नरेंद्र मोदींचे परदेश दौरे ,जनतेच्या पैशांची उधळण??????
नरेन्द्र मोदी सध्या दक्षिण् कोरियाच्या दौर्यावर आहेत.गेल्या 365 दिवसांपैकी 56 दिवस ते देशाबाहेर राहीले आहेत.मोदींनी एका वर्शात जवळपास 17 देशांचे दौरे केले आहेत.प्रश्न असा आहे कि या दौर्यातुन देशाला काय फायदा होतोय ?जी काही तुट्पुंजी गुंतवणुक होते आहे ती प्रामुख्याने गुजरातमध्ये होत आहे.
या दौर्याम्ध्ये मोदी खैरातीसारखे पैसे वाटत सुटले आहेत,नुकतिच त्यांनी मंगोलिया या सामरीक महत्व शुन्य असलेल्या देशाला एक अब्ज डॉलरची मदद जाहिर केली आहे.या दौर्यावर होणार्या खर्चाची माहीती देशातील जनतेला मिळायला हवी ,परंतु नुकत्याच काळात मन्सुर दार्वेश या RTI कार्यकर्त्याने pmo कडुन या दौर्याची माहीती मागवली असता त्यांना अत्यंत तुट्पुंजी माहीती देन्यात आली,या दौर्यात कितीजण सामील असतात, त्यांचा खर्च कीती येतो यावर् चकार शब्द नाही.या संर्दभातली बातमी मिड् डे या व्रुत्तपत्रात आली आहे.
http://www.mid-day.com/articles/pmo-clams-up-about-money-spent-on-modis-foreign-visits/15923158
An RTI filed by Mumbai resident Mansoor Darvesh about the
delegates who accompanied PM Narendra Modi on his foreign
visits and the amount of money spent on those tours has
opened a Pandora’s box. The Prime Minister’s Office claims it
doesn’t have records of the delegates and the financial details
are “too wide and vague”. Opposition leaders claim the
government is refusing to share information fearing public
outcry
Prime Minister Narendra Modi’s foreign visits have been the
talk of the town ever since he became the country’s PM in
May 2014. While he has managed to win over the hearts of
a few, there are many who wonder how much of the
common man’s hard-earned money has been used to
sponsor these trips. Mumbai resident Mansoor Darvesh
filed a Right to Information (RTI) plea on December 24, 2014
demanding to know the number of foreign visits Modi has
made from May 2014 to November 30, 2014, the delegates
who have accompanied him and the amount spent on these
trips. The reply that he got from the Prime Minister’s Office
(PMO) was far from satisfactory.
स्वत्:ची जागतीक नेता अशी ईमेज बनवण्याचा हास्यापद प्रकार मोदी करत आहेत ,व त्यासाठी सर्वसामाण्य जनतेच्या पैशांचा वापर होतो आहे,व जनतेला खर्चाचा तपशिल न देता अंधारात ठेवले जात आहे.
वाचने
76062
वाचनखूण
प्रतिक्रिया
259
नुकतिच त्यांनी मंगोलिया या
In reply to नुकतिच त्यांनी मंगोलिया या by मराठी_माणूस
मंगोलियाशी मैत्री करणे हे व्यूहात्मक दृष्टीने आवश्यक आहे!
नुकतिच त्यांनी मंगोलिया या
In reply to नुकतिच त्यांनी मंगोलिया या by मृत्युन्जय
+१०००
In reply to +१००० by संदीप डांगे
पहा काय होतय पुढं ते..
In reply to नुकतिच त्यांनी मंगोलिया या by मृत्युन्जय
तुम्हाला माहीत असेलच
In reply to तुम्हाला माहीत असेलच by स्वच्छंद
..पंतप्रधान नरेन्द्र मोदींची मंगोलियाला भेट......!!!!
In reply to ..पंतप्रधान नरेन्द्र मोदींची मंगोलियाला भेट......!!!! by विनोद१८
पुन्हा चेपु वरील बकवास..
In reply to पुन्हा चेपु वरील बकवास.. by स्वच्छंद
@...स्वच्छंद. उत्तर देता येत नाही म्हणुन बक्वास काय ??
In reply to @...स्वच्छंद. उत्तर देता येत नाही म्हणुन बक्वास काय ?? by विनोद१८
मुद्दा परदेश वारीचा अथवा
In reply to ..पंतप्रधान नरेन्द्र मोदींची मंगोलियाला भेट......!!!! by विनोद१८
.
In reply to . by hitesh
अदानीची बंद पडलेली फ्याक्टरी
In reply to नुकतिच त्यांनी मंगोलिया या by मृत्युन्जय
मंगोलिया कुठे का असेना पण
In reply to मंगोलिया कुठे का असेना पण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ., ते कर्ज आहे.http:/
In reply to प्रा.डॉ., ते कर्ज आहे.http:/ by काळा पहाड
ok
In reply to ok by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कर्ज म्हणजे
In reply to ok by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण आपल्या बायडीला निट वस्त्र
In reply to ok by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदींनी कांहींही पैसे दिलेले नाहींत, फक्त credit line open केली
In reply to नुकतिच त्यांनी मंगोलिया या by मृत्युन्जय
सहमत !
In reply to सहमत ! by सामान्यनागरिक
अहो, मेंदुच्या सुरकुत्या उसवल्याचा परिणाम म्हणुन हे असले....
In reply to अहो, मेंदुच्या सुरकुत्या उसवल्याचा परिणाम म्हणुन हे असले.... by विनोद१८
भेंडी
In reply to सहमत ! by सामान्यनागरिक
युरेनिअम
In reply to नुकतिच त्यांनी मंगोलिया या by मृत्युन्जय
मोदींचे परदेश दौरे आणी
मोदींचे परदेश दौरे आणी त्याबद्दलचा खर्च हा वेगळ्या चर्चेचा विषय नक्की होउ शकतो. शिवाय एकुण सर्व आघाड्यात पहिले वर्ष मोदी सरकारला कसे गेले यावरही चर्चा होउ शकते पण परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत मोदी सरकारला १०० पैकी २१० गुण द्यायला हवेत. केंद्र सरकारचे कार्य नीट समजुन घेउन कार्य करणारा पंतप्रधान मिळाला याबद्दल आनंद होतो आहे आणि मोदी सरकारने माझे मत वाया घालवले नाही याचाही.+१०० "आंतरराष्ट्रिय राजकारणातले व्यवहार आणि त्यामुळे देशाला मिळणारे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष, त्वरीत/दूरगामी फायदे" आणि "स्थानिक राजकारणातले 'देण्याघेण्याचे' व्यवहार" यांच्यात जमीनास्मानाचा फरक असतो हे जर समजले तर मग काय हवे होते ?!गेल्या काही दिवसांपासून
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
मृत्युन्जय आणी चिनार २चेहि
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
सुंदर आणि समर्पक प्रतिसाद...
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
समर्पक सुंदर मुद्देसूद प्रतिसाद
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
चेंडू मारलात हो एकदम स्टेडीयम बाहेर
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
कृपया माहिती तपासून घ्यावी
In reply to कृपया माहिती तपासून घ्यावी by श्रीरंग_जोशी
श्रीरंग ,
In reply to कृपया माहिती तपासून घ्यावी by श्रीरंग_जोशी
बाकी आपल्या माननीय
In reply to बाकी आपल्या माननीय by गॅरी ट्रुमन
पहिल्या मुद्द्याबाबत असहमत
In reply to पहिल्या मुद्द्याबाबत असहमत by श्रीरंग_जोशी
विसंगती
In reply to विसंगती by गॅरी ट्रुमन
उत्तम उदाहरण
In reply to उत्तम उदाहरण by श्रीरंग_जोशी
+१११११११११११११११११११११११११११११११११११११
In reply to उत्तम उदाहरण by श्रीरंग_जोशी
+१
In reply to +१ by आजानुकर्ण
भारताची प्रगती मालिका
In reply to +१ by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
जोशीसाहेब, मी धागा
In reply to जोशीसाहेब, मी धागा by ग्रेटथिंकर
माफी असावी
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
+१११
In reply to कृपया माहिती तपासून घ्यावी by श्रीरंग_जोशी
भारतीय लोकांसमोर हिंदीतून बोलताना
In reply to भारतीय लोकांसमोर हिंदीतून बोलताना by सुधीर काळे
पदाची गरिमा
In reply to कृपया माहिती तपासून घ्यावी by श्रीरंग_जोशी
...याबाबतसुला गैरसमज दूर व्हावा म्हणुन......!!
