"धुम्रपान शरीरास अपायकारक आहे आणि या चित्रपटातील कोणतेही कलाकार धूम्रपानाचा प्रचार करत नाहीत".
ह्या अर्थाचा संदेश आपल्याला प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतो. हा संदेश हि सरकारची आणि चित्रपट्जगताची दांभिकता आणि खोटारडेपणा आहे. या विषयावर येथे चर्चा करीत आहे.
कोणतेही अभिनिवेश न बाळगता या चर्चेला प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती .
वस्तुत: प्रत्येक चित्रपटात एखादा नायक सिगारेट / बीडी फुकत असताना दिसणे यासारखे किळस्वाणे दृश्य कुठलेच नसावे या मताचा मी आहे.अनेक श्रवणीय जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यात तर पडद्यावर सिगारेट फुंकणारा नायक पाहणे म्हणजे पंचपक्वानाच्या ताटात मेलेला उंदीर असणे असे मला वाटते. सत्यकाम सारख्या चित्रपटात धर्मेंद्रने सिगारेट ओढणे हा त्या कथेचा अपमान होता
आणि वरील संदेश धाधांत खोटारडेपणा आहे कारण सिगारेट कंपन्याना जाहिरातीचे मार्ग बंद झाल्यामुळे चित्रपटातच ते जाहिरात कर्तात. दुर्दैवाची बाब अशी की कोणत्याही अभिनेत्याने चित्रपटात सिगारेट दृश्याला ठामपणे नकार दिल्याचे ऐकिवात नाही . यामागे आर्थिक व्यवहार दडलेला आहे हे नक्की.
यावर युक्तिवाद म्हणून बरेच जण क्रिएटिव्ह फ्रीडम हा सोज्वळ शब्द वापर्तात्त पण तोही दांभिकपणा आहे. चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा म्हणून समजणारे तर समाजात सिगारेट चे स्तोम संपत नाही तोपर्यंत चित्रपटात सिगारेट दाखवणे थांबणार नाही असा युक्तिवाद कर्तात. पण हा तर आधी अंडे की आधी कोंबडी असा प्रश्न झाला .
आजकालचे युवक सिनेमाच्या नायकाला आपला आदर्श मानतात आणि त्याचे अनुकरण करत
व्यसनाधीनता वाढत चालली आहे. मी आतापर्यंत एकही असा (काही पौराणिक चित्रपटाचा अपवाद सोडल्यास) पाहिला नाही ज्याच्यात धुम्रपानाचे एकही दृश्य नाही.
धूम्रपानाची दृश्ये चित्रपटातून कमी करून हळुहळु संपवल्यास धूम्रपानाचे प्रमाण कंमी होईल हे माझे मत आहे. चित्रपटात सरसकट सिगारेट बीडी ओढताना दाखवणे हे सार्वजनिक धुम्रपानाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
आपले मत काय? एक हेल्धी चर्चा होउद्यात.
अवांतर:
१. बंगाली तरुण सिगरेट ओढण्यात पहिल्या क्रमांकावर आहेत. दुर्गापुजेला पुजारी देवळात बाजूला बसून फुकतो हे फारच अपवित्र वाटते. बहुधा हा आय टी सी चा परिणाम असावा
२. चिट फंड घोटाळ्यानंतर सिगरेटवरील कर बंगालने वाढवला आणि ममतांनी तर सिगारेट जास्त ओढून सरकारला सहकार्य करावे असे विचित्र विधान केले होते.
वर्गीकरण
वाचन संख्या
12041
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
वस्तुत: प्रत्येक चित्रपटात
कुठे राहता आपण शेट?
In reply to वस्तुत: प्रत्येक चित्रपटात by प्रसाद१९७१
मी नव्वद च्या दशकाशी तुलना
In reply to कुठे राहता आपण शेट? by वेल्लाभट
१००% सहमत.
