देशभक्ती आणि स्वार्थत्याग
In reply to . by dadadarekar
In reply to मी भारतातच आहे भाऊ ! by मंदार कात्रे
In reply to अरे वा ! by dadadarekar
In reply to पाच-दहा हजार रुपयांसाठी by नगरीनिरंजन
In reply to असे लोक कुठल्या देशात नस्तात. by संदीप डांगे
In reply to सगळ्याच देशात असतात म्हणूनच by नगरीनिरंजन
In reply to सगळ्याच देशात असतात म्हणूनच by नगरीनिरंजन
In reply to ओके. तुमच्या विधानांवरून असे by संदीप डांगे
In reply to देशभक्त सगळेच असतात हो. by नगरीनिरंजन
In reply to म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज by माहितगार
In reply to कै च्या कै लॉजिक by dadadarekar
सगाळ्ञाणा दील्ली गाठणे कसे जमेल ?आधी दिल्ली असो वा विजापूर दरबारचे मांडलीक महाराष्ट्रात पडीक होतेच आणि नंतर दिल्लीचा बादशहा स्वतःच महाराष्ट्रातच येऊन बसला होताना. छत्रपती शिवाजीपण आर्थीक मोबदला देत असतील पण आदीलशाही असोवा मुघल त्यांच्या राज्याचे कारभाराचे प्रमाण पहाता शिवाजी महाराजांच्या अमला खालील क्षेत्र फारच कमी होते अधिक आर्थीक मोबदला देण्याची कुवत आदीलशाही अथवा मुघलांकडे असेल त्याच्याशी कितीही केले तरी शिवाजी महाराज कितपत मॅचकरू शकत होते माहित नाही. अर्थात हा हवेतला तर्क झाला या बद्दल ऐतिहासीक दस्तएवजातून अगदी माहिती मिळणार नाही असे नसावे पण त्या दिशेने इतिहास संशोधकांनी दस्तएवज अभ्यासले आहेत का नाही याची कल्पना नाही.
In reply to म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज by माहितगार
In reply to औरंगजेबाकडे सुद्धा कर्तबगार, by काळा पहाड
In reply to म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज by माहितगार
In reply to छत्रपती शिवाजी महाराज आपल्या by बॅटमॅन
In reply to आँ by dadadarekar
In reply to खिक्क...आपण फ्यॅन झालो बुवा by टवाळ कार्टा
In reply to . by dadadarekar
In reply to तुम्चे चा अर्थ काय असतो ? by नाव आडनाव
In reply to तुमचे :) by टवाळ कार्टा
In reply to तसं नाही टवाळ भाऊ, तो प्रश्न by नाव आडनाव
In reply to औरंगजेब तर भारताचा शेवटचा by टवाळ कार्टा
In reply to औरंगजेब आणि संशोधन by कपिलमुनी
In reply to औरंगजेब आणि संशोधन by कपिलमुनी
In reply to हो ना ! आणि मुख्य म्हणजे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ऐला मग चटघंकुचीचा शोढ कोणी by टवाळ कार्टा
In reply to ज्यांनी रघसडुंगीचा शोध लावला by बॅटमॅन
In reply to औरंगजेब तर भारताचा शेवटचा by टवाळ कार्टा
रच्याकने अफजूलखानाचे सुध्धा फ्यान्स आहेतच की...तो औरंगजेबापेक्षा थोड्डासाच कमी पराक्रमी होताअफझलखान औरंगजेबापेक्षा जास्त पराक्रमी होता. अफझलखान महाराजांवर चालून आला त्याच्यापूर्वी दोन वर्षांआधी त्याने औरंगजेबाला वेढ्यात पकडले होते. औरंगजेब ताब्यात मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अफजलखानाच्या हाताखालील खान महंमदने दिल्लीच्या शाहजहानशी पंगा का घ्या म्हणून अफजलखानाच्या संमतीविना परस्पर औरंगजेबाला सोडून दिले. त्यावर अफझलखान पिसाळला. खान महंमदला ताबडतोब विजापूरला बोलविले गेले.तो दरबारात शिरत असतानाच त्याच्यावर तलवारीचे वार करून त्याचे तुकडे करण्यात आले. बाबासाहेब पुरंदर्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये हे सगळे दिले आहे. (राजा शिवछत्रपती दहा-पंधरा वेळेला वाचलेला) पुव
In reply to औरंगजेबापेक्षा जास्त पराक्रमी by पुण्याचे वटवाघूळ
बाबासाहेब पुरंदर्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये हे सगळे दिले आहे.आता याला सुध्धा खात्रीलायक पुरावा म्हणायचे का?
