पुण्यातल्या आगामी कट्ट्यांवर जोरदार चर्वण होऊनही घोळ काही मिटेना, म्हणून पुनश्च धागा.
हा धागा फक्त दि. ७ जून, रविवार रोजी होणाऱ्या कट्ट्यासाठी आहे. ६ जूनच्या कट्ट्याचे कबाब इथे भाजू नयेत, ही नम्र विनंती.
तर, ७ जूनला कट्टा करायचा हे ठरले आहे.
१. आधीच्या द्वि की त्रिशतकी धाग्यात आनंदी डायनिंग हॉलचे नाव फायनल झाले आहे. तिथल्या थाळीबद्दल शंका असली तरी तेच नाव फायनल करायचे का? तिथे जवळपास भेटण्यासाठी उद्यान असेल तर उत्तम. साधारण ११ वाजता भेटून १२.३० ला जेवायला जायचे, हा एक पर्याय आहे.
२. ११ वाजता पातळेश्वराला भेटून राजधानी, सुकांता, वाडेश्वर यापैकी एकाच ठिकाणी जेवायला जायचे. (पाताळेश्वर बघितले आहे की नाही, हा मुद्दा नसून ते एक भेटण्याचे ठिकाण समजावे.)
हजर राहणाऱ्यांनी यातला योग्य तो पर्याय निवडावा. इथेच हजेरी होईल आणि बहुमताने कार्यक्रम फायनली फायनल होईल.
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी येणार
दुसरा ऑप्शन बेस्ट ए :)
हॉटेल कोणतेही चालेल. राजधानी ला प्राधान्य ..
आता 70% नाही 30% हो.
आता 70% नाही 30% हो.
११ वाजता पातळेश्वराला भेटून
+१
फक्त पाताळेश्वराला ११ ऐवजी
फक्त पाताळेश्वराला ११ ऐवजी दहा वाजता सांगा, म्हणजे लोक ११ पर्यंत येतील.
पाताळेश्वर. राजधानी, वाडेश्वर
पाताळेश्वर. राजधानी, वाडेश्वर वगैरे नंतर पाहू. आधी पाताळेश्वरला भेटू तर :)
पाताळेश्वर बेस्ट
पाताळेश्वर बेस्ट
@ हजर राहणाऱ्यांनी यातला
@ हजर राहणाऱ्यांनी यातला योग्य तो पर्याय निवडावा. इथेच हजेरी होईल आणि बहुमताने कार्यक्रम फायनली फायनल होईल.>> ज्जे ब्बात!
याला म्हणतात कट्ट्याचे आयोजन!
एका झटक्यात विषय निकाली!
११ वाजता पातळेश्वराला भेटून
११ वाजता पातळेश्वराला भेटून राजधानी
पाताळेश्वर+राजधानी हजर!
पाताळेश्वर+राजधानी हजर!
पाताळेश्वर ब्येष्ट.
पाताळेश्वर ब्येष्ट.
नविन-जुने, पुणेकर-अपुणेकर सर्वांना माहीत असलेले ठिकाण. जेवणासाठी जवळपास अनेक ठिकाणे आहेत... त्यापैकी कोणतेही चालेल... अगोदर ठरवा किंवा भेटल्यावर एकमताने ठरवा, पर्वा इल्ले !
काका श्री
In reply to पाताळेश्वर ब्येष्ट. by डॉ सुहास म्हात्रे
अश्या स्वरूपाचा कट्टा करण्याची बीजे इथे आहेत.
सुस्पष्ट
रूपरेषाr
धागा गदारोळानंतरही सर्वांचे सहकार्य्-सहभागाने हाही कट्टा संस्मरणीय आणी जोषात होईल हे नक्की.
नेमस्त नाखु
पाताळेश्वरला पार्किंगला जागा
पाताळेश्वरला पार्किंगला जागा आहे का? नसल्यास कुठे करता येईल?
पाताळेश्वरच्या कुंपणाबाहेर.
In reply to पाताळेश्वरला पार्किंगला जागा by बहारिन् चा खलिफा
पाताळेश्वरच्या कुंपणाबाहेर. रस्त्यावर. शेजारच्या पार्किंग लॉटमध्ये पैसे देऊन.
