नमस्कार मंडळी,
(पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.)
तर मुद्दा असा कि,
डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती.
तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!
दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे??
आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे.
तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो.
तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
वर्गीकरण
वाचने
59636
प्रतिक्रिया
331
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या ढोंगी लोकांना सेक्युलर
आंतरराष्ट्रीय कट
In reply to त्या ढोंगी लोकांना सेक्युलर by एस
हम्म
In reply to आंतरराष्ट्रीय कट by रमेश भिडे
दम नाही हो आपल्या देशात.
अगदी, देशात राहायची भीती
In reply to दम नाही हो आपल्या देशात. by वेल्लाभट
हल्ली माझा जेन्युइन आणि
In reply to अगदी, देशात राहायची भीती by सूड
हम्म्म
In reply to हल्ली माझा जेन्युइन आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
हेच्च बोल्तो. काल एका
In reply to हल्ली माझा जेन्युइन आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
बरं
JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू
पॉपकॉर्न प्लीज.
ओ साहेब,
In reply to पॉपकॉर्न प्लीज. by संदीप डांगे
मुद्दे गंभीर आहेतच. नाही कुणी
In reply to ओ साहेब, by चेक आणि मेट
बरोबर..
In reply to मुद्दे गंभीर आहेतच. नाही कुणी by संदीप डांगे
मग तुमचे अनमोल मत मांडा कि
In reply to मुद्दे गंभीर आहेतच. नाही कुणी by संदीप डांगे
माफ़ करा मला,
In reply to मग तुमचे अनमोल मत मांडा कि by चेक आणि मेट
नेमकं या आशयाच्या विरूद्ध
In reply to मग तुमचे अनमोल मत मांडा कि by चेक आणि मेट
डांगेसाहेब,
In reply to नेमकं या आशयाच्या विरूद्ध by संदीप डांगे
इट्स ओके नाऊ. राग बाजुला ठेवा
In reply to डांगेसाहेब, by चेक आणि मेट
तुम्ही लिहा ना विस्तृतपणे.
In reply to इट्स ओके नाऊ. राग बाजुला ठेवा by संदीप डांगे
तारिफ अधिक टोमणा?
In reply to तुम्ही लिहा ना विस्तृतपणे. by मृत्युन्जय
तसं वाटलं तरी. खखो देव जाणे.
In reply to तारिफ अधिक टोमणा? by अनुप ढेरे
हॅहॅहॅ... खालची हाणामारी
In reply to तसं वाटलं तरी. खखो देव जाणे. by सूड
कै च्या कै
In reply to इट्स ओके नाऊ. राग बाजुला ठेवा by संदीप डांगे
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं
नेहरुंच्या नावाची
In reply to (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं by कैलासवासी सोन्याबापु
ह्या बाबतीत ही यूनिवर्सिटी
In reply to नेहरुंच्या नावाची by मृत्युन्जय
कंट्रोल बापू कंट्रोल.
In reply to ह्या बाबतीत ही यूनिवर्सिटी by कैलासवासी सोन्याबापु
हुश्श्!!! आज ज़रा बरे वाटते
In reply to कंट्रोल बापू कंट्रोल. by मृत्युन्जय
बापू JNU for PH.D. in History ?
In reply to ह्या बाबतीत ही यूनिवर्सिटी by कैलासवासी सोन्याबापु
हो डीयु उत्तम आहे म्हणून तर
In reply to बापू JNU for PH.D. in History ? by बोका-ए-आझम
+१११११११११११११११११११११११११११११११११११११
In reply to ह्या बाबतीत ही यूनिवर्सिटी by कैलासवासी सोन्याबापु
मी सहसा टोकाच्या भूमिका घेणे
In reply to (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं by कैलासवासी सोन्याबापु
हे पहा
आणि हा कालच्या प्रोटेस्टचा व्हीडो. शब्द हे आहेत. कश्मीर की आजादीतक जंग रहेगी, जंग रहेगी भारतकी बरबादीतक जंग रहेगी, जंग रहेगी
हा कार्यक्रम (क्लिप) जेएनयुचा
In reply to हे पहा by अनुप ढेरे
क्लिप जे एन यु मधीलच असावी...
