्यमातून मुस्लिम युवक/युवतींवर प्रभाव टाकून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे प्रयत्न सुरू असतात असे माध्यमे सांगतात.
जे युवक/युवती इसिसच्या तत्वज्ञानाने भारून इराक/सिरियाला निघाले आहेत त्यांना बळजबरीने अडवून परत घरी पाठविणे चुकीचे आहे असे आमचे मत आहे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन न देता बळजबरीने भारतात डांबून ठेवले तरी ते आंतरजालाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात राहतीलच आणि इसिसमध्ये सामील होता न येता इथेच रहावे लागल्याच्या रागातून इथेच दहशतवादी कारवायात सामील होऊन जास्त उपद्रव देतील अशी शक्यता वाटते. त्यांना इसिसमध्ये जाऊन न देता अडविणे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.
त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही. त्यातले बहुतेकजण तिथे युद्धात मारले जातीलच व मृत्युनंतर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळून त्यांना ७२ कुमारी अप्सरांचा लाभ होईल. चुकूनमाकून त्यातले कोणी परत आलेच तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवावे. एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.
वाचने
26873
प्रतिक्रिया
134
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकंदरीत आपला उपद्रव कमी
एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.बर्र.. हे पत्र कुणाकुणाला पाठवले आहे? तुम्ही पण गुरूजी.. कशाला असल्या धाग्यात वेळ वाया घालवत आहात...?त्यांना स्फोटक धागे
हा हा हा!
In reply to त्यांना स्फोटक धागे by पेशवा भट
अमर
चुकूनमाकून त्यातले कोणी परत
"मृत्युनंतर त्यांना स्वर्गात
जिहादमधे मरणाऱ्या ,
In reply to "मृत्युनंतर त्यांना स्वर्गात by पी. के.
..
In reply to जिहादमधे मरणाऱ्या , by भंकस बाबा
गीता वाचून आजमितीस दहशतवाद
In reply to .. by चंपाबाई
चाटिझम =)) =))
In reply to गीता वाचून आजमितीस दहशतवाद by बॅटमॅन
....
In reply to गीता वाचून आजमितीस दहशतवाद by बॅटमॅन
ब्वॉर
In reply to .... by चंपाबाई
हे बरोबर बोललात अगदी !
In reply to .... by चंपाबाई
Ho barobar jyanna jychey tyanna jaaudya ki
वरील पाय खेचणारे,
Tel-waat
जितकी वाटते तितकी मोठी समस्या
जितकी वाटते तितकी मोठी समस्या
In reply to जितकी वाटते तितकी मोठी समस्या by खालीमुंडी पाताळधुंडी
माझं मत पटलं कि उपाहासाने
In reply to जितकी वाटते तितकी मोठी समस्या by टवाळ कार्टा
....
छोटी समस्या आणि मोठी समस्या
इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता ...
+१
In reply to इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता ... by अर्धवटराव
तथाकथित हौतात्म्याच्या
In reply to +१ by आजानुकर्ण
खूप मोठी समस्या आहे
>> बेरोजगार गरीब घरातले युवक
In reply to खूप मोठी समस्या आहे by सतोश ताइतवाले
>> बेरोजगार गरीब घरातले युवक
In reply to खूप मोठी समस्या आहे by सतोश ताइतवाले
>> बेरोजगार गरीब घरातले युवक
In reply to खूप मोठी समस्या आहे by सतोश ताइतवाले
नै मला एक शंका आहे.
+11
In reply to नै मला एक शंका आहे. by बाबा योगिराज
हे तिकडे जाण्याचे एक व्हॅलिड रिझन आहे.
मुस्लिमद्वेष = ?
In reply to हे तिकडे जाण्याचे एक व्हॅलिड रिझन आहे. by आनंदी गोपाळ
आय्ला!
In reply to मुस्लिमद्वेष = ? by गामा पैलवान
मुद्द्यास धरून बोला की.
In reply to आय्ला! by आनंदी गोपाळ
अन भारत वपाकिस्तानातल्या
In reply to हे तिकडे जाण्याचे एक व्हॅलिड रिझन आहे. by आनंदी गोपाळ
आयसिस आपल्या दाराशी !
