डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर
In reply to त्या ढोंगी लोकांना सेक्युलर by एस
In reply to आंतरराष्ट्रीय कट by रमेश भिडे
In reply to दम नाही हो आपल्या देशात. by वेल्लाभट
In reply to अगदी, देशात राहायची भीती by सूड
In reply to हल्ली माझा जेन्युइन आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हल्ली माझा जेन्युइन आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
सेक्युलरखाजाड्याह्यो शब्द काळजाला भिडला बर का!
In reply to पॉपकॉर्न प्लीज. by संदीप डांगे
In reply to ओ साहेब, by चेक आणि मेट
In reply to मुद्दे गंभीर आहेतच. नाही कुणी by संदीप डांगे
In reply to मुद्दे गंभीर आहेतच. नाही कुणी by संदीप डांगे
In reply to मग तुमचे अनमोल मत मांडा कि by चेक आणि मेट
In reply to मग तुमचे अनमोल मत मांडा कि by चेक आणि मेट
In reply to नेमकं या आशयाच्या विरूद्ध by संदीप डांगे
In reply to डांगेसाहेब, by चेक आणि मेट
In reply to इट्स ओके नाऊ. राग बाजुला ठेवा by संदीप डांगे
In reply to तुम्ही लिहा ना विस्तृतपणे. by मृत्युन्जय
In reply to तारिफ अधिक टोमणा? by अनुप ढेरे
In reply to तसं वाटलं तरी. खखो देव जाणे. by सूड
In reply to इट्स ओके नाऊ. राग बाजुला ठेवा by संदीप डांगे
राहिला पॉपकॉर्नचा प्रश्न तर असं आहे की तुमचा धागा विस्तृतपणे काहीही सांगत नाही. म्हणजे प्रतिसादांमधूनच घटना, पार्श्वभूमी, कारणे, परिणाम उलगडत जाणार. त्यासोबत लोकांचे बायस उघडे पडत जातील आता ते वाचायचे म्हणजे पॉपकॉर्न लागतीलच. काय म्हणता?मी धाग्यातच लिहलयं,कि पहिल्यांदा लिहतोय म्हणून. घटना,पार्श्वभूमी,कारणे इ सर्व सांगत बसणे म्हणजे मिपाकरांच्या ज्ञानावर संशय घेण्यासारखे आहे. आणि राहिला मुद्दा पाॅपकाॅर्नचा,जे लिहले आहे ते थोडके आणि वास्तव आहे,नेहमी फाफटपसारा करून लिहूनसुद्धा त्यातून काही साध्य होत नसतं कैकवेळा. तुम्हाला पाॅपकाॅर्न लागणार असतील,तर याहून अधिक ते काय बोलणे,काय म्हणता?
In reply to (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नेहरुंच्या नावाची by मृत्युन्जय
In reply to ह्या बाबतीत ही यूनिवर्सिटी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to कंट्रोल बापू कंट्रोल. by मृत्युन्जय
In reply to ह्या बाबतीत ही यूनिवर्सिटी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापू JNU for PH.D. in History ? by बोका-ए-आझम
In reply to ह्या बाबतीत ही यूनिवर्सिटी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं by कैलासवासी सोन्याबापु
मी सहसा टोकाच्या भूमिका घेणे टाळतो पण माझ्यामते जे एन यु आपल्या स्थापनेमागे असलेला एकही विचार साध्य करत नाहिये! ही यूनिवर्सिटी बंद करुन टाकायला हवी आहे !!!मला वाटते घटनात्मकदृष्ट्या शिक्षण हा संघराज्य (संघराज्य=केवळ युनियन गव्हर्नमेंट अर्थाने -हे आजकाल स्पष्ट करणं गरजेच झालय ;) ) आणि राज्यसरकार यांच्या जॉईंट लिस्ट मधला विषय असला तरीही संघराज्य (केंद्रसरकारची) भूमिका सहसा युजीसी पर्यंत मर्यादीत असावयास हवी, सर्वसाधारणपणे राज्यस्तरावरील विद्यापिठे जे करू शकतात त्यासाठी केंद्रीय विद्यापिठांची आणि संघराज्याच्या सरळ भूमिकेची गरज आहे का ? आणि खासकरून राष्ट्रीय एकात्मतेचे तत्वज्ञान रुजवता येत नसेल तर राष्ट्रीय विद्यापिठास काय भूमिका आहे ? ज्या बादात जे एन युचे आले आहे त्या वादात बहुधा काश्मिर विद्यापिठाचेही नाव आले नसेल. आणि आलेतरी बातमीत येण्याची शक्यता कमी, जे एन युत असे उद्योग करण्याचा उद्देश जागतीक स्तरावरील बातम्यात विषय आणून भारताची बदनामी साधण्याचा असू शकेल का अशी साशंकता वाटते
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??).सहमत आहे, ढोंगी सेक्यलरपणामुळे खर्या सेक्युलॅरीझमचे आणि खर्या उदारमतवादाचे खूपमोठे नुकसान होते.
