✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मि पा वर मला आवडलेली नावं !!

अ
अपरिचित मी यांनी
Tue, 04/26/2016 - 13:17  ·  लेख
लेख
मि पा वर जेंव्हा मी वाचन करायला सुरुवात केली तेंव्हा काही सदस्य वापरत असलेली बरीच नावं मला भन्नाट वाटली आणि मनापासून आवडली सुद्धा !!! त्या पैकीच काहींचा दुवा येथे देत आहे... ज्यांची लिहिली नाहीत त्यांची छान नाहीयेत असं नाहीये पण मला ती इतकी आवडली नाही इतकंच !!! (आणि हे तुम्हाला ही मान्य असेल कारण ही खालील नावं ठेवताना त्या त्या सदस्याने एक वेगळा विचार केलाय एवढं मात्र नक्की :) ) हीच ती नावं !!! मूक वाचक मार्गी जव्हेरगंज तर्राट जोकर नाद खुळा नुस्त्या उचापती स न वि वि वटवट वडापाव शि बि आय साहित्य संपादक स्वीट टॉकरीणबाई पैसा एक एकटा एकटाच बोका-ए-आझम मुक्त विहारि चौकटराजा शेंडेनक्षत्र अनाहूत स्पा नर्मदेतला गोटा नाव आडनाव आणि last but not the least अपरिचित मी ( म्हणजे मी स्वतः ) !!! तुम्हाला पण आवडतात न ही नावं???
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8857 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

चला सगळ्यांनी आपआपल्या

तर्राट जोकर
Tue, 04/26/2016 - 13:20 नवीन
चला सगळ्यांनी आपआपल्या नावामागचं लॉजिक लिवा इथं.
  • Log in or register to post comments

पहले आप

स्वामी संकेतानंद
Tue, 04/26/2016 - 13:22 नवीन
पहले आप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

लॉजिक?

सुनील
Tue, 04/26/2016 - 13:27 नवीन
मला कै लॉजिक-बिजिक म्हैत नै!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

श्या...

चांदणे संदीप
Tue, 04/26/2016 - 13:24 नवीन
एकतर माझ नाव नाही याच्यात आणि माझ आवडत नावही नाही...! :( कट्टी! :( Sandy
  • Log in or register to post comments

अतिशयचं सहमत.

रातराणी
Tue, 04/26/2016 - 13:49 नवीन
अतिशयचं सहमत. आणि मिपावर पुन्हा पुन्हा आयडी त्यामागची माणसं त्यामागच लॉजिक असे धागे वाचून एक गाणं आठवलं दुनिया बदल गयी बदल गये आयडी बदले नहीं कभी मिपा के धागे धागाकर्ता/रती हलके घेतील ही अपेक्षा करावी की कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

स्पा हे बुवांना फार आवडतं..

किसन शिंदे
Tue, 04/26/2016 - 13:45 नवीन
स्पा हे नाव बुवांना फार आवडतं...आणि हो सूडला पण! ;)
  • Log in or register to post comments

किसनरावांनी टाकली काडी , आता

प्रसाद गोडबोले
Tue, 04/26/2016 - 13:31 नवीन
किसनरावांनी टाकली काडी , आता पेटणार ! =)))) स्पांडुरंग स्पांडुरंग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

स्पा हे बर्‍याच जणांना

अभ्या..
Tue, 04/26/2016 - 13:45 नवीन
स्पा हे बर्‍याच जणांना प्रसंगपरत्वे आवडत असते. स्पावड्या सगळ्यांचे समाधान करतो हे आणि विषेष. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

@स्पा हे नाव बुवांना फार

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/26/2016 - 14:21 नवीन
@स्पा हे नाव बुवांना फार आवडतं.. - Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आणखी काही

गॅरी ट्रुमन
Tue, 04/26/2016 - 13:41 नवीन
पूर्वी मिपावर काही आय.डी होते. ते हल्ली फार सक्रीय नाहीतः १. खचलेला दरबार २. जृंभणश्वान ३. येडा खविस तसेच अनिल हटेला स्वाक्षरीत "बैलोबा चायनीजकर" असे काहीसे लिहायचे.
  • Log in or register to post comments

चौकटराजा का ?

चौकटराजा
Tue, 04/26/2016 - 14:13 नवीन
मी जेंव्हा सभासद नव्हतो त्यावेळी इथले काही लेख वाचनात आले. आपण यांच्यापुढे काहीच नाही याची जाणीव झाली . आजही प्रचेतस, विठा,गॅरी ट्रूमन, चित्रगुप्त, आत्मबंध बॅटमॅन, डॉ खरे, डॉ म्हात्रे, बहुगुणी, श्री गुरुजी, प्रगो, सतिश गावडे व कंजुष ई ई पुढे माझी मति चौकट राजा या दर्जाचीच आहे. त्यामुळे घेतलेले नाव बरोबर आहे याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

मला

साहेब..
Tue, 04/26/2016 - 14:21 नवीन
जव्हेरगंज स्पा ही नावं आवडतात
  • Log in or register to post comments

एखादे नाव आपल्याला आवडते

राजाभाउ
Tue, 04/26/2016 - 14:53 नवीन
एखादे नाव आपल्याला आवडते किंवा नाही हे त्या आयडीचे काहीही न वाचताच ठरवाता येइल, एकदा त्या आयडीचे लेख वगैरे वाचले कि मग त्याचे लेखनाचे/मतांचे आवडणे/न आवडणे त्या आयडीच्या नावावर आवडणे/न आवडणे यावर कळत नकळत प्रभाव टाकतेच त्या मुळे फक्त नाव आवडते हे ठरवणे जरा अवघडच आहे त्यामुळे ते नाव का आवडते हे पण सांगावे लागेल उ.दा स्पा : स्पा मध्ये जाउन आल्यावर कसं फ्रेश, फ्रेश वाटत म्हणुन मांत्रीक (विपो) : मला भुता खेताच्या गोष्टीआ फार फार आवडतात म्हणुन जव्हेरगंज : काहीतरी दागीने वगैरे आठवतात म्हणुन दिनु गवळी : माझा लहानपणी दिनु नावाचा मित्र होता त्याची आठवण येते म्हणुन. तर्राट जोकर : उगीचच
  • Log in or register to post comments

नावं होती ती आमी वाचक

भीमराव
Tue, 04/26/2016 - 15:42 नवीन
नावं होती ती आमी वाचक आसल्याच्या काळात, पिवळा डांबिस विक्षिप्त आदिती छोटा डॉन पिसाळलेला हत्ती सर्वव्यापी प्राजु तात्या - विसोबा खेचर सोकाजी त्रिलोकेकर परिकथेतला राजकुमार द्यानबाचे पैजार राजघराणं गगनविहारी १दम भारदस्त या नावांची भुरळ पडुनच कित्येक लोक कडमडले ईथ
  • Log in or register to post comments

१दम भारदस्त या नावांची भुरळ

निशांत_खाडे
Tue, 04/26/2016 - 15:50 नवीन
१दम भारदस्त या नावांची भुरळ पडुनच कित्येक लोक कडमडले ईथ
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

+११

पिवळा डांबिस
Wed, 04/27/2016 - 09:26 नवीन
अजून काही नांवं म्हणजे, धमाल मुलगा आंबोळी टारझन जैनाचं कार्टं ब्रिटिश आणि आपल्या सगळ्यांचा उस्ताद तो सर्किट त्याला देवचाराला कसं वो इसरलांत, बाबुदादा!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

निराकार गाढव

निशांत_खाडे
Tue, 04/26/2016 - 15:53 नवीन
निराकार गाढव विसोबा खेचर तर्राट जोकर परिकथेतला राजकुमार मूर्ख दुर्बळ गरीब चिमणा
  • Log in or register to post comments

चान चान

नावातकायआहे
Tue, 04/26/2016 - 15:57 नवीन
चान चान......
  • Log in or register to post comments

या यादीत साहित्य संपादक हे बघून

बोका-ए-आझम
Tue, 04/26/2016 - 16:09 नवीन
वारल्या गेले आहे! महारोफल!
  • Log in or register to post comments

हेच्च म्हणतो बोक्या भाऊ...