धूम्रपानाची दृश्ये
धूम्रपानाची दृश्ये
वेल्लाभट्जी
तुम्हाला नै राव; प्रसाद यांना
In reply to वेल्लाभट्जी by शान्तिप्रिय
तरिही
नाही वाटत तसं. जाहिरात करायला
In reply to तरिही by शान्तिप्रिय
लेखकाशी प्रचंड सहमत
परा बॅक विथ अ बँग
In reply to लेखकाशी प्रचंड सहमत by परिकथेतील राजकुमार
ह्म्म
In reply to परा बॅक विथ अ बँग by आदिजोशी
खरंय भावा
In reply to ह्म्म by परिकथेतील राजकुमार
कोनाड्यात यावर बरेच डिस्कशन
In reply to खरंय भावा by आदिजोशी
हेच्च जर मी/प्रगो/ब्यॅट्यॅ
In reply to खरंय भावा by आदिजोशी
मिपाविग्घातक दाम्भिकपणा
In reply to हेच्च जर मी/प्रगो/ब्यॅट्यॅ by टवाळ कार्टा
प्रतिक्रिया कसल्या येणार
In reply to हेच्च जर मी/प्रगो/ब्यॅट्यॅ by टवाळ कार्टा
टक्या लेका ते बॅट्या प्यार्
In reply to हेच्च जर मी/प्रगो/ब्यॅट्यॅ by टवाळ कार्टा
म्हणजे बाकी सग्ळे करत असू तर
In reply to टक्या लेका ते बॅट्या प्यार् by अभ्या..
निकोलबाई अभिनयात जाम मार
In reply to परा बॅक विथ अ बँग by आदिजोशी
सहमत्त
In reply to निकोलबाई अभिनयात जाम मार by बॅटमॅन
आपण नक्की कशाबद्दल बोला आहात
In reply to सहमत्त by आदिजोशी
थोडा आक्षेप आहे ब्याटम्याना
In reply to सहमत्त by आदिजोशी
घातक मनोवॄत्ती
In reply to थोडा आक्षेप आहे ब्याटम्याना by परिकथेतील राजकुमार
अणुमोदण
In reply to घातक मनोवॄत्ती by आदिजोशी
खट्याळ आम्रविका ही एक धमाल
In reply to अणुमोदण by परिकथेतील राजकुमार
खरंय
In reply to खट्याळ आम्रविका ही एक धमाल by बॅटमॅन
त्यात कोणकोण होते ही मौलिक
In reply to खरंय by आदिजोशी
ऐदोबा नवरा
In reply to त्यात कोणकोण होते ही मौलिक by बॅटमॅन
काय तो अभ्या..स काय तो
In reply to ऐदोबा नवरा by आदिजोशी
अभ्यासावरून आठवलं
In reply to काय तो अभ्या..स काय तो by pacificready
=))
In reply to अभ्यासावरून आठवलं by आदिजोशी
हायला, म्हणजे मागील पिढीतही
In reply to अभ्यासावरून आठवलं by आदिजोशी
मागची पिढी कसली घेऊन बसलात,
In reply to हायला, म्हणजे मागील पिढीतही by बॅटमॅन
=))
In reply to मागची पिढी कसली घेऊन बसलात, by आदिजोशी
मेलो..
In reply to अभ्यासावरून आठवलं by आदिजोशी
हाण्ण्ण्ण्ण तेजायला. एकच नंबर
In reply to ऐदोबा नवरा by आदिजोशी
धागा वाखू म्हणून साठवल्या
In reply to ऐदोबा नवरा by आदिजोशी
Jenna Jameson, Kayden Kross,
In reply to त्यात कोणकोण होते ही मौलिक by बॅटमॅन
टका मोड
In reply to Jenna Jameson, Kayden Kross, by खटपट्या
अहो चेहराच बघून बोललो!!
In reply to टका मोड by pacificready
झाफिराबाईंचे रेकॉर्ड खराब
In reply to थोडा आक्षेप आहे ब्याटम्याना by परिकथेतील राजकुमार
अरेरे
In reply to झाफिराबाईंचे रेकॉर्ड खराब by बॅटमॅन
साला, याकरिता तरी कोनाडा
In reply to अरेरे by आदिजोशी
आता यासाठी कशाला कोनाडा? सुरु
In reply to साला, याकरिता तरी कोनाडा by बॅटमॅन
मी म्हणालो, कोनाडा का पाहिजे
In reply to आता यासाठी कशाला कोनाडा? सुरु by pacificready
हो ना
In reply to मी म्हणालो, कोनाडा का पाहिजे by बॅटमॅन
+१११११११११११११११११
In reply to हो ना by आदिजोशी
असे कोपच्यात घेण्यासाठी एक
In reply to +१११११११११११११११११ by बॅटमॅन
सहमत!
