सॅन बर्नार्डिनोचे अतिरेकी दांपत्य
In reply to आधीच मुसलमान, त्यात by काळा पहाड
बाकी अमेरिका धडा घेवून शहाणी कधी होतीय आणि ह्या लोकांना कुटायला सुरवात करतीय ते पहायचं.फारच अपेक्षा ब्वा तुमच्या ओबामाकडून :(
In reply to हे लोक वेडे धर्मांध आहेत by नगरीनिरंजन
In reply to ते तर नॉर्मल आहे. by संदीप डांगे
मुस्लिम नसलेल्यांनीही या वर्षातच शेकडो मास शूटिंग केलीत अमेरिकेत; त्यांचं काय कारण असावं?माथेफिरू व समाजाशी तुटलेला संपर्क. फक्त मी,माझा पैसा,माझे घर..शेजार पाजार,समाज गेला तेल लावत..ही विचारसरणी.त्यात सहज हातात मिळणारी शस्त्रे,बंदुका.. अर्थात आपण स्वतःची पाठ थोपटून घ्यायची गरज नाही.सुदैवाने शस्त्रे भारतात मिळायला अवघड असतात.
In reply to हे लोक वेडे धर्मांध आहेत by नगरीनिरंजन
हे लोक वेडे धर्मांध आहेत म्हणून त्यांनी मास शूटिंग केलं. मुस्लिम नसलेल्यांनीही या वर्षातच शेकडो मास शूटिंग केलीत अमेरिकेत; त्यांचं काय कारण असावं?अँड युवर पॉईंट इज..? महाराष्ट्रात / देशात शेकडो कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात. शेतकरी नसलेले अन कर्जबाजारी नसलेलेही अनेकजण,जास्त संख्येने आत्महत्या करतात. त्याचं कारण काय असेल बरं? प्रश्न अग्राह्य नसला तरी त्याचं प्रयोजन जाणून घ्यायला पाहिजे सद्य चर्चेत (पक्षी: शेतकरी आत्महत्याविषयक चर्चेत)
In reply to @ ननि by गवि
In reply to माय पॉईंट इज मानसिक संतुलन by नगरीनिरंजन
In reply to माय पॉईंट इज मानसिक संतुलन by नगरीनिरंजन
In reply to हे टीमवर्क आहे by हुप्प्या
In reply to +१. by सायकलस्वार
In reply to धार्मिक ब्रेनवॉशिंग करुन by नगरीनिरंजन
In reply to सहमत. by संदीप डांगे
In reply to धार्मिक ब्रेनवॉशिंग करुन by नगरीनिरंजन
In reply to थोडक्यात 'मानसिक संतुलन' हा by सायकलस्वार
म्हणून सगळ्याच कारणांना 'मानसिक संतुलन' अशा एका छान सुटसुटीत कॉमन बकेटमध्ये ढकलून विसरून जायचं? एखाद्या प्रश्नावर मार्ग शोधण्यासाठी आधी तो प्रश्न आहे हे मान्य करावं लागतं.विसरुन जायचं किंवा अतिसुलभीकरण करायचं असं माझं म्हणणं नाहीय. आणि एखाद्या प्रश्नाचं अस्तित्त्व आधी मान्य करायचं म्हणता तर आधी धार्मिक कट्टरता हा वेडेपणा आहे हे मान्य करावे लागेल आणि मूलतत्त्ववाद फक्त वाळवंटात नाही हेही मान्य करावे लागेल. अमेरिकेत प्लॅन्ड पॅरेन्टहूड वरुन हत्या होतात तो मूलतत्त्ववाद नाही वाटतं? इस्लामी दहशतवाद आहे हे कोणीच नाकारत नाही पण त्याची पाळंमुळं आणि कारणं खूप खोलवर आणि क्लिष्ट आहेत हे आधी मान्य केलं पाहिजे. नाहीतर वेस्टर्न "वॉर ऑन टेरर"च्या प्रोपागांडाला नंदीबैलासारखी मान डोलावून काहीही होणार नाहीय. त्याच त्याच भागात पुनःपुन्हा बॉम्ब टाकून हा प्रश्न सुटेल असे कोणाला वाटत असल्यास अवघड आहे. मुळात अजूनही या देशांना (रशियासह) दहशतवादाची काहीही फिकीर नाहीय; जो तो आपला स्वार्थ साधायला बघतोय. अमेरिका सीरियात खुद्द अल कायदाला मदत करतेय; रशिया असादला मदत करतेय आणि बाकीचे जागा मिळेल तिथे बॉम्ब टाकताहेत. "वॉर ऑन टेरर" हे र्हिटॉरिक वापरुन काही लोकांचा फायदा पाहिला जात आहे.
In reply to म्हणून सगळ्याच कारणांना by नगरीनिरंजन
इस्लामी दहशतवाद आहे हे कोणीच नाकारत नाही पण त्याची पाळंमुळं आणि कारणं खूप खोलवर आणि क्लिष्ट आहेत हे आधी मान्य केलं पाहिजे.
"वॉर ऑन टेरर" हे र्हिटॉरिकओह आय सी. क्लिष्ट! तुम्हाला पश्चिमी जगानं मिडल ईस्ट चं कसं शोषण केलंय ते म्हणायचंय का? मग हिंदुकुश (हिंदूंचं शिरकाण) झालं त्या वेळी कोणती क्लिष्ट कारणं होती? फाळणीच्या वेळी १० लाख हिंदू आणि शीख मारले गेले ते क्लिष्ट कारणांमुळे? नायजेरिया पासून बाली पर्यंत आणि चेच्न्या पासून अमेरिकेपर्यंत एकच धर्म अतिरेक्यांची भूमिका निभावतोय हे एकदा लक्षात घेतलं की यात क्लिष्ट वगैरे काही नाही हे लक्षात येतं. प्रॉब्लेम त्या धर्मात आहे, बाकी कुठे नाही.
