नुकताच एक 1930 साली बनलेला पहिल्या महायुद्धावरील चित्रपट All Quiet on the Western Front पाहिला . युद्ध सुरू असताना तरुणांना देशभक्तीने प्रेरित करून लष्करात भरती करण्यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील असते. अशाच एका प्रोफेसरच्या देशभक्तीपर प्रेरणादायक भाषणाने भारावून गेलेले काही कॉलेज-युवकांची एक बॅच सैन्यात भरती होते , परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर चित्र निराळे असते . अपुरे अन्नपाणी व तुटपुंजा शस्त्रपुरवठा आणि खडतर प्रवास .त्यात शत्रू अधिक बलवान आणि शस्त्रसंपन्न. त्यामुळे या बॅच मधील बहुतेक जण मृत्यूमुखी पडतात . शेवटी पॉल नावाचा एक सैनिक सुट्टी घेवून घरी येतो ,पण घरीदेखील आशादायक परिस्थिती नसते ! अन्नतुटवडा आणि इतर अडचणी शहरात देखील असतात .पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीची जरादेखील कल्पना नसलेले नागरिक आता जर्मनी फ्रान्सचा लवकरच पराभव करून पॅरिस वर जर्मन झेंडा फडकावील आशा भ्रमात असतात . नाइलाजाने पॉल सुट्टी लवकर संपवून युद्धभूमीवर परत जातो आणि शेवटी शहीद होतो ! देशभक्ती व इतर गोष्टी या कागदावरच्या गप्पा ठरतात ,प्रत्यक्षात फक्त मृत्यू हा एकच त्या अभागी सैनिकांच्या सुटकेचा उपाय बनून राहतो ...अशी काहीशी कथा आहे .....
चित्रपट पाहिल्यावर् मनात काही विचार आले, एक तर ही 100 वर्षापूर्वीची कथा आहे. आज परिस्थिती फार निराळी आहे. आज प्रत्येक देशाकडे किंबहूना भारताकडे समर्थ व पुरेशा संख्याबलाचे सैन्य आहे. पण न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील? आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ? यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !
वाचने
34967
प्रतिक्रिया
141
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
मी भारतातच आहे भाऊ !
In reply to . by dadadarekar
अरे वा !
In reply to मी भारतातच आहे भाऊ ! by मंदार कात्रे
होय .सध्या भारतात आहे .
In reply to अरे वा ! by dadadarekar
मंदारभाऊ, जिथे सैन्यभरती होत
वरील विचारांवरून तुम्हाला
पाच-दहा हजार रुपयांसाठी
असे लोक कुठल्या देशात नस्तात.
In reply to पाच-दहा हजार रुपयांसाठी by नगरीनिरंजन
सगळ्याच देशात असतात म्हणूनच
In reply to असे लोक कुठल्या देशात नस्तात. by संदीप डांगे
.
In reply to सगळ्याच देशात असतात म्हणूनच by नगरीनिरंजन
ओके. तुमच्या विधानांवरून असे
In reply to सगळ्याच देशात असतात म्हणूनच by नगरीनिरंजन
देशभक्त सगळेच असतात हो.
In reply to ओके. तुमच्या विधानांवरून असे by संदीप डांगे
म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज
In reply to देशभक्त सगळेच असतात हो. by नगरीनिरंजन
कै च्या कै लॉजिक
In reply to म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज by माहितगार
सगाळ्ञाणा दील्ली गाठणे कसे
In reply to कै च्या कै लॉजिक by dadadarekar
औरंगजेबाकडे सुद्धा कर्तबगार,
In reply to म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज by माहितगार
सहमत
In reply to औरंगजेबाकडे सुद्धा कर्तबगार, by काळा पहाड
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या
In reply to म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज by माहितगार
आँ
In reply to छत्रपती शिवाजी महाराज आपल्या by बॅटमॅन
खिक्क...आपण फ्यॅन झालो बुवा
In reply to आँ by dadadarekar
.
In reply to खिक्क...आपण फ्यॅन झालो बुवा by टवाळ कार्टा
तुम्चे चा अर्थ काय असतो ?
