मॅगी नूडल्सः कसं असेल कमबॅक..? डोकं लढवा
आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अॅटॅचमेंटवर अॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल...सहमत.
In reply to आयड्या सांगायला हरकत नै, पण by अत्रुप्त आत्मा
In reply to घंटा by कपिलमुनी
>>> मग मारलं फाट्यावर... In reply to उपयुक्तता by राही
In reply to उपयुक्तता by राही
भुकेला मॅगी आणि निजेला स्लीपिंग बॅग अशी नवी म्हण बनू शकते.
हा हा हा. येक लम्बर......In reply to उपयुक्तता by राही
In reply to जाहीरात by कपिलमुनी
In reply to जाहिरात by समीरसूर
In reply to जाहिरात by समीरसूर
In reply to रोचक धागा आणि प्रतिसाद. by मधुरा देशपांडे
In reply to जाहिरातीतील गृहिणीची जागा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to संदीपराव इकडे कान करा …. by पगला गजोधर
In reply to संदीपराव इकडे कान करा …. by पगला गजोधर
In reply to वरवर हे ठीक वाटले तरी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to :) by मी-सौरभ
In reply to पुनरागमन जोरदार होणार यात by श्रीरंग

In reply to चांगले प्रतिसाद.. by कोमल
In reply to अय्या कोमल जी ! by इरसाल
In reply to अय्या कोमल जी ! by इरसाल
In reply to सनीला करतील ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बहुतेक by सत्याचे प्रयोग
In reply to ओ हो देओल काय? by संदीप डांगे
सनी काय बॉबी काय कूपनलिका काय. मग ड्वोक्यात ढाई किलोचा हाथ पडलाठ्ठो...!! तुमच्यामुळे कॉफी टेबलावर सांडली आहे राव... (खरंच.!!)
In reply to ओ हो देओल काय? by संदीप डांगे
In reply to ओ हो देओल काय? by तुषार काळभोर
In reply to मॅगीची नवीन टॅगलाईन अशी असेल.... by माम्लेदारचा पन्खा
In reply to मस्त आहेत सर्वांच्या कल्पना. by रातराणी
In reply to रातराणीताई, by संदीप डांगे
In reply to मेगी लम्हे...आपके अपने, आपके अपनों के by समीरसूर
In reply to जाहिरातीची जरूरच नाही. by राही
भारतात विकल्या जाणार्या बहुतेक परदेशी खाद्यप्रकारांत प्राणिज मेद असतो आणि तो ठळक लाल वर्तुळ न छापल्याने आपल्या लक्षात येत नाही असे त्यांचे म्हणणे होते.आपल्या रोजच्या "शाकाहारी" खाण्यातल्या "भयंकर हेल्दी" व "पॉप्युलर" प्राणीज मेदाचे नांव काय, ते सांगता येईल का?
In reply to एक गंमत ठाऊकेय का? by आनंदी गोपाळ
In reply to उत्तम धागा. by वेल्लाभट
In reply to ढुशक्लेमरःजेव ढया लोकांनी वर by प्रमोद देर्देकर
In reply to रोचक विषय अन धमाल प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
In reply to मै बहोत उदास रहती थी. मेरी जिंदगी मे कुछ नही हो रहा था.... by पगला गजोधर
In reply to सुनील पाल by श्रीरंग_जोशी
In reply to माझ्यामते नेस्ले कंपनीला by ऋतुराज चित्रे
माझ्यामते नेस्ले कंपनीला मॅगीचे पुनरागमन करताना नवीन जाहिरात करावी लागणार नाही.करावीच लागेल. काहीतरी नोंद घेतलीये हे त्यांच्या कृतीतून दाखवावं लागेल. ब्रँड रेपुटेशन मॅनेजमेंट वा प्रतिमा संवर्धन बद्दल अधिक माहिती व आवश्यकता विषद करणारा हा एक लेख. वित्तिय जगातही ह्याबद्दल काय चर्चा सुरू आहे ते वाचा इथे.