In reply to इस्लामी दहशतवाद आहे हे कोणीच by काळा पहाड
In reply to प्रॉब्लेम धर्मात आहे. by नगरीनिरंजन
प्रॉब्लेम धर्मात आहे.अगदी बरोबर आणि तो धर्म पाळण्याचा जाणुन-बुजुन केलेला वैयक्तीक चॉइस आहे.
In reply to इस्लामी दहशतवाद आहे हे कोणीच by काळा पहाड
In reply to कंबोडिया वगैरे ठिकाणी हिंदु व by नगरीनिरंजन
ख्रिश्चनांच्या क्रुसेड्स व विच हंटिंग वगैरे सगळं क्षम्य आहेहे फार जुने झाले, शतके लोटली. आणि क्रुसेड झाले हे चांगलेच झाले नाहीतर सगळ्या युरोप ची वाट लागली असती.
कंबोडिया वगैरे ठिकाणी हिंदु व बौद्धांचा हिंसाचार तुम्हाला सोयीस्करपणे दिसत नाहीह्यात धर्माचा संबंध नाही. तिथले लोकल इस्शु आहेत. जपान मधल्या बौद्धांनी किंवा भारतातल्या हिंदूंनी तिथे जाउन काही केले नाहीये.
बांग्लादेशी आहेत ते. इतका त्रास होतोय तर बौद्ध का होत नाहीत?
In reply to ख्रिश्चनांच्या क्रुसेड्स व by प्रसाद१९७१
In reply to कंबोडिया वगैरे ठिकाणी हिंदु व by नगरीनिरंजन
In reply to क्रुसेड्स हा ख्रिश्चन आणि by काळा पहाड
In reply to मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त by कैलासवासी सोन्याबापु
मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त हिंदु लोकांनी असली कामे कधी केली नाहीत असे नाहीह्यात काय विशेष सांगताय बाप्पु. निधर्मी आणि धमे न मानणार्या लोकांनी ( कम्युनिस्ट ), बुद्ध ( जपानी ) असली कामे केलीच की. पण ते थोड्या प्रमाणावर ( कम्युनिस्ट सोडुन ), लोकल, नेटीव्ह पातळीवर असायचे. १०० कोटी हिंदु मधल्या ५० कोटी लोकांचा त्याला धर्मावर अवलंबुन पाठींबा, सहानभुती होती का? खरे तर १० लाख लोकांचा तरी पाठींबा होता का? जपानी बुद्धांनी अत्याचार केले ते बुद्ध म्हणुन केले का जपानी म्हणुन केले? आणि जपान ला पाठींबा देण्यासाठी श्रीलंकेतल्या बुद्धांनी बाँम्ब फोडले होते का? ही तुलनाच चुकीची आहे. त्यात काहीच साम्य नाही.
In reply to मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त by प्रसाद१९७१
In reply to मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
मुसलमान असणे वाईट नाही. मने सडलेली असणे वाईट.साधुवाद! फ़क्त असे खतपाणी घालणारे हिंदूंमध्ये फारच कमी मिळतील. हा फरक आहे. ह्यावर अजुन समजून घ्यायला आवडेल!
In reply to मुसलमान असणे वाईट नाही. मने by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
शरीराचा ०.०१ % भाग सडलेला आहे आणि शरीराचा २५% भाग सडलेला आहे गुणात्मक दृष्ट्या दोन्ही एकच आहे. पण उपचारात प्रचंड फरक पडेल. २५ % भाग सडलेला असेल तर त्यावर शस्त्रक्रियाच करावी लागेल तर एक शतांश भागासाठी औषधे कदाचित चालू शकतील.+११११११११११११११११
In reply to कंबोडिया वगैरे ठिकाणी हिंदु व by नगरीनिरंजन
In reply to >>>>धर्म म्हणजे लोभी लोकांनी by pacificready
In reply to व्याख्या काही असली तरी काही by बॅटमॅन
In reply to द्राक्षाला दारु कधी म्हणता by pacificready
फ़क्त धर्माला धर्म म्हणा आणि त्यावरच्या आडंबराला दुसरं काही नाव द्या एवढंच म्हणणं आहे.म्हणजे तुमच्या मते जे चांगले ते आणि फक्त तेवढेच म्हणजे धर्म आणि बाकी धर्म नव्हे असंच ना? म्हणजे मनुस्मृती, गृह्यसूत्रे वगैरे बर्राच मोठा भाग तुमच्या मते धर्म नसेलच. चार संतांच्या पाच पोथ्यांकडे बोट दाखवून एकदा हात झटकले की संपले. हे अर्ग्युमेंट " अलकायदा, आयसिस वगैरे दहशतवादी खरे मुसलमान नव्हेत" या अर्ग्युमेंटपेक्षा तार्किकदृष्ट्या काय वेगळे आहे म्हणे? आपल्या धर्मात काही काही चांगला भाग आहे आणि काही सडलेला आहे हे मान्य करवत नसेल तर असंच होणार, त्याला इलाज नाही. रोगाची कबुलीच देववत नसेल तर इलाज तो काय होणार? जो भाग सडलाय तोही धर्माचाच भाग आहे. त्याला धर्मबाह्य असे म्हणून तर बघा काय होते ते =))
In reply to फ़क्त धर्माला धर्म म्हणा आणि by बॅटमॅन
In reply to अरे बाबा, कायद्याच्या अमुक एक by pacificready
कायद्याच्या अमुक एक कलमाचा दुरुपयोग हा भारतीय दंडविधानाचा भाग असतो का? दंडविधान हे दंडविधान असते. त्याचं व्यापारीकरण अथवा आणखी काही हे नंतर चे विषय.मग ते मनुस्मृतीतले नियम वगैरे हा दुरुपयोग आहे की ओरिजिनल कलम? कारण गेली किमान दीडदोन हजार वर्षे भारतात या कायद्यांना अनुसरून समाज चालत होता. जे मुळात आहे तेच नंतर घुसडलेले आहे हा शोध कशाला लावायचा? मुद्दा इतकाच की जो दुरुपयोग वगैरे आहे त्याला धर्माचीच मान्यता होती / आहे. फक्त या मुद्याबद्दल काय ते बोला. धर्मग्रंथांमध्येच लिहिलेल्या श्लोकांचा रेफरन्स आहे याला. त्यामुळे ही कीड मुळात नव्हती वगैरे अर्ग्युमेंटला अर्थ नाही.