आणि हा कालच्या प्रोटेस्टचा व्हीडो. शब्द हे आहेत. कश्मीर की आजादीतक जंग रहेगी, जंग रहेगी भारतकी बरबादीतक जंग रहेगी, जंग रहेगी
In reply to हे पहा by अनुप ढेरे
In reply to हा कार्यक्रम (क्लिप) जेएनयुचा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to क्लिप जे एन यु मधीलच असावी... by एक सामान्य मानव
In reply to कदाचित जेएनयु मधील अगोदर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापू by अद्द्या
In reply to . by चेक आणि मेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
In reply to हेडली रॉ चा माणुस आहे ! इती : by मदनबाण
In reply to हेडली रॉ चा माणुस आहे ! इती : by मदनबाण
तिला सपोर्ट करणारे देशद्रोही ठरतात का ? देशद्रोही लोकांना / अतिरेक्यांना सपोर्ट करणार्या आणि त्यांच्या अंत्ययात्रेला "अलोट गर्दी " करणार्यांना नक्की कोणत्या प्रकारे वठणीवर आणता येइल ?यांना सामुहिक समुपदेशनाची गरज आहे. वठणीवर येत नसतील तर नाईलाज आहे,मग एक जहाल पर्याय आहे तो सर्वस्वी निंदनीय ठरेल. →क्या सोच रहे हो पार्थ,उठाओ धनुष्य.
In reply to ही पाकिस्तानची कायमची बोंब by चेक आणि मेट
In reply to महासत्तेचे लोभस अन हवेहवेसे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to awhad by viraj thale
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
In reply to tya awhad la Facebook var by मदनबाण
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘तोयबा’ची अतिरेकी इशरत जहां ही ‘साध्वी’ वाटते व तिच्यासाठी ते ढसाढसा रडतात, पण तेच आव्हाड शिवशाहीर पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यास महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतात, हे शरद पवारांना कसे चालते?हे असलेच पवारांना चालते. दस्तुरखुद्द पवारांनीच इशरत जहाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले होते व तिची भलामण केली होती. आव्हाडच्या आधी राष्ट्रवादीच्याच वसंत डावखरेंनी सुरवातीला तिच्या कुटुंबियांना १ लाखाची मदत दिली होती. ती मुलगी मध्यरात्री मुंब्र्यापासून खूप दूर गुजरातमध्ये एका कारमध्ये आपला धर्मांतरीत नवरा व इतर दोन पाकिस्तानी तरूण यांच्याबरोबर नक्की काय करत होती हा प्रश्न ना तिच्या घरच्यांना पडला ना या अतिरेक्यांना पाठिंबा देणार्या राष्ट्रवादीच्या नालायकांना? एनकाऊंटरमध्ये ते चौघे मारले गेल्यावर त्या दोन पाकड्यांची प्रेते न्यायला सुद्धा कोणीही फिरकले नव्हते. या असल्या मुलीकरता हे राष्ट्रवादीचे नालायक सुतक पाळतात. http://www.ndtv.com/india-news/ishrat-jahan-innocent-muslims-cant-be-blamed-for-reacting-to-atrocities-sharad-pawar-531223 बादवे, आता वागळेही अपेक्षेप्रमाणे हेडलीवर विश्वास कसा ठेवायचा असे ट्विट करून अजूनही इशरत जहा निर्दोष असल्याच्या भूमिकेला चिकटून आहे.