In reply to बाबासाहेब पुरंदर्यांच्या by टवाळ कार्टा
In reply to टकाशेट, राजा शिवछत्रपती by बॅटमॅन
In reply to टकाशेट, राजा शिवछत्रपती by बॅटमॅन
ओव्हर द टॉप वर्णने सोडून बेसिक फॅक्टचेकिंग केलं तर खूप विधानांमागे कैतरी आधार हा मिळेलच यात संशय नाही.याबद्दल पूर्णतः खात्री वाटत नाही, तेव्हा असहमती. लहानपणी "राजा शिवछत्रपती" आणि "श्रीमान योगी" बर्याचदा वाचलेत आणि त्यावेळी त्यांनाच इतिहास म्हणून समजतपण होतो. इथे असं वाटतं की "ओव्हर द टॉप वर्णने" ही लेखकाला जे ऐतिहासिक घटनांमधून अभिप्रेत होतं तेच वर्णन करतात. म्हणजे असं की गाभा जरी छटाक असेल तरी किलोभर इतर गोष्टी अॅडवलेल्या असल्याने त्याला पूर्णतः इतिहास म्हणणे अथवा "कैतरी आधार हा मिळेलच" असा विश्वास टाकणे तितके सहजपणे शक्य आहे असं वाटत नै. (बाकी इतिहासाची आवड निर्माण व्हायला हीच पुस्तकं कारणीभूत ठरली हे मात्र तितकंच खरंय.. :) )
In reply to ओव्हर द टॉप वर्णने सोडून by अस्वस्थामा
इथे असं वाटतं की "ओव्हर द टॉप वर्णने" ही लेखकाला जे ऐतिहासिक घटनांमधून अभिप्रेत होतं तेच वर्णन करतात. म्हणजे असं की गाभा जरी छटाक असेल तरी किलोभर इतर गोष्टी अॅडवलेल्या असल्याने त्याला पूर्णतः इतिहास म्हणणे अथवा "कैतरी आधार हा मिळेलच" असा विश्वास टाकणे तितके सहजपणे शक्य आहे असं वाटत नै.याच्याशी सहमत आहे हेवेसांनल.
In reply to टकाशेट, राजा शिवछत्रपती by बॅटमॅन
ओव्हर द टॉप वर्णने सोडून बेसिक फॅक्टचेकिंग केलं तर खूप विधानांमागे कैतरी आधार हा मिळेलच यात संशय नाही.आधार मिळेल म्हणजे? तो आधार शक्य तिथे स्वतः पुरंदर्यांनी लिहिलेला आहे. उदाहरणार्थ अमुक अमुक या तारखेला लिहिलेल्या पत्राचा हिंदवी तर्जुमा हे शब्द अनेक ठिकाणी पुरंदर्यांनी वापरले आहेत.या सगळ्या कागदपत्रांचा त्यांनी स्वतः अभ्यास केलेला आहे. त्याविषयी शंका नाहीच. खटकण्यासारखी गोष्ट (कोणाला वाटलीच तर) ही की त्यांची लिहायची स्टाईल ही रिसर्चरची नाही तर शाहिराची आहे. म्हणजे पावनखिंडीतल्या प्रसंगाचे वर्णन करताना--'स्वातंत्रदेवी तुझ्या लेकरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शेकडो वर्षे वारकरी पंढरपूरला जात आले आहेत.आज धारकर्यांनी गगनाला गवसणी घातली. आता तरी प्रसन्न हो' किंवा महाराज आग्र्याहून परतल्यानंतर 'औरंगजेबाचा एका ढाण्या वाघाने जिव्हारी लावणारा चितपट पराभव केला' असे लिहिले आहे. ही वाक्ये रिसर्चरला शोभेशी नक्कीच नाहीत.पण पुरंदर्यांनीही स्वतःला शिवशाहिर असेच म्ह्टले आहे. रिसर्चर असल्याचा दावा त्यांनी केलेला नाही.तरीही याचा अर्थ पुरंदर्यांनी काहीही अभ्यास न करता थापा मारल्या आहेत असे कोणीच म्हणू शकणार नाही.