In reply to कायद्याच्या अमुक एक कलमाचा by बॅटमॅन
In reply to कायद्याच्या अमुक एक कलमाचा by बॅटमॅन
In reply to मुद्द्यात घोळ होतोय.धर्म by pacificready
पण मनुस्मृति कधी 'इन फ़ोर्स' होती? टोटल किती स्मृति आहेत? त्यानुसार कधी वर्तन होतंय? आमचा एकंदर अभ्यास कमीच असल्यानं थोडं मार्गदर्शन करामनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, नारदस्मृती, देवलस्मृती, मिताक्षरा वगैरे अनेक स्मृती आहेत. मनुस्मृतीप्रमाणे वर्तन अनेक वर्षांपासून आणि अनेक ठिकाणी होत आहे. द जुडीशिअल सिस्टिम ऑफ मराठाज़ नामक ग्रंथात मराठाकालीन न्यायव्यवस्थेबद्दल बरेच विवेचन आहे, त्यात न्यायनिवाड्यात धर्मशास्त्रांचा रेफरन्स घेऊन त्यानुसार निवाडा केला जात असे असे स्पष्ट उल्लेख आहेत. हे झाले गुन्हे आणि प्रायश्चित्ताबद्दल. नॉर्मल धार्मिक भेदभाव तर आहेतच- उदा. दलितविरोधी नियम. बायदवे आज भारतीय सिव्हिल लॉ जो देशभर ग्राह्य मानला जातो, त्याचा मोठा आधार म्हणजे मिताक्षरा, मनुस्मृती यांसारखे धर्मग्रंथच आहेत. म्हणजे यांच्या आधाराने ब्रिटिशांनी आपले कायदे रचले आणि त्याचाच पुढे भारताने स्वीकार केला.
In reply to पण मनुस्मृति कधी 'इन फ़ोर्स' by बॅटमॅन
In reply to धाडसी विधान वाटत आहे. by pacificready
In reply to इतरांच्या तुलनेत by बॅटमॅन
In reply to इतरांच्या तुलनेत by बॅटमॅन
In reply to याचा अर्थ स्मृतिमध्ये 1950 by pacificready
याचा अर्थ स्मृतिमध्ये 1950 साली देखील स्वीकारता यावा असा भाग होता असं मानता येईल. जे जे वाईट ते ते बाजूला काढून चांगलं ते स्वीकारत पुढे सरकणं हे धर्माचं वैशिष्ट्य आहेच ना? ;-)होय, १९५० साली स्वीकारता येईल असा भागही आहे आणि जाळावासा वाटेल असाही भाग आहे. फक्त जाळावासा वाटेल अशा भागाचे अस्तित्व नाकारणे हे भ्रामक आहे इतकाच मुद्दा आहे. कारण एकदा का "अमुकतमुक आमचा धर्म शिकवत नाही" असे म्हणत बसून चाललेल्या चाळ्यांकडे दुर्लक्ष करणे सुरू झाले, की पुढे काही होण्याची आशा संपते.
बाकी इस्लाम दुसऱ्याचं डोकं कापायला सांगत नाही हेच आर्ग्युमेंट मी अल्जीरिया मध्ये देखील ऐकलं आहे. they are not muslims. खलास!असे अर्ग्युमेंट एकदा पुढे केले की जबाबदारी संपते बहुतेक लोकांची. मग आयसिसने काहीही नंगानाच केला, कुराणाचा रेफरन्स वगैरे दिला तरी फक्त "ते मुसलमान नाहीत" असे म्हणून गप्प राहिले की झाले. त्यापेक्षा आपल्या धर्मातल्या वाईट गोष्टींची कबुली देऊन पुढे जाणे कधीही अधिक श्रेयस्कर, त्यामुळे प्रगतीची दारे बंद होत नाहीत. असो, अलम् विस्तरेण.
