निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html
मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो.
वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे:
http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/
या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही?
हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?
वाचने
53162
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप रे ! काय माणुस आहे हा !!
संतापाची तिडिक
ह्म्म.. तुम्ही वटवागूळ आणि ते
In reply to संतापाची तिडिक by पुण्याचे वटवाघूळ
पुण्याच्या वटवाघळाशी सहमत.
In reply to ह्म्म.. तुम्ही वटवागूळ आणि ते by आनन्दा
पुरोगामी , सेक्युलर अशा
निखील वागळे ...नो कॉमेंटस!
:D
In reply to निखील वागळे ...नो कॉमेंटस! by उगा काहितरीच
खास मिपा ...
प्रती+प्रीती क्रिया
हा संघाचा डाव आहे... -->ग्रेटथुंकर "या निखिलने भल्या भल्यांना घाम फोडला होता महानगरातून असे आमचे हे म्हणत होते परवा पाय मुरगळला तेव्हा शेकताना श्री गुरुजी भावजींबरोबर आल्याचा चहा पिताना"..... सार्वकालीन माई. मोदींंचे चांगले दिवस बघवत नाहीत म्हणून हा बनाव आहे. ---> श्री गुरुजी हा केजरीवाल यांना प्रकाश झोतापासून आणि मत प्रदर्शनापासून दूर ठेवण्याच्या षडयंत्राचा भाग आहे आणी कांग्रेस आणी भाजपा आतून मिळालेले आहेत. ---> पिंप-तळाचे उंदीर ह्या प्रकरणाची साहीत्य संपादकांनी चवकशी केली पाहिजे. पिचकारी वाचक "निसो-घुसो आणि धसो" कोपरा वाचाळ संघखिक्क!
In reply to खास मिपा ... by नाखु
ध्वनिफीत
जाला वर शोधल्यानंतर वागळे
In reply to ध्वनिफीत by तिमा
मुंगी चावल्याने हत्तीला त्रास
.
In reply to मुंगी चावल्याने हत्तीला त्रास by संदीप डांगे
नंगे से खुदा भी डरता है...
In reply to मुंगी चावल्याने हत्तीला त्रास by संदीप डांगे
वागळे एक चांगले पत्रकार आहेत,
@ फुलथ्रॉटल जिनियस>>>
In reply to वागळे एक चांगले पत्रकार आहेत, by फुलथ्रॉटल जिनियस
ख्याक्क.
In reply to वागळे एक चांगले पत्रकार आहेत, by फुलथ्रॉटल जिनियस
फिरून
In reply to ख्याक्क. by यसवायजी
ऐला
In reply to वागळे एक चांगले पत्रकार आहेत, by फुलथ्रॉटल जिनियस
किंवा
In reply to ऐला by पैसा
वागळे आणि निरपेक्ष???? हा हा
In reply to वागळे एक चांगले पत्रकार आहेत, by फुलथ्रॉटल जिनियस
निरक्षीर होय,
In reply to वागळे एक चांगले पत्रकार आहेत, by फुलथ्रॉटल जिनियस
वागळे हा पराकोटीचा विकृत आणि
इतके सगळे असुन सुध्दा
अस्सेच म्हणतो.
In reply to इतके सगळे असुन सुध्दा by कानडाऊ योगेशु
या
आडनाव ही समस्या
अर्धाआवडतो. त्याचा अनाठायी हिंदुत्व द्वेष सोडला तर तसा बरा आहे. ( शुद्ध मराठी बोलतो हे काय कमी आहे ?) नमो चे सरकार चांगले सुरु आहे त्यामुळे काँग्रेस ने पोसलेल्या अनेक पत्रकारांचा अंगाचा तिळपापड होतो आहे हे ही ह्या क्लिप मधून समजले. पत्रकारांचे परदेश दौरे नमोनी बंद केले त्यामुळे निखील चा मानसिक आजार बळावेल आणि बिघडेल ही ... त्याच्या अस्थीत्वाने अती दुर्मिळ झालेला विक्षिप्त समाजवादी विचार अजूनही नामशेष झाला नाही एवढे समजते. पुढेमागे तो विचार नामशेष होईलच आणि तो करण्यात निखिलचाच महत्वाचा वाटा असेल.मुळात
हिंदू कायस्थ
In reply to मुळात by विकास
वागळेचे धाडस
यांचे मालवणात एकदा थोबाड
चेंबूरच्या सिंधी कॉलनी मध्ये
गल्ली चुकलं बघा तुमचं
In reply to चेंबूरच्या सिंधी कॉलनी मध्ये by निनाद मुक्काम …
नाय नाय... गल्ली बरोबरे.