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
भारतीय सरंक्षण व्यवस्थेने
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
अतिशय समर्पक प्रतिक्रिया ,
In reply to अतिशय समर्पक प्रतिक्रिया , by उगा काहितरीच
हा हा हा
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
तुमचा प्रतिसाद खुप आवडला.
In reply to तुमचा प्रतिसाद खुप आवडला. by स्रुजा
मला हेच वाटलं होतं
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
+१००
बाष्कळ विनोद करण्याआधी एकदा विचार कराल ही आशा !!पूर्वानुभव पाहता विचार न करता बोलण्या/लिहीण्याची 'मुद्दामहून लावून घेतलेली सवय' जाणे कठीण दिसते आहे. :( "असत्य सतत शंभरदा घोकले की लोकांना ते सत्य म्हणून विकता येते" हे तत्व भारतीय राजकारणात जेवढे खरे आहे तेवढे इतरत्र क्वचितच असेल !!In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
..धन्यवाद चिनार....!!!!
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
हाच मेसेज एका व्यक्तीने
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
माझे उत्तर ही लांब आहे, वाचा क्रुपया..
In reply to माझे उत्तर ही लांब आहे, वाचा क्रुपया.. by खंडेराव
इंटरेस्टींग
In reply to इंटरेस्टींग by कपिलमुनी
सकारात्मक
In reply to सकारात्मक by खंडेराव
की घोडे लावायला सैन्य आहे
In reply to की घोडे लावायला सैन्य आहे by मृत्युन्जय
नाही हो
In reply to माझे उत्तर ही लांब आहे, वाचा क्रुपया.. by खंडेराव
ठ्ठो =)) =)) =))
In reply to ठ्ठो =)) =)) =)) by बॅटमॅन
खरे आहे,
In reply to खरे आहे, by खंडेराव
Unofficial Subramanyam Swami
In reply to Unofficial Subramanyam Swami by पिंपातला उंदीर
अटलबिहारी वाजपेयी तरी पूज्य
In reply to अटलबिहारी वाजपेयी तरी पूज्य by मृत्युन्जय
वाजपेयी माझ्यासाठी आदरणीय
In reply to वाजपेयी माझ्यासाठी आदरणीय by पिंपातला उंदीर
वाजपेयी माझ्यासाठी आदरणीय
In reply to अटलबिहारी वाजपेयी तरी पूज्य by मृत्युन्जय
वाजपायी नेमके काय म्हणाले ?
In reply to वाजपायी नेमके काय म्हणाले ? by रमेश आठवले
सुसु वाजपेयी यांच्याबद्दल काय
In reply to सुसु वाजपेयी यांच्याबद्दल काय by पिंपातला उंदीर
द्या हो ती लिंक
In reply to द्या हो ती लिंक by खंडेराव
जाऊ दे त्याना कशाला त्रास .
In reply to जाऊ दे त्याना कशाला त्रास . by पिंपातला उंदीर
नेता पियक्कड
In reply to नेता पियक्कड by रमेश आठवले
अहो मुद्दा काय ? तुम्ही बोलत
In reply to अहो मुद्दा काय ? तुम्ही बोलत by पिंपातला उंदीर
त्या अनुषंगे
In reply to माझे उत्तर ही लांब आहे, वाचा क्रुपया.. by खंडेराव
+१
In reply to +१ by हाडक्या
१००% सहमत. अश्या लोकांमुळे
In reply to गेल्या काही दिवसांपासून by चिनार
भारतीय सरंक्षण व्यवस्थेने
मंगोलिया या सामरीक महत्व शुन्य असलेल्या देशाला
खर्चाचा तपशील द्यायला काचकूच
In reply to खर्चाचा तपशील द्यायला काचकूच by ग्रेटथिंकर
सहमत आहे. तुमच्याशी सल्लामसलत
In reply to खर्चाचा तपशील द्यायला काचकूच by ग्रेटथिंकर
बर बर !!...तुम्ही 'छान छान
In reply to खर्चाचा तपशील द्यायला काचकूच by ग्रेटथिंकर
माफ करा
In reply to माफ करा by मिसळलेला काव्यप्रेमी
परराष्ट्र धोरण अस बुरोक्रसीवर
In reply to परराष्ट्र धोरण अस बुरोक्रसीवर by ग्रेटथिंकर
बर
In reply to परराष्ट्र धोरण अस बुरोक्रसीवर by ग्रेटथिंकर
देशांना भेटी देवून जागतिक
In reply to देशांना भेटी देवून जागतिक by काळा पहाड
मला खात्री आहे तो दिवस दूर
हा धागा खूप मोठ्ठा ट्रोल आहे.