In reply to याचा अर्थ स्मृतिमध्ये 1950 by बॅटमॅन
In reply to चुकीचं शिकवणाऱ्या गोष्टी by pacificready
आता एक गैरमुस्लिम सामान्य अमेरिकन माणूस निरुपद्रवी दिसणार्या मुस्लिमावर कसा विश्वास ठेवेल? कुठला मुस्लिम अचानक ज्वालामुखीसारखा उफाळून हल्ला करुन आपल्याला ठार मारणारच नाही अशी खात्री कोण देणार?यग्झ्याटली . सामान्य भारतीय माणसाने तरी कसा निरुपद्रवी दिसणाऱ्या माणसावर विश्वास ठेवायचा ? शेवटी मुस्लिम तो मुस्लिमच .
बाकी अमेरिका धडा घेवून शहाणी कधी होतीय आणि ह्या लोकांना कुटायला सुरवात करतीय ते पहायचं.आपण भारतीयांनी काय धडा घेतलाय ?
ह्या माणसाच्या कुटुंबियांनी साफ कानावर हात ठेवून असा दावा केला आहे की असे काही घडेल ह्याची सुतराम कल्पना नव्हती. पण हे कितपत खरे मानायचेसदा सर्वदा दहशतवादाला , धर्मान्ध्तेतेला थर द्यायचा . पण टीका व्हायला लागली कि आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही म्हणून नाटक करायचं. (संपादित) लवकर जगात शांतता नांदो हि प्रार्थना
In reply to त्या घड्याळ वाल्या पोराने ५ by मम्बाजी सर्वज्ञ
In reply to त्या घड्याळ वाल्या पोराने ५ by मम्बाजी सर्वज्ञ
त्या घड्याळ वाल्या पोराने ५ मिलियन ची केस टाकली म्हणे!आणि कोर्टाने ती फिव्हिलस केस म्हणून डिसमिस केली!!!! आता तो पोरगा आणि त्याची फॅमिली ही बहारीनसारख्या लोकशाहीवादी, समंजस आणि मुक्त समाजात कायमचे रहायला गेले आहेत म्हणे!!! :)
In reply to आपण अजून किती दिवस डोळ्यावर पट्टी बांधणार? by ट्रेड मार्क
In reply to या उलट हिंदू! आपणच आपल्या by संदीप डांगे
In reply to पुष्कळ आहेत. by भंकस बाबा
In reply to आपला धर्म कसा फालतू आहे आणि by संदीप डांगे
In reply to सगळी वाक्य शब्दशः घ्यायची नसतात by ट्रेड मार्क
In reply to सगळी वाक्य शब्दशः घ्यायची by संदीप डांगे
In reply to परत तेच by ट्रेड मार्क
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
In reply to परत तेच by ट्रेड मार्क
का तथाकथित चांगले मुसलमान या वाईट मुसलमानांना विरोध करत नाहीत?विरोध वगैरे फार लांब. उलट मशिदी आणि मदरसे ह्यांना ज्या देणग्या दिल्या जातात ह्या "तथाकथित" चांगल्या मुसलमानांकडुन त्यातुन च ह्या दहशतवाद्यांना फंडींग होते. आणि अश्या देणग्या ऐपत असलेला प्रत्येक मुसलमान देतो. इथले हिंदू सुद्धा पाकी सिरीयल चविनी बघतात, त्या पाकी कलाकारांना, निर्मात्यांना मिळणार्या पैश्यातला काही भाग ( अगदी १ टक्का का असेना ) शेवटी भारताविरुद्ध च वापरला जातो.
का तथाकथित चांगले मुसलमान या वाईट मुसलमानांना विरोध करत नाहीत?ते करत नाहीतच पण दुर्दैव म्हणजे हा मुसलमान अतिरेक्यानी हल्ला केला आहे हे माहीती असुन चांगले हिंदु, दुसर्या चांगल्या हिंदू ना नावे ठेवतायत. कोणी एक "हिंदु" दुसर्या गोळीबारांची उदाहरणे देऊन विषयाला फाटा फोडतोय. काय बोलणार :-(
In reply to परत तेच by ट्रेड मार्क
In reply to तुमच्या कडे विद्वेषाशिवाय by संदीप डांगे
In reply to ........ by ट्रेड मार्क
In reply to काहो पळताय...? घाबरलात काय? by संदीप डांगे
असे नको असेल तर हिंदूंनी नेमके काय करणे अपेक्षित आहे तुमच्या मते, तेही सांगा. नुसते टिका करू नका विधायक(?) मार्गही सांगा.इथे मी काही हिंदू लोकांबद्दल बोलतोय जे जर मुसलमान विरोधी बोललं की लगेच हिंदूंमध्ये कश्या वाईट गोष्टी आहेत ते सांगतात. जे तुम्ही पण त्याच प्रतिसादात केलंय. तर सुधारणा सरसकट सगळ्या हिंदूंना नको असून फक्त याच परिच्छेदातील पहिल्या वाक्यात सांगितल्याप्रमाणे जे लोक करतात त्यांच्यासाठी हवी आहे. आणि सुधारणा काय पाहिजे तर तुलना नीट तरी करावी, जे चूक आहे त्याला चूक म्हणावं (त्यात धर्म आड आणू नये) आणि सर्वांना समान वागणूक द्यावी एवढंच.
हिंदूंना शिव्या घालायच्या आणि स्वतःला हिंदूप्रेमी समजायचंहे परस्परविरोधी विधान आहे. मला तरी असं वागता येत नाही, तुम्ही कसं काय जमवता कोण जाणे!