In reply to . by dadadarekar
तुमचे :)
In reply to तुम्चे चा अर्थ काय असतो ? by नाव आडनाव
तसं नाही टवाळ भाऊ, तो प्रश्न
In reply to तुमचे :) by टवाळ कार्टा
औरंगजेब तर भारताचा शेवटचा
In reply to तसं नाही टवाळ भाऊ, तो प्रश्न by नाव आडनाव
औरंगजेब आणि संशोधन
In reply to औरंगजेब तर भारताचा शेवटचा by टवाळ कार्टा
तर तर
In reply to औरंगजेब आणि संशोधन by कपिलमुनी
हो ना ! आणि मुख्य म्हणजे
In reply to औरंगजेब आणि संशोधन by कपिलमुनी
ऐला मग चटघंकुचीचा शोढ कोणी
In reply to हो ना ! आणि मुख्य म्हणजे by डॉ सुहास म्हात्रे
ज्यांनी रघसडुंगीचा शोध लावला
In reply to ऐला मग चटघंकुचीचा शोढ कोणी by टवाळ कार्टा
ते नंतर होते ना? आणि इथे
In reply to ज्यांनी रघसडुंगीचा शोध लावला by बॅटमॅन
औरंगजेबापेक्षा जास्त पराक्रमी
In reply to औरंगजेब तर भारताचा शेवटचा by टवाळ कार्टा
बाबासाहेब पुरंदर्यांच्या
In reply to औरंगजेबापेक्षा जास्त पराक्रमी by पुण्याचे वटवाघूळ
टकाशेट, राजा शिवछत्रपती
In reply to बाबासाहेब पुरंदर्यांच्या by टवाळ कार्टा
आता मी साईड बदलायची ठरव्लीय
In reply to टकाशेट, राजा शिवछत्रपती by बॅटमॅन
ओव्हर द टॉप वर्णने सोडून
In reply to टकाशेट, राजा शिवछत्रपती by बॅटमॅन
स्पेसिफिक उदाहरण देतो,
In reply to ओव्हर द टॉप वर्णने सोडून by अस्वस्थामा
शिवशाहिर
In reply to टकाशेट, राजा शिवछत्रपती by बॅटमॅन
तुम्ही औरंगजेबाचे फ्यान...
In reply to . by dadadarekar
नाहीच की. पण सैनिकांकडून यश
In reply to आँ by dadadarekar
उद्या सैन्यात पगार किंवा
In reply to देशभक्त सगळेच असतात हो. by नगरीनिरंजन
एक्झॅक्टली. कालिया,
In reply to उद्या सैन्यात पगार किंवा by मृत्युन्जय
भ्रामक कल्पना.
In reply to एक्झॅक्टली. कालिया, by नगरीनिरंजन
युद्धखोरी सैन्याला जन्म देते
In reply to भ्रामक कल्पना. by अर्धवटराव
सन्यस्त खड्ग म्हणणे विनोद आहे होय.
In reply to युद्धखोरी सैन्याला जन्म देते by नगरीनिरंजन
समतोल न सांभाळू शकणार्या
In reply to सन्यस्त खड्ग म्हणणे विनोद आहे होय. by अर्धवटराव
बरच काहि करतात
In reply to समतोल न सांभाळू शकणार्या by नगरीनिरंजन
आधी तुम्ही म्हणत होतात की हे
In reply to एक्झॅक्टली. कालिया, by नगरीनिरंजन
शब्दाशब्दाशी सहमत.
In reply to आधी तुम्ही म्हणत होतात की हे by मृत्युन्जय
अवश्य चोपा. :-)
In reply to शब्दाशब्दाशी सहमत. by पुण्याचे वटवाघूळ
+१००
In reply to आधी तुम्ही म्हणत होतात की हे by मृत्युन्जय
काही उदारणे
In reply to सगळ्याच देशात असतात म्हणूनच by नगरीनिरंजन
९५% कॉन्फिडन्स लेव्हल? या
In reply to काही उदारणे by पुण्याचे वटवाघूळ
:)
In reply to ९५% कॉन्फिडन्स लेव्हल? या by नगरीनिरंजन
माझा मुद्दा: जोपर्यंत देशात
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
नाही ननि तुमचा मुद्दा असा
In reply to माझा मुद्दा: जोपर्यंत देशात by नगरीनिरंजन
होय. त्यातला प्रतिष्ठेचा भाग
In reply to नाही ननि तुमचा मुद्दा असा by मृत्युन्जय
अजिबात गाळत नाही आहे. पण
In reply to होय. त्यातला प्रतिष्ठेचा भाग by नगरीनिरंजन
रोचक !