In reply to असे कोपच्यात घेण्यासाठी एक by अभ्या..
लैंगिक भावनांबाबत असमाधानी
In reply to मी म्हणालो, कोनाडा का पाहिजे by बॅटमॅन
असेल की, तसंही असेल.
In reply to लैंगिक भावनांबाबत असमाधानी by pacificready
(No subject)
In reply to लैंगिक भावनांबाबत असमाधानी by pacificready
No worries. They always pour
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
ह्यात किळसवाणे असे काय आहे??
चित्रपटात धुम्रपान दाखवावे की
संपूर्ण असहमत.
चर्चा
प्राची
तरुणांनी सिगारेट सुरु
"सिग्रेट पिताना मुले ड्याशिंग
In reply to तरुणांनी सिगारेट सुरु by सुबोध खरे
ड्य़ाशिंग दिसण्यासाठी मुलात
In reply to "सिग्रेट पिताना मुले ड्याशिंग by टवाळ कार्टा
सध्या आहे त्यापेक्षा
In reply to ड्य़ाशिंग दिसण्यासाठी मुलात by सुबोध खरे
एक्स्ट्रा दोन रुपयानी जास्त
In reply to सध्या आहे त्यापेक्षा by अभ्या..
हा हा हा =))
In reply to सध्या आहे त्यापेक्षा by अभ्या..
लय फ्येमस "द अंग्रेज" मधला
In reply to ड्य़ाशिंग दिसण्यासाठी मुलात by सुबोध खरे
सुबोघजी
Cigarette and smokeless
डॉक्टर साहेब - तुमचे बरोबर
In reply to Cigarette and smokeless by सुबोध खरे
करेक्ट.
सिगरेटींवर बंदी आणि पोलिटिकल इकॉनॉमिस्ट
च्या मारी
Is Nicotine Addictive?
Passive smoking kills
वन फॉर कोनाडा! आय मीन् स्मोकर्स चेंबर...
क्रुपया
धुम्रपान कडून धागा अलगद
या धाग्यावर प्रतिसाद देणे बन्द करावे.
तुम्हीच म्हणालात की गरम चर्चा
In reply to या धाग्यावर प्रतिसाद देणे बन्द करावे. by शान्तिप्रिय
सिग्रेट पेटवून.....अॅष्ट्रे
In reply to तुम्हीच म्हणालात की गरम चर्चा by अभ्या..
@अॅष्ट्रे का लपविता???? >>
In reply to सिग्रेट पेटवून.....अॅष्ट्रे by बॅटमॅन
काव्याची
In reply to @अॅष्ट्रे का लपविता???? >> by अत्रुप्त आत्मा
अखिल मिपा "भांडे का लपविता अजरामर काव्य" चाहता वर्ग, रसग्रहण मंडळ,काव्य वाचन चळवळ,साहीत्य सेवा संघ आणि अगोबा अगलतगल मित्रपरिवार यांची संयुक्त मागणी.
गरम चर्चा
@हे कोनाडा कोनाडा काय चाललय?
In reply to गरम चर्चा by शान्तिप्रिय
हे आठवलं.. :)
In reply to गरम चर्चा by शान्तिप्रिय
एक साथ,
चालु द्या परस्पर परमार्थ
@ शांतिप्रिय
धाग्याने आता समाधी घ्यावी आणि
थोड़ा परसनल-
In reply to धाग्याने आता समाधी घ्यावी आणि by शान्तिप्रिय
यापैकि काहिच नाहि
बिका ना भेटा. ते साक्षात
In reply to यापैकि काहिच नाहि by शान्तिप्रिय
बिका ना भेटा. ते साक्षात
In reply to यापैकि काहिच नाहि by शान्तिप्रिय