आयसिसच्या जन्माच्या आधीपासून
In reply to आयसिस आपल्या दाराशी ! by गामा पैलवान
जर का गुर्जी म्हणतात तसे
इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या
In reply to इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या by संदीप डांगे
इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या बद्दल ममत्व चालत नाही पण इकडच्या हिंदूंनी तिकडच्या हिंदूंबद्दल उमाळे काढले तर ते चालतंडांगे साहेब.. तिकडचे किती हिंदू इकडे येवून २६/११, मुंबई स्फोट, कोईंबतूर किंवा संसदेवर हल्ला सारखे प्रकार प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे करतात..? ..आणि असल्या प्रकारात इथल्यांचेच जनाजे उठत असतील तर इथल्यांनी तिकडच्यांबद्दल का ममत्व बाळगावे..? आता प्लीज दहशतवादाला धर्म नसतो असे शोभाडे, बरखा दत्त टाईप सोयीस्कर विचार सांगू नका.+1
In reply to इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या by मोदक
तुम्ही मुख्य मुद्दाच मिस
In reply to इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या by मोदक
हेच म्हंतू!
In reply to तुम्ही मुख्य मुद्दाच मिस by कैलासवासी सोन्याबापु
मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू
In reply to हेच म्हंतू! by संदीप डांगे
मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे!बर्र..तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात,याला सपशेल असहमत. हिंदू मुस्लीम दंगलींचा खरा इतिहास, मदरशांमध्ये चालणारे ब्रेनवॉशिंग, दहशतवादी हल्ल्यात नेहमीच आढळणारी मुस्लिम नावे, अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक असा कांगावा करत उपटलेले फायदे आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठा मोठी अशी अनेक कारणे असताना "तिकडच्या भाईजानवर अत्याचार होत असल्यामुळे हिंदूत्व खतरेंमें" अशा आरोळ्या देण्याची आवश्यकता भासेल असे वाटत नाही.तिथे राष्ट्रप्रेम विसरून मुस्लिमांसारखे आपणही फक्त धर्मप्रेमी आहोत हे सोयीस्कर विसरायचेकोणीही स्वधर्मप्रेमी असण्याला कोणाचाच आक्षेप नसावा. "तुमचा धर्म माझ्या धर्माप्रमाणे चालत नाही म्हणून तुम्ही काफिर" ही थिअरी कशी मान्य करणार..?अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक असा
In reply to मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू by मोदक
पाकिस्तान चे हिंदू असो व
In reply to हेच म्हंतू! by संदीप डांगे
+१
In reply to पाकिस्तान चे हिंदू असो व by श्रीगुरुजी
मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही.
In reply to पाकिस्तान चे हिंदू असो व by श्रीगुरुजी
त्यातले आध्यात्म आणि संस्कृती
In reply to मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही. by अर्धवटराव
असु द्या गुर्जी
In reply to त्यातले आध्यात्म आणि संस्कृती by श्रीगुरुजी
+1000
In reply to असु द्या गुर्जी by अर्धवटराव
ड्रेस कोड, चालिरीती, सणवार
In reply to असु द्या गुर्जी by अर्धवटराव
हो का ? सनातनची पुस्तके वाचा.
In reply to त्यातले आध्यात्म आणि संस्कृती by श्रीगुरुजी
आल्या तुम्ही पण ??
In reply to हो का ? सनातनची पुस्तके वाचा. by चंपाबाई
काहीही हं चंपाबाई!
In reply to हो का ? सनातनची पुस्तके वाचा. by चंपाबाई
मान्य केले तर मग कितीही
In reply to तुम्ही मुख्य मुद्दाच मिस by कैलासवासी सोन्याबापु
मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!बापूसाब.. याच न्यायाने तुम्ही अप्रत्यक्षपणे "एक धर्म एक राष्ट्र" या थिअरीला किंवा "हिंदूराष्ट्र" या संकल्पनेला पाठिंबा देत आहात असे वाटत आहे. तरीपण मेन मुद्दा मिस झाला असेल तर तो काय ते प्लीज सांगा.मेन मुद्दा क्र.१
In reply to मान्य केले तर मग कितीही by मोदक
जो भारतीय तो आमचा, जो भारतात
In reply to मेन मुद्दा क्र.१ by कैलासवासी सोन्याबापु
जो भारतीय तो आमचा, जो भारतात राहून भारताला सुरुंग लावायच्या गप्पा करतोय तो "आमचा" गुन्हेगारइथेच मुद्दा क्लीयर झाला आणि आपण एकाच पानावर आहोत ते कळाले. तरीपण आणखी शंका असल्यास सवडीने प्रतिसादेन. लोभ आहेच.. तो वाढवत ठेवावा. :)प्रतिसाद प्रचंड आवडला !!