In reply to गल्ली चुकलं बघा तुमचं by काळा पहाड
अरे वा !
In reply to चेंबूरच्या सिंधी कॉलनी मध्ये by निनाद मुक्काम …
चेंबुरवाले....
In reply to अरे वा ! by dadadarekar
माझ्या मते वागळे ला मी मराठी
वागळे, केतकर आणि कंपनी
आव्हाडला सुद्धा यांच्यात टाका
In reply to वागळे, केतकर आणि कंपनी by आरोह
संस्कृत बिघडले गुर्जी
In reply to आव्हाडला सुद्धा यांच्यात टाका by श्रीगुरुजी
वागळे पूर्वी आयबीएन लोकमत वर
याचे कारण वागळेचा
In reply to वागळे पूर्वी आयबीएन लोकमत वर by श्रीगुरुजी
गोपू आय मीन गोपाळराव,
In reply to याचे कारण वागळेचा by आनंदी गोपाळ
वागळे १ न.पत्रकार आहे.
ओह अच्छा!
आपल्या अमूल्य
In reply to ओह अच्छा! by आनंदी गोपाळ
त्याला अटकेत टाकून फुकटची
ही तर विकॄती !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaarवागळेंचे त्या क्लीपमधले बोलणे
बोलणे सडेतोड होते, पण त्यात
In reply to वागळेंचे त्या क्लीपमधले बोलणे by फुलथ्रॉटल जिनियस
क्लिप मध्ये वागळे
आंबेडकरांनी धर्म बदलला
.
In reply to आंबेडकरांनी धर्म बदलला by नेत्रेश
इस्लाम ख्रिस्चन यांची संख्या बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे ....
In reply to . by dadadarekar
.
In reply to इस्लाम ख्रिस्चन यांची संख्या बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे .... by नेत्रेश
पुर्ण सहमत
In reply to . by dadadarekar
पण मी काय म्हणतो दादा आणि
In reply to पुर्ण सहमत by नेत्रेश
एबीपी माझा वरील प्रसन्न जोशी
हम्म...
अगदी सहमत
In reply to हम्म... by शब्दबम्बाळ
dadadarekar -
In reply to अगदी सहमत by dadadarekar
वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती
ज्जे ब्बात! :-D अता शंभर
In reply to वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती by फुलथ्रॉटल जिनियस
Midlife crisis मध्ये आहे ओ तो
पर्फेक्ट
In reply to Midlife crisis मध्ये आहे ओ तो by शून्य
ह्यावरून सरळ स्पष्ट होत आहे
नारळ अंबानीने दिला आहे.
In reply to ह्यावरून सरळ स्पष्ट होत आहे by शि बि आय
TRP
दोन हाणा!!!
In reply to TRP by कोंकणी माणूस
दादा दरेकर आणि फुलथ्रॉटल
दादा दरेकर आणि फुलथ्रॉटल नव्या अवतारासाठी शुभेच्छा
अगदी अगदी...
In reply to दादा दरेकर आणि फुलथ्रॉटल नव्या अवतारासाठी शुभेच्छा by होबासराव
सदस्यांनी सुविधेसाठी रेकर आणि
In reply to अगदी अगदी... by बॅटमॅन
हा पण चांगला आयडी आहे तसा..
