Skip to main content

मि पा वर मला आवडलेली नावं !!

Published on मंगळवार, 26/04/2016
मि पा वर जेंव्हा मी वाचन करायला सुरुवात केली तेंव्हा काही सदस्य वापरत असलेली बरीच नावं मला भन्नाट वाटली आणि मनापासून आवडली सुद्धा !!! त्या पैकीच काहींचा दुवा येथे देत आहे... ज्यांची लिहिली नाहीत त्यांची छान नाहीयेत असं नाहीये पण मला ती इतकी आवडली नाही इतकंच !!! (आणि हे तुम्हाला ही मान्य असेल कारण ही खालील नावं ठेवताना त्या त्या सदस्याने एक वेगळा विचार केलाय एवढं मात्र नक्की :) ) हीच ती नावं !!! मूक वाचक मार्गी जव्हेरगंज तर्राट जोकर नाद खुळा नुस्त्या उचापती स न वि वि वटवट वडापाव शि बि आय साहित्य संपादक स्वीट टॉकरीणबाई पैसा एक एकटा एकटाच बोका-ए-आझम मुक्त विहारि चौकटराजा शेंडेनक्षत्र अनाहूत स्पा नर्मदेतला गोटा नाव आडनाव आणि last but not the least अपरिचित मी ( म्हणजे मी स्वतः ) !!! तुम्हाला पण आवडतात न ही नावं???

वाचन संख्या 8864
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

एकतर माझ नाव नाही याच्यात आणि माझ आवडत नावही नाही...! :( कट्टी! :( Sandy

In reply to by चांदणे संदीप

अतिशयचं सहमत. आणि मिपावर पुन्हा पुन्हा आयडी त्यामागची माणसं त्यामागच लॉजिक असे धागे वाचून एक गाणं आठवलं दुनिया बदल गयी बदल गये आयडी बदले नहीं कभी मिपा के धागे धागाकर्ता/रती हलके घेतील ही अपेक्षा करावी की कसे?

In reply to by प्रसाद गोडबोले

स्पा हे बर्‍याच जणांना प्रसंगपरत्वे आवडत असते. स्पावड्या सगळ्यांचे समाधान करतो हे आणि विषेष. ;)

पूर्वी मिपावर काही आय.डी होते. ते हल्ली फार सक्रीय नाहीतः १. खचलेला दरबार २. जृंभणश्वान ३. येडा खविस तसेच अनिल हटेला स्वाक्षरीत "बैलोबा चायनीजकर" असे काहीसे लिहायचे.

मी जेंव्हा सभासद नव्हतो त्यावेळी इथले काही लेख वाचनात आले. आपण यांच्यापुढे काहीच नाही याची जाणीव झाली . आजही प्रचेतस, विठा,गॅरी ट्रूमन, चित्रगुप्त, आत्मबंध बॅटमॅन, डॉ खरे, डॉ म्हात्रे, बहुगुणी, श्री गुरुजी, प्रगो, सतिश गावडे व कंजुष ई ई पुढे माझी मति चौकट राजा या दर्जाचीच आहे. त्यामुळे घेतलेले नाव बरोबर आहे याची खात्री आहे.

जव्हेरगंज स्पा ही नावं आवडतात

एखादे नाव आपल्याला आवडते किंवा नाही हे त्या आयडीचे काहीही न वाचताच ठरवाता येइल, एकदा त्या आयडीचे लेख वगैरे वाचले कि मग त्याचे लेखनाचे/मतांचे आवडणे/न आवडणे त्या आयडीच्या नावावर आवडणे/न आवडणे यावर कळत नकळत प्रभाव टाकतेच त्या मुळे फक्त नाव आवडते हे ठरवणे जरा अवघडच आहे त्यामुळे ते नाव का आवडते हे पण सांगावे लागेल उ.दा स्पा : स्पा मध्ये जाउन आल्यावर कसं फ्रेश, फ्रेश वाटत म्हणुन मांत्रीक (विपो) : मला भुता खेताच्या गोष्टीआ फार फार आवडतात म्हणुन जव्हेरगंज : काहीतरी दागीने वगैरे आठवतात म्हणुन दिनु गवळी : माझा लहानपणी दिनु नावाचा मित्र होता त्याची आठवण येते म्हणुन. तर्राट जोकर : उगीचच

नावं होती ती आमी वाचक आसल्याच्या काळात, पिवळा डांबिस विक्षिप्त आदिती छोटा डॉन पिसाळलेला हत्ती सर्वव्यापी प्राजु तात्या - विसोबा खेचर सोकाजी त्रिलोकेकर परिकथेतला राजकुमार द्यानबाचे पैजार राजघराणं गगनविहारी १दम भारदस्त या नावांची भुरळ पडुनच कित्येक लोक कडमडले ईथ

