✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोल्हापूर कट्टा . .

अ
अद्द्या यांनी
Wed, 04/22/2015 - 21:52  ·  लेख
लेख
तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . . सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . . ३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . . कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . . कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल . काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता . आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९ अन्या दातार = ९८९०८९७४०७

पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर, किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे. तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्‍यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.

चालू हो जाव
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
56467 वाचन

💬 प्रतिसाद (305)

प्रतिक्रिया

अलभ्य लाभ !

सस्नेह
Mon, 04/27/2015 - 10:53 नवीन
तुमच्या तीनही लिवइन्सबद्दल प्रत्येकी चार (ते ४००) उपदेशपर वाक्ये अज्ञ कट्टेकरी बालकांना सांगावीत अशी कट्टा आयोजक कमिटीतर्फे तुम्हाला विनंती करण्यात येत आहे. +) हे कट्ट्याचे खास आकर्षण ठरेल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

आणुमोदण

एस
Mon, 04/27/2015 - 11:49 नवीन
हा लाभ फक्त कट्टेकरी अज्ञ बालकांपुरताच मर्यादित न ठेवता बोर्डावरही स्वतंत्र धाग्यांच्या रूपाने प्रसादवला जावा ही पुरवणी सूचना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

नमस्कार

jinendra
Sat, 04/25/2015 - 16:54 नवीन
रावसाहेब यांना व्यनी केला आहे. उत्तर कधी मिळेल?
  • Log in or register to post comments

अन्या , मी , स्नेहांकिता ,

अद्द्या
Sat, 04/25/2015 - 17:28 नवीन
अन्या , मी , स्नेहांकिता , अकौंटंट वेताळ , मीतान , पैसा काकू , जिनेन्द्र , यमगर्निकर हि मेम्ब्र नक्की झालीत . अनन्या , टवाळ कार्टा , यस वाय जी , यशोधरा , वल्ली , बिपीन कार्यकर्ते हि मेम्ब्र नक्की नाहीत . .
  • Log in or register to post comments

जिनेन्द्र नव्हे रे, जितेन्द्र

अन्या दातार
Sat, 04/25/2015 - 17:30 नवीन
जिनेन्द्र नव्हे रे, जितेन्द्र. ५० वेळा लिहून दाखव बघू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

" jinendra " असं हाय तिथे .

अद्द्या
Sat, 04/25/2015 - 17:32 नवीन
" jinendra " असं हाय तिथे . लिही आता शंभर वेळा xD
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

या आता!

अन्या दातार
Sat, 04/25/2015 - 17:46 नवीन
या आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

@या आता!>> हाच..हाच तो

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/25/2015 - 18:23 नवीन
@या आता!>> Image removed. हाच..हाच तो जन्मजात खौटपणा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

घातली का शेपूट . :P

अद्द्या
Sat, 04/25/2015 - 19:32 नवीन
घातली का शेपूट . :P (ह्ये पण पक्कं चि . क़ो दिसतंय )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

माझे नाव जिनेंद्र आहे.

jinendra
Sun, 04/26/2015 - 20:58 नवीन
कृपया नाव चेंज करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मला नै जमणार...इतका प्रवास

टवाळ कार्टा
Sat, 04/25/2015 - 19:15 नवीन
मला नै जमणार...इतका प्रवास झाल्यवर दुसर्या दिवशी ऑफिसला जैला नै जम्णार :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

HR ला टाकला का मेल मग

अद्द्या
Sat, 04/25/2015 - 19:33 नवीन
HR ला टाकला का मेल मग सुट्टीचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सध्ध्या सुट्ट्यांची बोंब आहे

टवाळ कार्टा
Sat, 04/25/2015 - 19:44 नवीन
सध्ध्या सुट्ट्यांची बोंब आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

नवीन वर्षात नवीन स्टोक आला

अद्द्या
Sat, 04/25/2015 - 20:17 नवीन
नवीन वर्षात नवीन स्टोक आला असेल कि सुट्ट्यांचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्या कश्या वापरायच्या हे आधीच

टवाळ कार्टा
Sat, 04/25/2015 - 20:56 नवीन
त्या कश्या वापरायच्या हे आधीच ठरलेले आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

माझं बहुधा जमत नाहीये. पण

बिपिन कार्यकर्ते
Sun, 04/26/2015 - 22:50 नवीन
माझं बहुधा जमत नाहीये. पण शक्य झाल्यास स्काइप वैग्रे वरून हजेरी लावल्या जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण सोडून कुठे कोल्हापूरला कट्टा ?