ह्यांना इस्लाम हिंदूधर्मासारखा करून पाहिजे आणि हिंदू धर्म इस्लामसारखाअसं कोणीही म्हणालं नाहीये. सगळ्याचं म्हणणं एवढच आहे की मुसलमानांनी धर्माच्या नावावर चालू असलेले अत्याचार बंद करावेत.
"आजही हुंड्यासाठी सुनांना जीवे मारलं जातंय. मुलींना गर्भातच मारलं जातंय. बुवाबाजी सुसाट आहे. जातीयता अजून संपली नाहीये समाजातून."याचा आणि धर्माच्या नावानी जिहादच्या नावाखाली जे चालतं त्याची तुलना कशी होईल? कुठल्या हिंदू संघटनेनी या पूर्वी असं केलंय का की एक तर हिंदू धर्म स्वीकारा नाहीतर आम्ही तुमची कत्तल करू. किती हिंदू संघटनांनी एखाद्या गावावर/ वस्तीवर हल्ला करून पुरुषांना मारून टाकलं आणि स्त्रियांवर बलात्कार केले? किती ठिकाणी तुम्हाला काही हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू परंपरेनुसार वागण्यासाठी जबरदस्ती केली जाते? कुठे तुम्हाला धोतर नेसायची आणि स्त्रियांना नऊवारी साडी नेसून डोक्यावर पदर घेवून वावरायची सक्ती केली जाते? कुठे तुम्हाला चतुर्थीला आणि एकादशीला उपवास ठेवायची सक्ती केली जाते? अशी ठिकाणं सापडत नसतील तर खात्री बाळगा की हिंदू एवढ्या कट्टरतेकडे जाणार नाहीत. गेलेच तर मी त्यांना पण विरोधच करीन. डॉ. खरे म्हणतात तसं किडलेला भाग किती आहे ०.०१% का २५% हा फरक आहे. प्रॉब्लेम अजून वाढतो जेव्हा ०.०१% साठी संपूर्ण हिंदूंना आणि देशाला असहिष्णू ठरवला जातं आणि २५% च्या वेळी मात्र ते काही माथेफिरू तरुण असतात. जरी ते इस्लामच्या नावानी सगळं करत असले तरी धर्माचा आणि त्यांच्या कृत्याचा काही संबंध नसतो. आशा आहे तुम्हाला मतितार्थ समजेल. नाही तर सोडून द्या. मी brainwashed असो वा नसो त्याची काळजी करू नका. जाता जाता - मी कोणाचाही एवढा राग राग करत नाही अगदी मुसलमानांचा पण. त्याच बरोबर मी अगदी खूप प्रेम सुद्धा करत नाही अगदी हिंदुंवर सुद्धा.
In reply to संदीप डांगे - मला वाटलंच होतं by ट्रेड मार्क
In reply to संदीप डांगे - मला वाटलंच होतं by ट्रेड मार्क
का आणि किती दिवस आपणच या लोकांना पाठीशी घालणार आहोत? सगळेच मुसलमान अतिरेकी असतात असं नाही पण ते कधी पण बनू शकतात हे मान्य करायला पाहिजे आता. जेव्हा त्यांचा धर्म मध्ये येतो तेव्हा ते आक्रमक होतात. इस्लाम खतरेमे है म्हणलं की एरवी साधे सुधे दिसणारे पण जिहाद वर उतरतात. आत्ता मुसलमानांवर दाखवल्या जाणाऱ्या अविश्वासाला तेच कारणीभूत आहेत. कोणी तथाकथित चांगला मुसलमान या अतिरेक्यांची जाहीर निंदा करतो का? यांचे धर्मगुरू या जिहादींना धर्मातून बेदखल करतात का? उलट लोकमतवर मात्र हे सहज हल्ला करतात आणि आपण त्याचा साधा निषेध ही करत नाही.ह्याला एकही शंका न उपस्थित करता पूर्ण अनुमोदन. लोकमतवर झालेल्या हल्ल्यासंबंधित धाग्यावर मी माझे योग्य ते मत दिले आहेच.
या उलट हिंदू! आपणच आपल्या लोकांना शिव्या देत बसतो, अर्थात तो शापच आहे आपल्याला. आपल्याला आपल्या धर्माशी काही घेणं नसतं ना अभिमान असतो. उलट आपला धर्म कसा फालतू आहे आणि इस्लाम कसा चांगला आहे हे सांगितलं की कसे आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध होतं. दुर्दैव आहे.इथे हिंदूंचाच उल्लेख करण्याचे काय कारण? मी इथे हे सतत पेस्ट करत आहे कारण आपण अगदी स्वैर पद्धतीने वरील वाक्ये सरळ ठोकून दिली आहेत. त्याची कुठलीही जबाबदारी घेतलेली नाही. तुम्हाला केवळ ह्याच विधानांबद्दल विचारले असता आपण फक्त मुस्लिमकेंद्रित प्रतिसाद देत आहात. म्हणजे विधाने हिंदूंकेंद्रित आहेत आणि त्याचे उत्तर म्हणून मुस्लिम केंद्रित प्रतिसाद कसे चालतील?