१) कॅडबरी कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्यावर कंपनीने चॉकलेटच्या वेष्ठणात बदल करुन अमिताभला जाहिरातीत घेऊन आपल्या उत्पादनाप्रती ग्राहकांमध्ये विश्वास संपादन करण्यात यश मिळवले.एखादं कोडं सोडवल्यावर ते किती सोपं होतं हे लक्षात येतं त्याआधी नाही. तस्मात कॅडबरीने काढलेला मार्ग हा दिवसरात्र डोकं लढवून काळजीपूर्वक नीती आखून योग्य पद्धतीने अंमलबजावणी केलेला प्रकल्प आहे. प्रसिद्ध झाल्यावर तो कीत्त्ती सोपा आहे असं आपल्याला वाटत असतं. त्या अॅड-कॅम्पेन आधी कॅडबरीतही बरेचसे वातावरण असेच होते जसे आज मॅगीत आहे. याबद्दल सविस्तर इथे वाचायला मिळेल.
२) मागे जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (ईथिलीन ऑक्साईड) आढळले होते. कंपनी पावडर निर्जंतचित्रकिकरणासाठी ईथिलीन ऑक्साईडचा वापर करत असे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनिचा बेबी पावडर बनविण्याचा परवाना रद्द केला होता. मुम्बई उच्च न्यायालयाने कंपनिच्या बाजुने निर्णय दिल्यावरही फारसा गाजावाजा न करता मुम्बईतील इंग्रजी वृत्तपत्रांत जाहीरात देताना मागील घटनेचा उल्लेख न करता फक्त वृतपत्राच्या कागदाला बेबी पावडरचा गंध फवारला, ह्या वासामुळे नकळत ग्राहकाच्या बेबी पावडरविषयीच्या स्मृती जागरुक झाल्या. बस्स इतकेच केले.मुळात जे अँड जे च्या उत्पादनांच्या समस्यांबद्दल मॅगी किंवा कॅडबरी इतकी प्रसिद्धी झाली नाही. एकतर त्याचं टार्गेट ग्राहक हे सतत बदलते आहेत. कायमस्वरूपी नाहीत. साधारण वय वर्षे ० ते ४ पर्यंतच्या मुलांसाठी ही उत्पादने वापरली जातात. त्याआधी किंवा नंतर नाही. त्यामुळे ग्राहक वर्ग मॅगी किंवा कॅडबरीसारखा सर्वसमावेशक नाही (युनिवर्सल रीच). त्यामुळे जॉन्सन्स विरूद्धचा मामला एवढा गाजलाच नाही तर त्याविरूद्ध जाहिराती करून कमी झालेलं नुकसान अजून वाढवून घ्यायचं नसेल. याबद्दल वाचनीय असा एक रीपोर्ट
वर उल्लेख केलेल्या दोन्ही नामांकीत कपन्या आहेत. त्यांचे उत्पादनही लोकप्रिय आहे. ग्राहकाच्या आरोग्यास धोका पोहोचेल असे दोन्हीही उत्पादनात आढळले होते. मेहनतीने बनवलेल्या ब्रँडची नाचक्की तर होणारच होती. परंतु पुनरागामन करताना दोन्ही कंपनींनी आपला ब्रँड जपत ग्राहकांशी संवाद वेगवेगळ्या पद्धतीने साधला. कॅडबरी कंपनीने आपली चुक मान्य करुन पॅकेजींगमध्ये सुधारणा केल्याचे जहिरातीत स्पष्ट केले. जॉन्सन अॅड जॉन्सन कंपनीने आपल्या उत्पादनातील 'तो' घटक नसल्याची जाहीरात न करता ग्राहकाच्या स्मृती जागृत केल्या.तुमची विधानं अंतर्विरोधी आहेत असं वाटत नाहीये का? जाहिरात करायची आवश्यकता नाही असं विधान आणि केली आहे याची उदाहरणे देत आहात.
