मि पा वर जेंव्हा मी वाचन करायला सुरुवात केली तेंव्हा काही सदस्य वापरत असलेली बरीच नावं मला भन्नाट वाटली आणि मनापासून आवडली सुद्धा !!!
त्या पैकीच काहींचा दुवा येथे देत आहे...
ज्यांची लिहिली नाहीत त्यांची छान नाहीयेत असं नाहीये पण मला ती इतकी आवडली नाही इतकंच !!! (आणि हे तुम्हाला ही मान्य असेल कारण ही खालील नावं ठेवताना त्या त्या सदस्याने एक वेगळा विचार केलाय एवढं मात्र नक्की :) )
हीच ती नावं !!!
मूक वाचक
मार्गी
जव्हेरगंज
तर्राट जोकर
नाद खुळा
नुस्त्या उचापती
स न वि वि
वटवट
वडापाव
शि बि आय
साहित्य संपादक
स्वीट टॉकरीणबाई
पैसा
एक एकटा एकटाच
बोका-ए-आझम
मुक्त विहारि
चौकटराजा
शेंडेनक्षत्र
अनाहूत
स्पा
नर्मदेतला गोटा
नाव आडनाव
आणि last but not the least
अपरिचित मी ( म्हणजे मी स्वतः ) !!!
तुम्हाला पण आवडतात न ही नावं???
वाचने
9006
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला सगळ्यांनी आपआपल्या
चला सगळ्यांनी आपआपल्या नावामागचं लॉजिक लिवा इथं.
पहले आप
In reply to चला सगळ्यांनी आपआपल्या by तर्राट जोकर
पहले आप
लॉजिक?
In reply to चला सगळ्यांनी आपआपल्या by तर्राट जोकर
मला कै लॉजिक-बिजिक म्हैत नै!!
श्या...
एकतर माझ नाव नाही याच्यात आणि माझ आवडत नावही नाही...! :(
कट्टी! :(
Sandy
अतिशयचं सहमत.
In reply to श्या... by चांदणे संदीप
अतिशयचं सहमत.
आणि मिपावर पुन्हा पुन्हा आयडी त्यामागची माणसं त्यामागच लॉजिक असे धागे वाचून एक गाणं आठवलं
दुनिया बदल गयी
बदल गये आयडी
बदले नहीं कभी
मिपा के धागे
धागाकर्ता/रती हलके घेतील ही अपेक्षा करावी की कसे?
स्पा हे बुवांना फार आवडतं..
स्पा हे नाव बुवांना फार आवडतं...आणि हो सूडला पण! ;)
किसनरावांनी टाकली काडी , आता
In reply to स्पा हे बुवांना फार आवडतं.. by किसन शिंदे
किसनरावांनी टाकली काडी , आता पेटणार ! =))))
स्पांडुरंग स्पांडुरंग !!
स्पा हे बर्याच जणांना
In reply to किसनरावांनी टाकली काडी , आता by प्रसाद गोडबोले
स्पा हे बर्याच जणांना प्रसंगपरत्वे आवडत असते.
स्पावड्या सगळ्यांचे समाधान करतो हे आणि विषेष. ;)
@स्पा हे नाव बुवांना फार
In reply to स्पा हे बुवांना फार आवडतं.. by किसन शिंदे
@स्पा हे नाव बुवांना फार आवडतं.. -
आणखी काही
पूर्वी मिपावर काही आय.डी होते. ते हल्ली फार सक्रीय नाहीतः
१. खचलेला दरबार
२. जृंभणश्वान
३. येडा खविस
तसेच अनिल हटेला स्वाक्षरीत "बैलोबा चायनीजकर" असे काहीसे लिहायचे.
चौकटराजा का ?
मी जेंव्हा सभासद नव्हतो त्यावेळी इथले काही लेख वाचनात आले. आपण यांच्यापुढे काहीच नाही याची जाणीव झाली . आजही प्रचेतस, विठा,गॅरी ट्रूमन, चित्रगुप्त, आत्मबंध बॅटमॅन, डॉ खरे, डॉ म्हात्रे, बहुगुणी, श्री गुरुजी, प्रगो, सतिश गावडे व कंजुष ई ई पुढे माझी मति चौकट राजा या दर्जाचीच आहे. त्यामुळे घेतलेले नाव बरोबर आहे याची खात्री आहे.
