गाभा:
मि पा वर जेंव्हा मी वाचन करायला सुरुवात केली तेंव्हा काही सदस्य वापरत असलेली बरीच नावं मला भन्नाट वाटली आणि मनापासून आवडली सुद्धा !!!
त्या पैकीच काहींचा दुवा येथे देत आहे...
ज्यांची लिहिली नाहीत त्यांची छान नाहीयेत असं नाहीये पण मला ती इतकी आवडली नाही इतकंच !!! (आणि हे तुम्हाला ही मान्य असेल कारण ही खालील नावं ठेवताना त्या त्या सदस्याने एक वेगळा विचार केलाय एवढं मात्र नक्की :) )
हीच ती नावं !!!
मूक वाचक
मार्गी
जव्हेरगंज
तर्राट जोकर
नाद खुळा
नुस्त्या उचापती
स न वि वि
वटवट
वडापाव
शि बि आय
साहित्य संपादक
स्वीट टॉकरीणबाई
पैसा
एक एकटा एकटाच
बोका-ए-आझम
मुक्त विहारि
चौकटराजा
शेंडेनक्षत्र
अनाहूत
स्पा
नर्मदेतला गोटा
नाव आडनाव
आणि last but not the least
अपरिचित मी ( म्हणजे मी स्वतः ) !!!
तुम्हाला पण आवडतात न ही नावं???
प्रतिक्रिया
26 Apr 2016 - 1:20 pm | तर्राट जोकर
चला सगळ्यांनी आपआपल्या नावामागचं लॉजिक लिवा इथं.
26 Apr 2016 - 1:22 pm | स्वामी संकेतानंद
पहले आप
26 Apr 2016 - 1:27 pm | सुनील
मला कै लॉजिक-बिजिक म्हैत नै!!
26 Apr 2016 - 1:24 pm | चांदणे संदीप
एकतर माझ नाव नाही याच्यात आणि माझ आवडत नावही नाही...! :(
कट्टी! :(
Sandy
26 Apr 2016 - 1:49 pm | रातराणी
अतिशयचं सहमत.
आणि मिपावर पुन्हा पुन्हा आयडी त्यामागची माणसं त्यामागच लॉजिक असे धागे वाचून एक गाणं आठवलं
दुनिया बदल गयी
बदल गये आयडी
बदले नहीं कभी
मिपा के धागे
धागाकर्ता/रती हलके घेतील ही अपेक्षा करावी की कसे?
26 Apr 2016 - 1:45 pm | किसन शिंदे
स्पा हे नाव बुवांना फार आवडतं...आणि हो सूडला पण! ;)
26 Apr 2016 - 1:31 pm | प्रसाद गोडबोले
किसनरावांनी टाकली काडी , आता पेटणार ! =))))
स्पांडुरंग स्पांडुरंग !!
26 Apr 2016 - 1:45 pm | अभ्या..
स्पा हे बर्याच जणांना प्रसंगपरत्वे आवडत असते.
स्पावड्या सगळ्यांचे समाधान करतो हे आणि विषेष. ;)
26 Apr 2016 - 2:21 pm | अत्रुप्त आत्मा
@स्पा हे नाव बुवांना फार आवडतं.. -
26 Apr 2016 - 1:41 pm | गॅरी ट्रुमन
पूर्वी मिपावर काही आय.डी होते. ते हल्ली फार सक्रीय नाहीतः
१. खचलेला दरबार
२. जृंभणश्वान
३. येडा खविस
तसेच अनिल हटेला स्वाक्षरीत "बैलोबा चायनीजकर" असे काहीसे लिहायचे.