In reply to . by dadadarekar
In reply to आँ by dadadarekar
In reply to देशभक्त सगळेच असतात हो. by नगरीनिरंजन
In reply to उद्या सैन्यात पगार किंवा by मृत्युन्जय
In reply to एक्झॅक्टली. कालिया, by नगरीनिरंजन
In reply to भ्रामक कल्पना. by अर्धवटराव
In reply to युद्धखोरी सैन्याला जन्म देते by नगरीनिरंजन
बाकी आपण युद्ध केलं नाही तर बाजूचा करेल हा भ्रम प्रत्येकाच्या मनात असेल तर युद्ध अटळच आहे.असल्या भ्रमातुन बाहेर पडुन नि:शस्त्र व्हायची अवदसा आपल्या देशाला कधिही आठवु नये.
In reply to सन्यस्त खड्ग म्हणणे विनोद आहे होय. by अर्धवटराव
In reply to समतोल न सांभाळू शकणार्या by नगरीनिरंजन
In reply to एक्झॅक्टली. कालिया, by नगरीनिरंजन
In reply to आधी तुम्ही म्हणत होतात की हे by मृत्युन्जय
In reply to शब्दाशब्दाशी सहमत. by पुण्याचे वटवाघूळ
In reply to आधी तुम्ही म्हणत होतात की हे by मृत्युन्जय
In reply to सगळ्याच देशात असतात म्हणूनच by नगरीनिरंजन
मोठ्या बिझनेसमनचा किंवा राजकारण्याचा मुलगा युद्धात मारला गेला असं होतं का कधी?बिझनेसमनचे माहित नाहिउ पण राजकारण्यांची मुले/नातेवाईक मारली गेली आहेत युद्ध्द्दात. १. इस्राइलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा भाऊ युगांडातील प्लेन हायजॅक ऑपरेशन मध्ये मारला गेला. स्वतः नेतान्याहू सैन्यात होते तेच पुढे पंतप्रधान झाले. यितजॅक रबीन पण सैन्यात होते.ते पुढे पंतप्रधान झाले. २. मिन्नेसोटा राज्याच्या इराक युद्धाला विरोधी सिनेटर बेकी लॉरी यांचा मुलगा इराक युद्धात मारला गेला. ही गोष्ट २००५ मधील. त्यावेळी मी मिनिअॅपोलिसवरून डुलुथला जात होतो आणि आय-३५ वरून चुकून मिन्नेसोटा राज्य हायवे-२३ ला लागलो. हा रस्ताही शेवटी डुलुथलाच जात असल्यामुळे यू-टर्न घेऊन परत यायच्या भानगडीत पडलो नाही. त्यावेळी बेकी लॉरी यांच्या केरीक या गावावरून गेलो होतो. ते गाव म्हणजे भारतातील गावातील एक चौक असावा इतके मोठे आहे.तरी तिथे त्या दिवशी अनयुज्यली जास्त गर्दी होती आणि ट्रॅफिकही लागला.नंतर कारण कळले. ३. साऊथ डाकोटाचे सिनेटर टिम जॉनसन यांचा मुलगा इराक आणि अफगाणिस्तानातही लढायला होता.त्याच्या सुदैवाने तो मारला गेला नाही आणि अजूनही तो सैन्यात आहे. ४. बुश सरकारमधील कायदामंत्री जॉन अॅशक्रॉफ्ट यांचा मुलगाही सैन्यात होता आणि तो इराक वॉरमध्ये होता. मला वाटते की जॉन मॅककेन यांचा मुलगाही सैन्यात आहे आणि तो इराक वॉरमध्ये होता. जॉन मॅककेन हे तर २००८ मध्ये अध्यक्षपदासाठीचे उमेदवार होते. आणि ही सगळी उध्दारणे अमेरिका-इसराएलमधील श्रीमंत देशातील आहेत. त्यामुळे गरिबी असल्यामुळे लोक सैन्यात जातात आणि मरायला गरीब पुढे असतात आणि श्रीमंत-इन्फ्युएन्शिअल लोक मागे असतात हा हायपोथिसिस ९५% कॉफिडन्स लेव्हलवर रिजेक्ट करता येईल असे वाटते :)