दोन्ही कंपन्यांनी अशा पद्धतीने जाहिरात करण्यामागे येथील ग्राहकाची आपल्या आरोग्याबाबतीत असलेली अर्धवट जागरुकता. जर चॉकलेटातील अळी पोटात गेली तर त्रास होणार हे ग्राहकाला माहीत असल्यामुळे कंपनीला चुक मान्य करावी लागली.चूक मान्य करावी लागली यामागे दोन कारणे होती आणि ती भयंकर प्रबळ होती. एक म्हणजे कॅडबरीच्या पॅकींगमधे स्पष्ट दोष होतेच. तो मुद्दा वादातीतच होता. दुसरा आणि प्रचंड महत्त्वाचा मुद्दा की विक्री झपाट्याने घटली.
आतापर्यंत पावडरमध्ये असा घातक घटक आहे हे ग्राहकाला माहित नसल्यामुळे उत्पादन कंपनी ग्राहकाच्या जीवाशी खेळु शकली. अन्न आणि औषध प्रशासनाने दाखविलेल्या जागरुकतेमुळे कंपनीने पावडरच्या निर्जंतुकिकरणात बदल करुन तो आरोग्यास अपायकारक घटक काढुन टाकला. परंतु हा केलेला बदल ग्राहकाला सांगण्याची गरज कंपनीला वाटली नाही.याबद्दल वरच लिहिले आहे. जर घातक घटकांबद्दल पुरेशी प्रसिद्धीच झाली नसेल तर त्याबद्दल जाहिरात करुन आ बैल मुझे मार करण्यात काही हशील नाही.
अदृश्य असे घातक घटक असलेल्या उत्पादनांमुळे शरिरावर दुरगामी घातक परिणाम होतात हे माहीत असुनही भारतातील ग्राहक अशी उत्पादने खरेदी करतो. उदा सिगारेट व दारू.भारतातीलच ग्राहक का? जगात सगळेच असली उत्पादनं घेत आहेत आणि वापरत आहेत. अमेरिकेत मॅक्डी विरूद्ध ओबेसिटी लॉ-सूट्स ची लाइन लागली आहे. तरीही मॅक्डीची दुकाने चालूच आहेत की नाही? सिलेक्टीवली भारतीय ग्राहकांनाच मूर्ख संबोधण्याचा प्रयत्न कशासाठी?
ह्याउलट शुद्ध पाण्याविषयी आपल्याकडे जागरुकता कमी व गैरसमजच जास्त आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडे नितळ पाणी शुद्ध समजले जाते, भले त्यात डोळ्याने न दिसणारे शरिराला घातक असे जिवाणु असले तरी. RO च्या पाण्याला नाके मुरडणारे लोकं येथे आहेत. आम्ही कोणत्याही फिल्टरने शुद्ध केलेले पाणी पीत नाही, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शरिराला सवय झाली पाहीजे साध्या पाण्याची, असा ह्यांचा हट्ट. कदाचीत रोगजंतूप्रती प्रतिकारशक्ती वाढेलही, परंतू शरिराला अपायकारक असे पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांप्रती शरीर कशी प्रतिकारशक्ती निर्माण करू शकेल? असे विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचे काम किडनी करते. अशा विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. अशी अडाणी लोकं ह्या देशात असल्यामुळे ह्या कंपन्यांचे फावते.