माम्लेदारचा पन्खा
Sun, 04/26/2015 - 17:16 नवीन
जरा काहीतरी मांडवली करा राव.... २ पावलं तुम्ही अलिकडे या.... २ पावलं आम्ही पुढे येतो.... पुण्याला भेटूया का??????????????? ;-))
  • Log in or register to post comments

पुण्यात मलापण चालेल :)

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 19:05 नवीन
पुण्यात मलापण चालेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

कृपया

सस्नेह
Sun, 04/26/2015 - 20:35 नवीन
पुणेकट्टेच्छुकांनी हा धागा हायजॅक न करता आपला स्वतंत्र धागा काढावा +)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

ऐला..ऐड्या चांग्ली आहे..

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 20:45 नवीन
ऐला..ऐड्या चांग्ली आहे...मेंब्रच हैजैक केली तर कट्टा कैसा होना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

एकबी मेंबर हैजैक व्हनार नाय.

अन्या दातार
Sun, 04/26/2015 - 21:03 नवीन
एकबी मेंबर हैजैक व्हनार नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

इथे तुलाच हैजैक करायचे

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 21:36 नवीन
इथे तुलाच हैजैक करायचे प्लान्स सुरु होते ना? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

अन्या च्यालेंज देतोयस का काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/26/2015 - 22:55 नवीन
अन्या च्यालेंज देतोयस का काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

अरेरे! काय हे!

भाते
Sun, 04/26/2015 - 20:11 नवीन
आजचं सकाळी, आम्ही (म्हणजे मी आणि इतर मध्यवर्ती डोंबिवलीकर) कोल्हापुरला यायची जुळवाजुळव करत होतो. आणि कट्टा चक्क पुण्यात? आम्हाला पुन्हा एकदा विचार करावा लागेल! पर्वती, सारस बाग, झालंच तर चितळे आणि मस्तानी, सगळे कसे जमणार एका दिवसात? :)
  • Log in or register to post comments

कोण रे ते

पैसा
Sun, 04/26/2015 - 20:27 नवीन
कोण रे ते पुण्याला निघाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

मी !

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/26/2015 - 22:38 नवीन
मी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अत्ता पुण्यात?

पैसा
Sun, 04/26/2015 - 22:41 नवीन
नको. तुम्ही अपले वडगाव बु. ला जावा. आणी १० मे कोल्लापूर फिक्श.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मलाही चालेल.

प्रचेतस
Sun, 04/26/2015 - 22:42 नवीन
मलाही चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

होय का!

पैसा
Sun, 04/26/2015 - 22:47 नवीन
अन्या, वल्लीला हायजॅक कर जा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी कोल्हापूरात आलो तर आदक्या

प्रचेतस
Sun, 04/26/2015 - 22:53 नवीन
मी कोल्हापूरात आलो तर आदल्या दिवशीच येईन. सोबत धन्या, समीर आणि अजून एक दोघं असतील. ९ तारखेला खिद्रापूर करून कोल्हापूरात यावे असा विचार आहे. सुट्टीचं कसं जमतं ते पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खिद्रापूर?

पैसा
Sun, 04/26/2015 - 23:00 नवीन
मय भी आ सकती हूँ! आधी आले तर सांगलीत असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्ली! :| खिद्रापूर पुन्हा

यशोधरा
Sun, 04/26/2015 - 23:23 नवीन
वल्ली! :| खिद्रापूर पुन्हा चुकले म्हंजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चालेल! पण जाताना १ट्रक न्या!