In reply to by भीमराव

अजून काही नांवं म्हणजे, धमाल मुलगा आंबोळी टारझन जैनाचं कार्टं ब्रिटिश आणि आपल्या सगळ्यांचा उस्ताद तो सर्किट त्याला देवचाराला कसं वो इसरलांत, बाबुदादा!!! :)

निराकार गाढव विसोबा खेचर तर्राट जोकर परिकथेतला राजकुमार मूर्ख दुर्बळ गरीब चिमणा

हे नाव न लिहिल्याबद्दल त्रिवार निशेध... स्पा ह्या नावचे दोनाधिकार सुरक्शित अहेत

तुला लय चवकश्या त्या ? कवा आय्लास बाला इकरं ?

In reply to by त्रिवेणी

तुमच्या कट्टीला सलाम... अवांतर : तुमचे दोन्ही हात ह्रुतिक सारखे आहेत का हो? म्हण्जे एका हाताला सहा बोटे. (२+२=४ करंगळ्या) !!!

In reply to by त्रिवेणी

जास्त बिस्त कै नै झालं. अशा धाग्यावर अजुन कट्टया घेता आल्या तर त्या घेतल्या पाहिजेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१...

In reply to by पक पक पक

काहीही ह. मी फ़क्त ब्रीज़र घेते आणि ती मेली कधी जास्त होताच नाही. आणि bakichyana माझा पास. सुला विनेयर्ड ला गेलो होतो तेव्हा वासाने sudhya डोक चढले होते. माझी झेप फ़क्त ब्रीज़र पर्यन्त.

माझंही नाव नसल्याने कट्टी. -दिलीप बिरुटे

दंगल बिन्गल काही नाही .. सर्व जण समंजस आहेत इथे... :) आणि हो बरीच चांगली नावं ही यादीतून सुटलीत .... जसे परीकथेतला राजकुमार, विसोबा खेचर आणि सूड... त्याचं कारण असं की ते सध्याच्या काळात फारसे active नसावेत मि पा वर...माहित नाही.. बरे असो... आणि हो... जे जे कट्टी आहेत त्यांच्यांशी मी बट्टी घ्यायला तयार आहे :)

किलमाऊस्की लीमाउजेट मितान ही अजबगजब नावं पण आवडतात. झालंच तर, अतृप्त आत्मा - हे नाव कसं अगदी वखवखलेलं वाटतं. आदूबाळ - निरागस रातराणी - सुगंधीत पिलीयन रायडर- डॅशिंग अर्धवटराव - हे कसले अर्धवट? फारच बेरकी ज्ञानोबाचे पैजार- आळंदीत तप करत बसल्यासारखे वाटतात चाणक्य - शेंडी वगैरे असलेले आणि एक डोळा बारीक करुन बोलणारे आडंदांड व्यक्तिमत्त्व बाबा योगिराज- योगा करत असलेले गट्टू व्यक्तिमत्व. म्हणजे दाढीची गाठबिठ मारुन, चिलीम ओढत फावल्या वेळात मिपामिपा खेळणारे भीडस्त - अंगाला तेलबिल फासून तालमित पट काढणारे. अर्थात भिडणारे. भिडस्त. अजून भरपूर राहिलीत. येतील मागाहून..

In reply to by जव्हेरगंज

बादवे, 'भीडस्त' म्हणजे कुणाच्या अध्यात ना मध्यात, बुजरा असा. उदा., 'भिडेंच्या भीडस्त स्वभावामुळे त्यांना कुणाशी वाद घालायला जमतच नसे.': -)

In reply to by जव्हेरगंज

बाबा योगिराज- योगा करत असलेले गट्टू व्यक्तिमत्व. म्हणजे दाढीची गाठबिठ मारुन, चिलीम ओढत फावल्या वेळात मिपामिपा खेळणारे बम भोले.

बॅटमॅन (काय करनार? हे नाते शब्दांपलिकडले =)) )

काय ? माझे नाव नाही ? हे !!! धागा अज्जिब्बात आवडलेला नाही. (एक आठवडा रजा काय घेतली मिपाकर विसरायला लागलेत मला :-( )

आजोबा मला आगाऊ म्हाद्या म्हणायचे, मग तेच नाव ठेवलं मी मि पा वर.

माई साहेब

In reply to by mugdhagode

त्यांच्या बरोबरीने नाना नेफळे,सचिन,उद्दाम,पोटे,जामोप्या,ग्रेट थिंकर, हे पण येवू द्या.