In reply to राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
In reply to आता सगळेच मोंदींना चर्चेत / by मदनबाण
मोदी साहेब तर म्हणतात की पवार साहेब त्यांचे चांगले मित्र आहेत, ते अधुन मधुन त्यांचा सल्ला घेत असतात. यालाच राजकारण म्हणतात काय ?आपण एखाद्याच्या घरी गेलो किंवा एखाद्याच्या सत्कारसमारंभाला उपस्थित असलो किंवा आपण एखाद्याबरोबर एकाच व्यासपीठावर असलो तर त्या व्यक्तीबद्दल चार शब्द बरे बोलणे हा शिष्टाचार आहे. त्यापेक्षा त्यात काहीही जास्त नसतं. त्यामुळे मोदी किंवा जेटली किंवा अलिकडे सोनिया गांधींसकट अनेकांनी पवारांवर जी स्तुतीसुमने उधळली त्यात शिष्टाचार यापलिकडे फारसे काही नाही. आता सल्ल्याचं म्हणाल तर, मोदी असा कोणाचा सल्ला घेत असतील आणि तेसुद्धा पक्षाबाहेरील एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेत असतील अशी शक्यता कितपत आहे? पवारांकडे असे कोणते गुण आहेत जे मोदींकडे नाहीत व त्यासाठी ते पवारांचा सल्ला घेतात? पवारांना राष्ट्रीय राजकारणात शुल्लक महत्त्व आहे. महाराष्ट्रात त्यांना आपल्या पक्षाला कधीही सत्तेवर आणता आले नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या पलिकडे त्यांचा पक्ष वाढला नाही. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला कधीही एक चतुर्थांश जागा सुद्धा मिळालेल्या नाहीत. केंद्रात त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या कायम एक आकडीच राहिली. त्यामुळे अशा व्यक्तीचा मोदी कशासाठी सल्ला घेतील? मी त्यांचा सल्ला घेतो असे म्हणणे हा केवळ शिष्टाचार होता. त्यापलिकडे त्यात काहीही गम्य नाही.
In reply to राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार by श्रीगुरुजी
In reply to डिस्क्लेमरः- ह्या विषयांवर by पिलीयन रायडर
In reply to डिस्क्लेमरः- ह्या विषयांवर by पिलीयन रायडर
"केल्याने होतची आहे रे आधी केलेची पाहिजे"हे सत्य वाटते,
In reply to डिस्क्लेमरः- ह्या विषयांवर by पिलीयन रायडर
In reply to अटक कशाला? थेट रणगाडे चालवले by संदीप डांगे
In reply to थेट रणगाडे चालवले ह्या by मृत्युन्जय
In reply to मृत्युन्जय सर, by संदीप डांगे
In reply to तुम्ही नब्नन वाचता आणी विचार by मृत्युन्जय
In reply to तुम्ही नब्नन वाचता आणी विचार by संदीप डांगे
In reply to हा हा. दोन शब्दात खोचकपणे by मृत्युन्जय
In reply to तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादात by संदीप डांगे
In reply to व्यक्तिगत प्रतिसादाला by मृत्युन्जय
In reply to एवढी गिगाबायटी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अजुन २ महिन्यांनी हेडली by मृत्युन्जय
In reply to रॉ by कपिलमुनी
In reply to तुम्हाला आयएसआय म्हणायचे आहे by मृत्युन्जय
In reply to काही दिवसांनी पाक , आयएसआय by कैलासवासी सोन्याबापु
In reply to या सगळ्यात by नाखु
In reply to अजुन २ महिन्यांनी हेडली by मृत्युन्जय
In reply to Why people believe in anything ? by बोका-ए-आझम
In reply to वैचारीक देवाण्घेवाण by कपिलमुनी
In reply to Why people believe in anything ? by बोका-ए-आझम
In reply to ओके बोकाभाऊ, आपली बिनशर्त by संदीप डांगे
In reply to अहो पण त्यांनी कुठे मोदींना by मोदक
In reply to डिस्क्लेमर समजा मोदकभौ, by संदीप डांगे
मी जेव्हा सरकारवर टीका करतो तेव्हा ती मोदींबद्दल आहे असं समजणार्यांबद्दल आहे ते.
मुळात तुम्ही सरकारवर टीका कुठे केली आहे? तुम्ही देशद्रोही लोकांवर टीका केली आहे. तेच ते रणगाडे वगैरे..
लपून छपून टोमणे मारणे माझ्या स्वभावात नाही. जे आहे ते थेट बोलतो.
बोला हो.. बिन्धास्त बोला. आपलेच मिपा आहे. फक्त विषयाला धरून आणि सुसंगत बोला इतकेच.In reply to एक मिनीट. by मोदक
In reply to डिस्क्लेमर समजा मोदकभौ, by संदीप डांगे
In reply to डांगे भाऊ by सुबोध खरे
"मी सेक्युलर आहे .सर्वधर्मसमभाव पाळतो . प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे त्याविरूद्ध एकही शब्द एकही कारवाईला मी समर्थन देणार नाही"अशी भुमिका असू शकते . पण आजकाल प्रत्येक गोष्टीचा ध्रुवीकरण झाले आहे . वास्तविक पाहता या लेखात मोदींचा नाव यायचे काहीच कारण नव्हते. JNU आणी इशरत जहान च्या विरोधात बोललात तर काहीजण तुम्हाला देश प्रेमी म्हणतील ! मोदीभक्त का बरे म्हणतील? लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे.
In reply to सेक्युलर by कपिलमुनी
लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे.
हे कशावरून?In reply to असहमत. by मोदक
In reply to लेखावरून by कपिलमुनी
मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त
तुमच्या मते या चार उपमा एकाच अर्थाच्या आहेत का? In reply to मोदीवादी, भाजपेयी किंवा by मोदक
In reply to नाही by कपिलमुनी
In reply to सहमत. by मोदक
In reply to असा नाय हां by कपिलमुनी
In reply to थांब रे.. म्येन म्याच संपूदे. by मोदक
In reply to जल्ला तुमाला वशाडी येऊ! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सेक्युलर by कपिलमुनी
In reply to सेक्युलर by कपिलमुनी
In reply to लक्षात घेण्यासारखी गोष्ट by संदीप डांगे
In reply to :D :D by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापूसाहेब...अगदी करेक्ट बोललात आपण... by चांदणे संदीप
इन मीन तीन दिवसांचा सदस्यकाळ दिसतो आहे धागकर्त्याचा!हे नाही कळालं एखादा नवीन सदस्य असेल तरी तोही तितक्याच प्रौढपणे आपले मत मांडू शकतो की ! एखाद्या व्यक्तीचा सदस्य काळ पाहून त्याची कुवत ओळखणे कसं काय शक्य आहे ?
राहता राहील धागा आणि त्याच्या विषयाच्या गांभिर्याबद्दल..... डेव्हिड हेडली.....इशरत जहां.....गुजरात पोलिस आणि मोदी.....शहा....सेक्युलर....जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी वामपंथी....पाकिस्तान.... हाफिज सईद.... हे सगळ 'मिपा'च बघणार का यापुढे?? कायदा आणि सुव्यवस्था बघणार्या सर्व संस्था बंद करायच्या?? राज्यघटना बासनात गुंडाळून ठेवायची?? पीएमओ सल्लागार समिती आणि युनो वगैरेचे सदस्य हे मिपाकरच हवेत असे कायद्याने ठरवून घ्यायचे?? काय करायचं नेमक?? (मिपाच्या काथ्याकूटान्ना आणि फालतू चर्चांना विटलेला) Sandyइथे पण असहमत , तुम्हाला चर्चा आवडत नाही तर नका ना वाचू ! शिर्षक वाचून लांब रहा झालं . मला तर वैयक्तिक आवडतात अशा चर्चा कारण यात पूर्णपणे वेगळे विचार करणारे लोक आपापले मुद्दे तितक्याच प्रभावीपणे मांडतात. त्यामुळे एकाच घटनेचे वेगवेगळे पैलू कळतात .
आणी विशेष महत्वाचे मणजे इथे मिपावरही अशा लोकांना एण्टरटेन करणारे लोक्स आहेत! हे सर्वात दुर्दैव! अनुल्लेखाने सहज मारता येत की हो अशा धाग्यांना आणि लोकांना! पण मेगाबायटि परतीसादाच फ्याड लय वाईट!॑ का बुवा विरोध मेगाबायटी प्रतिसादांना ? ज्यांना वेळ ,इच्छा आहेत ते लिहीतात. ज्यांना वेळ, इच्छा आहे ते वाचतात. ज्यांची इच्छा नाही त्यांनी वाचू नये. आणी काय नवीन लेखक असला तर अनुल्लेखाने मारणार का प्रोत्साहन देणार ?
मिपावर(नव्हे, कुठेही!) चांगले वाचावे...चांगले विचार मांडावे...चांगल्या ओळखी निर्माण कराव्या, त्या वाढवाव्या.याच्याशी सहमत! रच्याकने एवढे लिहून मी माझा किलोबायटी प्रतिसाद संपवतो. जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
In reply to बापूसाहेब...अगदी करेक्ट बोललात आपण... by चांदणे संदीप
In reply to धागा न वाचण्याचा आणि by चेक आणि मेट
In reply to :D :D by कैलासवासी सोन्याबापु
In reply to लक्षात घेण्यासारखी गोष्ट by संदीप डांगे
In reply to याचा अर्थ खालीलप्रमाणे by sagarpdy
In reply to सागरजी प्रश्न रास्त आहे तुमचा by संदीप डांगे
In reply to लक्षात घेण्यासारखी गोष्ट by संदीप डांगे
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असतेकाही दुमत? खरेच आहे हे. मोंदीना विरोध करायला जाऊन आपण नकळत देशविघातक कार्य करत आहोत. हे ढोंगी फेक्युलर लोकांना समजत नसते,म्हणजे त्यांचा त्या गोष्टीशी संबंधच नसतो म्हणा ना!त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. आणि आपण इथे चकाट्या पिटत परत मोंदीवरच घसरतो काय म्हणता?
In reply to डेविड हेडलीची साक्ष २६/११ by मार्मिक गोडसे
पण मग कोर्टात त्याच्या वकिलाने Suggestion या मुद्द्यावर objection घ्यायला हवं होतं, जे घेतलं गेलेलं नाहीम्हणुनच संशयास्पद वाटतय.
In reply to पण मग कोर्टात त्याच्या by मार्मिक गोडसे
In reply to ??? by चेक आणि मेट
In reply to पण मग कोर्टात त्याच्या by मार्मिक गोडसे
In reply to गोडसे अण्णा, by सुबोध खरे
सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले एवढेच नव्हे तर उपलब्ध असलेले सर्व पुरावे इशरत जहानच्या विरोधात आहेत.डॉ.साहेब आपला प्रचंड गैरसमज झालेला आहे. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर १०० % विश्वास आहे.भारतीय न्यायालयाने निर्दोष ठरविलेल्या व्यक्तीचा मी द्वेषही करत नाही किंवा दोषी ठरवलेल्या इशरतला निर्दोषही मानत नाही. आपल्या सरकारी वकिलावर हेडलीच्या वकीलाचा केवढा तो विश्वास? समजा आपल्या वकीलाने हेडलीला जाळ्यात पकडले असते व त्यात हेडली अडकला असता आणी त्याने इशरतच्या ऐवजी दुसर्या कोणत्या महीलेचे नाव घेतले असते तर इशरत निर्दोष ठरली असती का? हेडली म्हणतो म्हणून ढोल बडवणारे आपल्या न्यायव्यवथेचा अपमान करत आहेत. दुसरा संशय हा Quid pro quo प्रकारचा आहे. योग्यवेळी त्यासंबंधी लिहीन,इथे नको.