In reply to काही उदारणे by पुण्याचे वटवाघूळ
In reply to ९५% कॉन्फिडन्स लेव्हल? या by नगरीनिरंजन
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
In reply to माझा मुद्दा: जोपर्यंत देशात by नगरीनिरंजन
एकतर गरिबीच्या मजबुरीमुळे किंवा प्रतिष्ठा मिळवायला लोक सैन्यात जातात.
In reply to नाही ननि तुमचा मुद्दा असा by मृत्युन्जय
In reply to होय. त्यातला प्रतिष्ठेचा भाग by नगरीनिरंजन
In reply to अजिबात गाळत नाही आहे. पण by मृत्युन्जय
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
In reply to काही उदारणे by पुण्याचे वटवाघूळ
In reply to संकट काळ हा खरच देशभक्ती by विद्यार्थी
In reply to ज्जे बात. आवडला प्रतिसाद! by संदीप डांगे
In reply to सैन्याचे नको इतके उदात्तीकरण नको by हुप्प्या
In reply to माझे मत थोडे वेगळे आहे: by संदीप डांगे
In reply to सरकारच्या उत्पन्नापैकी १०-१५% by नगरीनिरंजन
In reply to +११११११११११११११११ by बॅटमॅन
गेल्या २०-२५ वर्षांमधील अतिरेकी/नक्शलवादी कारवायांमध्ये मरण पावलेल्यां सैनिकांची संख्या+कारणे निलाखस खोटी आहेत का असे हिरीरीने प्रतीवाद करणार्यांसाठी लघु प्रश्न !
In reply to बॅट्या by नाखु
In reply to माझे मत थोडे वेगळे आहे: by संदीप डांगे
In reply to माझे मत ठाम आहे by हुप्प्या
In reply to माझे मत ठाम आहे by हुप्प्या
सैनिक नसले तर देशाचे लचके तुटतील असे ठाम म्हणता येत नाही.
पाकिस्तान आर्मी किंवा आय एस आय पैकी कोणू मिपा वाचत असले तर त्या संघटना हे वाक्य सुवर्णाक्षरात लिहून त्यांच्या मुख्यालयावर लावतील.
बाकी चालू द्या. स्वखर्चाने पोपकोर्ण आणि पेय घेऊन मोक्याची खुर्ची पकडून बसलो आहे. =))
In reply to माझे मत ठाम आहे by हुप्प्या
In reply to माझे मत थोडे वेगळे आहे: by संदीप डांगे
In reply to सेनेची अपरिहार्यता by चलत मुसाफिर
In reply to बहुतांश सहमत, सैन्यदलांच्या by माहितगार
In reply to सैन्याचे नको इतके उदात्तीकरण नको by हुप्प्या
कितीही गमजा केल्या तरी सैन्याला आपले काम, प्रशिक्षण, शस्त्र वगैरेकरता अफाट पैसे लागतात. आणि ते पैसे करदाते देतात.सैन्य सीमेवर खडं आहे म्हणुन लोकांना आपले पोट भरण्यासाठी उद्योग करायची निवांतता लाभते.. आणि कर भरण्याची देखील.