मला
जव्हेरगंज
स्पा
ही नावं आवडतात
एखादे नाव आपल्याला आवडते
एखादे नाव आपल्याला आवडते किंवा नाही हे त्या आयडीचे काहीही न वाचताच ठरवाता येइल, एकदा त्या आयडीचे लेख वगैरे वाचले कि मग त्याचे लेखनाचे/मतांचे आवडणे/न आवडणे त्या आयडीच्या नावावर आवडणे/न आवडणे यावर कळत नकळत प्रभाव टाकतेच
त्या मुळे फक्त नाव आवडते हे ठरवणे जरा अवघडच आहे त्यामुळे ते नाव का आवडते हे पण सांगावे लागेल
उ.दा
स्पा : स्पा मध्ये जाउन आल्यावर कसं फ्रेश, फ्रेश वाटत म्हणुन
मांत्रीक (विपो) : मला भुता खेताच्या गोष्टीआ फार फार आवडतात म्हणुन
जव्हेरगंज : काहीतरी दागीने वगैरे आठवतात म्हणुन
दिनु गवळी : माझा लहानपणी दिनु नावाचा मित्र होता त्याची आठवण येते म्हणुन.
तर्राट जोकर : उगीचच
नावं होती ती आमी वाचक
नावं होती ती आमी वाचक आसल्याच्या काळात,
पिवळा डांबिस
विक्षिप्त आदिती
छोटा डॉन
पिसाळलेला हत्ती
सर्वव्यापी प्राजु
तात्या - विसोबा खेचर
सोकाजी त्रिलोकेकर
परिकथेतला राजकुमार
द्यानबाचे पैजार
राजघराणं
गगनविहारी
१दम भारदस्त या नावांची भुरळ पडुनच कित्येक लोक कडमडले ईथ
१दम भारदस्त या नावांची भुरळ
In reply to नावं होती ती आमी वाचक by भीमराव
+1
+११
In reply to नावं होती ती आमी वाचक by भीमराव
अजून काही नांवं म्हणजे,
धमाल मुलगा
आंबोळी
टारझन
जैनाचं कार्टं
ब्रिटिश
आणि आपल्या सगळ्यांचा उस्ताद तो
सर्किट
त्याला देवचाराला कसं वो इसरलांत, बाबुदादा!!!
:)
निराकार गाढव
निराकार गाढव
विसोबा खेचर
तर्राट जोकर
परिकथेतला राजकुमार
मूर्ख दुर्बळ
गरीब चिमणा
चान चान
चान चान......
या यादीत साहित्य संपादक हे बघून
वारल्या गेले आहे! महारोफल!
हेच्च म्हणतो बोक्या भाऊ...
In reply to या यादीत साहित्य संपादक हे बघून by बोका-ए-आझम
हेच्च म्हणतो बोक्या भाऊ...
लोलच...
गेले?
In reply to या यादीत साहित्य संपादक हे बघून by बोका-ए-आझम
गेले?
आयला हो की!!!!!
In reply to या यादीत साहित्य संपादक हे बघून by बोका-ए-आझम
आयला हो की!!!!!
चांगल्या नावांची भर पडतेय
चांगल्या नावांची भर पडतेय प्रतिक्रियांमधून !!!
पियुशा...
हे नाव न लिहिल्याबद्दल त्रिवार निशेध...
स्पा ह्या नावचे दोनाधिकार सुरक्शित अहेत
वप्या
तुला लय चवकश्या त्या ? कवा आय्लास बाला इकरं ?
असंच यकांदा बारी चक्कर टाकुन जात हुतो
In reply to वप्या by इरसाल
आलोच्च आहे तर, ....
गेलाबाजार, तुझं नाव घेतलं असतं तर माफ पण केलं असतं एक वेळ...