In reply to गोडसे अण्णा, by सुबोध खरे
>> सर्वच्या सर्व न्यायालयात श्री. मोदी निर्दोष सुटले ....कुठल्याही न्यायालयाने मोदींना निर्दोष म्हणून जाहीर केलेले नाहीये. कारण की कुठल्याही न्यायालयात मोदींवर आरोपपत्र दाखल नाहीच्चे मुळी! आ.न., -गा.पै.
तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!मुद्दा रास्त आहे. अल्पसंख्यांक तुष्टीकरण करण्यासाठी हे स्वयंघोषित ढोंगी सेक्युलर काहीवेळेस दहशतवाद्यांच्या विरूद्ध सुद्धा तोंड उघडायला घाबरतात. दहशतवाद्यांच्या नावापुढे 'श्री' लावतात. ते फक्त आणि फक्त राजकारण करतात. प्रश्न असा आणि तो फार महत्वाचा आहे,कि दहशतवाद हा राजकारण करण्याचा मुद्दा आहे का? दहशतवादाची झळ अजून आपल्यापर्यंत पोहचली नाही. 2)
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??इथेही मी मोदींचा उल्लेख केला आहे. आणि हाही मुद्दा रास्त आहे,अगदी 100% मी मोदीभक्त नाही,तरीही तटस्थपणे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मोदी आल्यापासून दांभिक सेक्युलरांचा सुळसुळाट वाढला आहे कि नाही?? उत्तर हो असं आहे,वाढला आहे. बरं आता चर्चा शांतपणे होणे गरजेचे होते,पण चर्चा निष्प्रभ ठरवण्याचा प्रयत्न झाला. chandnesandeep यांनी तर मला जिल्बिवालाच ठरवून टाकलं तुमचे देशासाठी योगदान काय म्हणे?कोण आहात?काय करता?वगैरे वगैरे. मिसळपाव हे फक्त आणि फक्त कविता सादर करायचे संस्थळ आहे का? चांगले वाचावे,चांगले विचार मांडावे असे ते म्हणतात, मी काय वाईट विचार मांडले हे कोणीतरी सांगा. आणि ही चर्चा तर एकदम सरळ आहे, मी देशद्रोही,धर्मविरोधी,भडकाऊ,असे काही लिहले आहे का? तसे असेल तर आमचे मिपावरील सक्रीय सभासद म्हणूनचा प्रवास संपवतो.आणि आम्ही वाचनमात्र म्हणूनच राहतो. चांदणेसाहेब,सोन्याबापू तुमची मिपाला गरज आहे,तेव्हा कृपया कायमचे गमन करू नका ही विनंती. तुम्ही छान लिहता. ...धन्यवाद
In reply to चेक एंड मेट साहेब by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सोन्याबापू, तुम्ही सैन्यात by यशोधरा
In reply to काकांचा धागा आत्ता वाचला हो! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to काकांचा धागा आत्ता वाचला हो! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बाकी सगळे ठीकच आहे, पण कुठेच by यशोधरा
In reply to नाही तसे नाही, दाखवले तर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ठीके हो सोन्याबापू, तुम्ही by यशोधरा
In reply to ताई तुमची परवानगी असल्यास by कैलासवासी सोन्याबापु
In reply to एन डी टि व्ही ची २०१३ ची बातमी by विकास
In reply to हे आले एक डाटा घेऊन by अर्धवटराव
In reply to ... by मोगा
In reply to या पैकी एकही नाही असे हेडलीला सांगता आले असते की.... by बबन ताम्बे
In reply to .. by मोगा
In reply to ठिक आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जाणूनबुजून तसे विचारले !! by बबन ताम्बे
In reply to .. by मोगा
In reply to ... by मोगा