In reply to हा धागा खूप मोठ्ठा ट्रोल आहे. by संदीप डांगे
@ संदीप डांगे तुमची troll
In reply to @ संदीप डांगे तुमची troll by पिंपातला उंदीर
तुमच्या या दोन ओळींच्या
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
क्लिंटन भाऊ ...आप तो ऐसे न थे
In reply to क्लिंटन भाऊ ...आप तो ऐसे न थे by चिनार
नाही हो :)
In reply to नाही हो :) by गॅरी ट्रुमन
सहमत
In reply to नाही हो :) by गॅरी ट्रुमन
वोक्के सर !
पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे
In reply to पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे by बोका-ए-आझम
सामरिक गुपिते?
In reply to सामरिक गुपिते? by श्रीरंग_जोशी
राहूल गांधी यांना भारताची
In reply to सामरिक गुपिते? by श्रीरंग_जोशी
अहो मोदीसरकार सत्तेत
In reply to अहो मोदीसरकार सत्तेत by llपुण्याचे पेशवेll
त्या पुस्तकाचा या विषयाशी
:)
नरेंद्र मोदींचे परदेश दौरे...
In reply to नरेंद्र मोदींचे परदेश दौरे... by द-बाहुबली
हैला ! कुणीतरी इथले
ये एहे एहे एहे!!!!
In reply to ये एहे एहे एहे!!!! by बॅटमॅन
अगदी अगदी!
मोदींना सुचना आणि विनंती !
In reply to मोदींना सुचना आणि विनंती ! by मदनबाण
गुजरातचेच पंप्र आहेत हो ते.
In reply to गुजरातचेच पंप्र आहेत हो ते. by बॅटमॅन
गुजरातचेच पंप्र आहेत हो ते
In reply to गुजरातचेच पंप्र आहेत हो ते by मदनबाण
कमाल आहे
In reply to गुजरातचेच पंप्र आहेत हो ते by मदनबाण
उद्योग करणे जेथे जास्त सुलभ
In reply to उद्योग करणे जेथे जास्त सुलभ by डॉ सुहास म्हात्रे
रच्याकने,
In reply to गुजरातचेच पंप्र आहेत हो ते. by बॅटमॅन
कै च्या कै
In reply to मोदींना सुचना आणि विनंती ! by मदनबाण
आपण देशाचे पंतप्रधान आहात
In reply to आपण देशाचे पंतप्रधान आहात by काळा पहाड
@ गॅरीमहाराष्ट्र सरकारशी
In reply to @ गॅरीमहाराष्ट्र सरकारशी by मदनबाण
काय अपेक्षा होती तूमची?
In reply to @ गॅरीमहाराष्ट्र सरकारशी by मदनबाण
हॅहॅहॅ... मराठी लोक गाढवच
In reply to @ गॅरीमहाराष्ट्र सरकारशी by मदनबाण
देशात सामान्य माणसाला दाळ
In reply to @ गॅरीमहाराष्ट्र सरकारशी by मदनबाण
:)
In reply to :) by गॅरी ट्रुमन
बऱ्याच लोकांचा असा समज आहे की
In reply to बऱ्याच लोकांचा असा समज आहे की by चिनार
औरंगाबाद चे नाव देखील ऐकले
In reply to :) by गॅरी ट्रुमन
आणि आय आय एम नागपूरला होतेय
In reply to @ गॅरीमहाराष्ट्र सरकारशी by मदनबाण
मदनबाण यांना 'भक्त ' क्या चीज
राजकारण
In reply to राजकारण by गणेशा
हे वाचून बरे वाटले
In reply to हे वाचून बरे वाटले by श्रीरंग_जोशी
हे तु सांगितल्यामुळेच मी
तुलना
In reply to तुलना by विकास
या मुद्द्यावर प्रतिवाद
In reply to या मुद्द्यावर प्रतिवाद by मोदक
+१
दुर्दैवी विधान
In reply to दुर्दैवी विधान by श्रीरंग_जोशी
आपल्याच देशातील लोकांचा
In reply to आपल्याच देशातील लोकांचा by मदनबाण