तुझंहि नको का यायला...
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी
माझ नाव यादीत नसल्याने कट्टी घेण्यात आली आहे.
??
In reply to माझ नाव यादीत नसल्याने कट्टी by त्रिवेणी
तुमच्या कट्टीला सलाम...
अवांतर : तुमचे दोन्ही हात ह्रुतिक सारखे आहेत का हो? म्हण्जे एका हाताला सहा बोटे. (२+२=४ करंगळ्या) !!!
आता बास
In reply to माझ नाव यादीत नसल्याने कट्टी by त्रिवेणी
चार चार वेळा कट्टी घेवुन बोटं मोडतील ना !
कट्टी
कट्टी
सॉरी जरा जास्तच झाल.
सॉरी जरा जास्तच झाल.
नै नै
In reply to सॉरी जरा जास्तच झाल. by त्रिवेणी
जास्त बिस्त कै नै झालं. अशा धाग्यावर अजुन कट्टया घेता आल्या तर त्या घेतल्या पाहिजेत.
-दिलीप बिरुटे
+१...
In reply to नै नै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१...
एकद् बसलच घ्यायला की होतं असं
एकद् बसलच घ्यायला की होतं असं ,थोडं थोडं म्हणता जरा जास्तच
काहीही ह.
In reply to एकद् बसलच घ्यायला की होतं असं by पक पक पक
काहीही ह.
मी फ़क्त ब्रीज़र घेते आणि ती मेली कधी जास्त होताच नाही.
आणि bakichyana माझा पास. सुला विनेयर्ड ला गेलो होतो तेव्हा वासाने sudhya डोक चढले होते.
माझी झेप फ़क्त ब्रीज़र पर्यन्त.
माझी पण कट्टी
माझंही नाव नसल्याने कट्टी.
-दिलीप बिरुटे
आता न आवडलेल्या नावांचा देखिल
आता न आवडलेल्या नावांचा देखिल धागा येऊ दया . होऊ दया दंगल .
दंगल बिन्गल काही नाही .. सर्व
दंगल बिन्गल काही नाही .. सर्व जण समंजस आहेत इथे... :)
आणि हो बरीच चांगली नावं ही यादीतून सुटलीत .... जसे परीकथेतला राजकुमार, विसोबा खेचर आणि सूड... त्याचं कारण असं की ते सध्याच्या काळात फारसे active नसावेत मि पा वर...माहित नाही..
बरे असो...
आणि हो... जे जे कट्टी आहेत त्यांच्यांशी मी बट्टी घ्यायला तयार आहे :)
सालस, प्यारी२
सालस, प्यारी२
પ્યારી 2 hahaha pyare
In reply to सालस, प्यारी२ by टवाळ कार्टा
પ્યારી 2 hahaha pyare
मिपावरून गेलेल्या लोकांची अशी
In reply to પ્યારી 2 hahaha pyare by लालगरूड
मिपावरून गेलेल्या लोकांची अशी मस्करी नाय करायची...
'उसंत सखू' नावाचा एक खतरा
'उसंत सखू' नावाचा एक खतरा प्रकार येथे होता. आता तो जास्त का येत नाहीत कळत नाही.
तसं टोपणनावचं जास्त आवडतात !!
किलमाऊस्की
लीमाउजेट
मितान
ही अजबगजब नावं पण आवडतात.
झालंच तर,
अतृप्त आत्मा - हे नाव कसं अगदी वखवखलेलं वाटतं.
आदूबाळ - निरागस
रातराणी - सुगंधीत
पिलीयन रायडर- डॅशिंग
अर्धवटराव - हे कसले अर्धवट? फारच बेरकी
ज्ञानोबाचे पैजार- आळंदीत तप करत बसल्यासारखे वाटतात
चाणक्य - शेंडी वगैरे असलेले आणि एक डोळा बारीक करुन बोलणारे आडंदांड व्यक्तिमत्त्व
बाबा योगिराज- योगा करत असलेले गट्टू व्यक्तिमत्व. म्हणजे दाढीची गाठबिठ मारुन, चिलीम ओढत फावल्या वेळात मिपामिपा खेळणारे
भीडस्त - अंगाला तेलबिल फासून तालमित पट काढणारे. अर्थात भिडणारे. भिडस्त.