In reply to अजिबात गाळत नाही आहे. पण by मृत्युन्जय
कोणते डिस्ट्रीब्युशन लावले ते
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
९५% कॉन्फिडन्स लेव्हल? या
In reply to काही उदारणे by पुण्याचे वटवाघूळ
कुठल्याही माणसाला पोटासाठी
देशभक्ती आणि स्वार्थत्याग
.
सगलायंची देशभक्ती क्रिकेट
संकट काळ हा खरच देशभक्ती
ज्जे बात. आवडला प्रतिसाद!
In reply to संकट काळ हा खरच देशभक्ती by विद्यार्थी
+१
In reply to ज्जे बात. आवडला प्रतिसाद! by संदीप डांगे
प्रतिष्ठा मिळवायला लोक सैन्यात जातात ?????
सैन्याचे नको इतके उदात्तीकरण नको
माझे मत थोडे वेगळे आहे:
In reply to सैन्याचे नको इतके उदात्तीकरण नको by हुप्प्या
सरकारच्या उत्पन्नापैकी १०-१५%
In reply to माझे मत थोडे वेगळे आहे: by संदीप डांगे
+११११११११११११११११
In reply to सरकारच्या उत्पन्नापैकी १०-१५% by नगरीनिरंजन
बॅट्या
In reply to +११११११११११११११११ by बॅटमॅन
सैन्यात असल्यामुळे अख्ख्या
In reply to बॅट्या by नाखु
माझे मत ठाम आहे
In reply to माझे मत थोडे वेगळे आहे: by संदीप डांगे
सहमत
In reply to माझे मत ठाम आहे by हुप्प्या
सैनिक नसले तर देशाचे लचके
In reply to माझे मत ठाम आहे by हुप्प्या
सैनिक नसले तर देशाचे लचके तुटतील असे ठाम म्हणता येत नाही.पाकिस्तान आर्मी किंवा आय एस आय पैकी कोणू मिपा वाचत असले तर त्या संघटना हे वाक्य सुवर्णाक्षरात लिहून त्यांच्या मुख्यालयावर लावतील. बाकी चालू द्या. स्वखर्चाने पोपकोर्ण आणि पेय घेऊन मोक्याची खुर्ची पकडून बसलो आहे. =))वैद्यकीय व्यावसायिक पण असेच
In reply to माझे मत ठाम आहे by हुप्प्या
सेनेची अपरिहार्यता
In reply to माझे मत थोडे वेगळे आहे: by संदीप डांगे
बहुतांश सहमत, सैन्यदलांच्या
In reply to सेनेची अपरिहार्यता by चलत मुसाफिर
कुणाच्याही चांगल्या कार्याचे
In reply to बहुतांश सहमत, सैन्यदलांच्या by माहितगार
ह्म्म्म
In reply to सैन्याचे नको इतके उदात्तीकरण नको by हुप्प्या
पाच-दहा हजार रुपयांसाठी
डॉक्टरसाहेबांची करमणूक होणार
In reply to पाच-दहा हजार रुपयांसाठी by सुबोध खरे
" भरपूर परकीय चलन मिळवून
In reply to डॉक्टरसाहेबांची करमणूक होणार by नगरीनिरंजन
एक्झॅक्टली. पहिल्या पाचात
In reply to " भरपूर परकीय चलन मिळवून by सुबोध खरे
माझे इतर प्रतिसाद पाहिलेत तर
In reply to एक्झॅक्टली. पहिल्या पाचात by नगरीनिरंजन
.
In reply to माझे इतर प्रतिसाद पाहिलेत तर by सुबोध खरे
हितेस रावकॅन्टीन मध्ये वस्तू
In reply to . by dadadarekar
मला वाटते पूर्वी व्हॅट भारावा
In reply to हितेस रावकॅन्टीन मध्ये वस्तू by सुबोध खरे
.
In reply to हितेस रावकॅन्टीन मध्ये वस्तू by सुबोध खरे
तुम्ही नीट वाचत नाही का? जरा
In reply to . by dadadarekar
.
