गुजरात दंगलीमधे केलेल्या नृशंस हत्याकांडाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही भीडभाड न बाळगता मोकळेपणाने, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती सत्य उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
https://www.youtube.com/embed/OFZBNUnG5pI
त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
ह्या मुलाखतीचे ट्रान्सस्क्रिप्ट इथे:
http://www.tehelka.com/2007/11/to-get-me-out-on-bail-narendrabhai-chang…
http://www.tehelka.com/2007/11/after-killing-them-i-felt-like-maharana-…
(हे विडंबन नाही. प्रेरणा म्हणावी असे बरेच धागे आणि प्रतिसाद बघितलेत म्हणून हा धागा. आखिर हमारा भी अभिव्यक्ति स्वातंत्र्य है की नही? )
वाचने
16159
प्रतिक्रिया
116
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप्रे !
कुठल्यातरी ऑफिसमधे झाडू
In reply to बाप्रे ! by विवेक ठाकूर
Lolllllllllzzzzz
हे कुठल्या देशात घडलंय ?
आपल्याच इथल्या सल्याचे
असे आहे होय. पण ह्या धाग्याचा
In reply to आपल्याच इथल्या सल्याचे by दुर्गविहारी
एक ही मारा लेकीन सॉल्लीड मारा
एक छान मराठी सुभाषित आठवले पण
मोदींवर आरोप का दाखल नाही?
सहमत
In reply to मोदींवर आरोप का दाखल नाही? by गामा पैलवान
इथे धाग्यात मोदींचे नाव कुणी
In reply to मोदींवर आरोप का दाखल नाही? by गामा पैलवान
त्यातील नरेंद्र भाईंचा उल्लेख
In reply to इथे धाग्यात मोदींचे नाव कुणी by तर्राट जोकर
शेकडो निष्पाप लोकांचे बळी
In reply to त्यातील नरेंद्र भाईंचा उल्लेख by Anand More
Whataboutery
In reply to शेकडो निष्पाप लोकांचे बळी by तर्राट जोकर
अगदी अगदी, तसेच त्याच्या
In reply to Whataboutery by बोका-ए-आझम
बरोबर.
In reply to अगदी अगदी, तसेच त्याच्या by तर्राट जोकर
इथे राजकिय पक्षाचा संबंध
In reply to बरोबर. by बोका-ए-आझम
कायदा आंधळा असतो.... हे राज्य
In reply to शेकडो निष्पाप लोकांचे बळी by तर्राट जोकर
तुम्ही जो विडियो दिलाय ना
In reply to इथे धाग्यात मोदींचे नाव कुणी by तर्राट जोकर
विडियो बाबु बजरंगी आणि
In reply to तुम्ही जो विडियो दिलाय ना by चेक आणि मेट
विडियो बाबु बजरंगी आणि
In reply to विडियो बाबु बजरंगी आणि by तर्राट जोकर
जोक
आहे,हे मिपावरील कोणीही सुज्ञ मंडळी सांगू शकतील. मी कशाला काय सिद्ध करू,मिपावरील सूज्ञांना सर्व माहिती आहे. मोदी,संघ,भाजप यांना विरोध अवश्य करा,काहीही दुमत नाही,फक्त खोडसाळपणा सोडा एवढचं,अर्थात हे सांगणारा मी कोण?पण बघा एकंदरीत पटतयं का!!नाहितरी तुम्ही अभ्यासू असूनसुद्धा तुम्हाला कोणी सिरीयस घेणार नाही.तुमच्यामते, मोदींबद्दल असलं
In reply to विडियो बाबु बजरंगी आणि by चेक आणि मेट
अहो तुमचा फोलपणा तुम्हाला
In reply to तुमच्यामते, मोदींबद्दल असलं by तर्राट जोकर
विडियो मोदींचा, मोदींबद्दल
In reply to अहो तुमचा फोलपणा तुम्हाला by चेक आणि मेट
तुम्हाला तो विडियो मोदींवर
In reply to विडियो मोदींचा, मोदींबद्दल by तर्राट जोकर
त्यानं फॅक्टसमधे काय फरक पडतो?
In reply to तुम्हाला तो विडियो मोदींवर by चेक आणि मेट
माझा आक्षेप खोडसाळपणावर आहे,
In reply to त्यानं फॅक्टसमधे काय फरक पडतो? by विवेक ठाकूर
जाऊन द्या हो
In reply to माझा आक्षेप खोडसाळपणावर आहे, by चेक आणि मेट
मोदी कितपत दोषी आहेत?