पाताळेश्वर बेस्ट
सुकांता
पाताळेश्वर + राजधानी हा ऑप्शन
पाताळेश्वर + राजधानी हा ऑप्शन बरा आहे. राजधानीचे जेवण काही खास नसते. तरी हरकत नसावी.
राजधानी ला
In reply to पाताळेश्वर + राजधानी हा ऑप्शन by मृत्युन्जय
ना नाही ….
पाताळेश्वर + राजधानी डन
मला कुठेही चालेल...
मला कुठेही चालेल...
आँ?? तू तोच्च ना? तोच्च ना तू
In reply to मला कुठेही चालेल... by टवाळ कार्टा
आँ?? तू तोच्च ना? तोच्च ना तू?
मला कुठेही चालेल...
मला कुठेही चालेल...
एकदा सांगून पुरेल
In reply to मला कुठेही चालेल... by टवाळ कार्टा
एकदा सांगून पुरेल.
तो टक्याचा एको आहे=))
In reply to एकदा सांगून पुरेल by पैसा
तो टक्याचा एको आहे=))
कमी प्रतिसादांमुळे धाग्यावर आवाज घुमतोय!!
खिक्क...आज नेट थोडे स्लो होते
In reply to तो टक्याचा एको आहे=)) by अजया
खिक्क...आज नेट थोडे स्लो होते त्यामुळे झाले
छ्या !
एवढेच प्रतिसाद हॅ....
ह्या पुणेकरांना एक काम नाय धड करवत. ! ;)
४ तारीख आली म्हटलं !
पाताळेश्वर कुठेशीक आलं?
पाताळेश्वर कुठेशीक आलं?
पत्ता ...
In reply to पाताळेश्वर कुठेशीक आलं? by बिपिन कार्यकर्ते
जे एम रोडवर जंगली महाराजा चे मंदिर आहे
त्याच्या जवळ च पाताळेश्वर मंदिर
ओक्के.
In reply to पत्ता ... by स्वीत स्वाति
ओक्के.
ओ:
In reply to पाताळेश्वर कुठेशीक आलं? by बिपिन कार्यकर्ते
दिल्ली इफेक्ट काय ओ?
आम्ही काय पुणेकर नाही!
In reply to ओ: by पैसा
आम्ही काय पुणेकर नाही!
ओ:
In reply to आम्ही काय पुणेकर नाही! by बिपिन कार्यकर्ते
पुन्हा एकदा
ओ:!
७ तारीख
मी आहे
जमवतोय..
७ च जमवतोय.. राजधानी फायनल (घरुन डबा) आणायला म्हणजे.. :-)
सात तारखेचा पाताळेश्वर आणि
सात तारखेचा पाताळेश्वर आणि राजधानी नक्की समजून अस्मादिक ११ वाजता पाताळेश्वर ला हजर असतील.
(पाताळेश्वर च्या मुख्य दरवाज्यापाशी एखादा वेंधळा मुलगा उभा दिसल्यास तो मीच आहे असे मिपाकरांनी ओळखावे !)
मला यायचे होते, पण नेमके
मला यायचे होते, पण नेमके मित्राचे लग्न भोर ला असल्याने, जमत नाही... तुम्ही मज्जा करा.. कट्ट्याला शुभेच्छा ..
सु कां ता प ण चां ग ले आहे.
सु कां ता प ण चां ग ले आहे.
तू ये णा र आ हे स का ?
In reply to सु कां ता प ण चां ग ले आहे. by त्रिवेणी
तू ये णा र आ हे स का ?
पा ता ळे श्व रा ला
११ वा ज ता
भे ट ल्या व र ठ र वू.
हे ए क द म भा री!
In reply to तू ये णा र आ हे स का ? by विशाखा पाटील
हे ए क द म भा री!
उद्या
मी उद्या सांगते. दुसरा एक कार्यक्रम आधी ठरला आहे. तो रद्द करता आला तर येता येईल.