26 Apr 2016 - 2:13 pm | चौकटराजा
मी जेंव्हा सभासद नव्हतो त्यावेळी इथले काही लेख वाचनात आले. आपण यांच्यापुढे काहीच नाही याची जाणीव झाली . आजही प्रचेतस, विठा,गॅरी ट्रूमन, चित्रगुप्त, आत्मबंध बॅटमॅन, डॉ खरे, डॉ म्हात्रे, बहुगुणी, श्री गुरुजी, प्रगो, सतिश गावडे व कंजुष ई ई पुढे माझी मति चौकट राजा या दर्जाचीच आहे. त्यामुळे घेतलेले नाव बरोबर आहे याची खात्री आहे.
26 Apr 2016 - 2:21 pm | साहेब..
जव्हेरगंज
स्पा
ही नावं आवडतात
26 Apr 2016 - 2:53 pm | राजाभाउ
एखादे नाव आपल्याला आवडते किंवा नाही हे त्या आयडीचे काहीही न वाचताच ठरवाता येइल, एकदा त्या आयडीचे लेख वगैरे वाचले कि मग त्याचे लेखनाचे/मतांचे आवडणे/न आवडणे त्या आयडीच्या नावावर आवडणे/न आवडणे यावर कळत नकळत प्रभाव टाकतेच
त्या मुळे फक्त नाव आवडते हे ठरवणे जरा अवघडच आहे त्यामुळे ते नाव का आवडते हे पण सांगावे लागेल
उ.दा
स्पा : स्पा मध्ये जाउन आल्यावर कसं फ्रेश, फ्रेश वाटत म्हणुन
मांत्रीक (विपो) : मला भुता खेताच्या गोष्टीआ फार फार आवडतात म्हणुन
जव्हेरगंज : काहीतरी दागीने वगैरे आठवतात म्हणुन
दिनु गवळी : माझा लहानपणी दिनु नावाचा मित्र होता त्याची आठवण येते म्हणुन.
तर्राट जोकर : उगीचच
26 Apr 2016 - 3:42 pm | भीमराव
नावं होती ती आमी वाचक आसल्याच्या काळात,
पिवळा डांबिस
विक्षिप्त आदिती
छोटा डॉन
पिसाळलेला हत्ती
सर्वव्यापी प्राजु
तात्या - विसोबा खेचर
सोकाजी त्रिलोकेकर
परिकथेतला राजकुमार
द्यानबाचे पैजार
राजघराणं
गगनविहारी
१दम भारदस्त या नावांची भुरळ पडुनच कित्येक लोक कडमडले ईथ
26 Apr 2016 - 3:50 pm | निशांत_खाडे
+1
27 Apr 2016 - 9:26 am | पिवळा डांबिस
अजून काही नांवं म्हणजे,
धमाल मुलगा
आंबोळी
टारझन
जैनाचं कार्टं
ब्रिटिश
आणि आपल्या सगळ्यांचा उस्ताद तो
सर्किट
त्याला देवचाराला कसं वो इसरलांत, बाबुदादा!!!
:)
26 Apr 2016 - 3:53 pm | निशांत_खाडे
निराकार गाढव
विसोबा खेचर
तर्राट जोकर
परिकथेतला राजकुमार
मूर्ख दुर्बळ
गरीब चिमणा
26 Apr 2016 - 3:57 pm | नावातकायआहे
चान चान......
26 Apr 2016 - 4:09 pm | बोका-ए-आझम
वारल्या गेले आहे! महारोफल!
26 Apr 2016 - 4:11 pm | विजय पुरोहित
हेच्च म्हणतो बोक्या भाऊ...
लोलच...
26 Apr 2016 - 4:49 pm | भीमराव
गेले?
26 Apr 2016 - 5:13 pm | पिलीयन रायडर
आयला हो की!!!!!
26 Apr 2016 - 4:58 pm | अपरिचित मी
चांगल्या नावांची भर पडतेय प्रतिक्रियांमधून !!!
26 Apr 2016 - 5:10 pm | वपाडाव
हे नाव न लिहिल्याबद्दल त्रिवार निशेध...
स्पा ह्या नावचे दोनाधिकार सुरक्शित अहेत
26 Apr 2016 - 5:58 pm | इरसाल
तुला लय चवकश्या त्या ? कवा आय्लास बाला इकरं ?
