बाबु बजरंगी : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
गुजरात दंगलीमधे केलेल्या नृशंस हत्याकांडाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही भीडभाड न बाळगता मोकळेपणाने, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती सत्य उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
https://www.youtube.com/embed/OFZBNUnG5pI
त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
ह्या मुलाखतीचे ट्रान्सस्क्रिप्ट इथे:
http://www.tehelka.com/2007/11/to-get-me-out-on-bail-narendrabhai-changed-judges-thrice/
http://www.tehelka.com/2007/11/after-killing-them-i-felt-like-maharana-pratap/
(हे विडंबन नाही. प्रेरणा म्हणावी असे बरेच धागे आणि प्रतिसाद बघितलेत म्हणून हा धागा. आखिर हमारा भी अभिव्यक्ति स्वातंत्र्य है की नही? )
वाचने
16038
वाचनखूण
प्रतिक्रिया
116
बाप्रे !
In reply to बाप्रे ! by विवेक ठाकूर
कुठल्यातरी ऑफिसमधे झाडू
Lolllllllllzzzzz
हे कुठल्या देशात घडलंय ?
आपल्याच इथल्या सल्याचे
In reply to आपल्याच इथल्या सल्याचे by दुर्गविहारी
असे आहे होय. पण ह्या धाग्याचा
एक ही मारा लेकीन सॉल्लीड मारा
एक छान मराठी सुभाषित आठवले पण
मोदींवर आरोप का दाखल नाही?
In reply to मोदींवर आरोप का दाखल नाही? by गामा पैलवान
सहमत
In reply to मोदींवर आरोप का दाखल नाही? by गामा पैलवान
इथे धाग्यात मोदींचे नाव कुणी
In reply to इथे धाग्यात मोदींचे नाव कुणी by तर्राट जोकर
त्यातील नरेंद्र भाईंचा उल्लेख
In reply to त्यातील नरेंद्र भाईंचा उल्लेख by Anand More
शेकडो निष्पाप लोकांचे बळी
In reply to शेकडो निष्पाप लोकांचे बळी by तर्राट जोकर
Whataboutery
In reply to Whataboutery by बोका-ए-आझम
अगदी अगदी, तसेच त्याच्या
In reply to अगदी अगदी, तसेच त्याच्या by तर्राट जोकर
बरोबर.
In reply to बरोबर. by बोका-ए-आझम
इथे राजकिय पक्षाचा संबंध
In reply to शेकडो निष्पाप लोकांचे बळी by तर्राट जोकर
कायदा आंधळा असतो.... हे राज्य
In reply to इथे धाग्यात मोदींचे नाव कुणी by तर्राट जोकर
तुम्ही जो विडियो दिलाय ना
In reply to तुम्ही जो विडियो दिलाय ना by चेक आणि मेट
विडियो बाबु बजरंगी आणि
In reply to विडियो बाबु बजरंगी आणि by तर्राट जोकर
विडियो बाबु बजरंगी आणि
जोक
आहे,हे मिपावरील कोणीही सुज्ञ मंडळी सांगू शकतील. मी कशाला काय सिद्ध करू,मिपावरील सूज्ञांना सर्व माहिती आहे. मोदी,संघ,भाजप यांना विरोध अवश्य करा,काहीही दुमत नाही,फक्त खोडसाळपणा सोडा एवढचं,अर्थात हे सांगणारा मी कोण?पण बघा एकंदरीत पटतयं का!!नाहितरी तुम्ही अभ्यासू असूनसुद्धा तुम्हाला कोणी सिरीयस घेणार नाही.In reply to विडियो बाबु बजरंगी आणि by चेक आणि मेट
तुमच्यामते, मोदींबद्दल असलं
In reply to तुमच्यामते, मोदींबद्दल असलं by तर्राट जोकर
अहो तुमचा फोलपणा तुम्हाला
In reply to अहो तुमचा फोलपणा तुम्हाला by चेक आणि मेट
विडियो मोदींचा, मोदींबद्दल
In reply to विडियो मोदींचा, मोदींबद्दल by तर्राट जोकर
तुम्हाला तो विडियो मोदींवर
In reply to तुम्हाला तो विडियो मोदींवर by चेक आणि मेट
त्यानं फॅक्टसमधे काय फरक पडतो?
In reply to त्यानं फॅक्टसमधे काय फरक पडतो? by विवेक ठाकूर
माझा आक्षेप खोडसाळपणावर आहे,
In reply to माझा आक्षेप खोडसाळपणावर आहे, by चेक आणि मेट
जाऊन द्या हो
मोदी कितपत दोषी आहेत?
In reply to मोदी कितपत दोषी आहेत? by गामा पैलवान
न्यायालयीन प्रक्रियेत
In reply to न्यायालयीन प्रक्रियेत by विवेक ठाकूर
३) अशा नृशंस
३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.हा मुद्दा थोडा जास्त परिणामकारकरीत्या १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला लागू होतो.In reply to ३) अशा नृशंस by मोदक
हा मुद्दा थोडा जास्त
In reply to हा मुद्दा थोडा जास्त by बाळ सप्रे
पण इथे लागू होतोय.. हे का मान्य करवत नाहिये??
In reply to पण इथे लागू होतोय.. हे का मान्य करवत नाहिये?? by विवेक ठाकूर
सारखी "विद्वान" मंडळी
In reply to सारखी "विद्वान" मंडळी by lakhu risbud
इतकी वाईट परिस्थिती आल्यावरच
In reply to इतकी वाईट परिस्थिती आल्यावरच by विवेक ठाकूर
इतर कोणीतरी प्रतिसादाचा
In reply to इतकी वाईट परिस्थिती आल्यावरच by विवेक ठाकूर
सशाची गोष्ट
In reply to हा मुद्दा थोडा जास्त by बाळ सप्रे
इथे लागू होण्याविषयी मी काहीच
In reply to इथे लागू होण्याविषयी मी काहीच by मोदक
एवढंच नाही मोदकराव
In reply to न्यायालयीन प्रक्रियेत by विवेक ठाकूर
तुमचं कायदेशीर प्रक्रियेविषयीचं ज्ञान अगाध आहे.
In reply to तुमचं कायदेशीर प्रक्रियेविषयीचं ज्ञान अगाध आहे. by बोका-ए-आझम
तुम्हाला विषय समजलेला नाही !
In reply to तुम्हाला विषय समजलेला नाही ! by विवेक ठाकूर
तुमची ही विधानं ऐकून तुमची कीव वाटली.
In reply to तुमची ही विधानं ऐकून तुमची कीव वाटली. by बोका-ए-आझम
तुम्ही तेच ते लावलंय
In reply to मोदी कितपत दोषी आहेत? by गामा पैलवान
गामाजी !
In reply to गामाजी ! by विवेक ठाकूर
वाह!
In reply to वाह! by खालीमुंडी पाताळधुंडी
बाजू लोकांसमोर आली की झालं
In reply to बाजू लोकांसमोर आली की झालं by विवेक ठाकूर
हेच म्हणतो
In reply to हेच म्हणतो by भाऊंचे भाऊ
तुम्हाला स्वतःची निर्णयक्षमता नाही का?
In reply to तुम्हाला स्वतःची निर्णयक्षमता नाही का? by विवेक ठाकूर
मला वाटतं मुळात गोध्रा
In reply to मला वाटतं मुळात गोध्रा by भाऊंचे भाऊ
विठांचा प्रश्न:- तुम्हाला
In reply to विठांचा प्रश्न:- तुम्हाला by भाऊंचे भाऊ
तुमचा अभ्यास नाही तर कशाला मधे पडतायं?
In reply to तुमचा अभ्यास नाही तर कशाला मधे पडतायं? by विवेक ठाकूर
तुम्हाला स्वतःची निर्णयक्षमता नाही का?
In reply to तुम्हाला स्वतःची निर्णयक्षमता नाही का? by भाऊंचे भाऊ
प्रतिसाद देण्यापूर्वी तुम्ही वाचत नाही का ?
In reply to प्रतिसाद देण्यापूर्वी तुम्ही वाचत नाही का ? by विवेक ठाकूर
प्रतिसाद देण्यापूर्वी तुम्ही वाचत नाही का ?
In reply to मोदी कितपत दोषी आहेत? by गामा पैलवान
सांगायचा मुद्दा असा की
सांगायचा मुद्दा असा की मोदींना दोषी समजणं सोडून द्या.या एका वाक्याने तुम्ही किती दुकाने एका फटक्यात बंद करत आहात ते लक्षात आले का..? ;)વંદે માતરમ || ૐૐૐૐૐૐૐૐૐ
विवेक ठाकुर, र्तराट जोकर,
In reply to विवेक ठाकुर, र्तराट जोकर, by डँबिस००७
गुजरात दंगलींचा फ्लॅश पाँईट हा गोध्राच हत्याकांडच आहे ?
२००२ नंतर गुजरात मध्ये मोठी
In reply to २००२ नंतर गुजरात मध्ये मोठी by निनाद मुक्काम …
२००२ नंतर गुजरात मध्ये मोठी
In reply to २००२ नंतर गुजरात मध्ये मोठी by संपत
तरीदेखील तेथील जनतेने मोदींना
In reply to तरीदेखील तेथील जनतेने मोदींना by निनाद मुक्काम …
डेविड हेडली च्या साक्षीचा
In reply to डेविड हेडली च्या साक्षीचा by तर्राट जोकर
तुम्ही असे प्रत्यक्ष म्हणाला
In reply to तुम्ही असे प्रत्यक्ष म्हणाला by निनाद मुक्काम …
डेवीड हेडली च्या विडीयो मधील
In reply to डेवीड हेडली च्या विडीयो मधील by तर्राट जोकर
इशरत जहाप्रकरणाबद्दल न्यायालय
In reply to तरीदेखील तेथील जनतेने मोदींना by निनाद मुक्काम …
मी मोदी किंवा हेंडली बद्दल
In reply to मी मोदी किंवा हेंडली बद्दल by संपत
तो धाग्याच्या लेखकाला
+११११११११
माझे स्पष्ट मत आहे
In reply to माझे स्पष्ट मत आहे by निनाद मुक्काम …
झोपलेल्याला जागे करता येत नाही
सहमत आहे
गांधीजी आणि नेहरू
In reply to गांधीजी आणि नेहरू by आरोह
एवढाच लहान देश पाक
मित्रांनो तुम्ही सगळे हरला
In reply to मित्रांनो तुम्ही सगळे हरला by खालीमुंडी पाताळधुंडी
सहमत. असो, आपला तो बाब्या.
In reply to सहमत. असो, आपला तो बाब्या. by आनन्दा
बाब्या - बाबू
In reply to बाब्या - बाबू by सुनील
तुम्ही म्हणाल ते. शेवटी
उलट धाग्याचा हेतू सफल झाला
In reply to उलट धाग्याचा हेतू सफल झाला by सुबोध खरे
सुबोधजी !
In reply to उलट धाग्याचा हेतू सफल झाला by सुबोध खरे
सुबोधजी सहमत,
In reply to सुबोधजी सहमत, by भंकस बाबा
त्या 78 जणांना मारल्याबद्दल
काय म काय ठरलं? बाबुराव खर
धागा आता सुसाट निघाला.
टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला
In reply to टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला by sagarpdy
निदान मी न्यायालयाचा निर्णय
बर्याच चष्मे लावलेल्या
In reply to बर्याच चष्मे लावलेल्या by तर्राट जोकर
मोदींविरूद्ध बोलत राहीलात तर
In reply to बर्याच चष्मे लावलेल्या by तर्राट जोकर
प्रतिसाद आवडला. विशेषतः तुमची
In reply to प्रतिसाद आवडला. विशेषतः तुमची by आनन्दा
+१ चांगला प्रतिसाद..आवडला..
In reply to प्रतिसाद आवडला. विशेषतः तुमची by आनन्दा
उत्कृष्ट प्रतिसाद
In reply to बर्याच चष्मे लावलेल्या by तर्राट जोकर
हा धागा मोदींबद्दल नाही असं म्हणता तर मग
In reply to बर्याच चष्मे लावलेल्या by तर्राट जोकर
एकदम सहमत
हे बरोबर बोललात
बर्याच अंशी सहमत..
आदरणीय गा पै सर
In reply to आदरणीय गा पै सर by नाना स्कॉच
स्कॉचनानांच्या विभूतीस...
In reply to स्कॉचनानांच्या विभूतीस... by गामा पैलवान
असो! गैरसमज भरपुर आहेत तुमचे,
'शिळ्या कढीला ऊत' नावाचा नवीन
In reply to 'शिळ्या कढीला ऊत' नावाचा नवीन by अप्पा जोगळेकर
खिक्क...
In reply to 'शिळ्या कढीला ऊत' नावाचा नवीन by अप्पा जोगळेकर
+१११
In reply to 'शिळ्या कढीला ऊत' नावाचा नवीन by अप्पा जोगळेकर
फार फार मनातुन अनुमोदन!!
In reply to फार फार मनातुन अनुमोदन!! by पिलीयन रायडर
+१
In reply to +१ by बोका-ए-आझम
+११११११११११११११
In reply to +११११११११११११११ by बेकार तरुण
धुळवडीचं मैदान
In reply to फार फार मनातुन अनुमोदन!! by पिलीयन रायडर
+१११११११११
आगा 100 झाले की,
In reply to आगा 100 झाले की, by जेपी
.
In reply to . by प्रदीप साळुंखे
"वास्तविकतेशी प्रांजळपणाची
In reply to "वास्तविकतेशी प्रांजळपणाची by तर्राट जोकर
परत एकदा, पुर्णपणे सहमत.
निव्वळ
In reply to निव्वळ by नाखु
धन्यवाद. या विषयावर एक पूर्ण
बरेच लोक राजकिय चर्चांच्या
ला तर हा प्रकार म्हणजे
In reply to ला तर हा प्रकार म्हणजे by चेक आणि मेट
↓
तजो साहेबांचे प्रतिसाद नेहमीच
असाच इंटरव्हु जर इंदिरा गांधी हत्येनंतर शिखांचे हत्याकांड