दि. ७ जून रोजी पुण्यात होणारा कट्टा
पुण्यातल्या आगामी कट्ट्यांवर जोरदार चर्वण होऊनही घोळ काही मिटेना, म्हणून पुनश्च धागा.
हा धागा फक्त दि. ७ जून, रविवार रोजी होणाऱ्या कट्ट्यासाठी आहे. ६ जूनच्या कट्ट्याचे कबाब इथे भाजू नयेत, ही नम्र विनंती.
तर, ७ जूनला कट्टा करायचा हे ठरले आहे.
१. आधीच्या द्वि की त्रिशतकी धाग्यात आनंदी डायनिंग हॉलचे नाव फायनल झाले आहे. तिथल्या थाळीबद्दल शंका असली तरी तेच नाव फायनल करायचे का? तिथे जवळपास भेटण्यासाठी उद्यान असेल तर उत्तम. साधारण ११ वाजता भेटून १२.३० ला जेवायला जायचे, हा एक पर्याय आहे.
२. ११ वाजता पातळेश्वराला भेटून राजधानी, सुकांता, वाडेश्वर यापैकी एकाच ठिकाणी जेवायला जायचे. (पाताळेश्वर बघितले आहे की नाही, हा मुद्दा नसून ते एक भेटण्याचे ठिकाण समजावे.)
हजर राहणाऱ्यांनी यातला योग्य तो पर्याय निवडावा. इथेच हजेरी होईल आणि बहुमताने कार्यक्रम फायनली फायनल होईल.
प्रतिक्रिया
मी येणार
आता 70% नाही 30% हो.
११ वाजता पातळेश्वराला भेटून
फक्त पाताळेश्वराला ११ ऐवजी
पाताळेश्वर. राजधानी, वाडेश्वर
पाताळेश्वर बेस्ट
@ हजर राहणाऱ्यांनी यातला
११ वाजता पातळेश्वराला भेटून
पाताळेश्वर+राजधानी हजर!
पाताळेश्वर ब्येष्ट.
काका श्री
पाताळेश्वरला पार्किंगला जागा
पाताळेश्वरच्या कुंपणाबाहेर.
पाताळेश्वर बेस्ट
पाताळेश्वर + राजधानी हा ऑप्शन
राजधानी ला
मला कुठेही चालेल...
आँ?? तू तोच्च ना? तोच्च ना तू
मला कुठेही चालेल...
एकदा सांगून पुरेल
तो टक्याचा एको आहे=))
खिक्क...आज नेट थोडे स्लो होते
छ्या !
पाताळेश्वर कुठेशीक आलं?
पत्ता ...
ओक्के.
ओ:
आम्ही काय पुणेकर नाही!
ओ:
ओ:!
७ तारीख
जमवतोय..
सात तारखेचा पाताळेश्वर आणि
मला यायचे होते, पण नेमके
सु कां ता प ण चां ग ले आहे.
तू ये णा र आ हे स का ?
११ वा ज ता
भे ट ल्या व र ठ र वू.हे ए क द म भा री!
उद्या
तुमचा आयडी एका जुन्या
वि शा खा ता ई मी आ णि मि ता न
हे अ सा प्र ति सा द ने ह मी च
त्यांना स्पेस आवडत असेल.
संपर्क..
कट्ट्याला शुभेच्छा
आरं कुटं आहात ?
अरे वूत्तांत टाका रे कोणीतरी.
टक्या, लिही रे तेवढे दोन्ही
+ १११११११
दुसरा तर त्यानीचं लिहायला हवा
आता लिहिलच तो! बघा टुम्मि! :P
माझ्या वृत्तांताला वेळ लागेल
Pagination