इथे मी काही हिंदू लोकांबद्दल बोलतोय जे जर मुसलमान विरोधी बोललं की लगेच हिंदूंमध्ये कश्या वाईट गोष्टी आहेत ते सांगतात. जे तुम्ही पण त्याच प्रतिसादात केलंय. तर सुधारणा सरसकट सगळ्या हिंदूंना नको असून फक्त याच परिच्छेदातील पहिल्या वाक्यात सांगितल्याप्रमाणे जे लोक करतात त्यांच्यासाठी हवी आहे. आणि सुधारणा काय पाहिजे तर तुलना नीट तरी करावी,हिंदूंमधे काय वाईट गोष्टी आहेत हे मी सांगितले कारण तुम्हीच म्हटले कि ह्यांना फक्त आपल्या धर्मात सुधारणा करायचं आठवतं, त्यासाठी उदाहरणं दिलीत. एका मिनिटासाठी मुस्लिमप्रश्न विसरून जा. मी जेव्हा म्हणतो माझ्या धर्मात सुधारणा हवी तेव्हा त्याची तीव्रता किती आहे ते मी माझ्या पातळीवर ठरवणार, त्याचे मूळ कारण आणि उपाय मला समजतात कारण मी हिंदु घरात, समाजात वाढलोय. त्याची फूटपट्टी म्हणून इतर कुठला धर्म का निवडायचा? मी माझ्या धर्मात सुधारणा नाही करू शकत का? माझ्या धर्मात किती टक्के समस्या आहेत हे मी दुसर्या धर्माकडे पाहून का ठरवावं? की दुसर्या धर्मात तर लोक सरळ माना कापतात, आपण तर फक्त जात-बहिष्कार घालतो. दुसरे तर हात कापतात, आपण तर फक्त तोंडात विष्ठा घालतो. ही तुलना करायची तरी का? हिंदू धर्मातल्या सुधारणा ह्या वेगळ्या पातळीवर आहेत. त्या करणे एक हिंदू म्हणून माझ्यासाठी आजही आवश्यक आहे. मला माझा धर्म व त्याचे लोक सर्वोत्तम पाहिजेत. त्यांचा बेंचमार्क तेच असले पाहिजेत. वर्गातल्या दुसर्या मुलाला किती मार्क्स मिळाले ह्यावर आपल्याला किती मिळवायचे हे ठरत नसते. आपल्याला आता ९० मिळाले तर पुढच्यावेळेस ९५ ची तयारी करावी. दुसर्याला ४५ मिळतात मग मला ६० मिळाले तरी पुरे असे कोणी करतं का? तेव्हा हिंदूंची धर्म सुधारणा हा माझ्यासाठी वेगळा विषय आहे. त्याचा मुस्लिम धर्माशी संबंध जोडायचे काहीच कारण नाही.
जे चूक आहे त्याला चूक म्हणावं (त्यात धर्म आड आणू नये) आणि सर्वांना समान वागणूक द्यावी एवढंच.'सर्वांना समान वागणूक द्यावी' म्हणजे काय? हे विधान फक्त बुद्धीभ्रम निर्माण करण्यासाठी आहे. इथे माझ्याच धर्मातल्या काही चालिरीतींबद्दल उल्लेख केला तर जळफळाट होतोय लोकांचा. इथे माझ्याच धर्मातले लोक माझ्याच धर्मातल्या लोकांना समान वागणूक द्यायला तयार नाहीत. कोण्या प्रकारच्या समान वागणूकीची अपेक्षा आहे आपल्याला?
सगळ्याचं म्हणणं एवढच आहे की मुसलमानांनी धर्माच्या नावावर चालू असलेले अत्याचार बंद करावेत.ह्याला कोणीच विरोध करत नाहीये. प्रश्न विचारांचा आहे. मुसलमानांचे कर्म त्यांच्या धार्मिक विचारसरणीतून, दुराग्रहातून येत आहेत. ते तर बदललेच पाहिजे. पण ते बॉम्ब टाकून किंवा द्वेष-तिरस्कार-संशय ठेवून शक्य नाही. कारण अशाने ते मुख्य समाजापासून अधिकाधिक दूर जाऊन कोंडाळं करून राहतील. हे विचार कधीच मरणार नाहीत, ते नवे नवे अवतार घेऊन बाहेर येतच राहतील. पण त्यासाठी हिंदूंना ओढून आणायचे कारण काय? 'आपले लोक आपल्याच लोकांना शिव्या घालतात' वैगेरे बोलायच्या मागचे खरे कारण काय? शिव्या घालणारे आपले हिंदू लोक कोण आहेत? आपल्याच हिंदू लोकांना म्हणजे कोणाला व नेमक्या कशासाठी शिव्या घालत आहेत? ह्याचा इस्लाम व जगभरातल्या आतंकवादाच्या समस्यांशी नक्की काय संबंध आहे? हेच सतत विचारत आहे. पण तुम्ही पुर्वग्रहदूषित मताने फक्त वितंडवाद घालत आहात. माझ्या ह्या धाग्यावर मी एकाही वाक्यात मुस्लिमांबद्दल काहीच मत मांडलेले नव्हते. तुम्हीच त्यांची हिंदूंशी तुलना करत आहात पहिल्यापासून. ह्या धाग्यावर हिंदूंबद्दल चर्चा व्हायचे काहीच कारण नव्हते. हिंदूधर्मातल्या चालीरीतींवर बोट ठेवणे म्हणजे इस्लामप्रेमी, हिंदूद्वेष्टे असणे हे तुमचे तुम्हीच ठरवून मोकळे झालात. हिंदूंच्या धर्मसुधारणेवर बोलत आहेत पण जिहाद वर "तुम्हाला हवे तसे" बोलत नाही म्हणून इस्लामप्रेमी आहेत हे