पुण्यातल्या आगामी कट्ट्यांवर जोरदार चर्वण होऊनही घोळ काही मिटेना, म्हणून पुनश्च धागा.
हा धागा फक्त दि. ७ जून, रविवार रोजी होणाऱ्या कट्ट्यासाठी आहे. ६ जूनच्या कट्ट्याचे कबाब इथे भाजू नयेत, ही नम्र विनंती.
तर, ७ जूनला कट्टा करायचा हे ठरले आहे.
१. आधीच्या द्वि की त्रिशतकी धाग्यात आनंदी डायनिंग हॉलचे नाव फायनल झाले आहे. तिथल्या थाळीबद्दल शंका असली तरी तेच नाव फायनल करायचे का? तिथे जवळपास भेटण्यासाठी उद्यान असेल तर उत्तम. साधारण ११ वाजता भेटून १२.३० ला जेवायला जायचे, हा एक पर्याय आहे.
२. ११ वाजता पातळेश्वराला भेटून राजधानी, सुकांता, वाडेश्वर यापैकी एकाच ठिकाणी जेवायला जायचे. (पाताळेश्वर बघितले आहे की नाही, हा मुद्दा नसून ते एक भेटण्याचे ठिकाण समजावे.)
हजर राहणाऱ्यांनी यातला योग्य तो पर्याय निवडावा. इथेच हजेरी होईल आणि बहुमताने कार्यक्रम फायनली फायनल होईल.
वाचने
10005
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी येणार
आता 70% नाही 30% हो.
११ वाजता पातळेश्वराला भेटून
फक्त पाताळेश्वराला ११ ऐवजी
पाताळेश्वर. राजधानी, वाडेश्वर
पाताळेश्वर बेस्ट
@ हजर राहणाऱ्यांनी यातला
११ वाजता पातळेश्वराला भेटून
पाताळेश्वर+राजधानी हजर!
पाताळेश्वर ब्येष्ट.
काका श्री
In reply to पाताळेश्वर ब्येष्ट. by डॉ सुहास म्हात्रे
पाताळेश्वरला पार्किंगला जागा
पाताळेश्वरच्या कुंपणाबाहेर.
In reply to पाताळेश्वरला पार्किंगला जागा by बहारिन् चा खलिफा
पाताळेश्वर बेस्ट
पाताळेश्वर + राजधानी हा ऑप्शन
राजधानी ला
In reply to पाताळेश्वर + राजधानी हा ऑप्शन by मृत्युन्जय
मला कुठेही चालेल...
आँ?? तू तोच्च ना? तोच्च ना तू
In reply to मला कुठेही चालेल... by टवाळ कार्टा
मला कुठेही चालेल...
एकदा सांगून पुरेल
In reply to मला कुठेही चालेल... by टवाळ कार्टा
तो टक्याचा एको आहे=))
In reply to एकदा सांगून पुरेल by पैसा
खिक्क...आज नेट थोडे स्लो होते
In reply to तो टक्याचा एको आहे=)) by अजया
छ्या !
पाताळेश्वर कुठेशीक आलं?
पत्ता ...
In reply to पाताळेश्वर कुठेशीक आलं? by बिपिन कार्यकर्ते
ओक्के.
In reply to पत्ता ... by स्वीत स्वाति
ओ:
In reply to पाताळेश्वर कुठेशीक आलं? by बिपिन कार्यकर्ते
आम्ही काय पुणेकर नाही!
In reply to ओ: by पैसा
ओ:
In reply to आम्ही काय पुणेकर नाही! by बिपिन कार्यकर्ते
ओ:!
७ तारीख
जमवतोय..
सात तारखेचा पाताळेश्वर आणि
मला यायचे होते, पण नेमके
सु कां ता प ण चां ग ले आहे.
तू ये णा र आ हे स का ?
In reply to सु कां ता प ण चां ग ले आहे. by त्रिवेणी
११ वा ज ता
भे ट ल्या व र ठ र वू.हे ए क द म भा री!
In reply to तू ये णा र आ हे स का ? by विशाखा पाटील
उद्या
तुमचा आयडी एका जुन्या
In reply to उद्या by प्रियाजी
वि शा खा ता ई मी आ णि मि ता न
हे अ सा प्र ति सा द ने ह मी च
In reply to वि शा खा ता ई मी आ णि मि ता न by त्रिवेणी
त्यांना स्पेस आवडत असेल.
In reply to हे अ सा प्र ति सा द ने ह मी च by किसन शिंदे
संपर्क..
कट्ट्याला शुभेच्छा
आरं कुटं आहात ?
अरे वूत्तांत टाका रे कोणीतरी.
टक्या, लिही रे तेवढे दोन्ही
+ १११११११
In reply to टक्या, लिही रे तेवढे दोन्ही by सूड
दुसरा तर त्यानीचं लिहायला हवा
In reply to टक्या, लिही रे तेवढे दोन्ही by सूड
आता लिहिलच तो! बघा टुम्मि! :P
In reply to दुसरा तर त्यानीचं लिहायला हवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या वृत्तांताला वेळ लागेल
तू काम पण करतोस?
In reply to माझ्या वृत्तांताला वेळ लागेल by टवाळ कार्टा
पर्याय नै...अजून घरजावई
In reply to तू काम पण करतोस? by काळा पहाड
अच्छा, टेंपोत... आपलं रिक्षात
In reply to पर्याय नै...अजून घरजावई by टवाळ कार्टा
नाही.एक्काजी,हीअट नाही
एकंदर, टकाचा बार याच वर्षी
त्याची स्पेसिफिकेशनवाली मुलगी
In reply to एकंदर, टकाचा बार याच वर्षी by खटपट्या
ह्म्म, एकदा डीटेलात
In reply to त्याची स्पेसिफिकेशनवाली मुलगी by कॅप्टन जॅक स्पॅरो
हुकला :(