अजून भरपूर राहिलीत.
येतील मागाहून..
बादवे, 'भीडस्त' म्हणजे
In reply to तसं टोपणनावचं जास्त आवडतात !! by जव्हेरगंज
बादवे, 'भीडस्त' म्हणजे कुणाच्या अध्यात ना मध्यात, बुजरा असा. उदा., 'भिडेंच्या भीडस्त स्वभावामुळे त्यांना कुणाशी वाद घालायला जमतच नसे.': -)
अतृप्त आत्मा - हे नाव कसं
In reply to तसं टोपणनावचं जास्त आवडतात !! by जव्हेरगंज
वखवख...मेलो!
बाबा योगिराज- योगा करत असलेले
In reply to तसं टोपणनावचं जास्त आवडतात !! by जव्हेरगंज
बाबा योगिराज- योगा करत असलेले गट्टू व्यक्तिमत्व. म्हणजे दाढीची गाठबिठ मारुन, चिलीम ओढत फावल्या वेळात मिपामिपा खेळणारेबम भोले.
बॅटमॅन
बॅटमॅन
(काय करनार? हे नाते शब्दांपलिकडले =)) )
हे नाते शब्दांपलिकडले
In reply to बॅटमॅन by तर्राट जोकर
अगदी अगदी =))
बॅटमॅनचं खरं नाव खाटुकमॅन आहे
In reply to हे नाते शब्दांपलिकडले by बॅटमॅन
बॅटमॅनचं खरं नाव खाटुकमॅन आहे! =))
तुमचं खरं नावं अत्रुप्त अत्मा
In reply to बॅटमॅनचं खरं नाव खाटुकमॅन आहे by अत्रुप्त आत्मा
तुमचं खरं नावं अत्रुप्त अत्मा अहे तसं का?
आत्मबंध या नावाचा उल्लेख मेन
आत्मबंध या नावाचा उल्लेख मेन लीष्टात ने केल्याचा णीशेध्ध...
-एक सद्स्य (बुवा फॅण क्लब)
काय ? माझे नाव नाही ? हे !!!
काय ? माझे नाव नाही ? हे !!! धागा अज्जिब्बात आवडलेला नाही. (एक आठवडा रजा काय घेतली मिपाकर विसरायला लागलेत मला :-( )
सहमत रे उका. माझं पण नाव नाही
In reply to काय ? माझे नाव नाही ? हे !!! by उगा काहितरीच
सहमत रे उका. माझं पण नाव नाही यात. दू दू दू...
आजोबा म्हणायचे
आजोबा मला आगाऊ म्हाद्या म्हणायचे, मग तेच नाव ठेवलं मी मि पा वर.
फुलथ्रॉटल जिनिअस आपला आवडता
फुलथ्रॉटल जिनिअस आपला आवडता आयडी होता,टॉप गिअर्ड फिलॉसॉफरही .ग्रेटथिंकरही आवडीचे होते.
ह्म्म कळाले.
In reply to फुलथ्रॉटल जिनिअस आपला आवडता by चंद्रनील मुल्हेरकर
ह्म्म कळाले.
उजवा कॉलम जसाच्या तसा कापी
उजवा कॉलम जसाच्या तसा कापी मारलेला दिसतो.
..
माई साहेब
फक्त माई कशाला?
In reply to .. by mugdhagode
त्यांच्या बरोबरीने
नाना नेफळे,सचिन,उद्दाम,पोटे,जामोप्या,ग्रेट थिंकर, हे पण येवू द्या.
"तो" आयडी 'सचीन' होता 'सचिन'
In reply to फक्त माई कशाला? by मुक्त विहारि
"तो" आयडी 'सचीन' होता 'सचिन' नाही. ;-)
अजुन एक नाव
मोदक