In reply to मेन मुद्दा क्र.१ by कैलासवासी सोन्याबापु
सहमत!
In reply to इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या by मोदक
कुठले उमाळे ?! हे वाचा : http
In reply to इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या by संदीप डांगे
इथे आम्ही तुम्हाला छळत नाही,
In reply to कुठले उमाळे ?! हे वाचा : http by sagarpdy
जर का गुर्जी म्हणतात तसे
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
भारतात न येता तिथले काही
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by श्रीगुरुजी
मोदी म्हणतात त्याप्रमाणे
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
निर्वासितांचे धर्म बघून आश्रय
In reply to मोदी म्हणतात त्याप्रमाणे by अमितदादा
निर्वासितांना आश्रय देणे
In reply to निर्वासितांचे धर्म बघून आश्रय by संदीप डांगे
कशाला द्यायचा पण मी म्हणतो
In reply to निर्वासितांना आश्रय देणे by श्रीगुरुजी
आपली इथे वाट लागेल हे
In reply to कशाला द्यायचा पण मी म्हणतो by गणामास्तर
बरं, भरपाई एकट्या भारतानेच
In reply to आपली इथे वाट लागेल हे by श्रीगुरुजी
तुम्ही फक्त हिंदू म्हणू नका
In reply to कशाला द्यायचा पण मी म्हणतो by गणामास्तर
तिबेटी लोकांना आश्रय देणे ही
In reply to तुम्ही फक्त हिंदू म्हणू नका by अमितदादा
बापू तुमचे मत समजत आहे, परंतु
In reply to तिबेटी लोकांना आश्रय देणे ही by कैलासवासी सोन्याबापु
याची मला पूर्ण कल्पना आहे,
In reply to निर्वासितांचे धर्म बघून आश्रय by संदीप डांगे
मुस्लिम निर्वासितांना मुस्लिम
In reply to मोदी म्हणतात त्याप्रमाणे by अमितदादा
उदाहरण लिबिया येथील पाळून
In reply to मुस्लिम निर्वासितांना मुस्लिम by कैलासवासी सोन्याबापु
जेव्हा मौका होता तेव्हा आले
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
हे सगळे वन वे होईल का?
In reply to जेव्हा मौका होता तेव्हा आले by अनुप ढेरे
होऊ दे की टू वे. जो न्याय
In reply to हे सगळे वन वे होईल का? by कैलासवासी सोन्याबापु
हा फोटू पाहून रडला असाल तर
In reply to जर का गुर्जी म्हणतात तसे by कैलासवासी सोन्याबापु
विमान पडत असताना स्वतःच्या
In reply to हा फोटू पाहून रडला असाल तर by sagarpdy
+१
देशपातळीवर असे सिलेक्टीव्ह
In reply to +१ by श्रीगुरुजी
नक्कीच वागता येतं. इस्राईल
In reply to देशपातळीवर असे सिलेक्टीव्ह by मोदक
हे बघा.. आता माझा अभ्यास नाही
In reply to नक्कीच वागता येतं. इस्राईल by श्रीगुरुजी
मी कोठे असं म्हटलंय? मी
In reply to हे बघा.. आता माझा अभ्यास नाही by मोदक
ओके.. आत्ता मुद्दा समजला.
In reply to मी कोठे असं म्हटलंय? मी by श्रीगुरुजी
आँ
In reply to मी कोठे असं म्हटलंय? मी by श्रीगुरुजी
भारतीय मुस्लिम अजून भारतीय
In reply to आँ by चंपाबाई
मग पाकिस्तानी मुसल्मानाना
In reply to आँ by चंपाबाई
http://www.satp.org/satporgtp
In reply to मग पाकिस्तानी मुसल्मानाना by सुबोध खरे
मुसलमानांना काय मान्य-अमान्य
In reply to मग पाकिस्तानी मुसल्मानाना by सुबोध खरे
१००००% सहमती नागरीनिरंजन भाऊ!