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/26/2015 - 23:05 नवीन
अन्या, वल्लीला हायजॅक कर जा!>>> :-D चालेल ! पण जाताना १ट्रक न्या!! :-D आणि चार दोरखंडं! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुम्ही पण या, तुम्हाला फुकट

प्रचेतस
Sun, 04/26/2015 - 23:01 नवीन
तुम्ही पण या, तुम्हाला फुकट नेवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

त्यांना न्याल फुकटात ते ठिके.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/26/2015 - 23:08 नवीन
त्यांना न्याल फुकटात ते ठिके. पण ड्रायव्हिंग सीट वर बसवु नका. बुवा ड्रायव्हिंग ला बसले म्हणजे उजव्या विचारसरणीचे होतात असं ऐकलयं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो. बुवा गाडी चालवताना उजव्या

सतिश गावडे
Mon, 04/27/2015 - 09:17 नवीन
हो. बुवा गाडी चालवताना उजव्या बाजूच्या डीव्हायडरला घासू शकेल इतक्या उजव्या बाजूने गाडी चालवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

डीव्हायडरला घासू शकेल इतक्या

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/27/2015 - 12:21 नवीन
डीव्हायडरला घासू शकेल इतक्या उजव्या बाजूने गाडी चालवतात.>> अगदी अगदी! हे असं मत जो "कायम-डाव्याच विचारसरणि....आपलं ते हे... सीट वर बसतो" त्याचच असू शकतं! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ते पण मांडी घालून

अद्द्या
Mon, 04/27/2015 - 12:23 नवीन
ते पण मांडी घालून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

llllllllluuuuuuuu :-\

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/26/2015 - 23:14 नवीन
llllllllluuuuuuuu :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हसू नका!

पैसा
Sun, 04/26/2015 - 23:01 नवीन
तुम्हाला पण त्याच ट्रकात घालून नेतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मलाही पुणे चालेल, धावेल, पळेल

यशोधरा
Sun, 04/26/2015 - 23:22 नवीन
मलाही पुणे चालेल, धावेल, पळेल! उड्या मारेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अन्या दातार

पैसा
Mon, 04/27/2015 - 09:06 नवीन
पुण्यातल्या लोकांसाठी ट्रक सांगितलास का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ट्रक, दोरखंड, साखळदंड अशी

अन्या दातार
Mon, 04/27/2015 - 09:45 नवीन
ट्रक, दोरखंड, साखळदंड अशी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी पण

भिंगरी
Mon, 04/27/2015 - 10:09 नवीन
मी पण येउ शकेन,९ तारखेला इस्लामपूर जवळील तुजारपूर गावात लग्नासाठी येणार आहे. पण मला कोल्हापुरची जास्त माहीती नाही त्यामुळे पत्ता नेमका माहीत असायला हवा. ताराबाई पार्क मोठे आहे .मग तिथे नेमके कोठे?
  • Log in or register to post comments

डिटेल पत्ता नंतर कळवला जाईलच.

अन्या दातार
Mon, 04/27/2015 - 10:26 नवीन
डिटेल पत्ता नंतर कळवला जाईलच. ताराबाई पार्क मोठे असले तरी हुडकायला त्रास पडणार नाही हे नक्की. कोल्हापुर स्टँडवर आल्यावर जरी कळवलेत तरी चालेल. सोय करणेत येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

+१०

अद्द्या
Mon, 04/27/2015 - 11:27 नवीन
+१० अगदि चार चाकि नसली तरी दुचाकि तरी असेलच ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

आहे

सस्नेह
Mon, 04/27/2015 - 11:30 नवीन
चार चाकीपण आहे. माझी टमटम आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

पुण्याला कट्ट्याला यायची

अजया
Mon, 04/27/2015 - 12:24 नवीन
पुण्याला कट्ट्याला यायची तयारी असणारी बरीच बालके दिसत आहेत तर कोलापुर कट्टा झाल्यानंतर एक सर्वसमावेशक पुणे कट्टा व्हावा अशी सूचणा या ठिकानी करन्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

सर्वसमावेशक पुणे कट्टा

अन्या दातार
Mon, 04/27/2015 - 15:56 नवीन
सर्वसमावेशक पुणे कट्टा
पुणे सर्वसमावेशक?? कधीपासून म्हणे ते? (पिं.चिं.कर) अन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

गप् रे !

सस्नेह
Mon, 04/27/2015 - 16:02 नवीन
पाण्यात राहून माशाशी वैर करू नको !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा