नमस्कार मंडळी,
(पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.)
तर मुद्दा असा कि,
डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती.
तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!
दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे??
आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे.
तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो.
तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
वर्गीकरण
वाचने
59636
प्रतिक्रिया
331
मिसळपाव
प्रतिक्रिया
रिलेटीव अंड वाईफ असोसिएशन असे
In reply to या सगळ्यात by नाखु
दादा,
In reply to अजुन २ महिन्यांनी हेडली by मृत्युन्जय
लेखापेक्षा प्रतिक्रिया जड !
Why people believe in anything ?
वैचारीक देवाण्घेवाण
In reply to Why people believe in anything ? by बोका-ए-आझम
हायला!
In reply to वैचारीक देवाण्घेवाण by कपिलमुनी
ओके बोकाभाऊ, आपली बिनशर्त
In reply to Why people believe in anything ? by बोका-ए-आझम
अहो पण त्यांनी कुठे मोदींना
In reply to ओके बोकाभाऊ, आपली बिनशर्त by संदीप डांगे
डिस्क्लेमर समजा मोदकभौ,
In reply to अहो पण त्यांनी कुठे मोदींना by मोदक
एक मिनीट.
In reply to डिस्क्लेमर समजा मोदकभौ, by संदीप डांगे
मी जेव्हा सरकारवर टीका करतो तेव्हा ती मोदींबद्दल आहे असं समजणार्यांबद्दल आहे ते.मुळात तुम्ही सरकारवर टीका कुठे केली आहे? तुम्ही देशद्रोही लोकांवर टीका केली आहे. तेच ते रणगाडे वगैरे..लपून छपून टोमणे मारणे माझ्या स्वभावात नाही. जे आहे ते थेट बोलतो.बोला हो.. बिन्धास्त बोला. आपलेच मिपा आहे. फक्त विषयाला धरून आणि सुसंगत बोला इतकेच.मी इथल्या वादाबद्दल नै हो
In reply to एक मिनीट. by मोदक
मृत्युंजयांचे प्रतिसाद वाचले
In reply to डिस्क्लेमर समजा मोदकभौ, by संदीप डांगे
डांगे भाऊ
डॉक्टरसाहेब, मलाही असेच
In reply to डांगे भाऊ by सुबोध खरे
सेक्युलर
असहमत.
In reply to सेक्युलर by कपिलमुनी
लेखकाच्या लिहिण्याचा सूर मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्त किंवा जो जो देशाच्या बाजूने बोलतो तो मोदीभक्त असा आहे.हे कशावरून?लेखावरून
In reply to असहमत. by मोदक
मोदीवादी, भाजपेयी किंवा
In reply to लेखावरून by कपिलमुनी
मोदीवादी, भाजपेयी किंवा हिंदुत्ववादी फक्त देशभक्ततुमच्या मते या चार उपमा एकाच अर्थाच्या आहेत का?नाही
In reply to मोदीवादी, भाजपेयी किंवा by मोदक
सहमत.
In reply to नाही by कपिलमुनी
असा नाय हां
In reply to सहमत. by मोदक
थांब रे.. म्येन म्याच संपूदे.
In reply to असा नाय हां by कपिलमुनी
जल्ला तुमाला वशाडी येऊ!
In reply to थांब रे.. म्येन म्याच संपूदे. by मोदक
क्लासीक ३५० मस्त..!
In reply to जल्ला तुमाला वशाडी येऊ! by कैलासवासी सोन्याबापु
अरेरे
In reply to सेक्युलर by कपिलमुनी
काय??
In reply to सेक्युलर by कपिलमुनी
लक्षात घेण्यासारखी गोष्ट
:D :D
In reply to लक्षात घेण्यासारखी गोष्ट by संदीप डांगे
बापूसाहेब...अगदी करेक्ट बोललात आपण...