In reply to मुसलमानांना काय मान्य-अमान्य by नगरीनिरंजन
अखंड भारतवर्ष आणि साफसफाई
In reply to मुसलमानांना काय मान्य-अमान्य by नगरीनिरंजन
5 बाय 5 च्या लॉनला पाणी घालणे
In reply to नक्कीच वागता येतं. इस्राईल by श्रीगुरुजी
झटकून टाकणारे विधान
In reply to 5 बाय 5 च्या लॉनला पाणी घालणे by कैलासवासी सोन्याबापु
व्वा सोन्याबापू,
In reply to 5 बाय 5 च्या लॉनला पाणी घालणे by कैलासवासी सोन्याबापु
गौरक्षक च्या नावाखाली
In reply to +१ by श्रीगुरुजी
तुम्हाला "गुजरात २००२"
In reply to गौरक्षक च्या नावाखाली by संदीप डांगे
काय संबंध?? गोरक्षक मुद्दा
In reply to तुम्हाला "गुजरात २००२" by मोदक
तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण
In reply to काय संबंध?? गोरक्षक मुद्दा by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण करताय का? का मुद्दाम तिसरेच वळण देताय ??त्यांना पण आजादी हवी असेल असे वाटले.. किंवा किमान भारताचे तुकडे बिकडे व्हावे असे वाटत असेल तर स्टँड क्लियर असावा म्हणून विचारले. बादवे.. काड्या टाकल्यावर पण त्याला प्रत्युत्तर देवू नये असे काही अपेक्षित आहे का..?परत एकदा काय संबंध भावा?
In reply to तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण by मोदक
बाय द वे, तुम्हाला गोरक्षक
In reply to परत एकदा काय संबंध भावा? by कैलासवासी सोन्याबापु
बाय द वे, तुम्हाला गोरक्षक मुद्दा काडी का वाटावा म्हणे इथे??अहो त्यांनीच खाली लिहिले आहे की.. गोमूत्र वगैरे..मोदकराव, मला आझादी हवी किंवा
In reply to तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण by मोदक
हैला.. इतके काय चवताळताय..?
In reply to मोदकराव, मला आझादी हवी किंवा by संदीप डांगे
शिक्क्यांचा राग आहे, इतकेच
In reply to हैला.. इतके काय चवताळताय..? by मोदक
कळाले हो..
In reply to शिक्क्यांचा राग आहे, इतकेच by संदीप डांगे
मनुष्यभक्षक ऐवजी दलितभक्षक
In reply to गौरक्षक च्या नावाखाली by संदीप डांगे
त्यांना आश्रय देण्याचा
In reply to गौरक्षक च्या नावाखाली by संदीप डांगे
डांगे अण्णा / मास्तर
काय करणार?
In reply to डांगे अण्णा / मास्तर by सुबोध खरे
हाहाहा!
In reply to काय करणार? by संदीप डांगे
फाळणी आणि हिंदुत्व
काय बोलणार असो! तुम्हाला
In reply to फाळणी आणि हिंदुत्व by गामा पैलवान
हिंदुत्व = भारतीयत्व
In reply to काय बोलणार असो! तुम्हाला by कैलासवासी सोन्याबापु
हिंदूंमुळे भारतात
In reply to हिंदुत्व = भारतीयत्व by गामा पैलवान
बर्र्र्र्र्र्र
In reply to हिंदूंमुळे भारतात by सुबोध खरे
मग आपलं म्हणणं काय? बामियान
In reply to बर्र्र्र्र्र्र by चंपाबाई
..
In reply to मग आपलं म्हणणं काय? बामियान by सुबोध खरे
हो तर...
In reply to .. by चंपाबाई
...
In reply to हो तर... by अर्धवटराव
ओह्ह
In reply to ... by चंपाबाई
शिंपण
मिपासिस?
.....
बरोबरे
In reply to ..... by चंपाबाई
मुंबईतील ५ जणांनी आयसिसमध्ये
सोन्याबापू -- जाहिर शंका
सांगायचा मुद्दा
In reply to सोन्याबापू -- जाहिर शंका by मन१
शांतपणे विचार केला, तुम्ही
In reply to सांगायचा मुद्दा by मन१
आभार
In reply to शांतपणे विचार केला, तुम्ही by कैलासवासी सोन्याबापु
देवा रे....
In reply to शांतपणे विचार केला, तुम्ही by कैलासवासी सोन्याबापु
+११
In reply to देवा रे.... by अर्धवटराव
राहवत नाही म्हणून लिहितोय ....