In reply to ... by मोगा
In reply to चर्चा मनोरंजक आहे…डेव्हिड by मालोजीराव
In reply to भाऊ तोरसेकरांच्या ब्लोग वरून by सुबोध खरे
In reply to मुद्दे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मुद्दे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मुद्दे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to CBI राजकीय हेतूंनी प्रेरित आहे by बोका-ए-आझम
In reply to ती by माईसाहेब कुरसूंदीकर
ती काय करत होती,तक्रार का नोंदवली नाही.. हे दुय्यम आहे.कसा काय दुय्यम? तोच तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एक तरूण मुलगी आपल्या घरापासून इतक्या लांब दुसर्या राज्यात पहाटे ३ वाजता ३ तरूणांबरोबर (त्यातले २ पाकिस्तानी होते) कारमध्ये एकटी नक्की काय करत होती? नक्की कोणत्या कारणासाठी ती आपल्या घरापासून इतक्या दूर मध्यरात्री आली होती? तिच्याबरोबर असणारे ते दोन पाकिस्तानी नक्की कोण होते? हे सर्वजण गुजरातमध्ये नक्की काय करणार होते? ती बेपत्ता झाल्यावर अनेक दिवस तिच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार का नोंदविली नाही? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत व हेच सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत. २००४ मध्ये ती मारली गेल्यावर लष्कर-ए-तोयबाच्या संकेतस्थळावर ती आमचीच अतिरेकी होती अशी कबुली दिली गेली होती. त्यांच्याच नवाझ टाइम्स या मुखपत्रातून देखील हीच कबुली दिली होती. २०१० मध्ये हेडलीने एनआयए ने केलेल्या चौकशीत अगदी हेच सांगितले होते आणि त्याने २०१६ मध्ये देखील हेच सांगितले आहे. लष्कर-ए-तोयबा व हेडलीची भूमिका याबाबतीत कायम सातत्याची राहिली आहे. २००४ पासून ते सातत्याने हेच सांगत आहेत. भारताच्या दुर्दैवाने अशा अतिरेक्यांचा उमाळा येणारे पक्ष व नेते भारतात आहेत. बाटला हाऊस चकमकीत एक वरीष्ठ पोलिस अधिकारी व अलिगढ मुस्लिम विद्यापीठात वास्तव्य करणारे २ अतिरेकी मारले गेल्यावर त्या अतिरेक्यांच्या मृत्युच्या बातमीने सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू तरळले असे दस्तुरखुद्द सलमान खुर्शिद यांनी ऑन रेकॉर्ड सांगितले आहे. इशरत जहाच्या कुटुंबियांना आधी वसंत डावखरे व नंतर जितेंद्र आव्हाडने १ लाखाची मदत दिली. तिच्या नावाने शहीद इशरत जहा नाव दिलेली अॅम्ब्युलन्स काढली. तिचा भाऊ जितेंद्र आव्हाडच्याच कार्यालयात नोकरी करतो. "इशरत जहा निष्पाप होती व अतिरेकी हल्ले केल्याबद्दल मुस्लिमांना दोष देता येणार नाही" असे दस्तुरखुद्द शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितले होते. जेएनयू मध्ये ज्या देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या व त्यामुळे तिथल्या विद्यार्थी नेत्याला अटक झाल्यावर राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताचं दुर्दैव असे नेते व पक्ष भारतात आहेत.
In reply to नानासाहेब, by श्रीगुरुजी
त्या ढोंगी लोकांना सेक्युलर