In reply to तुम्ही नीट वाचत नाही का? जरा by सुबोध खरे
हितेस राव,
In reply to . by dadadarekar
डॉक्टर झोपलेल्याला जागे करता येत नाही
In reply to हितेस राव, by सुबोध खरे
.
In reply to हितेस राव, by सुबोध खरे
.
In reply to हितेस राव, by सुबोध खरे
हितेस मिया
In reply to . by dadadarekar
आँ
In reply to हितेस मिया by सुबोध खरे
अल्बत...आप्ल्या म.न.पा. तीच
In reply to आँ by dadadarekar
खिक्क
In reply to अल्बत...आप्ल्या म.न.पा. तीच by टवाळ कार्टा
शेवटी प्रत्यक्षानुभवी
In reply to पाच-दहा हजार रुपयांसाठी by सुबोध खरे
आठवण
In reply to शेवटी प्रत्यक्षानुभवी by बॅटमॅन
त्याचं असं आहे की
In reply to आठवण by प्रदीप
बाकी चालू द्या
तो प्रसंग भारीच आहे. पण
In reply to बाकी चालू द्या by नाखु
नाही
In reply to तो प्रसंग भारीच आहे. पण by काळा पहाड
एकदा एखाद्याला देव बनवलं आणि
In reply to नाही by नाखु
समाजाप्र्माणेच
In reply to एकदा एखाद्याला देव बनवलं आणि by नगरीनिरंजन
"लोग कहते है जंग बुरी चीज है,
चर्चा भरकटली आहे
मोठ्या मोठ्या विचार प्रवर्तक
१००% सहमत..
In reply to मोठ्या मोठ्या विचार प्रवर्तक by सुबोध खरे
डॉक,१००१% सहमत
In reply to मोठ्या मोठ्या विचार प्रवर्तक by सुबोध खरे
सैन्याच्या उपयुक्ततेत्बाबत प्रश्न
पुर्ण असहमत
सैन्यातील गरीब?
मुळात माझ्या मूळ प्रतिसादातून
देशभक्ती, स्वार्थत्याग असे
पगार मिळतो म्हणून
In reply to देशभक्ती, स्वार्थत्याग असे by यशोधरा
तुमचे प्रतिसाद सेरियसली
In reply to पगार मिळतो म्हणून by dadadarekar
यशोधरा ताई,
In reply to देशभक्ती, स्वार्थत्याग असे by यशोधरा
डॉक, माझे अजिबात विचारवंती मत
In reply to यशोधरा ताई, by सुबोध खरे
अहो ताई
In reply to डॉक, माझे अजिबात विचारवंती मत by यशोधरा
माझ्यामते निरंजन ह्यांना हे
ही कोणती शिस्त, ज्यातून
In reply to माझ्यामते निरंजन ह्यांना हे by कैलासवासी सोन्याबापु
गैरसमज झालेला दिसतो आहे देवा,
In reply to ही कोणती शिस्त, ज्यातून by मराठी_माणूस
तुमचा मुद्दा समजला. माझा
In reply to गैरसमज झालेला दिसतो आहे देवा, by कैलासवासी सोन्याबापु
तसे पाहता कोणीच कोणाला काही
In reply to तुमचा मुद्दा समजला. माझा by मराठी_माणूस
हा आता माझे मत स्पष्ट
In reply to तसे पाहता कोणीच कोणाला काही by कैलासवासी सोन्याबापु
स्टैट्स ढोबळ आहेत, अन
In reply to हा आता माझे मत स्पष्ट by मराठी_माणूस
हा आता माझे मत स्पष्ट
In reply to स्टैट्स ढोबळ आहेत, अन by कैलासवासी सोन्याबापु
हे बोलणे सुद्धा सुधारावे
In reply to हा आता माझे मत स्पष्ट by मराठी_माणूस
सोन्याबापू, एक नंबर प्रतिसाद.
In reply to हे बोलणे सुद्धा सुधारावे by कैलासवासी सोन्याबापु
बॅट्याच्या
In reply to सोन्याबापू, एक नंबर प्रतिसाद. by बॅटमॅन
लय भारी
अशा परिस्थितीत देशावर संकट
@ननि,
http://thelogicalindian.com
हाच विचार ....