26 Apr 2016 - 6:48 pm | वपाडाव
आलोच्च आहे तर, ....
गेलाबाजार, तुझं नाव घेतलं असतं तर माफ पण केलं असतं एक वेळ...
तुझंहि नको का यायला...
27 Apr 2016 - 10:42 am | त्रिवेणी
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
27 Apr 2016 - 10:42 am | त्रिवेणी
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
27 Apr 2016 - 10:42 am | त्रिवेणी
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
27 Apr 2016 - 10:43 am | त्रिवेणी
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
27 Apr 2016 - 10:48 am | वपाडाव
तुमच्या कट्टीला सलाम...
अवांतर : तुमचे दोन्ही हात ह्रुतिक सारखे आहेत का हो? म्हण्जे एका हाताला सहा बोटे. (२+२=४ करंगळ्या) !!!
27 Apr 2016 - 10:49 am | इरसाल
चार चार वेळा कट्टी घेवुन बोटं मोडतील ना !
27 Apr 2016 - 10:48 am | त्रिवेणी
कट्टी
27 Apr 2016 - 10:49 am | त्रिवेणी
सॉरी जरा जास्तच झाल.
28 Apr 2016 - 1:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जास्त बिस्त कै नै झालं. अशा धाग्यावर अजुन कट्टया घेता आल्या तर त्या घेतल्या पाहिजेत.
-दिलीप बिरुटे
30 Apr 2016 - 9:07 am | असंका
+१...
28 Apr 2016 - 1:17 pm | पक पक पक
एकद् बसलच घ्यायला की होतं असं ,थोडं थोडं म्हणता जरा जास्तच
28 Apr 2016 - 1:53 pm | त्रिवेणी
काहीही ह.
मी फ़क्त ब्रीज़र घेते आणि ती मेली कधी जास्त होताच नाही.
आणि bakichyana माझा पास. सुला विनेयर्ड ला गेलो होतो तेव्हा वासाने sudhya डोक चढले होते.
माझी झेप फ़क्त ब्रीज़र पर्यन्त.
28 Apr 2016 - 1:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझंही नाव नसल्याने कट्टी.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2016 - 3:13 pm | नुस्त्या उचापती
आता न आवडलेल्या नावांचा देखिल धागा येऊ दया . होऊ दया दंगल .
28 Apr 2016 - 4:15 pm | अपरिचित मी
दंगल बिन्गल काही नाही .. सर्व जण समंजस आहेत इथे... :)
आणि हो बरीच चांगली नावं ही यादीतून सुटलीत .... जसे परीकथेतला राजकुमार, विसोबा खेचर आणि सूड... त्याचं कारण असं की ते सध्याच्या काळात फारसे active नसावेत मि पा वर...माहित नाही..
बरे असो...
आणि हो... जे जे कट्टी आहेत त्यांच्यांशी मी बट्टी घ्यायला तयार आहे :)
28 Apr 2016 - 4:47 pm | टवाळ कार्टा
सालस, प्यारी२
29 Apr 2016 - 11:02 pm | लालगरूड
પ્યારી 2 hahaha pyare
29 Apr 2016 - 11:21 pm | खटपट्या
मिपावरून गेलेल्या लोकांची अशी मस्करी नाय करायची...
28 Apr 2016 - 10:13 pm | जव्हेरगंज
'उसंत सखू' नावाचा एक खतरा प्रकार येथे होता. आता तो जास्त का येत नाहीत कळत नाही.
28 Apr 2016 - 11:00 pm | जव्हेरगंज
किलमाऊस्की
लीमाउजेट
मितान
ही अजबगजब नावं पण आवडतात.
झालंच तर,
अतृप्त आत्मा - हे नाव कसं अगदी वखवखलेलं वाटतं.