विजय पुरोहित
Tue, 04/26/2016 - 16:11 नवीन
हेच्च म्हणतो बोक्या भाऊ... लोलच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

गेले?

भीमराव
Tue, 04/26/2016 - 16:49 नवीन
गेले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आयला हो की!!!!!

पिलीयन रायडर
Tue, 04/26/2016 - 17:13 नवीन
आयला हो की!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

चांगल्या नावांची भर पडतेय

अपरिचित मी
Tue, 04/26/2016 - 16:58 नवीन
चांगल्या नावांची भर पडतेय प्रतिक्रियांमधून !!!
  • Log in or register to post comments

पियुशा...

वपाडाव
Tue, 04/26/2016 - 17:10 नवीन
हे नाव न लिहिल्याबद्दल त्रिवार निशेध... स्पा ह्या नावचे दोनाधिकार सुरक्शित अहेत
  • Log in or register to post comments

वप्या

इरसाल
Tue, 04/26/2016 - 17:58 नवीन
तुला लय चवकश्या त्या ? कवा आय्लास बाला इकरं ?
  • Log in or register to post comments

असंच यकांदा बारी चक्कर टाकुन जात हुतो

वपाडाव
Tue, 04/26/2016 - 18:48 नवीन
आलोच्च आहे तर, .... गेलाबाजार, तुझं नाव घेतलं असतं तर माफ पण केलं असतं एक वेळ... तुझंहि नको का यायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

माझ नाव यादीत नसल्याने कट्टी

त्रिवेणी
Wed, 04/27/2016 - 10:42 नवीन
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments

माझ नाव यादीत नसल्याने कट्टी

त्रिवेणी
Wed, 04/27/2016 - 10:42 नवीन
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments

माझ नाव यादीत नसल्याने कट्टी

त्रिवेणी
Wed, 04/27/2016 - 10:42 नवीन
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments

माझ नाव यादीत नसल्याने कट्टी

त्रिवेणी
Wed, 04/27/2016 - 10:43 नवीन
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments

??

वपाडाव
Wed, 04/27/2016 - 10:48 नवीन
तुमच्या कट्टीला सलाम... अवांतर : तुमचे दोन्ही हात ह्रुतिक सारखे आहेत का हो? म्हण्जे एका हाताला सहा बोटे. (२+२=४ करंगळ्या) !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

आता बास

इरसाल
Wed, 04/27/2016 - 10:49 नवीन
चार चार वेळा कट्टी घेवुन बोटं मोडतील ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

कट्टी

त्रिवेणी
Wed, 04/27/2016 - 10:48 नवीन
कट्टी
  • Log in or register to post comments

सॉरी जरा जास्तच झाल.

त्रिवेणी
Wed, 04/27/2016 - 10:49 नवीन
Image removed. सॉरी जरा जास्तच झाल.
  • Log in or register to post comments

नै नै

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/28/2016 - 13:28 नवीन
जास्त बिस्त कै नै झालं. अशा धाग्यावर अजुन कट्टया घेता आल्या तर त्या घेतल्या पाहिजेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

+१...

असंका
Sat, 04/30/2016 - 09:07 नवीन
+१...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकद् बसलच घ्यायला की होतं असं

पक पक पक
गुरुवार, 04/28/2016 - 13:17 नवीन
एकद् बसलच घ्यायला की होतं असं ,थोडं थोडं म्हणता जरा जास्तच
  • Log in or register to post comments

काहीही ह.

त्रिवेणी
गुरुवार, 04/28/2016 - 13:53 नवीन
काहीही ह. मी फ़क्त ब्रीज़र घेते आणि ती मेली कधी जास्त होताच नाही. आणि bakichyana माझा पास. सुला विनेयर्ड ला गेलो होतो तेव्हा वासाने sudhya डोक चढले होते. माझी झेप फ़क्त ब्रीज़र पर्यन्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

माझी पण कट्टी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/28/2016 - 13:27 नवीन
माझंही नाव नसल्याने कट्टी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आता न आवडलेल्या नावांचा देखिल

नुस्त्या उचापती
गुरुवार, 04/28/2016 - 15:13 नवीन
आता न आवडलेल्या नावांचा देखिल धागा येऊ दया . होऊ दया दंगल .
  • Log in or register to post comments

दंगल बिन्गल काही नाही .. सर्व

अपरिचित मी
गुरुवार, 04/28/2016 - 16:15 नवीन
दंगल बिन्गल काही नाही .. सर्व जण समंजस आहेत इथे... :) आणि हो बरीच चांगली नावं ही यादीतून सुटलीत .... जसे परीकथेतला राजकुमार, विसोबा खेचर आणि सूड... त्याचं कारण असं की ते सध्याच्या काळात फारसे active नसावेत मि पा वर...माहित नाही.. बरे असो... आणि हो... जे जे कट्टी आहेत त्यांच्यांशी मी बट्टी घ्यायला तयार आहे :)
  • Log in or register to post comments

सालस, प्यारी२

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/28/2016 - 16:47 नवीन
सालस, प्यारी२
  • Log in or register to post comments

પ્યારી 2 hahaha pyare

लालगरूड
Fri, 04/29/2016 - 23:02 नवीन
પ્યારી 2 hahaha pyare
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मिपावरून गेलेल्या लोकांची अशी

खटपट्या
Fri, 04/29/2016 - 23:21 नवीन
मिपावरून गेलेल्या लोकांची अशी मस्करी नाय करायची...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

'उसंत सखू' नावाचा एक खतरा

जव्हेरगंज
गुरुवार, 04/28/2016 - 22:13 नवीन
'उसंत सखू' नावाचा एक खतरा प्रकार येथे होता. आता तो जास्त का येत नाहीत कळत नाही.
  • Log in or register to post comments

तसं टोपणनावचं जास्त आवडतात !!

जव्हेरगंज
गुरुवार, 04/28/2016 - 23:00 नवीन
किलमाऊस्की लीमाउजेट मितान ही अजबगजब नावं पण आवडतात. झालंच तर, अतृप्त आत्मा - हे नाव कसं अगदी वखवखलेलं वाटतं. आदूबाळ - निरागस रातराणी - सुगंधीत पिलीयन रायडर- डॅशिंग अर्धवटराव - हे कसले अर्धवट? फारच बेरकी ज्ञानोबाचे पैजार- आळंदीत तप करत बसल्यासारखे वाटतात चाणक्य - शेंडी वगैरे असलेले आणि एक डोळा बारीक करुन बोलणारे आडंदांड व्यक्तिमत्त्व बाबा योगिराज- योगा करत असलेले गट्टू व्यक्तिमत्व. म्हणजे दाढीची गाठबिठ मारुन, चिलीम ओढत फावल्या वेळात मिपामिपा खेळणारे भीडस्त - अंगाला तेलबिल फासून तालमित पट काढणारे. अर्थात भिडणारे. भिडस्त. अजून भरपूर राहिलीत. येतील मागाहून..
  • Log in or register to post comments

बादवे, 'भीडस्त' म्हणजे

एस
Fri, 04/29/2016 - 00:16 नवीन
बादवे, 'भीडस्त' म्हणजे कुणाच्या अध्यात ना मध्यात, बुजरा असा. उदा., 'भिडेंच्या भीडस्त स्वभावामुळे त्यांना कुणाशी वाद घालायला जमतच नसे.': -)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

अतृप्त आत्मा - हे नाव कसं

असंका
Sat, 04/30/2016 - 09:11 नवीन
अतृप्त आत्मा - हे नाव कसं अगदी वखवखलेलं वाटतं.
वखवख...मेलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

बाबा योगिराज- योगा करत असलेले

बाबा योगीराज
Sat, 04/30/2016 - 18:51 नवीन
बाबा योगिराज- योगा करत असलेले गट्टू व्यक्तिमत्व. म्हणजे दाढीची गाठबिठ मारुन, चिलीम ओढत फावल्या वेळात मिपामिपा खेळणारे बम भोले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

बॅटमॅन

तर्राट जोकर
Fri, 04/29/2016 - 00:34 नवीन
बॅटमॅन (काय करनार? हे नाते शब्दांपलिकडले =)) )
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा