सॅन बर्नार्डिनो हे लॉस अॅन्जेलिस ह्या महानगराच्या पूर्वेला असणारे एक शहर. इथे २ डिसेंबर रोजी एक अतिरेकी हल्ला झाला. त्यात १४ नागरिक बळी पडले आणि तितकेच जखमी झाले. हल्ला करणारे अतिरेकी म्हणजे पाकिस्तानी वंशाचे नवरा बायको. एक अत्यंत खळबळजनक, अनपेक्षित घटना असे ह्याचे वर्णन करता येईल. दहशतवादी हल्ल्याचा हा अमेरिकेत तरी आजवर न दिसलेला प्रकार आहे. आता हा भविष्यातील अशाच प्रकारच्या घटनांची नांदी आहे का एकमेवाद्वितीय घटना ते काळच सांगू शकेल.
ह्यातील एक अतिरेकी सैयद फारुक हा पाकिस्तानी आईबापांचा अमेरिकेत जन्मलेला मुलगा. आईबापांचे वितुष्ट आले आणि ते विभक्त झाले. बाप आईला मारहाण करत असे असेही दिसते आहे. पण इस्लामी मूलतत्त्ववाद वगैरे गोष्टींशी ह्या कुटुंबाचा संबंध असल्याचे आढळलेले नाही. यथावकाश शिक्षण वगैरे पूर्ण करून हा माणूस सॅन बर्नार्डिनो शहरात हेल्थ इन्स्पेक्टर म्हणून रुजु झाला. दोन वर्षापूर्वी ह्या माणसाने एका पाकिस्तानी स्त्रीशी लग्न केले. ही बाई म्हणजे तश्फीन मलिक. ही पाकिस्तानी असली तरी दीर्घ काळ सौदी अरेबियात वास्तव्यास होती. ह्यांचे लग्न कसे जमले वगैरे गोष्टी अजून अज्ञात आहेत. ही अत्यंत धार्मिक आणि परंपरावादी होती. सैयद हाही गेले काही वर्षे अत्यंत धार्मिक मुसलमान बनला होता असे त्याचे सहकारी सांगतात. सहा महिन्यापूर्वी ह्या जोडप्याला एक मुलगी झाली.
एकंदरीत हे लोक अतिरेकी असतील असा संशयही आला नसता. पण २ डिसेंबरला सैयदच्या ऑफिसचा हॉलिडे पार्टीचा कार्यक्रम होता. आधी प्रशिक्षण आणि नंतर पार्टी असा बेत होता. सैयद त्या कार्यक्रमाला आला. फारसा बोलत नव्हता. मधेच तो तिथून निघाला. काही लोकांच्या मते त्याची काही सहकार्यांशी वादावादी झाली आणि तो चिडला होता. पण नंतर तो आला तो आपल्या पत्नीसह आणि पूर्ण शस्त्रसज्ज! आल्याआल्या दोघांनी बेछूट गोळीबार करुन अनेक लोक मारले. पार्टीला ९० लोक आमंत्रित होते आणि निदान ७० ते ८० उपस्थित होते. असले भयंकर घडल्यावर प्रचंड गोंधळ उडाला. लोकांनी पोलिसांना बोलावले. मग ही जोडगोळी आपल्या वाहनातून पळून जाऊ लागली. पोलिसानी पाठलाग केला. मोठा गोळीबार केला आणि ह्या दोघांना ठार केले.
ह्या माणसाने तीन पाईप बाँब बनवून तेही त्या पार्टीच्या ठिकाणी लपवले होते. सुदैवाने ते फुटले नाहीत आणि मनुष्यहानी थोडी कमी झाली.
नंतर पोलिसांनी ह्या जोडप्याच्या घराची तपासणी केली तेव्हा तिथे अनेक शस्त्रे, बाँब बनवायची सामग्री मिळाली. म्हणजे केवळ कुणीतरी चिडवले म्हणून हे घडले नसावे तर पूर्ण तयारीनिशी ह्या अतिरेकी जोडगोळीने हा कट रचला असावा असे दिसते आहे. ज्या प्रकारच्या बंदुका, गोळ्या, काडतुसे वापरली गेली त्यातली काही कॅलिफोर्नियात बेकायदेशीर समजली जातात त्यामुळे अशी शस्त्रास्त्रे मिळवण्याकरता अन्यही लोकांनी मदत केली असणे शक्य आहे.