In reply to हा कार्यक्रम (क्लिप) जेएनयुचा by कैलासवासी सोन्याबापु
कदाचित जेएनयु मधील अगोदर
In reply to क्लिप जे एन यु मधीलच असावी... by एक सामान्य मानव
बापू
In reply to कदाचित जेएनयु मधील अगोदर by कैलासवासी सोन्याबापु
भाऊ
In reply to बापू by अद्द्या
.
एक इशरत जहां अन दूसरी बेस्ट
In reply to . by चेक आणि मेट
हेडली रॉ चा माणुस आहे ! इती :
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
इशरत जहां अतिरेकी होती असं
In reply to हेडली रॉ चा माणुस आहे ! इती : by मदनबाण
ही पाकिस्तानची कायमची बोंब
In reply to हेडली रॉ चा माणुस आहे ! इती : by मदनबाण
महासत्तेचे लोभस अन हवेहवेसे
In reply to ही पाकिस्तानची कायमची बोंब by चेक आणि मेट
सहमत
In reply to महासत्तेचे लोभस अन हवेहवेसे by कैलासवासी सोन्याबापु
awhad
tya awhad la Facebook var
In reply to awhad by viraj thale
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार
In reply to tya awhad la Facebook var by मदनबाण
आता सगळेच मोंदींना चर्चेत /
In reply to राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
मोदी साहेब तर म्हणतात की पवार
In reply to आता सगळेच मोंदींना चर्चेत / by मदनबाण
लोकसत्तेची जाहिरात व त्यांचा
In reply to राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार by श्रीगुरुजी
डिस्क्लेमरः- ह्या विषयांवर
हो,अटक करता येते,
In reply to डिस्क्लेमरः- ह्या विषयांवर by पिलीयन रायडर
ताई राजकीय इच्छाशक्ति असल्यास
In reply to डिस्क्लेमरः- ह्या विषयांवर by पिलीयन रायडर
अटक कशाला? थेट रणगाडे चालवले
In reply to डिस्क्लेमरः- ह्या विषयांवर by पिलीयन रायडर
थेट रणगाडे चालवले ह्या
In reply to अटक कशाला? थेट रणगाडे चालवले by संदीप डांगे
मृत्युन्जय सर,
In reply to थेट रणगाडे चालवले ह्या by मृत्युन्जय
तुम्ही नब्नन वाचता आणी विचार
In reply to मृत्युन्जय सर, by संदीप डांगे
तुम्ही नब्नन वाचता आणी विचार
In reply to तुम्ही नब्नन वाचता आणी विचार by मृत्युन्जय
हा हा. दोन शब्दात खोचकपणे
In reply to तुम्ही नब्नन वाचता आणी विचार by संदीप डांगे
तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादात
In reply to हा हा. दोन शब्दात खोचकपणे by मृत्युन्जय
व्यक्तिगत प्रतिसादाला
In reply to तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादात by संदीप डांगे
एवढी गिगाबायटी
In reply to व्यक्तिगत प्रतिसादाला by मृत्युन्जय
+१
In reply to एवढी गिगाबायटी by कॅप्टन जॅक स्पॅरो
अजुन २ महिन्यांनी हेडली
रॉ
In reply to अजुन २ महिन्यांनी हेडली by मृत्युन्जय
तुम्हाला आयएसआय म्हणायचे आहे
In reply to रॉ by कपिलमुनी
काही दिवसांनी पाक , आयएसआय
In reply to तुम्हाला आयएसआय म्हणायचे आहे by मृत्युन्जय
या सगळ्यात
In reply to काही दिवसांनी पाक , आयएसआय by कैलासवासी सोन्याबापु