उपरोक्त परिच्छेद माझ्या दुसर्या एका धाग्यावरील प्रतिसादाच्या संदर्भाने मांडला नाहीये अशी अपेक्षा करतो. कारण पाण्याविषयी ही माझी मते आहेत. व त्याविरूद्ध तुम्ही व्यक्तिगत काही मांडत नाही आहात अशी ही आशा धरतो. कारण काहीतरी अर्धवट वाचून काहीही अर्थ काढून काहीही विधानं करायची सद्यस्थितीत टूम निघाली आहे. जागरूकता कमी व गैरसमज जास्त हे फारच सरसकट विधान आहे. आरओ वापरणार्यांबद्दल मीही म्हणून शकतो की ज्ञान कमी आणि भीतीच जास्त. विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. या वाक्यातल्या शकतात ह्या शब्दातून ही भीतीच प्रसारित करण्याचे काम सुरू आहे असे वाटत नाहीये का? भारतात आर ओ वापरणार्यांपेक्षा न वापरणारांची संख्या प्रचंड आहे, त्यांचे नेमके आरओ न वापरल्याने काय बिघडले याचा काही विदा आहे का? असे होऊ शकते, तसे होऊ शकते अशी विधाने वापरून वैज्ञानिक सत्यांना तोडून मोडून मांडून आपण फार वैज्ञानिक आणि मॉडर्न आहोत असा आव आणू शकतो पण अभ्यास आणि कॉमनसेन्सचं काय? आर ओ न वापाणार्यांना सरसकट अडाणी म्हणून तुम्ही स्वतःही तसाच आव आणत आहात असे नाहीये का? शुद्ध पाणी याविषयावर त्याच धाग्यावर योग्य ते स्पष्टीकरण दिले आहे ते तिथेच वाचावे अशी विनंती. पेस्टीसाइड्स असलेल्या शीतपेयांचे सेवन करण्यात आपल्याला कोणताही धोका वाटत नाही, परंतु घातक घटक असलेले उत्पादन आपल्याला विकणार्या कंपनीच्या भविष्याची मात्र काळजी करत बसतो. हे ही एक अंतर्विरोधी विधान. याचा जरा विस्तार विश्लेषण करता काय? ज्यांना पेस्टीसाईड पिण्यात धोका वाटत नाही त्यांना घातक घटक असलेल्या उत्पादनांची काळजी करण्यात काय नेमकं वाटलं पाहिजे असं तुमचं मत आहे? तुमच्या प्रतिसादाने अगदी असं वाटलं जणू ब्रीटीश पेट्रोलियमच्या ब्रँड रीकवरी मीटींगमधे अचानक ग्रीनपीसचा कार्यकर्ता येऊन घोषणा द्यायला लागलाय. ;-) अॅड एजन्सीचे काम क्लायंटच्या ब्रीफनुसार जाहिरात तयार करणे आहे. क्लायंटच कसा फ्रॉड आहे हे उगाळत बसणे नाही. भारतातल्या वा जगातल्या सगळ्या अॅड एजन्सीजने फक्त एक आठवड्यासाठी 'केवळ सत्य' अशी एखादी मोहीम करून ज्या ज्या ब्रँडच्या जाहिराती ते करतायत त्यांचे बुरखे फाडण्याचा कार्यक्रम आखला तर. एक आठवड्यानंतर सगळ्या एजन्सीजना दुकान बंद करून घरी बसावे लागेल. जगातल्या सगळ्याच दुकानदारांसकट. त्यामुळे एनजीओ, मानवाधिकार आणि सरकारला त्यांचे काम करू द्या. आपण आपले. (जाहिरात बनवण्याचे काम करूया) तुम्हाला इथली कार्यपद्धती पसंत नसेल तर नोकरी सोडून जाऊ शकता. (मिपाभाषेत: आम्ही इथे मनोरंजनासाठी जमलोय तर उगाच धाग्याचे काश्मीर करू नका)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونصIn reply to मी यीप्पी आणि नॉरवाल्यांची by मदनबाण
In reply to नवी जाहिरात by संदीप डांगे
आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अॅटॅचमेंटवर अॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल.. . का बोले थे हम? यही ना?
In reply to आता फक्त जनरल पब्लिकच्या by अभ्या..
मस्त धागा संदीपराव.