In reply to :D :D by कैलासवासी सोन्याबापु
संदिप भाऊ , जाऊद्या दुर्लक्ष
In reply to बापूसाहेब...अगदी करेक्ट बोललात आपण... by चांदणे संदीप
धागा न वाचण्याचा आणि
In reply to बापूसाहेब...अगदी करेक्ट बोललात आपण... by चांदणे संदीप
थोडं थंड घ्या मालक !
In reply to धागा न वाचण्याचा आणि by चेक आणि मेट
तुमच्या विचारांचा आदरच आहे
In reply to :D :D by कैलासवासी सोन्याबापु
याचा अर्थ खालीलप्रमाणे
In reply to लक्षात घेण्यासारखी गोष्ट by संदीप डांगे
सागरजी प्रश्न रास्त आहे तुमचा
In reply to याचा अर्थ खालीलप्रमाणे by sagarpdy
पण त्ये वेमुला परकरण
In reply to सागरजी प्रश्न रास्त आहे तुमचा by संदीप डांगे
मोंदीना काय समजतात लोक ते
In reply to लक्षात घेण्यासारखी गोष्ट by संदीप डांगे
डेविड हेडलीची साक्ष २६/११
एवढे मोठे नेटवर्क. त्यात कुणा
In reply to डेविड हेडलीची साक्ष २६/११ by मार्मिक गोडसे
टीव्हीवरच्या
पण मग कोर्टात त्याच्या
???
In reply to पण मग कोर्टात त्याच्या by मार्मिक गोडसे
त्ये पीआर आसन त्यांच
In reply to ??? by चेक आणि मेट
गोडसे अण्णा,
In reply to पण मग कोर्टात त्याच्या by मार्मिक गोडसे
सर्वच्या सर्व न्यायालयात श्री
In reply to गोडसे अण्णा, by सुबोध खरे
मोदींबाबत किंचित असहमत.
In reply to गोडसे अण्णा, by सुबोध खरे
कायमचेच गमन करत आहोत.
चेक एंड मेट साहेब
सोन्याबापू, तुम्ही सैन्यात
In reply to चेक एंड मेट साहेब by कैलासवासी सोन्याबापु
काकांचा धागा आत्ता वाचला हो!
In reply to सोन्याबापू, तुम्ही सैन्यात by यशोधरा
बापूसाहेब व्यथित होऊ नका,
In reply to काकांचा धागा आत्ता वाचला हो! by कैलासवासी सोन्याबापु
बाकी सगळे ठीकच आहे, पण कुठेच
In reply to काकांचा धागा आत्ता वाचला हो! by कैलासवासी सोन्याबापु
नाही तसे नाही, दाखवले तर
In reply to बाकी सगळे ठीकच आहे, पण कुठेच by यशोधरा
ठीके हो सोन्याबापू, तुम्ही
In reply to नाही तसे नाही, दाखवले तर by कैलासवासी सोन्याबापु
ताई तुमची परवानगी असल्यास
In reply to ठीके हो सोन्याबापू, तुम्ही by यशोधरा
करा की.
In reply to ताई तुमची परवानगी असल्यास by कैलासवासी सोन्याबापु
एन डी टि व्ही ची २०१३ ची बातमी
हे आले एक डाटा घेऊन
In reply to एन डी टि व्ही ची २०१३ ची बातमी by विकास
:)
In reply to हे आले एक डाटा घेऊन by अर्धवटराव
न्याय प्रविष्ट
...
या पैकी एकही नाही असे हेडलीला सांगता आले असते की....
In reply to ... by मोगा
..
In reply to या पैकी एकही नाही असे हेडलीला सांगता आले असते की.... by बबन ताम्बे
ठिक आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जाणूनबुजून तसे विचारले !!
In reply to .. by मोगा
.
In reply to ठिक आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जाणूनबुजून तसे विचारले !! by बबन ताम्बे
मोगाजि,
In reply to .. by मोगा
लग्नाचं नक्की वय काय असतं?
In reply to ... by मोगा
काड्या मग लावा
In reply to ... by मोगा
धन्यवाद
चर्चा मनोरंजक आहे…डेव्हिड