In reply to सदस्यांनी सुविधेसाठी रेकर आणि by संदीप डांगे
हे हे, बुक करून ठीवतो आताच...
In reply to हा पण चांगला आयडी आहे तसा.. by चिगो
थोडी
In reply to हे हे, बुक करून ठीवतो आताच... by संदीप डांगे
येक नंबर, आपल्याला हे जमलंच
In reply to थोडी by नाखु
.
In reply to येक नंबर, आपल्याला हे जमलंच by संदीप डांगे
ओ काका
In reply to . by dadadarekar
हो.
In reply to ओ काका by पैसा
अवघड आहे.
या संवादाचे
In reply to अवघड आहे. by अर्धवटराव
निखील जोशींनी
In reply to या संवादाचे by dadadarekar
हायला !
In reply to निखील जोशींनी by अर्धवटराव
तो कुठे नसतो ?
In reply to हायला ! by dadadarekar
.
In reply to तो कुठे नसतो ? by अर्धवटराव
का करु नये??
In reply to . by dadadarekar
आश्चर्याची गोष्ट
In reply to का करु नये?? by अर्धवटराव
मुद्दा तो नाही आहे.
In reply to आश्चर्याची गोष्ट by पैसा
शोध पत्रकारिता
In reply to मुद्दा तो नाही आहे. by dadadarekar
सगळीकडेच चालते
In reply to शोध पत्रकारिता by पैसा
काही शंका....
In reply to सगळीकडेच चालते by dadadarekar
मला हो माझे सगळे धागे बघा
In reply to काही शंका.... by मुक्त विहारि
जोशीने आधी निनावी मेसेज करुन
In reply to मुद्दा तो नाही आहे. by dadadarekar
दादा पादा कंपनि इज नाउ फार बिआँड.शॉक ट्रिटमेंट ओनली कॅन सेव देम
In reply to जोशीने आधी निनावी मेसेज करुन by काळा पहाड
लै इरिटेट होणारे लोक ब्वा तुम्ही....
In reply to जोशीने आधी निनावी मेसेज करुन by काळा पहाड
आपल्या बोलण्याचे रेकॉर्डिंग
ज्जे बात!
In reply to आपल्या बोलण्याचे रेकॉर्डिंग by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to आपल्या बोलण्याचे रेकॉर्डिंग by प्रकाश घाटपांडे
मुनी +१
In reply to +१ by कपिलमुनी
हे असं जर शहाण्यासारखे सर्व
In reply to आपल्या बोलण्याचे रेकॉर्डिंग by प्रकाश घाटपांडे
चायला कोणी ती ऑडीयो क्लिप नीट
तसं वाटत नाही टका, जोशींनी
In reply to चायला कोणी ती ऑडीयो क्लिप नीट by टवाळ कार्टा
संभाषण कोणी ध्वनिमुद्रीत केले
In reply to चायला कोणी ती ऑडीयो क्लिप नीट by टवाळ कार्टा
एक काडी टाकू का इथे...?
१००
१००
पैसा तै.. यु टू ?? :O
In reply to १०० by पैसा
पैसा तै जेपीच्या डूआयडी
In reply to पैसा तै.. यु टू ?? :O by अस्वस्थामा
काहीही हां का(ळा) !!
In reply to पैसा तै जेपीच्या डूआयडी by काळा पहाड
पैसा तै जेपीच्या डूआयडी
In reply to पैसा तै जेपीच्या डूआयडी by काळा पहाड
हेड फोन बद्दल
In reply to १०० by पैसा
ओ ताई, मी तर कय्च दंगा केला
In reply to १०० by पैसा
अर्र
In reply to ओ ताई, मी तर कय्च दंगा केला by संदीप डांगे
आम्हाला इयत्ता चवथीचं पुस्तक
In reply to अर्र by पैसा
धन्यवाद पैसाताई! कृपया
In reply to १०० by पैसा
कृपया रेकाँर्डिंगची सोय असलेला हेडफोन द्या....