तुमच्या-पक्षाला-जनतेनं
In reply to तुमच्या-पक्षाला-जनतेनं by काळा पहाड
तुमच्या-पक्षाला-जनतेनं
In reply to तुमच्या-पक्षाला-जनतेनं by मदनबाण
मदमस्त आजोबा,
In reply to मदमस्त आजोबा, by काळा पहाड
काळू मामा... रागाच्या
In reply to तुमच्या-पक्षाला-जनतेनं by काळा पहाड
एक निवडणूक हारल्यावर पाच वर्ष
In reply to आपल्याच देशातील लोकांचा by मदनबाण
हे एक रोचक आहे : )
In reply to दुर्दैवी विधान by श्रीरंग_जोशी
माध्यम
In reply to माध्यम by प्रदीप
बातमीचा दुवा तुम्हाला
In reply to बातमीचा दुवा तुम्हाला by नांदेडीअन
सुहासिनी ‘हैदर’ नी लिहिलेय का
In reply to सुहासिनी ‘हैदर’ नी लिहिलेय का by पिंपातला उंदीर
इथे सुसु आणि मोदी भक्तांची
In reply to दुर्दैवी विधान by श्रीरंग_जोशी
दुवा
In reply to दुवा by श्रीरंग_जोशी
एन आर आय / अनिभांसमोर
In reply to एन आर आय / अनिभांसमोर by विकास
अनिभा
In reply to अनिभा by श्रीरंग_जोशी
फरक
In reply to फरक by प्रदीप
बातमीदाराने स्वतःची अक्कल
In reply to दुवा by श्रीरंग_जोशी
नक्की काय म्हटले?
In reply to नक्की काय म्हटले? by प्रदीप
"[एक साल पहले तक] आप लोगोंने
"[एक साल पहले तक] आप लोगोंने विदेशों मे रहके कैसा समय बिताया था? 'हिंदूस्तान के हो? '['चला पुढे' अशा अर्थाची अॅक्शन] ऐसाही होता था |हूं, इन्डिया से हो....[झटकल्याची अॅक्शन]अरे, चलो, चलो यार.. ऐसाही होता था की नही होता था? कोई पूछने को तयार था क्या? कोई सुनने को तयर था क्या? कोई देखने को तयार था क्या ?यात काहीच खोटे नाही... दुर्दैवाने ! आणि भारतियांना अशी वागणूक देण्यात भारतिय वकिलाती आणि एअर इंडिया सारख्या सरकारी कंपन्या सर्वात पुढे असत (?असतात) यापेक्षा अजून दुर्दैवी ते काय ?In reply to "[एक साल पहले तक] आप लोगोंने by डॉ सुहास म्हात्रे
एक अवांतर एक्का काकांच्या
In reply to एक अवांतर एक्का काकांच्या by हाडक्या
वर उधृत केलेल्या दुसर्या पॅर्यातील प्रश्न
मोदिजीन्ना NRI घोषित करा..
In reply to मोदिजीन्ना NRI घोषित करा.. by सभ्य माणुस
हम्म...
In reply to हम्म... by विकास
कशाला प्रत्त्युत्तरात वेळ
आता बातम्यांप्रमाणे मोदींनी $२२ बिलियन्सची गुंतवणूक आणली आहे.बर्रर्र.. गुंतवणूक आणली. उद्योगधंदे चालू झाले का..?उद्या उद्योगधंदे सुरू झाल्यानंतरमराठी माणसाला फायदा झाला का..?? यावर समजा तुम्ही म्हणालातभारतीयांचा फायदा झाला.भारतीय वगैरे सोडा.. फायदा अंबाने/अडानीचाच झाला. ...आणि सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली तरी २००२ मध्ये गुजरातमध्ये मोदींनी हत्याकांड घडवले आणि १९४८ ला संघाने गांधीजींना मारले असले युक्तीवाद अजुनही होत आहेतच. सोंग घेतलेल्याला किती जागे करणार..??In reply to कशाला प्रत्त्युत्तरात वेळ by मोदक
सहमत...
In reply to सहमत... by संदीप डांगे
घंटा २५ वर आलीये परवानगी. ४०
In reply to कशाला प्रत्त्युत्तरात वेळ by मोदक
लोल