तुमचा आयडी एका जुन्या
In reply to उद्या by प्रियाजी
तुमचा आयडी एका जुन्या आयडीसारखा असल्याने बर्याचदा घोळ होतो. (प्रियाली कशी काय मिपावर परत येईल!) :-) असो.
वि शा खा ता ई मी आ णि मि ता न
वि शा खा ता ई मी आ णि मि ता न ह रि ह रे श्व र ला आ लो आ हो त सो क ट्टा मि स णा र आ म्ही.
हे अ सा प्र ति सा द ने ह मी च
In reply to वि शा खा ता ई मी आ णि मि ता न by त्रिवेणी
हे अ सा प्र ति सा द ने ह मी च का म्ह णे?
जोक्स अपार्ट, मोबाईलवरून प्रतिसाद देत असाल(युसी, क्रोम वापरून)तर, आगिनकोल्हा वापरा त्यासाठी..
त्यांना स्पेस आवडत असेल.
In reply to हे अ सा प्र ति सा द ने ह मी च by किसन शिंदे
त्यांना स्पेस आवडत असेल.
संपर्क..
अकरा सव्वा अकराच्या दरम्यान पोहोचतोय पण कुणाचाच भ्रमणध्वनी नसल्याने गोंधळ होऊ नये इतकंच.. जमलेल्यांपैकी कुणी शक्य झालं आणि फोन केला तर बरं होईल... ९५९४४४४७५४
पाताळेश्वराहून राजधानी नक्की असं धरुन चाल्लोय..
- उपास
कट्ट्याला शुभेच्छा
कट्ट्याला शुभेच्छा. फोटो आणि व्हिडिओसकट वृत्तांत येउ द्या.
आरं कुटं आहात ?
अरे सुरु झाला की नै कट्टा ?
अपडेट्स प्लीज.
-दिलीप बिरुटे
अरे वूत्तांत टाका रे कोणीतरी.
अरे वृत्तांत टाका रे कोणीतरी... पाहिजे तर मी फोटो टाकतो त्यावर. इतरांनीही त्यांचे फोटो टाकावेत.
टक्या, लिही रे तेवढे दोन्ही
टक्या, लिही रे तेवढे दोन्ही वृत्तांत!!
+ १११११११
In reply to टक्या, लिही रे तेवढे दोन्ही by सूड
+ १११११११
दुसरा तर त्यानीचं लिहायला हवा
In reply to टक्या, लिही रे तेवढे दोन्ही by सूड
दुसरा तर त्यानीचं लिहायला हवा.
आता लिहिलच तो! बघा टुम्मि! :P
In reply to दुसरा तर त्यानीचं लिहायला हवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
आता लिहिलच तो!
बघा टुम्मि! :P
माझ्या वृत्तांताला वेळ लागेल
माझ्या वृत्तांताला वेळ लागेल थोडा...आजच काम वाढले ऑफिसात
तू काम पण करतोस?
In reply to माझ्या वृत्तांताला वेळ लागेल by टवाळ कार्टा
तू काम पण करतोस?
पर्याय नै...अजून घरजावई
In reply to तू काम पण करतोस? by काळा पहाड
पर्याय नै...अजून घरजावई व्हायची ऑफर दिली नै कोणी
अच्छा, टेंपोत... आपलं रिक्षात
In reply to पर्याय नै...अजून घरजावई by टवाळ कार्टा
अच्छा, टेंपोत... आपलं रिक्षात... सुरन्गीतैंना ही अट सागितली होती काय ?! ;)
नाही.एक्काजी,हीअट नाही
नाही.एक्काजी,हीअट नाही सांगितली टकाने.
एकंदर, टकाचा बार याच वर्षी
एकंदर, टकाचा बार याच वर्षी उडणार असे दिसतंय...
त्याची स्पेसिफिकेशनवाली मुलगी
In reply to एकंदर, टकाचा बार याच वर्षी by खटपट्या
त्याची स्पेसिफिकेशनवाली मुलगी मिळाली तर.
ह्म्म, एकदा डीटेलात
In reply to त्याची स्पेसिफिकेशनवाली मुलगी by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्म्म, एकदा डीटेलात स्पेसीफिकेशन जाणून घ्यायला आवडेल...
हुकला :(
हुकला :(