आदूबाळ - निरागस
रातराणी - सुगंधीत
पिलीयन रायडर- डॅशिंग
अर्धवटराव - हे कसले अर्धवट? फारच बेरकी
ज्ञानोबाचे पैजार- आळंदीत तप करत बसल्यासारखे वाटतात
चाणक्य - शेंडी वगैरे असलेले आणि एक डोळा बारीक करुन बोलणारे आडंदांड व्यक्तिमत्त्व
बाबा योगिराज- योगा करत असलेले गट्टू व्यक्तिमत्व. म्हणजे दाढीची गाठबिठ मारुन, चिलीम ओढत फावल्या वेळात मिपामिपा खेळणारे
भीडस्त - अंगाला तेलबिल फासून तालमित पट काढणारे. अर्थात भिडणारे. भिडस्त.
अजून भरपूर राहिलीत.
येतील मागाहून..
29 Apr 2016 - 12:16 am | एस
बादवे, 'भीडस्त' म्हणजे कुणाच्या अध्यात ना मध्यात, बुजरा असा. उदा., 'भिडेंच्या भीडस्त स्वभावामुळे त्यांना कुणाशी वाद घालायला जमतच नसे.': -)
30 Apr 2016 - 9:11 am | असंका
वखवख...मेलो!
30 Apr 2016 - 6:51 pm | बाबा योगीराज
बाबा योगिराज- योगा करत असलेले गट्टू व्यक्तिमत्व. म्हणजे दाढीची गाठबिठ मारुन, चिलीम ओढत फावल्या वेळात मिपामिपा खेळणारे
बम भोले.
29 Apr 2016 - 12:34 am | तर्राट जोकर
बॅटमॅन
(काय करनार? हे नाते शब्दांपलिकडले =)) )
30 Apr 2016 - 3:39 am | बॅटमॅन
अगदी अगदी =))
30 Apr 2016 - 7:05 am | अत्रुप्त आत्मा
बॅटमॅनचं खरं नाव खाटुकमॅन आहे! =))
30 Apr 2016 - 8:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचं खरं नावं अत्रुप्त अत्मा अहे तसं का?
29 Apr 2016 - 4:40 am | खटपट्या
आत्मबंध या नावाचा उल्लेख मेन लीष्टात ने केल्याचा णीशेध्ध...
-एक सद्स्य (बुवा फॅण क्लब)
29 Apr 2016 - 6:47 pm | उगा काहितरीच
काय ? माझे नाव नाही ? हे !!! धागा अज्जिब्बात आवडलेला नाही. (एक आठवडा रजा काय घेतली मिपाकर विसरायला लागलेत मला :-( )
30 Apr 2016 - 6:59 am | विजय पुरोहित
सहमत रे उका. माझं पण नाव नाही यात. दू दू दू...
29 Apr 2016 - 8:19 pm | आगाऊ म्हादया......
आजोबा मला आगाऊ म्हाद्या म्हणायचे, मग तेच नाव ठेवलं मी मि पा वर.
29 Apr 2016 - 8:39 pm | चंद्रनील मुल्हेरकर
फुलथ्रॉटल जिनिअस आपला आवडता आयडी होता,टॉप गिअर्ड फिलॉसॉफरही .ग्रेटथिंकरही आवडीचे होते.
29 Apr 2016 - 9:43 pm | खटपट्या
ह्म्म कळाले.
29 Apr 2016 - 9:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
उजवा कॉलम जसाच्या तसा कापी मारलेला दिसतो.
29 Apr 2016 - 11:26 pm | mugdhagode
माई साहेब
29 Apr 2016 - 11:31 pm | मुक्त विहारि
त्यांच्या बरोबरीने
नाना नेफळे,सचिन,उद्दाम,पोटे,जामोप्या,ग्रेट थिंकर, हे पण येवू द्या.
30 Apr 2016 - 7:42 am | उगा काहितरीच
"तो" आयडी 'सचीन' होता 'सचिन' नाही. ;-)
1 May 2016 - 12:25 am | स्थितप्रज्ञ
मोदक