तुमचे तुम्हीच ठरवून मोकळे झालात. तुम्ही दोन धर्म, दोन संस्कृती वेगळ्या ठेवून विचार करू शकत नाही म्हणून इतरांनीही तसेच करावे असा आपला आग्रह दिसतो. एकतर असे असावे की हिंदूंच्या कुठल्याही सुधारणेला तुमचा पाठिंबा नाही. काही हिंदू लोक चळवळी, आंदोलने करतात ते तुम्हाला मान्य नाही. इस्लाममध्ये जसे कट्टर वातावरण आहे की कुराण, पैगंबर बद्दल कोणी विरुद्ध बोलले की कापले जाते तेच वातावरण तुम्हाला हिंदू धर्मात अपेक्षित असावे. तसे नसेल तर सुधारणावादी हिंदूंबद्दल आकस असण्याचे कारण काय? तुम्ही इथे एक विधान करता त्याची जबाबदारी घ्या. सवंग विधाने करणे तुम्हाला आवडत असेल पण इथे मिसळपावसारख्या सार्वजनिक संस्थळावर पुराव्याशिवाय विधाने करू नये असे इथल्या ज्येष्ठांनीच दंडक घालून दिलाय. ते तुमचे वैयक्तिक मत असेल तर तसे मान्य करा. म्हणजे आम्हालाही तुमच्याबद्दल काय मत बनवावे याचा निर्णय घेता येईल. दुसऱ्या एका धाग्यावर मुसलमानांना बोललं म्हणून तुम्ही चिडलात. बेछूट व्यक्तिगत आरोप करण्यापूर्वी ह्याचा पुरावा द्या. अशाच अर्थाची अनेक विधाने आपण ह्या धाग्यावर माझ्याबाबतीत केली आहेत. एका सदस्याने दुसर्या सदस्याबद्दल इतके पराकोटीचे व्यक्तिगत मत बनवणे ह्याला आम्ही शिक्के मारणे म्हणतो. तस्मात् तुमचे शिक्के तुमच्याजवळ ठेवा. इथे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करू नका. बरं दिसत नाही ते. बाकी, ब्रेनवॉश्ड दुनियेबद्दल एक वेगळा धागा काढायला लागेल. आता तेवढा वेळ आणि मूडही नाही. उद्या उस्मानिया युनिवर्सिटीत काय होते ते पाहूया. दोन्ही बाजूने जोरदार षड्डू ठोकणे सूरु आहे. सामान्य जनांचे जीवन दंग्यांच्या भीतीने व्याप्त आहे. एक भारतीय म्हणून मला माझे जे घर जळते आहे ते जास्त महत्त्वाचे आहे. अमेरिकेने निर्माण केलेले प्रश्न अमेरिकेने सोडवावेत.
In reply to झालं...? by संदीप डांगे
तेव्हा हिंदूंची धर्म सुधारणा हा माझ्यासाठी वेगळा विषय आहे. त्याचा मुस्लिम धर्माशी संबंध जोडायचे काहीच कारण नाही.यग्जाक्टली: हेच मी पण कधी पासून म्हणतोय. हिंदू धर्मात सुधारणा नकोत असं कोण म्हणतंय? पाहिजेतच! पण मुसलमानांचा विषय काढला की लगेच हिंदूंमध्ये कश्या वाईट चालीरीती आहेत हे इथेच मिपावर कितीतरी वेळा उगाळलं गेलंय. पण ह्यातला बेसिक फरक लक्षात घ्यायला हवा की हिंदूचा (ह्या चालीरीतींचा) धोका हा अंतर्गत आहे. मुसलमानांचा धोका हा बाह्य आहे. मुसलमान फक्त त्यांच्याच विविध पंथांमध्ये जे काय करायचं असेल ते करत असते तर ठीक होतं. पण तेच जेव्हा उर्वरित जगाला वेठीला धरतात तेव्हा त्याचं समर्थन कुठल्याही पातळीवर होवू शकत नाही. सर्वांना समान वागणूक म्हणजे एकच गुन्हा एका मुसलमानानी केला आणि तोच एका हिंदुनी केला तर न्याय सारखा हवा. एक उदा. दादरीमधील मृताच्या घरच्यांना बरीच मदत मिळाली पण मूड्बिद्री मधील घटना तर कित्येक लोकांना माहीतच नाही. बीफ खाण्यावरून एवढा हंगामा करतात पण मुस्लिमबहुल एरिया मध्ये एखादा माणूस पोर्क खाऊ शकतो का?
बेछूट व्यक्तिगत आरोप करण्यापूर्वी ह्याचा पुरावा द्या"पॅरिस हल्ला" धाग्यात तुम्ही मुसलमान कसे चांगले असतात तुम्हाला किती चांगला अनुभव आला वगैरे लिहिलंत. आमिर आणि शाहरुख धाग्यात उस्फुर्तपणे Snapdeal काढून टाकणाऱ्यांना विरोध करत होतात. तर या http://www.misalpav.com/node/32397 धाग्यामध्ये गुरुजी हज सबसिडी विषयी बोलत होते तर कुंभमेळ्यात कसा सरकार खर्च करते हे पटवून देत होतात. अजून शोधकाम केलं तर अजूनही काही सापडू शकेल. पण तूर्तास एवढेच. त्यामुळे मी काही कोणावर शिक्के मारत नहिये… मी कुठल्या एका व्यक्तीवर काहीच बोललो नव्हतो. आता तुम्ही ते तुमच्यावर ओढून घेतलंत त्याला मी काय करणार? बाकी तुमचा हा प्रतिसाद जपून ठेवायला पाहिजे, पुढे प्रतिवाद करताना कामी येईल.