न्यायालयीन प्रक्रियेत
In reply to मोदी कितपत दोषी आहेत? by गामा पैलवान
३) अशा नृशंस
In reply to न्यायालयीन प्रक्रियेत by विवेक ठाकूर
३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.हा मुद्दा थोडा जास्त परिणामकारकरीत्या १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला लागू होतो.हा मुद्दा थोडा जास्त
In reply to ३) अशा नृशंस by मोदक
पण इथे लागू होतोय.. हे का मान्य करवत नाहिये??
In reply to हा मुद्दा थोडा जास्त by बाळ सप्रे
सारखी "विद्वान" मंडळी
In reply to पण इथे लागू होतोय.. हे का मान्य करवत नाहिये?? by विवेक ठाकूर
इतकी वाईट परिस्थिती आल्यावरच
In reply to सारखी "विद्वान" मंडळी by lakhu risbud
इतर कोणीतरी प्रतिसादाचा
In reply to इतकी वाईट परिस्थिती आल्यावरच by विवेक ठाकूर
सशाची गोष्ट
In reply to इतकी वाईट परिस्थिती आल्यावरच by विवेक ठाकूर
इथे लागू होण्याविषयी मी काहीच
In reply to हा मुद्दा थोडा जास्त by बाळ सप्रे
एवढंच नाही मोदकराव
In reply to इथे लागू होण्याविषयी मी काहीच by मोदक
तुमचं कायदेशीर प्रक्रियेविषयीचं ज्ञान अगाध आहे.
In reply to न्यायालयीन प्रक्रियेत by विवेक ठाकूर
तुम्हाला विषय समजलेला नाही !
In reply to तुमचं कायदेशीर प्रक्रियेविषयीचं ज्ञान अगाध आहे. by बोका-ए-आझम
तुमची ही विधानं ऐकून तुमची कीव वाटली.
In reply to तुम्हाला विषय समजलेला नाही ! by विवेक ठाकूर
तुम्ही तेच ते लावलंय
In reply to तुमची ही विधानं ऐकून तुमची कीव वाटली. by बोका-ए-आझम
गामाजी !
In reply to मोदी कितपत दोषी आहेत? by गामा पैलवान
वाह!
In reply to गामाजी ! by विवेक ठाकूर
बाजू लोकांसमोर आली की झालं
In reply to वाह! by खालीमुंडी पाताळधुंडी
हेच म्हणतो
In reply to बाजू लोकांसमोर आली की झालं by विवेक ठाकूर
तुम्हाला स्वतःची निर्णयक्षमता नाही का?
In reply to हेच म्हणतो by भाऊंचे भाऊ
मला वाटतं मुळात गोध्रा
In reply to तुम्हाला स्वतःची निर्णयक्षमता नाही का? by विवेक ठाकूर
विठांचा प्रश्न:- तुम्हाला
In reply to मला वाटतं मुळात गोध्रा by भाऊंचे भाऊ
तुमचा अभ्यास नाही तर कशाला मधे पडतायं?
In reply to विठांचा प्रश्न:- तुम्हाला by भाऊंचे भाऊ
तुम्हाला स्वतःची निर्णयक्षमता नाही का?
In reply to तुमचा अभ्यास नाही तर कशाला मधे पडतायं? by विवेक ठाकूर
प्रतिसाद देण्यापूर्वी तुम्ही वाचत नाही का ?
In reply to तुम्हाला स्वतःची निर्णयक्षमता नाही का? by भाऊंचे भाऊ
प्रतिसाद देण्यापूर्वी तुम्ही वाचत नाही का ?
In reply to प्रतिसाद देण्यापूर्वी तुम्ही वाचत नाही का ? by विवेक ठाकूर
सांगायचा मुद्दा असा की
In reply to मोदी कितपत दोषी आहेत? by गामा पैलवान
सांगायचा मुद्दा असा की मोदींना दोषी समजणं सोडून द्या.या एका वाक्याने तुम्ही किती दुकाने एका फटक्यात बंद करत आहात ते लक्षात आले का..? ;)વંદે માતરમ || ૐૐૐૐૐૐૐૐૐ
विवेक ठाकुर, र्तराट जोकर,
गुजरात दंगलींचा फ्लॅश पाँईट हा गोध्राच हत्याकांडच आहे ?