एखादा प्रतिभावान माणूस, कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक,...परत तेच कल्पकता, औद्योगीक स्कील्स दाखवायला मूळात जीवंत आणि स्वतंत्र असणं आवश्यक असतं.
सैन्यात वशिलेबाजी, हुजरेगिरी भरपूर चालते. वरिष्ठांच्या मर्जीत नसणारे लोक वर्षानुवर्षे सडतात असे अनेकदा पाहिले आहे.सैन्यदलाची उपयुक्तता आणि काठीण्य त्यामुळे यत्किंचीतही कमी होत नाहि.
तेव्हा तळहातावर शीर घेऊन वगैरे डायलॉग कालबाह्य होऊ घातले आहे.दररोज आतंकवाद्यांशी हातघाईचा मुकाबला करायला लागणार्या सैन्याबद्द्ल त्याच देशातले लोक असे दळभद्री विचार बाळगतात. वाचुन अत्यंत हर्ष झाला.
एकंदरीत सैन्य व सैनिकांचे उदात्तीकरण कमी केलेले बरे. प्रतिभावान, उद्योजग, कुशल तंत्रज्ञ, नि:स्वार्थी समाजसेवक ह्यांची समाजाला जास्त गरज आहे असे वाटते.इतर रेषा मोठ्या दाखवण्याच्या नादात आपण कुठली रेषा छोटी करतोय याचं काहि तारतम्य?? असो.
In reply to पाच-दहा हजार रुपयांसाठी by सुबोध खरे
In reply to डॉक्टरसाहेबांची करमणूक होणार by नगरीनिरंजन
In reply to " भरपूर परकीय चलन मिळवून by सुबोध खरे
In reply to एक्झॅक्टली. पहिल्या पाचात by नगरीनिरंजन
In reply to माझे इतर प्रतिसाद पाहिलेत तर by सुबोध खरे
In reply to . by dadadarekar
In reply to हितेस रावकॅन्टीन मध्ये वस्तू by सुबोध खरे
In reply to हितेस रावकॅन्टीन मध्ये वस्तू by सुबोध खरे
In reply to . by dadadarekar
In reply to तुम्ही नीट वाचत नाही का? जरा by सुबोध खरे
In reply to . by dadadarekar
In reply to हितेस राव, by सुबोध खरे
In reply to हितेस राव, by सुबोध खरे
In reply to हितेस राव, by सुबोध खरे
In reply to . by dadadarekar
औरंग्याचाचा लढाइल न जाणार्या जनत्कडुन जिझिआ घ्यायचा व तो सैन्यावर खर्च व्हायचा. ब्लडी सिविलियनना जास्त दरात वस्तू देऊन सैन्याला कमी दरात वस्तू देणे हाही जिझियाचाच आधुनिक प्रकार !https://en.wikipedia.org/wiki/Jizya In India, Islamic rulers imposed jizya on non-Muslims starting with the 11th century.[142] The discriminatory taxation practice included jizyah and kharaj taxes. These terms were sometimes used interchangeably to mean poll tax and collective tribute, or just called kharaj-o-jizyah.[143] Jizya expanded with Delhi Sultanate and continued during most of the Mughal Empire rule. The tax rates varied, but typically was set at 50% of produce plus a fixed amount per person payable every month. The highest rates ranged from 33% to 80% of all annual farm produce on land inside the Islamic empire Alā’ al-Dīn Khaljī, a Sultan of the Khilji dynasty who ruled over most of North, West and parts of Eastern India, from 1296 to 1316 AD, legalized the enslavement of the jizya and kharaj defaulters. His officials seized and sold these slaves in growing Sultanate cities where there was a great demand of slave labour.[144] The Muslim court historian Ziauddin Barani recorded that Kazi Mughisuddin of Bayanah advised Alā’ al-Dīn that Islam requires imposition of jizya on Hindus, to show contempt and to humiliate the Hindus, and imposing jizya is a religious duty of the Sultan.[145] In late 14th century, mentions the memoir of Tughlaq dynasty's Sultan Firoz Shah Tughlaq, his predecessor taxed all Hindus but had exempted all Hindu Brahmins from jizya; Firoz Shah extended it over all Hindus.[146][147] He also announced that any Hindus who converted to Islam would become exempt from taxes and jizya as well as receive gifts from him.[146][148] On those who chose to remain Hindus, he raised jizya tax rate.[146] Hindus who paid Jizya in Muslim-ruled parts of India were not free to practice their religion openly, and those who did were persecuted and killed. Sultan Firoz Shah Tughlaq, for example, wrote[147][not specific enough to verify] The Hindus and idol-worshipers had agreed to pay the money for toleration (zar-i zimmiya) and had consented to the poll tax (jizya), in return for which they and their families enjoyed security. These people now erected new idol temples in the city and environs in opposition to the Law of the Prophet which declares that such temples are not to be tolerated. Under Divine guidance I destroyed these edifices, and I killed those leaders of infidelity who seduced others into error, and the lower orders I subjected to stripes and chastisement, until this abuse was entirely abolished. – Autobiography of Sultan Firoz Shah Tughlaq, Futuhat-i Firoz Shahi[147] The Hindus hated and evaded jizya.[149][not specific enough to verify] During the early 14th century reign of Muhammad bin Tughlaq, expensive invasions across India and his order to attack China by sending a portion of his army over the Himalayas, emptied the precious metal in Sultanate's treasury.[150][151] He ordered minting of coins from base metals with face value of precious metals. This economic experiment failed because Hindus in his Sultanate minted counterfeit coins from base metal in their homes, which they then used for paying jizya.[150][152] Jizya was temporarily abolished by the third Mughal emperor Akbar, in late 16th century. However, Aurangzeb, the sixth emperor, re-introduced and levied jizya on non-Muslims in 17th century.[153] Aurangzeb ordered that the collected jizya from non-Muslims be distributed as annual income to Muslim clerics and other Islamic causes.[154] Certain historians believe that the tax was intended to encourage conversion of non-Muslims to Islam.[155] खरं तर तुम्ही पाकिस्तानात का जात नाही? पाकिस्तान( LAND OF PURE). तुमच्या सारखे शुद्ध लोक तिथे शोभून दिसतील.
In reply to हितेस मिया by सुबोध खरे
In reply to आँ by dadadarekar
In reply to अल्बत...आप्ल्या म.न.पा. तीच by टवाळ कार्टा
In reply to पाच-दहा हजार रुपयांसाठी by सुबोध खरे
In reply to शेवटी प्रत्यक्षानुभवी by बॅटमॅन
In reply to आठवण by प्रदीप
In reply to बाकी चालू द्या by नाखु
In reply to तो प्रसंग भारीच आहे. पण by काळा पहाड
In reply to नाही by नाखु
In reply to एकदा एखाद्याला देव बनवलं आणि by नगरीनिरंजन
In reply to मोठ्या मोठ्या विचार प्रवर्तक by सुबोध खरे
In reply to मोठ्या मोठ्या विचार प्रवर्तक by सुबोध खरे
आत्ता अलिकडे national disaster response force तयार करण्यात आले आहे. national disaster response force ने काम सुध्दा छान केले आहे. म्हणुन मागील पूर , भूकंप या काळात भारतीय सेनेच्या योगदानाचा विसर पडता कामा नये. राष्ट्रीय आपत्तीत भारतीय सेनेचे काम ( युध्द सोडुन ) यावर चर्चा करा २.3. सेना ही शांतिकालात आपली योग्यता दाखवू शकत नाही
युद्धजन्य परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक सेनेला भरपुर, तत्पर विनामोबदला सहाय्य केले आहे. खासकरुन ७१ , ६५ युध्दात राजस्थान पंजाब गुजरात या युद्ध छायेतील राज्यानी. सामान्य नागरिक सेनेला इतके पण अलिप्त मानत नाहित त्यामुळे काळजी नसावी.."न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील?"
In reply to देशभक्ती, स्वार्थत्याग असे by यशोधरा
In reply to पगार मिळतो म्हणून by dadadarekar
In reply to देशभक्ती, स्वार्थत्याग असे by यशोधरा
In reply to यशोधरा ताई, by सुबोध खरे
In reply to डॉक, माझे अजिबात विचारवंती मत by यशोधरा
In reply to माझ्यामते निरंजन ह्यांना हे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ही कोणती शिस्त, ज्यातून by मराठी_माणूस
In reply to गैरसमज झालेला दिसतो आहे देवा, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to तुमचा मुद्दा समजला. माझा by मराठी_माणूस
In reply to तसे पाहता कोणीच कोणाला काही by कैलासवासी सोन्याबापु
हा आता माझे मत स्पष्ट विचारल्यास ९०% बेशिस्त लोकांस ९०% शिस्तीत असणार्यांनी बोलले तर काय फरक पडतो?हे स्टॅटीस्टीक्स कुठुन आणले ? बाकी दुसर्यांचा मान ठेवण्याची शीस्त पाळली तरच स्वतःला मान ठेवण्याची अपेक्षा ठेउ शकता
In reply to हा आता माझे मत स्पष्ट by मराठी_माणूस
In reply to स्टैट्स ढोबळ आहेत, अन by कैलासवासी सोन्याबापु
हा आता माझे मत स्पष्ट विचारल्यास ९०% बेशिस्त लोकांस ९०% शिस्तीत असणार्यांनी बोलले तर काय फरक पडतो?ह्या वाक्यातुन काय सजेस्ट होते ?
In reply to हा आता माझे मत स्पष्ट by मराठी_माणूस
In reply to हे बोलणे सुद्धा सुधारावे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सोन्याबापू, एक नंबर प्रतिसाद. by बॅटमॅन
अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ?बरेच तयार होतील पण त्याची कारणे तुम्हाला अपेक्षित आहेत अशीच असतील हा समज नको.
यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !हे ज्याच्या-त्याच्या शारीरीक व मानसिक क्षमतेवर अवलंबुन नाही काय ? मी स्वतः NCC मधे होतो. दुर्दैवान NDA एंट्रंस मात्र संपुर्ण क्लिअर करु शकलो नाही. हे प्रयत्न चालु असताना माझा विचार मला हे जमु शकते तर मी देशाच्या कामी का येउ नये हा होता. देशासाठी म्हणून मला त्यात जायचे आहे हा न्हवता (कारण देशासाठी आपापल्या कुवतीनुसार करण्याच्या गोष्टी अनेक आहेत) थोडक्यात अशी प्रत्येक व्यक्ती जी स्वतःला अशा परिस्थीतीला तोंड द्यायला सक्षम समजते (लिंग, जात, धर्म, गरीब, श्रीमंत हे भेदभाव सोडून) ति इथे देशासाठी उभी रहायला नक्किच तयार होइल. जी व्यक्ती सक्षम समजत नाही त्यातील अनेको वेळ आल्यावर देशासाठी बलिदानाला उभे राहतील व काही मोजके मात्र हे कधीच करु शकणार नाहीत आणी आनंदाची बाब म्हणजे देशाचे संपुर्ण भवीतव्य अशा मोजक्या लोकांवर अवलंबुन असतेच असे अजिबात नाही तेंव्हा कृपया आपण निश्चींत असा...वे.
.