आयसिस ह्या जगप्रसिद्ध इस्लामी अतिरेकी संघटनेशी ह्या लोकांचे धागेदोरे असावेत असा संशय आहे.
१. सहा महिन्यांची मुलगी असूनही तिला वार्यावर सोडण्याइतकी निष्ठूरता हे दांपत्य दाखवू शकले. कदाचित आपला सरळमार्गी असल्याचा देखावा पूर्ण व्हायला मदत व्हावी म्हणून एक मूल जन्माला घातले असणे शक्य आहे.
२. आता एक गैरमुस्लिम सामान्य अमेरिकन माणूस निरुपद्रवी दिसणार्या मुस्लिमावर कसा विश्वास ठेवेल? कुठला मुस्लिम अचानक ज्वालामुखीसारखा उफाळून हल्ला करुन आपल्याला ठार मारणारच नाही अशी खात्री कोण देणार?
३. ह्या फारुकच्या शेजार्यांनी असे सांगितले की त्यांना रात्री अपरात्री अनेक लोक त्याच्या गॅरेजमधे सामानाची नेआण करताना दिसत असत. पण काही तक्रार केली तर आपण वर्णद्वेष्टे असल्याचा समज होईल अशा भीतीने त्यांनी काही केले नाही. अशा प्रकारे अपराधीत्वाची भावना सर्वसामान्य अमेरिकन लोकांच्या मनात भरवून देण्यात माध्यमे व सरकार यशस्वी झाले आहे पण अशा ठिकाणी ते घातकही ठरते आहे.
४. ह्या माणसाच्या कुटुंबियांनी साफ कानावर हात ठेवून असा दावा केला आहे की असे काही घडेल ह्याची सुतराम कल्पना नव्हती. पण हे कितपत खरे मानायचे ते काळच सांगेल.
५. ह्या दहशतवाद्याच्या घराच्या मालकिणीने पोलिस तपास केल्यावर तात्काळ हे घर पत्रकारांना उघडून दिले. या, हवे तो फोटो व्हिडियो घ्या असे आमंत्रण दिले. अशा प्रकारे त्या अतिरेकी घरातले सगळे सामान अमेरिकन लोकांना बघायला मिळाले. त्यात अनेक गोष्टी ज्यांचा ह्या गुन्ह्यात सहभाग असू शकेल अशा आढळल्या. जसे पासपोर्ट, लायसेन्स, अनेक फोटो. पोलिसांनी इतक्या झटपट तपास कसा पूर्ण केला आणि इतक्या त्वरेने ते घर पत्रकारांना उघडून का दिले गेले हे एक गूढच आहे.
६. सरकारी पातळीवरून हा अतिरेकी हल्ला आहे असे अनेक दिवस सांगितलेच जात नव्हते. प्राथमिक लक्षणे इस्लामी अतिरेकाची दिसत असताना हा एका असंतुष्ट कर्मचार्याने आपल्या सहकार्यांवर केलेला हल्ला (अर्थात वर्कप्लेस व्हाय्लन्स) असल्याचा दावा केला जात होता. हा सावधपणा म्हणायचा की बोटचेपेपणा हेही अनाकलनीय.
७. ह्या विध्वंसक कार्यक्रमामुळे अतिरेकी इस्लामी जगताचा नक्की काय फायदा झाला? डझनभर माणसे मेली. त्यांचे जवळचे नातेवाईक उध्वस्त झाले. अनेक लोक जखमी झाले. अनेक लोक संतप्त झाले असतील. पण आयसीस वा तत्सम खिलाफत स्थापनेची चळवळ आपल्या ध्येयाच्या आणखी जवळ गेली का? माहित नाही.
८. आपल्या अपत्यसंगोपनाची एक उपजत ओढ धर्माच्या अतिरेकी प्रभावाने नष्ट करता येते हे खरे वाटत नाही. केवळ स्वर्गप्राप्ती, ७२ कुमारिका वगैरे कारणे इतकी प्रबळ होऊ शकतात?
९. अरबी लोक भारतीय उपखंडातील मुस्लिमांना तुच्छ मानतात. त्यांना दुय्यम समजतात. तरीही अशा अरबी संघटनेकरता आपले सर्वस्व द्यायची तयारी ह्या जोडप्याने कशी बरे दाखवली?
वर्गीकरण
वाचने
19351
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच आम्ही काही
साहेब,
आधीच मुसलमान, त्यात
फारच अपेक्षा ब्वा तुमच्या
In reply to आधीच मुसलमान, त्यात by काळा पहाड
तिसऱ्या महायुद्धाची नांदी
हे लोक वेडे धर्मांध आहेत
ते तर नॉर्मल आहे.
In reply to हे लोक वेडे धर्मांध आहेत by नगरीनिरंजन
माथेफिरू
In reply to ते तर नॉर्मल आहे. by संदीप डांगे
+१
In reply to माथेफिरू by माईसाहेब कुरसूंदीकर
@ ननि
In reply to हे लोक वेडे धर्मांध आहेत by नगरीनिरंजन
माय पॉईंट इज मानसिक संतुलन
In reply to @ ननि by गवि
थँक्स फॉर एक्स्पान्शन..
In reply to माय पॉईंट इज मानसिक संतुलन by नगरीनिरंजन
हे टीमवर्क आहे
In reply to माय पॉईंट इज मानसिक संतुलन by नगरीनिरंजन
+१.
In reply to हे टीमवर्क आहे by हुप्प्या
धार्मिक ब्रेनवॉशिंग करुन
In reply to +१. by सायकलस्वार
सहमत.
In reply to धार्मिक ब्रेनवॉशिंग करुन by नगरीनिरंजन
हा हा. वर्गीकरण फारच सोपं
In reply to सहमत. by संदीप डांगे
थोडक्यात 'मानसिक संतुलन' हा
In reply to धार्मिक ब्रेनवॉशिंग करुन by नगरीनिरंजन
म्हणून सगळ्याच कारणांना
In reply to थोडक्यात 'मानसिक संतुलन' हा by सायकलस्वार
इस्लामी दहशतवाद आहे हे कोणीच
In reply to म्हणून सगळ्याच कारणांना by नगरीनिरंजन
प्रॉब्लेम धर्मात आहे.
In reply to इस्लामी दहशतवाद आहे हे कोणीच by काळा पहाड
प्रॉब्लेम धर्मात आहे.
In reply to प्रॉब्लेम धर्मात आहे. by नगरीनिरंजन
कंबोडिया वगैरे ठिकाणी हिंदु व
In reply to इस्लामी दहशतवाद आहे हे कोणीच by काळा पहाड
ख्रिश्चनांच्या क्रुसेड्स व
In reply to कंबोडिया वगैरे ठिकाणी हिंदु व by नगरीनिरंजन
ओके. मुस्लिम वाईट व इतरधर्मीय
In reply to ख्रिश्चनांच्या क्रुसेड्स व by प्रसाद१९७१
क्रुसेड्स हा ख्रिश्चन आणि
In reply to कंबोडिया वगैरे ठिकाणी हिंदु व by नगरीनिरंजन
मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त
In reply to क्रुसेड्स हा ख्रिश्चन आणि by काळा पहाड
मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त
In reply to मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त by कैलासवासी सोन्याबापु
सिडनी हिल्टन मधे आनंदमार्ग न
In reply to मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त by प्रसाद१९७१
बापूसाहेब
In reply to मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त by कैलासवासी सोन्याबापु
मुसलमान असणे वाईट नाही. मने
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
डूम्स डे थोट्स:
In reply to मुसलमान असणे वाईट नाही. मने by कैलासवासी सोन्याबापु
शरीराचा ०.०१ % भाग सडलेला आहे
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
>>>>धर्म म्हणजे लोभी लोकांनी
In reply to कंबोडिया वगैरे ठिकाणी हिंदु व by नगरीनिरंजन
व्याख्या काही असली तरी काही
In reply to >>>>धर्म म्हणजे लोभी लोकांनी by pacificready
द्राक्षाला दारु कधी म्हणता
In reply to व्याख्या काही असली तरी काही by बॅटमॅन
फ़क्त धर्माला धर्म म्हणा आणि
In reply to द्राक्षाला दारु कधी म्हणता by pacificready
अरे बाबा, कायद्याच्या अमुक एक
In reply to फ़क्त धर्माला धर्म म्हणा आणि by बॅटमॅन
कायद्याच्या अमुक एक कलमाचा
In reply to अरे बाबा, कायद्याच्या अमुक एक by pacificready
बॅट्या - हा धागा कशावर आहे,
In reply to कायद्याच्या अमुक एक कलमाचा by बॅटमॅन
मुद्द्यात घोळ होतोय.धर्म
In reply to कायद्याच्या अमुक एक कलमाचा by बॅटमॅन
पण मनुस्मृति कधी 'इन फ़ोर्स'
In reply to मुद्द्यात घोळ होतोय.धर्म by pacificready
धाडसी विधान वाटत आहे.
In reply to पण मनुस्मृति कधी 'इन फ़ोर्स' by बॅटमॅन
इतरांच्या तुलनेत
In reply to धाडसी विधान वाटत आहे. by pacificready
अन मनुस्मृतीबद्दल
In reply to इतरांच्या तुलनेत by बॅटमॅन
याचा अर्थ स्मृतिमध्ये 1950
In reply to इतरांच्या तुलनेत by बॅटमॅन
याचा अर्थ स्मृतिमध्ये 1950
In reply to याचा अर्थ स्मृतिमध्ये 1950 by pacificready
चुकीचं शिकवणाऱ्या गोष्टी
In reply to याचा अर्थ स्मृतिमध्ये 1950 by बॅटमॅन
संभवामि युगे युगे आणि न
In reply to चुकीचं शिकवणाऱ्या गोष्टी by pacificready
आता एक गैरमुस्लिम सामान्य
ओबामा मुळचा मुस्लिमच ना .
एक समजले नाही
त्या घड्याळ वाल्या पोराने ५
घड्याळ
In reply to त्या घड्याळ वाल्या पोराने ५ by मम्बाजी सर्वज्ञ
सोल्लिड
In reply to घड्याळ by माईसाहेब कुरसूंदीकर
फ्रिव्हिलस केस
In reply to त्या घड्याळ वाल्या पोराने ५ by मम्बाजी सर्वज्ञ
आपण अजून किती दिवस डोळ्यावर पट्टी बांधणार?
या उलट हिंदू! आपणच आपल्या
In reply to आपण अजून किती दिवस डोळ्यावर पट्टी बांधणार? by ट्रेड मार्क
पुष्कळ आहेत.
In reply to या उलट हिंदू! आपणच आपल्या by संदीप डांगे
आपला धर्म कसा फालतू आहे आणि
In reply to पुष्कळ आहेत. by भंकस बाबा
सगळी वाक्य शब्दशः घ्यायची नसतात
In reply to आपला धर्म कसा फालतू आहे आणि by संदीप डांगे
सगळी वाक्य शब्दशः घ्यायची
In reply to सगळी वाक्य शब्दशः घ्यायची नसतात by ट्रेड मार्क
परत तेच
In reply to सगळी वाक्य शब्दशः घ्यायची by संदीप डांगे
डांगे साहेब
In reply to परत तेच by ट्रेड मार्क
माझा प्रतिसाद मुस्लिमांची
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
का तथाकथित चांगले मुसलमान या
In reply to परत तेच by ट्रेड मार्क
तुमच्या कडे विद्वेषाशिवाय
In reply to परत तेच by ट्रेड मार्क
........
In reply to तुमच्या कडे विद्वेषाशिवाय by संदीप डांगे
काहो पळताय...? घाबरलात काय?
In reply to ........ by ट्रेड मार्क
संदीप डांगे - मला वाटलंच होतं
In reply to काहो पळताय...? घाबरलात काय? by संदीप डांगे