In reply to माझं तर कधीच झालं होतं… तुमचंच होत नाहीये… समाधान by ट्रेड मार्क
In reply to आज वेळ नै, खरंच. जौ दे. by संदीप डांगे
In reply to जनमत चाचणी? by ट्रेड मार्क
In reply to दरवेळेला थांबतो म्हणता पण थांबत नाही... by संदीप डांगे
In reply to काय म्हणावं आता by ट्रेड मार्क
In reply to तुम्हाला धीर धरायला सांगितला by संदीप डांगे
In reply to आपला धर्म कसा फालतू आहे आणि by संदीप डांगे
In reply to पुरावे आहेत. by भंकस बाबा
In reply to पुरावे आहेत. by भंकस बाबा
In reply to हे लोक हिंदूंचे प्रतिनिधी by संदीप डांगे
In reply to इनोसेंट by भंकस बाबा
In reply to हा हा हा.... by संदीप डांगे
In reply to आत्मविश्वास, अजिबात नाही by भंकस बाबा
In reply to जितेंद्र आव्हाड एक पॉलिटिशियन by संदीप डांगे
हिंदूधर्मातील श्रद्धांमुळे असे दुसर्या कोणाचे इतके जीव घेतले जात नाहीतमाफ़ करा गैरी भाऊ पण सपशेल अमान्य शिवाय निवडणूक विश्लेषण वगैरे वाचुन तुमच्या इम्पीरिकल अन स्टैटिस्टिकल बेस जाणवत असतो तो जाणवला नाही अजिबात! हिंदु असो वा मुसलमान जो धर्म अब्सॉल्युशन क्लेम करतो तो अधोगती कड़े जातो उदाहरण इस्लाम आहेच आहे अरुंधती रॉय ते इतर आपण जी उदाहरणे दिली आहे ती विशिष्ठ राजकीय प्रेरणेने भारलेली व्यक्तिमत्वे असतील किंबहुना आहेत ही अन त्यांनी 'हिंदु धर्म किती वाईट' ह्याची सतत ओरड चालवली असेलही पण म्हणुन त्यांनी 'इस्लाम चं कौतुक कधी केले?' हा संदीप डांगे भाऊ ह्यांचा प्रश्न इनवैलिड होत नाही न? धर्मसुधारणा ह्या विषयात 'अगोदर त्यांना सांगा की !' एप्रोच चालत नाही किंबहुना हिंदुंनी चालवुन घेऊ नये असे मनःपूर्वक वाटते, धार्मिक दहशतवाद हा कड़कपणे हाताळला पाहिजे फ़क्त तो हाताळताना आपला सुंदर धर्म त्या दिशेने चालणार नाही ह्याची काळजी ही घेतली पाहिजे असे वाटते.
In reply to हिंदूधर्मातील श्रद्धांमुळे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हिंदूधर्मातील श्रद्धांमुळे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हिंदूधर्मातील श्रद्धांमुळे by कैलासवासी सोन्याबापु
माफ़ करा गैरी भाऊ पण सपशेल अमान्य शिवाय निवडणूक विश्लेषण वगैरे वाचुन तुमच्या इम्पीरिकल अन स्टैटिस्टिकल बेस जाणवत असतो तो जाणवला नाही अजिबात!तुम्ही नक्की कोणाचे बील माझ्या नावाने फाडत आहात?
अरुंधती रॉय ते इतर आपण जी उदाहरणे दिली आहे ती...कधी आणि कुठे?
In reply to तुम्ही नक्की कोणाचे बील माझ्या नावाने फाडत आहात? by गॅरी ट्रुमन
In reply to अर्र माफ़ करा! चुकुन गैरी भाऊ by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हिंदूधर्मातील श्रद्धांमुळे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बादवे यावर्षी अमेरिकेत ३५३ by नगरीनिरंजन
In reply to बादवे यावर्षी अमेरिकेत ३५३ by नगरीनिरंजन
In reply to अवांतर- डोनाल्डभाऊचा भेजा पार by सायकलस्वार
In reply to अवांतर- डोनाल्डभाऊचा भेजा पार by सायकलस्वार
In reply to ह्या आधीच पावले उचलली आहेत by भंकस बाबा
- या हल्ल्याचा मोदींशी वा त्यांच्या सरकारशी संबंध जोडता येईल का? (अगदी बादरायणही चालेल)
- त्या अनुषंगाने काही पुरस्कार परत करता येतील का?
- असहिष्णुता असा थोर प्रकार अमेरिकेत अस्तित्वातच नाही काय?
- इथल्या काही विचारवंताना त्या जोडप्याकडे पाठवून त्यां दांपत्याच्या पाठीराख्यांचे मतपरिवर्तन करता येईल काय?
- दांपत्याच्या मुलीचा सांभाळ करण्यास जास्ती लायक कोण कनवाळू ओवेसी की शांतीप्रिय आझमखान?
- या हल्ल्याचा आपल्याला न आवडणार्या शहराशी संबध जोडून, त्या आड काही चिखलफेक करता येईल का?
- अश्या धाग्यावर मिपावरील शांती दूत विचारवंत कुठल्या वाळूत चोच(मानेसकट) खूपसून बसलेले असतात ?
In reply to तंडू नका रे बाबांनो! by पिवळा डांबिस
In reply to भिकार*ट अमेरिकाद्वेष्टे का? by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ह्म्म्म by इरसाल
नेहमीप्रमाणेच आम्ही काही