In reply to विवेक ठाकुर, र्तराट जोकर, by डँबिस००७
२००२ नंतर गुजरात मध्ये मोठी
२००२ नंतर गुजरात मध्ये मोठी
In reply to २००२ नंतर गुजरात मध्ये मोठी by निनाद मुक्काम …
तरीदेखील तेथील जनतेने मोदींना
In reply to २००२ नंतर गुजरात मध्ये मोठी by संपत
डेविड हेडली च्या साक्षीचा
In reply to तरीदेखील तेथील जनतेने मोदींना by निनाद मुक्काम …
तुम्ही असे प्रत्यक्ष म्हणाला
In reply to डेविड हेडली च्या साक्षीचा by तर्राट जोकर
डेवीड हेडली च्या विडीयो मधील
In reply to तुम्ही असे प्रत्यक्ष म्हणाला by निनाद मुक्काम …
इशरत जहाप्रकरणाबद्दल न्यायालय
In reply to डेवीड हेडली च्या विडीयो मधील by तर्राट जोकर
मी मोदी किंवा हेंडली बद्दल
In reply to तरीदेखील तेथील जनतेने मोदींना by निनाद मुक्काम …
तो धाग्याच्या लेखकाला
In reply to मी मोदी किंवा हेंडली बद्दल by संपत
+११११११११
माझे स्पष्ट मत आहे
झोपलेल्याला जागे करता येत नाही
In reply to माझे स्पष्ट मत आहे by निनाद मुक्काम …
सहमत आहे
गांधीजी आणि नेहरू
एवढाच लहान देश पाक
In reply to गांधीजी आणि नेहरू by आरोह
मित्रांनो तुम्ही सगळे हरला
सहमत. असो, आपला तो बाब्या.
In reply to मित्रांनो तुम्ही सगळे हरला by खालीमुंडी पाताळधुंडी
बाब्या - बाबू
In reply to सहमत. असो, आपला तो बाब्या. by आनन्दा
तुम्ही म्हणाल ते. शेवटी
In reply to बाब्या - बाबू by सुनील
उलट धाग्याचा हेतू सफल झाला
सुबोधजी !
In reply to उलट धाग्याचा हेतू सफल झाला by सुबोध खरे
सुबोधजी सहमत,
In reply to उलट धाग्याचा हेतू सफल झाला by सुबोध खरे
त्या 78 जणांना मारल्याबद्दल
In reply to सुबोधजी सहमत, by भंकस बाबा
काय म काय ठरलं? बाबुराव खर
धागा आता सुसाट निघाला.
टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला
निदान मी न्यायालयाचा निर्णय
In reply to टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला by sagarpdy
बर्याच चष्मे लावलेल्या
मोदींविरूद्ध बोलत राहीलात तर
In reply to बर्याच चष्मे लावलेल्या by तर्राट जोकर
प्रतिसाद आवडला. विशेषतः तुमची
In reply to बर्याच चष्मे लावलेल्या by तर्राट जोकर
+१ चांगला प्रतिसाद..आवडला..
In reply to प्रतिसाद आवडला. विशेषतः तुमची by आनन्दा
उत्कृष्ट प्रतिसाद
In reply to प्रतिसाद आवडला. विशेषतः तुमची by आनन्दा
हा धागा मोदींबद्दल नाही असं म्हणता तर मग
In reply to बर्याच चष्मे लावलेल्या by तर्राट जोकर
एकदम सहमत
In reply to बर्याच चष्मे लावलेल्या by तर्राट जोकर
हे बरोबर बोललात
बर्याच अंशी सहमत..
आदरणीय गा पै सर
स्कॉचनानांच्या विभूतीस...
In reply to आदरणीय गा पै सर by नाना स्कॉच
असो! गैरसमज भरपुर आहेत तुमचे,
In reply to स्कॉचनानांच्या विभूतीस... by गामा पैलवान
'शिळ्या कढीला ऊत' नावाचा नवीन
खिक्क...
In reply to 'शिळ्या कढीला ऊत' नावाचा नवीन by अप्पा जोगळेकर
+१११
In reply to 'शिळ्या कढीला ऊत' नावाचा नवीन by अप्पा जोगळेकर
फार फार मनातुन अनुमोदन!!
In reply to 'शिळ्या कढीला ऊत' नावाचा नवीन by अप्पा जोगळेकर
+१
In reply to फार फार मनातुन अनुमोदन!! by पिलीयन रायडर
+११११११११११११११
In reply to +१ by बोका-ए-आझम
धुळवडीचं मैदान
In reply to +११११११११११११११ by बेकार तरुण
+१११११११११
In reply to फार फार मनातुन अनुमोदन!! by पिलीयन रायडर
आगा 100 झाले की,
.
In reply to आगा 100 झाले की, by जेपी
"वास्तविकतेशी प्रांजळपणाची
In reply to . by प्रदीप साळुंखे
परत एकदा, पुर्णपणे सहमत.
In reply to "वास्तविकतेशी प्रांजळपणाची by तर्राट जोकर
निव्वळ
धन्यवाद. या विषयावर एक पूर्ण
In reply to निव्वळ by नाखु
बरेच लोक राजकिय चर्चांच्या
ला तर हा प्रकार म्हणजे
↓
In reply to ला तर हा प्रकार म्हणजे by चेक आणि मेट
तजो साहेबांचे प्रतिसाद नेहमीच
असाच इंटरव्हु जर इंदिरा गांधी हत्येनंतर शिखांचे हत्याकांड