In reply to धन्यवाद पैसाताई! कृपया by श्रीगुरुजी
हेड नसलेली माणसे हेडफोन का मागताहेत ?
बीग डील.
In reply to हेड नसलेली माणसे हेडफोन का मागताहेत ? by dadadarekar
वागळेंना 'आयबीएन - लोकमत' डॅमेज करायचं आहे.
आता यापुढे मी-मराठी या
श्रीगुरुजी तक्रार करण्यासाठी
धन्यवाद!
In reply to श्रीगुरुजी तक्रार करण्यासाठी by होबासराव
एबीपी माझाच्या मराठी
प्रसन्न जोशी आता "जय
In reply to एबीपी माझाच्या मराठी by श्रीगुरुजी
बेरक्या
In reply to प्रसन्न जोशी आता "जय by श्रीगुरुजी
बेरक्याचं सोडा हो. खुद्द
In reply to बेरक्या by वॉल्टर व्हाईट
वॉल्टर व्हाईट,
In reply to बेरक्या by वॉल्टर व्हाईट
भारीच
In reply to प्रसन्न जोशी आता "जय by श्रीगुरुजी
राजदीप सरदेसाई म्हणजे
न्यायालयाचे परस्पर उत्तर
In reply to राजदीप सरदेसाई म्हणजे by श्रीगुरुजी
भाषा सॉलिड,उत्तर मुद्देसूद
दूध का दूध और पानी का पानी कर
(No subject)
आयबीएन लोकमत, मी मराठी,
महाराष्ट्र १ राहिलं!
In reply to आयबीएन लोकमत, मी मराठी, by श्रीगुरुजी
या लिंक वर त्यांचे भाषण ऐकू
उघडपणे सरकारवर टीका करणारे
In reply to या लिंक वर त्यांचे भाषण ऐकू by शब्दबम्बाळ
उघडपणे सरकारवर टीका करणारे पत्रकार हे असायलाच हवेत, पण आजकाल लोकांना त्यांच्या लाडक्या नेत्यावर, पक्षावर टीका अज्जिब्बात झेपत नाही!आजकाल..? नक्की का..?आलात? या!
In reply to उघडपणे सरकारवर टीका करणारे by मोदक
पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते
In reply to आलात? या! by शब्दबम्बाळ
पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस...(१) मनमोहन सिंग यांना फारसे समर्थक नव्हते. (२) मनमोहन सिंगांवर ज्या कारणांनी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते.(१) मनमोहन सिंग यांना फारसे
In reply to पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते by श्रीगुरुजी
मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून
In reply to (१) मनमोहन सिंग यांना फारसे by अमितदादा
मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून
In reply to मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून by श्रीगुरुजी
माझ्या मते UPA-१ हे देशाला
In reply to मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून by अमितदादा
माझ्या मते UPA-१ हे देशाला आतापर्यंत लाभलेल्या चांगल्या सरकारापैकी एक सरकार होते, याअसहमत. UPA-2 मध्ये उघडकीस आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे UPA-1 मध्येच सुरू झाली होती. मनमोहन सिंगांना ते माहीत होते. परंतु भ्रष्टाचार थांबविण्याऐवजी ते डोळ्यांवर कातडे ओढून स्वस्थ बसले होते. "हिंदू दहशतवादी" या काल्पनिक संकल्पनेलाही याच काळात जन्म दिला गेला. अशी बरीच उदाहरणे आहेत.देशातील सर्वात मोठ्या अश्या
In reply to माझ्या मते UPA-१ हे देशाला by श्रीगुरुजी
महाजन २G घोटाळ्यातून थोडक्यात
In reply to देशातील सर्वात मोठ्या अश्या by अमितदादा
