लेखन प्रेरणा उपक्रमाची माहिती
सर्व लेखकांना सस्नेह नमस्कार.
सर्व लेखकांना सस्नेह नमस्कार.
काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील 'आजीचं पुस्तकांचं हॉटेल' या पुस्तकालय-कम-भोजनालयाला योगायोगाने भेट देता आली.
नावाप्रमाणे या हॉटेल मध्ये तुम्हाला अनेक पुस्तके छान मांडून ठेवलेली दिसतील. हॉटेलची जागा अत्यंत प्रशस्त आहे आणि त्यात पुस्तकांनी व्यापलेल्या जागेने हॉटेलच्या भव्यतेत वाढ होते.