महाजन २G घोटाळ्यातून थोडक्यात वाचले (कोर्टाने आरोप मान्य केले नाहीत, परंतु जालावर विविध माहिती वाचल्यास योग्य संदेश मिळेल). माझ्या आठवणीनुसार अरुण शौरी यांनी हि संशयास्पद काम केले आहे टेलिकॉम मिनिस्टर म्हणून.आरोप करण्यामागे बहुतांशी राजकारण असते. जर न्यायालयात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नसतील तर ते आरोप खोटे होते हे मानायला हरकत नाही. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी परदेशातून खूप जास्त किंमत देऊन शवपेट्या आयात करून मोठा भ्रष्टाचार केला होता असा आरोप सोनिया गांधींनी अनेकवेळा केला होता. कारगिल युद्धात शस्त्रसामग्री, सैनिकांसाठी पदवेश इ. च्या खरेदीतही मोठा घोटाळा झाला असे त्या वारंवार जाहिररित्या सांगत होत्या. प्रत्यक्षात २००४ मध्ये संपुआ सरकार सत्तेवर आल्यानंतर घोटाळ्याची चौकशी तर सोडाच, जॉर्ज फर्नांडिसांविरूद्ध साधी तक्रारही त्यांनी दाखल केली नाही. संसदेत कोणीतरी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांनी खरेदीत भ्रष्टाचार नव्हता असे सांगितले होते.UPA-१ ला मी सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम, काश्मीर मधील निवडणूक, नक्षलवाद, आंतराष्ट्रीय संबध आणि करार, पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती, अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण, शेतकरी आणि शेती विकास या मुद्याकरिता प्लस पॉईंट्स देईन. तर दहशतवाद, घोटाळे इत्यादी बाबत नेगेटिव्ह पॉईंट्स देईन. ओव्हरऑल पॉईंट्स ची बेरीज केल्यास मला उजळ बाजूच खूप दिसतायत. फक्त एका मुद्यावर सरकार ला तोलू नका.सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम . . . नक्की काय केलं तत्कालीन सरकारने यासाठी? काश्मीर मधील निवडणूक . . . यात काय प्लस पॉईंट आहे? नक्षलवाद . . . तेव्हाही होता आणि आताही आहे. आंतराष्ट्रीय संबध आणि करार . . . अमेरिकेबरोबर केलेला अणुकरार याव्यतिरिक्त अजून नक्की काय केले? पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती . . . यावर सविस्तर लिहा. अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण . . . यात संपुआ सरकारचे योगदान काय? शेतकरी आणि शेती विकास . . . याविषयी सविस्तर लिहा.२ वाक्यात बाजार उठवलात की
In reply to पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते by श्रीगुरुजी
वैयक्तीक प्रतिसाद दिल्यास
In reply to आलात? या! by शब्दबम्बाळ
तुम्ही फक्त असे प्रश्न विचारायचेच काम करता का हो?आणखीही बरीच कामे करतो. स्वत:चे मत मांडणे, पंतप्रधानांनी / मुख्यमंत्र्यांनी चुकीची पाऊले उचलली तर त्यावर प्रतिक्रिया नोंदवणे, वेळप्रसंगी निषेध नोंदवणे, भाजपाच्या चुकीच्या निर्णयांचे समर्थन करणार्या मिपासदस्यांना विरोध करणे वगैरे वगैरे. तुमच्यासारख्या वैयक्तीक प्रतिसाद देणार्यांचे बुरखे टरकवायची पण कामे करतो.पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस...म्हणजे एकतर त्यांचे फारसे समर्थक नव्हते किंवा काँग्रेस समर्थक मॅडम आणि पप्पूच्या हुकुमावरून शांत राहिले असावेत - असाच अर्थ होतो ना..?असो तुमच्या समोर हे बोलून जास्त काही उपयोग नाहीच आहे म्हणा!लॉजिकल बोललात तर उपयोग होईल. वैयक्तीक गरळ ओकायची असेल तर उपयोग होणार नाही.पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते
In reply to आलात? या! by शब्दबम्बाळ
विनोद काप्री या माजी
In reply to या लिंक वर त्यांचे भाषण ऐकू by शब्दबम्बाळ